काय कष्ट करत्यात राव खूपच अभिमान वाटतोय ताई मी धयफळ चा आहे मी सध्या मुंबईला अस्तो गावाकडचं वातावरण आणि मानस दोन्हीही मनानी मोकळे
@yj3px Жыл бұрын
गरीब लोकांना लाईक करा त्यांना पुढे जाऊद्या ❤❤ प्लिज..❤तुमच्या कामाला सलाम❤
@sunitachaudhary3690Ай бұрын
खूप कष्ट करता ताई सलाम तुमच्या कामाला ऊस तोड खूप अवघड आहे ताई ताईच्या कष्टाला सर्वांनी लाईक करा
@sunitachaudhary3690Ай бұрын
ताई तुमचे रिलीज नेहमी बघते मी नाशिक वरून सलाम तुमच्या परिवाराला हजारे ताई
@sunitachaudhary3690Ай бұрын
एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल या कष्टाचा ताई
@sunitachaudhary3690Ай бұрын
काम करता करता व्हिडिओ बनवता ताई खरच खूप कष्ट आहे तुमचे त्यामुळे सर्वांनी लाईक करा या ताईंना
@pravinchavan1088 Жыл бұрын
टिकली राहिली पण नंतर विसरू नका .
@ankushwaghmare7694 Жыл бұрын
मुलांना शाळेत पाठवा शिक्षणामुळे प्रगती होते मजुरी करून फक्त कष्ट करावे लागणार आहेत.प्रगती नाही होणार.
@pravinchavan1088 Жыл бұрын
लहान मुलाला चांगलं समजावून सांगितले.
@babynandasasane7928 Жыл бұрын
लाईक करा कमेंट करा आसे कष्ट करणाऱ्या ला पुढे जाउद्या खूप मेहनत करतात उन्हा तन्हात
@ravsahebhajare7108 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ धन्यवाद 🙏
@munagadekar-lm9ue Жыл бұрын
शुभ सकाळ ताई. आम्हाला अभिमान आहे तुमचा काम करत करत विडीओ बनवले.खुप छान
@diwakarkamble4118 Жыл бұрын
तुम्ही खूप खूप कष्ट करता. तुमच्या पोस्ट वर लोकांना ही माहिती सांगा.यंदाचा गाळीव हंगाम 1नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाला.राज्यात ऊसाचे क्षेत्र 14.07 लाख हेक्टर आहे. गळाण्यासाठी 1O22.73 लाख टन ऊस उत्पादन आहे.90 टक्के ऊस गाळण्यास अलातर तो 921 लाख टन होईल .साखर उत्पादन राज्यातील 103.58 लाख टन होईल.
@satishsalunkhe9443 Жыл бұрын
ताई तुमच्या सर्वांच्या कष्टाला सलाम......
@VinodGiri-tf5mi Жыл бұрын
ताई तुमचे कष्ट फारच महान आहेत सलाम तुमच्या कर्तुत्वाला ❤
@AshwiniKumatkar-ti5oy Жыл бұрын
खुप खुप छान ताई खुप कष्ट करता तुम्ही
@sunitachaudhary3690Ай бұрын
लाईक करा कमेंट करा अशा कष्ट करणाऱ्यांना पुढे जाऊ द्या
@shindeashok2135 Жыл бұрын
काय नाही ताई कश्ट करी आहोत आपण काय नाही त्याला काय होतंय तवा
@shubhangithombare822 Жыл бұрын
कोणत्या जि्ह्यामधल्या आहेत हया ताई
@SeemaDere01 Жыл бұрын
मनीषा ताई खूप सुंदर आहे विडयो आणि तु कसीपन आसली तरी छानच दीसतेस❤ मी सिमा