खरोखर खूपच छान गायन आणि ढोलक पट्टु साठी तर शब्दच नाहीत""" अप्रतिम """
@balanikalje99273 жыл бұрын
खुप सुंदर आपण गीत गायल आहे आपल्या माध्यमातून सविधान जनजागृती होत आहे आपल्या कार्याला मंगलमय शुभेच्छा
@amarwasnik99073 жыл бұрын
अप्रतिम,खूपच सुंदर गायन आणि प्रबोधन सुद्धा. बाबा साहेबांची किर्तीच अशी आहे की प्रत्येक माणूस त्यांचे गुण गायला उत्सुक असतो. फार दुर्दैवी आहेत ते लोक ज्यांना बाबा साहेब समजलेच नाही.*** जयभीम बांधवा****
@anilwaghmarewaghmare84223 жыл бұрын
लाजवाब गीत भीम गायक यांना मानाचा कडक आणि नीलाभडक जय भीम शाहू दादा गायन पार्टी कुमठे अनिल वाघमारे
@kisannamdas72363 жыл бұрын
अरे दोस्तांनो, भारीच कार्यक्रम करताय.मस्त,सुंदर. शाबास ढोलकीपट्टू.
@darshansonule98303 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गीत,,जय भिम स्पेशल कडक जय भिम ढोलकी वादक ला,,खरचं आपल्या देशाचा आत्मा,,,संविधान आहे
@anilsalve60183 жыл бұрын
जोरदार सादरीकरण भावानों सप्रेम जयभीम!
@mahadevghodake55043 жыл бұрын
अप्रतिम गायन 👌आणि ढोलकी तर काय नाद खुला ....व्वा ...व्वा .. खूप छान . जय भीम 🙏🙏
@dipakarakh33293 жыл бұрын
खरच कलाकार तो कलाकार असतो नाल काय गजब वाजवतो हा छोटासा बाल कलाकर गजब कडक जय भिम
@Master-x32333 жыл бұрын
खुप छान गायकी आणि ढोलक वादक माझा तुमच्या कलेला सलाम जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
@bapuwagh48423 жыл бұрын
खरी कला हि जय भिम वाल्य कडे असु शकते जय भिम साहेब
@navneetpawar81833 жыл бұрын
Khup chan gayki बडे दादा छोटे दादा अशिच प्रगती होवो ढोलक अणी गान आवाज 🙏🙏🙏🌹🌹🌹 jay bhim
@gautamapradhan5293 жыл бұрын
येकदम सुंदर गीत सादर केले..... मानाचा कडक.... जय भिम...... भावा
@pradipnikalje59983 жыл бұрын
Jay bhim bhava सुंदर गायकी १ न .ढोलकी वाजणारा भीमाचा वाघ
@kamalbarsagde56333 жыл бұрын
जयभीम 🙏🙏गायन खुप छान👌👌लहान मुलगा असुन ढोलकि एकनंबर वाजवतो.👌👌मोठ्यापणी मोठा गायक होशील .जयभीम🙏🙏🌹
@vikaskedare74333 жыл бұрын
अप्रतिम भीम गीत गायन क्रांतीकारी जय भीम दादा
@withsubhashingle33753 жыл бұрын
जगताप साहेब आपल्या कलाकरिला आणि गायकीला मनापासून सलाम छोटे जगताप साहेब तुस्सी ग्रेट हो भाई 👌👌👌 जय भीम जय संविधान
@someshwarbhosle87973 жыл бұрын
खूपच छान गाता कौतुक छोटया कलावंताचे वाजवीत गाणं म्हणनारे कमी आहेत
@pradiptemburne25683 жыл бұрын
अतिशय सुंदर असे प्रबोधन जय भीम नमो बुधाय.
@chandswt91423 жыл бұрын
Excellent song...Bro....With great singers....Jay bhim....Jay sanvidhan...!!!!
Khup chhan bhim geet Gayle saheb tumhala trivar Jay bhim
@kantakamble82433 жыл бұрын
खूप मह्त्वपूर्ण गीत गायन आहे समाजात् जन् जाग्रति करण्या च् प्रबोधन् कार्य किती हि केल तरी कमी च् आहे या साठी समाजात् लहान् मोठे प्र् बोधनत्मक् कार्य क्रम होने आवश्यक आहे
खुप खुप सुंदर .👌👌 मित्रांनो तुम्हाला लाख शुभेच्छा . जयशिवराय ! जयभीम !
@akshaymaske11733 жыл бұрын
भाऊ पहीला तुम्हा दोघांना मानाचा जय भिम खुप मस्त गायला
@bhimraowagh62363 жыл бұрын
खूप छान गीत गायन आणि ..... ढोलक वादक खूप लहान आहे पण किर्ती जगभर प्रसिद्ध करणारा आहे .🙏 मानाचा त्रिवार जयभीम 🙏
@anantkumarjondhale56493 жыл бұрын
जय भीम दादा सुंदर ताल सुर आणि पेटी खुपछान
@udaymore8403 жыл бұрын
खूपच छान आहे ढोलकीवाला लहान भाऊ एक नंबर ढोलकी वाजत आहे
@sujitkadam61883 жыл бұрын
Chotu kya baat. Dholaki wadan superb. And song also. Weldone bro 👍👍
@nileshbedse60053 жыл бұрын
अप्रतिम गीत सादर केले भाऊ, आवाज खूप छान आहे... ढोलकी पटूने मन जिंकून घेतलं, कमी वयात अत्यंत मोठी शिखर गाठली आहे भाऊने, "ढोलकी पटुला" उज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा खुप खुप अभिनंदन दोघांचे... 🙏जय भिम From दोंडाईचा (धुळे)
@samajseva.3583 жыл бұрын
धन्यवाद दादा दोंडाईचा ला माझी आत्या राहती
@nileshbedse60053 жыл бұрын
@@samajseva.358 हो का? भाऊ जर आले तर नक्की भेटा... तुमच्याशी भेट माझ्यासाठी "अनमोल" ठरेल...
@vijayjadhav60273 жыл бұрын
भाऊ खुप सुंदर !! छोटे बंधु अप्रतिम सादरीकरण जय भिम