मोदी-शहा गाढव, राज ठाकरे लाचार, असीम सरोदेचं तुफान भाषण; Asim Sarode on Modi-Shaha | Raj thackeray

  Рет қаралды 187,903

Viral Marathi

Viral Marathi

2 ай бұрын

#rajthackeray
#narendramodi
#amitshah
#eknathshinde
#asimsarode
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 490
@rameshtambade5620
@rameshtambade5620 2 ай бұрын
ज्वलंत विचार तंतोतंत विश्लेषण सलाम सरोदे साहेब आपणास मानाचा मुजरा जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 2 ай бұрын
असीम सरोदे साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद
@atulkamat3603
@atulkamat3603 Күн бұрын
चल रहा था मीठा
@bajiravgharatakar1889
@bajiravgharatakar1889 2 ай бұрын
सलाम साहेब
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 2 ай бұрын
🌷Adv.असीम सरोदे साहेब आपण व आपलीच टीम वागळे साहेब, चौधरी साहेब, आपण या सर्व मोहिमेत अतुलनीय 🌱जनजागृतीच🌱काम खुप मेहनतीने महाराष्ट्रात केले, 🌷तुम्हा टीम सदस्यांना 100तोफांची सलामी ही अपुरीच आहे. हॅट्स ऑफ 👍🌷👌🌷
@rashminaik537
@rashminaik537 29 күн бұрын
Advocate सरोदे साहेब आपण व आपले स्नेही वागळे साहेब व choudhari saheb जनजागृतीचे कार्य उत्कृष्टपणे हाथी घेतले आहे. त्याबद्दल आपणा तिघांनाही आदराचा सलाम. ईश्वर आपणांस दीर्घायुष्य लाभो हि प्रार्थना!
@sudhirdedge9
@sudhirdedge9 2 ай бұрын
असीमजी सरोदेजी साहेबजी आगे बढो मै तुम्हारे साथ हुं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunilshelkeshelke8942
@sunilshelkeshelke8942 2 ай бұрын
एकच नंबर वकील 👍
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@trimbakraodeshmukh5209
@trimbakraodeshmukh5209 2 ай бұрын
लोकशाही जगृतुसाठी आपली टीम अथक प्रयत्न करीत आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. निश्चितपणे परिवर्तन अटळ आहे. आता भारतास ज्ञानी,समंजस, सर्वांना बरोबरच घेउन जाणारा पंतप्रधान पाहिजे.
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 Ай бұрын
सत्य बाबी निदर्शनास आणून देण्याचे काम आपण करत आहात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@balirambandgar4191
@balirambandgar4191 2 ай бұрын
सलाम
@kirandhatavakar9631
@kirandhatavakar9631 2 ай бұрын
साहेब तुम्ही जबरदस्त मोदी सरकार ला ठोकलेत
@dharmarajgawari181
@dharmarajgawari181 14 күн бұрын
Far sundar.apratim saheb
@dayananddhere9764
@dayananddhere9764 2 ай бұрын
❤ सरोदे साहेब अभिनंदन
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 2 ай бұрын
लय भारी भाषण,हीच ती वेळ,हिशोब चुकता केला, जशी करणी तशी भरणी.हे सुध्धा पापच आहे
@subhashwalke
@subhashwalke 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या व देशाच्या भल्यासाठी मराठी माणसाने एकत्र आले पाहिजे .
@5catshouse277
@5catshouse277 2 ай бұрын
Marathi nahi sarv jati dharmanchya lokani
@jayashrijadhav2552
@jayashrijadhav2552 Ай бұрын
तुम्ही बरोबर बोललेत.
@user-eo5kw3ov6z
@user-eo5kw3ov6z 2 ай бұрын
सरोदे साहेब ग्रेट साहेब..
@ravigonyal2120
@ravigonyal2120 2 ай бұрын
🤣
@user-uk2ey4vv2y
@user-uk2ey4vv2y 2 ай бұрын
BJP हटाव देश बचाव.
@user-uk2ey4vv2y
@user-uk2ey4vv2y 2 ай бұрын
फडणवीस आणि शिंदे हटाव महाराष्ट्र बचाव.
