मला तरी वाट ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ बनवण्या पेक्षा प्रॅक्टिकल ल महत्व द्या आमचा तुमच्या वर खूप विश्वास आहे दादा.
@vishalbhoye396524 күн бұрын
Khup lagan aaahe
@ShankarGavade-e7w9 ай бұрын
यावर्षी दर लागत नाही नादाला लागू नका
@parashuramwalikar58819 ай бұрын
Fakt Boraagave Tecnology Mule mi swatt kalingad Pikamdhye 2lakh loss ahe Fakt yanche Products vikane Uddesh Ahe Shetakaryach Hit nahi15-Jan-2024
@shahabaz80219 ай бұрын
नेमका काय प्रॉब्लेम आलाय तुम्हाला? सव्हिस्तर सांगा लोकांना समजेल.
@santoshmhase821Ай бұрын
शेरेत हि जिंकली पाहिजे तर लडायचे❤
@akashsarovar823610 ай бұрын
साहेब सगळ बरोबर आहे तुमचं आम्ही ही तुमच्या प्रतिनिधी वर खूप विश्वास ठेवून प्लॉट केला होता तुमच्या प्रॉडक्ट चे रिझल्ट ही भारी आहेत पण तुमचे जे employee आहेत त्यांच्या मूळ माझा प्लॉट फेल गेला दादा 4 महिन्या पूर्वी केला होता मी प्लॉट तुम्हाला ही खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला इंस्टा वर पण तुम्ही ही काही रिप्लाय दिला नाही
@EkbalMulani-rb4kn10 ай бұрын
मोकार लागवड झाली आहे 😴
@sambhajiatole294310 ай бұрын
या वर्षी खूप लागवड चालू आहे कारण गेल्या वर्षी चे रेट
@DattuBelsareАй бұрын
Supar
@AmirShekh-hg9jsАй бұрын
👌
@bhaskarshelke547210 ай бұрын
Bhau 👌👌💐
@AZ-vo9gd8 ай бұрын
नगर पुणे 100% लागवडी झाल्या आहेत 15 मे नंतरच्या
@virajadhav171810 ай бұрын
Sir April madhe tarbuj lagavad chalel ka? June madhe nighel rate rahil ka? Please margdarshan kara❤
@dreamchaser243610 ай бұрын
Sagale jan tomato tomato baddal boltoy tomatocha lala chikhal kelyashivay shetakari kay thambat nasato
@madhukarbhoye932710 ай бұрын
10 april la lagan zhali tar dav sadhata yeil ka nahi sir....
@shashisurve316310 ай бұрын
टोमॅटो डाव एकदा जिंकला तर दोनदा हारतय शंभर लोकांचा सर्वे बघा
@borgavetechonology10 ай бұрын
Havet gelya mule
@GiridharIngle-hf4zl10 ай бұрын
अगदी बरोबर आहे मी दोन वेळेस हारलो 3 वेळेस भरपूर फायदा झाला
@dineshaher396610 ай бұрын
या वर्षी पण हराव लागणार आहे
@shlokved83644 ай бұрын
100% बरोबर आहे, भाऊ टरबूजाच पण तसच आहे 👍🏻👍🏻👍🏻😂😂😂
@tejal571010 ай бұрын
सर दोडक्याच बियाणे मिळेल का, द्रव सुपर . रिप्लाय करा.
@dreamchaser243610 ай бұрын
Problem alyavar kasa kadhanar bhava 100 ton
@mangeshsuniljadhav657210 ай бұрын
Pavsali Tomato v video kara 15 may la plantation
@nikhilchaugule729410 ай бұрын
दादा दोडक्याच् आणि भोपळ्याचा व्हिडिओ करा April मध्ये लागवड कार्याची आहे 20/4/2024laa
@manojdeore730910 ай бұрын
टोमॅटो या वर्षी 😢😢
@dreamchaser243610 ай бұрын
100 ton tomato 1 no kadhane 2 no ,tomato kay ugichach kahi pan naka sangat jau pahile 100 ton kadhanare shetakari ekhadach asato tyat hi 25 to 2 no asato
@vikaspingale7308Ай бұрын
२०२५ ल कधी लागवड करावी का आणि कोणती व्हरायटी
@vikaspingale7308Ай бұрын
मार्च मध्ये कुठली व्हरायटी चालेल
@sandipjadhav366210 ай бұрын
तोंड बोलणं शेतकऱ्यानं पण माहित आहे ,,, Practically काय 😮 उपाय योजना औषदे fertigation
@borgavetechonology10 ай бұрын
चॅनेल वर सर्व आहेत पहा की... काय उठायचं आणि कॉमेंट करायचे...
@sandipjadhav366210 ай бұрын
@@borgavetechonology आताच्या video cha काय उपयोग ,, headline n analysis मॅच होत नाही साहेब
@AjitWarkhade9 ай бұрын
काय नाय हो फक्त मार्केटिंग..... शेतकरी चालाय मातीत... आणि यांचे घर भारताय.... सगळेच प्रॉडक्ट विकायला बसले पण असा एकही नाही कि जो शेताऱ्याला मार्केट कस मिळाल यासाठी प्रयत्न करतोय... फक्त बोलायचं शेतकरी हितासाठी करतोय...
@shashisurve316310 ай бұрын
पर्यायी व्यवस्था म्हणून पिक बदल करून काय फायदा होणार का?
@borgavetechonology10 ай бұрын
Ho
@gajanankhond62319 ай бұрын
200 ru vikat aahe Kai kharch karv
@VedantrajeshDongare6 ай бұрын
ऑगस्ट मध्ये कोणता व्हराटी लावली पाहिजे
@shaileshpatil8906 ай бұрын
7 रु किलो टोमॅटो गेला तर मजुराला काय कीलो देणार भाउ
@satishajabe353710 ай бұрын
सर कलिंगडला २४.२४.००.०८ चालेल की फक्त २४.२४.००च द्यावे
@satishajabe353710 ай бұрын
चालेल का नाही २४.२४.०.८
@pravinkarad52617 ай бұрын
नागपंचमी ची लागवडीचे सांगा
@hansrajgovari673216 күн бұрын
तुम्ही टोमोटो पिकावर कमी राजकारणावर जास्त बोलत आहात.
@vinayakkhandvi487710 ай бұрын
लागण किती पण असुद्या परेयत्न चालू राहुद्या बाहेर राज्या मध्ये कमी लागण अशेल मग तर फायदा होईल ना ,उन्हाळी शेती कमी खर्चची असते
@parshantshelar10910 ай бұрын
किंग मेकर कोण? Replying
@amolmane15099 ай бұрын
मोदी ईथे पण आला 😅
@dattasumbe34259 ай бұрын
😅
@bhushanwagh4689 ай бұрын
Variety konty lavavi te sanga
@surayakantkadam6848 ай бұрын
Janta Raja kuth gela
@AJ007-d8r10 ай бұрын
10 rupaye kilo aahe sadhya bajarat...Ani shetat 2 😂