@zahirshaikh2201
@zahirshaikh2201 2 ай бұрын
Very very good Sir
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
BarobAr Aahe
@hanumantmore2572
@hanumantmore2572 2 ай бұрын
भारताचा सुज्ञ ,हुशार माणूस.
@padmakarredekar9145
@padmakarredekar9145 2 ай бұрын
निष्णांत कायदेतज्ञ असीम सरोदे सर यांच योग्य आणी परखड माहितीपर विश्लेषण !!! खुप खुप धन्यवाद ! असीम जी सरोदे सर ....
@janardhanwakchaure8821
@janardhanwakchaure8821 10 күн бұрын
एक कायदेतज्ज्ञ म्हणून Adv.सरोदे साहेब यांचा लौकिक आहे.त्यांचं अतिशय सत्य राजकीय विश्लेषण हे मार्मिक शब्दातील मार्गदर्शन सरकारला घाम फोडतं. धन्यवाद सरोदे सर🙏
@ajayharne-ir1pc
@ajayharne-ir1pc 2 ай бұрын
खरी गोस्ट आहे असीम भाऊ
@dilipdongare4976
@dilipdongare4976 2 ай бұрын
असीम सरोदे साहेब अगदीं बरोबर बोललात
@user-eo5kw3ov6z
@user-eo5kw3ov6z 2 ай бұрын
सरोदे साहेब तुम्ही खूप मोठे अभ्यासू व जाणकार आहेत.
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 2 ай бұрын
याचा अर्थ स्वतः अडाणी आहेस हे तूच सांगतोस.मोदींना शिव्या दिल्या की तो महान झाला का ?
@amardeeppatil4433
@amardeeppatil4433 26 күн бұрын
@@satyawanshetye3820 ààa
@vasantraopowar5089
@vasantraopowar5089 19 күн бұрын
All is fine..
@user-eo5kw3ov6z
@user-eo5kw3ov6z 2 ай бұрын
मोदी म्हणजे बोल बच्चन. आश्वासनाला भुलू नका.
@shashikantrankhambe6425
@shashikantrankhambe6425 2 ай бұрын
सरोदे साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤
@dattatraypatthe8213
@dattatraypatthe8213 2 ай бұрын
तुमच्या सारखे वकील राजकारणात पाहिजे. साहेब नंबर एक
@avinashpalande4162
@avinashpalande4162 2 ай бұрын
आपण भारतीय आहोत, सर्वांनी सरोदे सरांचे विचार खूप चांगले आहेत. हे मान्य केलें पाहिजे. सत्य एकदम कटू सत्य 🙏🏻🙏🏻
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
BarobAr Aahe
@yallappamankar9939
@yallappamankar9939 2 ай бұрын
Asim sir... salute
@rameshkorvi2699
@rameshkorvi2699 2 ай бұрын
Saheb great o मला तुमचे विचार खूप छान वाटते
@manikmore2389
@manikmore2389 2 ай бұрын
वकील असीम सरोदे साहेब एकदम बरोबर बोलतात जय महाराष्ट्र जय हिंद
@SameerSutar-qm6po
@SameerSutar-qm6po 2 ай бұрын
घ्या चडून मग नमाज पाडा लांडी हिंदुला काफिर बोलता तुमचा DNA एकदा चेक करा नाहीतर घरी विचारून घ्या कोण आले होते का मुल्ला मोलाना 😂😂😂😂
@SameerSutar-qm6po
@SameerSutar-qm6po 2 ай бұрын
घ्या चडून मग नमाज पाडा लांडी हिंदुला काफिर बोलता तुमचा DNA एकदा चेक करा नाहीतर घरी विचारून घ्या कोण आले होते का मुल्ला मोलाना 😂😂😂😂
@SameerSutar-qm6po
@SameerSutar-qm6po 2 ай бұрын
नाहीतर माणिक मोरेच्या कानात लहान पाणी मुल्ला मोलाना थुकला असेल
@JabbarKhan-ji8ch
@JabbarKhan-ji8ch 2 ай бұрын
Good clip
@JabbarKhan-ji8ch
@JabbarKhan-ji8ch 2 ай бұрын
Thanks
@user-vq5vw8mo1r
@user-vq5vw8mo1r Ай бұрын
लोक शक्ती जागृत करण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, धन्यवाद
@hbkadam6771
@hbkadam6771 2 ай бұрын
सरोद साहेब नमस्कार खूप छान आणि निर्भय भाषण केले तुमच्या सारख्या लोकांची राजकारण करायला गरज आहे धन्यवाद साहेब
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 Ай бұрын
सरोदे साहेब हे वकील आहेतच पण हा संगळ्याचा बाप निघाला ??पुरुन वूरणार .सरोदे साहेब तुम्ही अजीबात घाबरु नका कींवा दबावाला बळी पडू नका ??आम्ही तमाम मराठी जनता तुभाच्या पाटी ठाम पणे उभे आहोत .
@shashikantpawar7291
@shashikantpawar7291 2 ай бұрын
एक नंबर भाषण धन्यवाद साहेब
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 2 ай бұрын
असीम सरोदे साहेब तुम्ही खरे बोलतात पण ते खरं कटू सत्य असतं हे प्यायला झोंबायला लागले
@rojhelle
@rojhelle 2 ай бұрын
Very good speech asim sarode sir
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 2 ай бұрын
बरोबर
@arunadeshpande2013
@arunadeshpande2013 2 ай бұрын
Great speech based on truth🎉
@sachinshelar7958
@sachinshelar7958 2 ай бұрын
महाराष्ट्रातुन बीजेपी हद्दपार तडीपार 👍
@anthonyjohn7065
@anthonyjohn7065 2 ай бұрын
Ek no bhashn saheb abki bar modi tadipar
@virendrashinde8768
@virendrashinde8768 2 ай бұрын
Excellent असिमजी!!!
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 2 ай бұрын
अगदी बरोबर
@anantraopatil2715
@anantraopatil2715 2 ай бұрын
रघुराजन सारखे बरेच विद्वान या देशात असतील त्यांना देशहित कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामिल करून घेतले पाहीजे.वेळप्रसंगी त्यांना विऩती सुद्धा नवीन सरकार ने केली पाहिजे..❤🙏
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 2 ай бұрын
सुपारी बहाद्धर सर्व महाराष्ट्राला माहित आहेत. त्यांचे भाषणात नाव ही घेत जाऊ नका. विनाकारण त्यांना प्रसिद्धी मिळते.
@AnandBhaladhare-hi7gi
@AnandBhaladhare-hi7gi 2 ай бұрын
एकदम माझ्या मनातंलंं बोलले सर धन्यवाद जयभिम
@anantraopatil2715
@anantraopatil2715 2 ай бұрын
खरं आहे, खरं आहे, खरं आहे.! 🎯❤🌹👌👍
@shantaramtabhane6900
@shantaramtabhane6900 2 ай бұрын
यांच भाषण ऐकून तरी अंधभंक्तानो देशासाठी विचार करा खरच मोदी साधणार जनतेसाठी ठीक आहे काही लोकांसाठी असू शकतो
@harishtilekar3304
@harishtilekar3304 2 ай бұрын
खरं तर आजुन बरकाही लेख आहे ज्या वेळी भाजपचे पाय घसरला आहे तेव्हा मिलेक्टीकच्या गाड्या उडवल्या आणि परत पाकीस्तानात न घटना घडवून लोकांना दाखवून दिले की आपोआप पब्लिक खूप खुश झाले आणि परत येवून परत येवून गरीब गरीबच राहिला आणि आमीर मोठ्य झाले नंतर ते राममंदिर वर प्रकट झाले
@ashoksurve650
@ashoksurve650 2 ай бұрын
अशी हिमत्वान, निडर,लोकशाहीवादी, व्यक्तिंची आज lndia ला गरज आहे धन्यवाद!!!
@PG-dg2zk
@PG-dg2zk 2 ай бұрын
Sir you are great and honest .
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 2 ай бұрын
१००% खरं पण ईव्हीएम मशीनचीच भीती आहे काय जांगडगुत्ता हे गुज्जू करतील सांगता येत नाही…
@sanjalikarle8583
@sanjalikarle8583 2 ай бұрын
अभ्यासपुर्ण प्रतेक वाक्य आहे सरोदेचे लोकानी विचार करा
@dayaramkhade3154
@dayaramkhade3154 2 ай бұрын
राज ठाकरे यानी महाराष्ट्र राज्याला साथ दिली नाही ही गद्दारी नाही का ?????
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 ай бұрын
ऐक नंबर.
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 2 ай бұрын
अशिम सरवदे आपण बरोबर बोलत आहात ग्रेट मॅण जय महाराष्ट्र
@shaileshchavan3560
@shaileshchavan3560 2 ай бұрын
Ek Number
@jyotithakur7706
@jyotithakur7706 2 ай бұрын
Respected Sir I SALUTE You.
@mangalkale7574
@mangalkale7574 Ай бұрын
.खूप खूप धन्यवाद आपण अत्यन्त तळमळीने संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहात आम्ही कायम आपले ऋणी आहोत आणि सोबत आहोत q🙏🙏
@sanjaytaywade
@sanjaytaywade 2 ай бұрын
Correct
@PG-dg2zk
@PG-dg2zk 2 ай бұрын
असीम सरोदे सर तुमचं भाषण फारच प्रभावी आहे अगदी मुद्देसुद असतं 👍✌️👌
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
BarobAr Aahe
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 2 ай бұрын
असीम सरोदे 100 तोफांची सलामी 👍👍👍🙏
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@malankadam6005
@malankadam6005 2 ай бұрын
विनोद कळला तर हसू येते
@tanajiingale6598
@tanajiingale6598 2 ай бұрын
बीजेपी हटाव देश बचाव
@subhashghone8817
@subhashghone8817 2 ай бұрын
अरे माहितीपूर्ण, तर्क संगीतला धरून व सत्य विश्लेषण. धन्यवाद
@VaibhavApte-ci9rw
@VaibhavApte-ci9rw Ай бұрын
अतिशय व्यवस्थित आणि चांगलं भाषण करणारा एक वकील
@avinashpalande4162
@avinashpalande4162 2 ай бұрын
Super 🙏🏻🙏🏻
@bhausahebsomvanshi2312
@bhausahebsomvanshi2312 2 ай бұрын
You are great sir
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 2 ай бұрын
Correct sir.
@ranjitpatil2551
@ranjitpatil2551 2 ай бұрын
गाव हेरून दरोडा टाकणे त्यालाच दरोडोखोर म्हणतात.अशा प्रसिध्द दरोडेखोरांच्या पासून सावध असावे.
@sureshutekar6808
@sureshutekar6808 2 ай бұрын
जय महाराष्ट्र असीम सरोदे साहेब जय महाविकास आघाडी जय इंडिया आघाडी
@Gsk3587
@Gsk3587 2 ай бұрын
जन्मठेप लागली पाहिजे 302 कलम लावूंन ,नाहीतर 2 कोटी भरपाई मागावी
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@Sunilganetarane
@Sunilganetarane 2 ай бұрын
असिमजी खरोखर आरसा काय असतो तो आज जगाला नव्हे ह्या बेरकी राजकारण्यांना कळलं असेल.!🙏🙏
@user-nf6mk8kj3p
@user-nf6mk8kj3p 2 ай бұрын
Sir ur right 👍 nice words ❤
@annasoshirkande786
@annasoshirkande786 2 ай бұрын
सूप्रुम कोर्ट राहूल नार्वेकर सारख्या पाल ठोकत रहाणार्‍या दलबदलू गाढवाला निर्णय घेण्याचे आधीकार देत मग सामान्य जनता सूप्रीम कोर्टात जाते कशाला?
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
BarobAr Aahe
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 2 ай бұрын
देशाला "काँग्रेस विचारांची "गरज आहे.
@balasahebmore3797
@balasahebmore3797 2 ай бұрын
सरोदे साहेब अंत्यन्त रास्त बोललात.. 👍🏼
@tukaramkhot1198
@tukaramkhot1198 2 ай бұрын
लय भारी
@subhashlakhole3451
@subhashlakhole3451 2 ай бұрын
आम्ही तर टी.वी. पाहणं बातम्या ऐकणं सुद्धा थांबवलं आहे.
@anilkadam1820
@anilkadam1820 2 ай бұрын
👌💐👍
@indrajitpatil-db3hb
@indrajitpatil-db3hb 2 ай бұрын
It's true sir whatever you saying.
@mirgroupexpress5144
@mirgroupexpress5144 Ай бұрын
आपला राज्य , देश आणी सुविचारक आपले हे अभ्यासू भाषण कघी ही.. विसरू शकणार नाही साहेब सलाम आहे तुम्हास आणी आपल्या संपूर्ण टीम ला व्हा व्हा !
@gorakshapabale5174
@gorakshapabale5174 2 ай бұрын
❤❤
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv 2 ай бұрын
Asimji salam
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z 11 күн бұрын
धन्यवाद.सत्यमेव जयते.
@user-ro4fj3tz4r
@user-ro4fj3tz4r 2 ай бұрын
It's wright sir
@ganpatpatil6622
@ganpatpatil6622 2 ай бұрын
32 tofanchi salami sarode saheb visvambar chodhari nikhil wagale ya Tighana
@maltigamare5688
@maltigamare5688 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@janraoingle498
@janraoingle498 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@krishnakumbhar7448
@krishnakumbhar7448 2 ай бұрын
Strode Sir tumhi great aahat;; aaplya deshyala tumchya sarkhya lokanchi garaj aahe
@ajaykumarlokhande8918
@ajaykumarlokhande8918 2 ай бұрын
नरेंद्र मोदींची डिग्री प्रकरण अरविंद केजरीवाल यांनी उचलून धरल.तेंव्हा अमित शहा यांनी नरेंद्र मोदींची entire politics science ची खूपच छान डिग्री दाखवली.सगळे भारतातील लोक डिग्री पाहून धन्य झाले.कारण आता पर्यंत कोणत्याच पंतप्रधांची डिग्री बघायला मिळाली नव्हती.आता तर आपल्या महाराष्ट्रात चित्र विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.सत्तेमध्ये शिवसेना आणि विरोधी पक्षात शिवसेना.सत्तेमध्ये राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षात राष्ट्रवादी,अशी फालतु राजकारण चाललं आहे.हि सगळी निवडणुक आयोगाची मेहरबानी आहे.असा कायदा करायला हवा की ज्यांच्या कडे डिग्री आहे त्यांनाच तिकीट मिळेल.ज्यांना अक्कल नाही तेच लोक राज्य करतात आहे आणी शिकलेल लोक त्यांच्या मागे पुढे करतात आहे.
@AjitGotarane-ci4ig
@AjitGotarane-ci4ig 2 ай бұрын
👌🙏
@babaraonagarale3437
@babaraonagarale3437 6 күн бұрын
Wa jaibhim good bhaji nice 🙌🙌🙌💙💙💙💙💙💙💙
@urmilanimbalkar7655
@urmilanimbalkar7655 Ай бұрын
निर्भीड , अभ्यासपूर्ण, वक्तृत्वाने निवडणुकीत मतदारांना खुप मोठा आधार मिळाला, आम्ही आहोत तुम्हा सर्वांबरोबर 🙏🙏
@leenatalgaonkar6302
@leenatalgaonkar6302 28 күн бұрын
हयालाच राष्ट्र प्रेम म्हणतात .सलाम सरोदे सर
@navinkamble5224
@navinkamble5224 2 ай бұрын
best
@sureshachary9381
@sureshachary9381 2 ай бұрын
❤🎉
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 2 ай бұрын
Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.
@ManoharPatil-zi9xc
@ManoharPatil-zi9xc 16 күн бұрын
धन्यवाद साहेब
@shardpatil1964
@shardpatil1964 2 ай бұрын
अशा पंतप्रधाना‌ देशातून हद्दपार करा 😊😊
@balajisarwade8612
@balajisarwade8612 Ай бұрын
गुजराती लोकांना हिच भाषा कळते.. अँड.असिम सरवदे साहेबांनी चांगलेच सुनावले ग्रेट साहेब..
@rameshkarle2044
@rameshkarle2044 2 ай бұрын
छान🎉
@devidaspatil9872
@devidaspatil9872 2 ай бұрын
Ģreatsir
@shashikantkargutkar4420
@shashikantkargutkar4420 2 ай бұрын
गुड बेटर बेस्ट च्या पलीकडचे विचार
@salubapawar783
@salubapawar783 3 күн бұрын
🌹🇮🇳🌹जयहिंद 🌹🇮🇳🌹
@anandraonikam946
@anandraonikam946 2 ай бұрын
सरोदे साहेबा ना कायदे मंत्री बनवले पाहIजे
@nisarahmed2130
@nisarahmed2130 2 ай бұрын
Ek number saheb
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 36 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН