मोदीवर टीका अध्यक्षांनी माईक बंद केला, ठाकरेच्या वाघाने वाभाडेच काढले; Arvind Sawan on Narendra Modi

  Рет қаралды 604,149

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

#arvindsawant
#narendramodi
#shivsena
#bjp
.
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
.
.
.
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 1 700
@sunitarathod4907
@sunitarathod4907 Ай бұрын
अरविंद सावंत साहेब के सवाल का सरकार के पास कोई जवाब नही.
@bt-yx9tv
@bt-yx9tv Ай бұрын
खरबोलनारचाचालतनाहीवाटत
@roopenshinde482
@roopenshinde482 Ай бұрын
मतदारांनी सावंत साहेबाना निवडून योग्या व खरा वाघ संसदेत पाठवला त्या सर्व मतदारांचे आभार.
@vishalkadam2069
@vishalkadam2069 Ай бұрын
Ho tika karnya satti nivadlai tumi tyla 😂😂
@ak-bm7jj
@ak-bm7jj Ай бұрын
बाळासाहेबांचा खरा वाघ खरच आपल्या भाषांना मध्ये तळमळ दिसली साहेब ❤
@tanujamahadik7567
@tanujamahadik7567 Ай бұрын
काळ्याकुट्ट सावंत
@vishalkadam2069
@vishalkadam2069 Ай бұрын
Ho disla te 😂😂😂 kon khare bala sahebanche
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 Ай бұрын
मोदी सरकारची बिन पाण्याने खरडली ,सावंत साहेब धन्यवाद...!
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Ай бұрын
सावंत साहेब, अतिशय योग्य मुद्दे मांडले , धन्यवाद!
@dipakkachkute5154
@dipakkachkute5154 Ай бұрын
Jay Maharashtra 🎉🎉
@vaibhavmohite8643
@vaibhavmohite8643 Ай бұрын
एक नंबर सर , खरी परिस्थिती सांगितली.... शिवाजी महाराजांचा मुद्दा एकदम बरोबर आहे..🙏🙏
@chayajadhav2002
@chayajadhav2002 Ай бұрын
अरविंद सर लोकांना कळवळुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्या बद्दल धन्यवाद
@dilipjahagyapawara5055
@dilipjahagyapawara5055 Ай бұрын
khup shan sir jante prshn madale❤❤
@vilaskochrekar6060
@vilaskochrekar6060 Ай бұрын
बाळासाहेबांच्या वाघाचे तडफदार भाषण ऐकून फार समाधान वाटले जय महाराष्ट्र
@vishalkadam2069
@vishalkadam2069 Ай бұрын
Tumi bhasna madech samadan ahat paise vale distya nete lokani aple kise bhar le😂😂😂😂
@vijaywakekar2974
@vijaywakekar2974 Ай бұрын
सावंत साहेबांनी अभ्यास पूर्ण मुद्दे मांडले आहेत..... धन्यवाद 🙏
@vishalkadam2069
@vishalkadam2069 Ай бұрын
Ho bolaicha jasta abays kartat te😂😂
@sudhirmudage8152
@sudhirmudage8152 Ай бұрын
बरोबर लोकप्रतिनिधी निवडून दिला आहे , मतदारांचे खुप खुप आभार
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Ай бұрын
एक नंबर खऱ्या शिवसेनेचे वाघ 🐅 माननीय खा. अरविंद सावंत साहेब. जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥👌👍✌️💐
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 Ай бұрын
शिवसेनेचा वाघ अरविंद सावंत जी 🚩🚩 जय जय महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@vishalkadam2069
@vishalkadam2069 Ай бұрын
Nashib bola nhi jay jay udhav mja😂😂
@mohanhule6836
@mohanhule6836 Ай бұрын
सावंत साहेब, खरंच आपलं भाषण अतिशय अभ्यासू होते. आपण महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर बोललात. अभिनंदन!
@haseebpatel9442
@haseebpatel9442 Ай бұрын
Sawant sahab ne bohot hi basic muddon ko uthaya hain Maharashtra ke aur bhi mp ne yeh muddon ko uthana cahiye.. sawant ji ka dhanyawad jay Maharashtra.. Haseeb patel, Nagpur.
@balasahebrode5100
@balasahebrode5100 Ай бұрын
शिवसेनेची डरकाळी म्हणजे दिल्ली ला दहशत.
@satishtambe1125
@satishtambe1125 Ай бұрын
😂joker
@SomnatVankalas
@SomnatVankalas Ай бұрын
अरविंद साहेब जय महाराष्ट्र कट्टर शिवसैनिक
@anjalijoshi1228
@anjalijoshi1228 Ай бұрын
चांगलीच खरड पट्टी काढली.. अभ्यास पूर्ण... पण त्यान्च्या कडे उत्तर नाही. सर्वांचं आवाज बंद केलाय. पण अरविंद सर तुम्ही खरेच महाराष्ट्राचा वाघ आहात 🌹🙏
@vishalkadam2069
@vishalkadam2069 Ай бұрын
Khare wagh he tr jungle madle wagh kon😂😂😂
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Ай бұрын
मोदी म्हणजे राज्य नाही.माईक ठरवुन बंद केला जातो.मतदार हे सहन करणार नाही.बीजेपीवाओ...जय भवानी
@SOLVED101
@SOLVED101 Ай бұрын
माईक बंद करणे म्हणजे खरया अर्थाने गला घोटणे..लोकशाहीचा..
@AnilYadav-es1ug
@AnilYadav-es1ug Ай бұрын
माईक बंद करणं म्हणजे सरकारचा पळपुटेपणा.
@SOLVED101
@SOLVED101 Ай бұрын
पुळचट पणा ..झोला उठाकर भागाने वाले ओर क्या कर सकते है
@atulkamble6688
@atulkamble6688 Ай бұрын
मतदार नालायक आहे
@avinashmundawane2768
@avinashmundawane2768 Ай бұрын
​@@AnilYadav-es1ug❤❤❤❤❤❤❤❤
@lotanshimpi585
@lotanshimpi585 Ай бұрын
सावंत साहेब यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व मुद्देसूद वस्तू स्थिती मांडली. धन्यवाद साहेब. जय भवानी जय शिवाजी 🙏
@vijaypatil6272-
@vijaypatil6272- Ай бұрын
आम्ही भाजप मुक्त महाराष्ट्र करणारच आहे
@vishalkadam2069
@vishalkadam2069 Ай бұрын
Ho bjp ne orange zone karun tevlaina😂😂
@yogirajsarode1068
@yogirajsarode1068 Ай бұрын
अरविंद सर मला भाषण देताना मी ऐकलं धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द तुम्हाला सांगतो सर तुम्ही जे करताय आमच्यासाठी ते खूप चांगला आहे आणि ही तळमळ आहे तुमची खूप मला माझ्या हृदयामध्ये बसलेली आहे तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हे जे बोलतात ते खरोखर बोलतात आणि जे सत्य आहे तेच बोलले त्यामध्ये थोडं काही खोटं नाही पण तुमची सरकार कोणताही विचार करत नाही सरकारचा फक्त एकच ध्यास आहे आमची सरकार राहिली पाहिजे असं सरकारचं म्हणणं
@vijaytarte6075
@vijaytarte6075 Ай бұрын
अरविंदराव सावंत आज मला क्रांतीवीरचा आपला सच्चा कलाकार नाना पाटेकर आठवला 🇮🇳 जयहिंद 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
@mohanthakur4968
@mohanthakur4968 Ай бұрын
साहेब सरकारची जबरदस्त चिरफाड करून लोकांचे समधान केले आपण धन्यवाद!
@DattaBarve-od7lh
@DattaBarve-od7lh Ай бұрын
महाराष्ट्रा फक्त एकच वाघ आहे बाकी फक्त मतासाठी शेप हलवत येतील जय महाराष्ट्र जय शिवराय
@anilsawant4997
@anilsawant4997 Ай бұрын
श्री सावंत सर तुमचे मानवे तेवढे कौतुकास्पद भाषण खूप खूप धन्यवाद सत्य समोर आणायचा प्रयत्न सफल होवो हीच शिव चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ManoharKadam-t9x
@ManoharKadam-t9x Ай бұрын
इतक्या अभ्यासपूर्ण चिरफाडीवर सरकारची बोलती बंद
@prabhakarsalvimusic1176
@prabhakarsalvimusic1176 Ай бұрын
ते बोलती बंद करत आहेत तुम्ही काय करताय मराठी बावळट मतदारांना बोला ना अरविंद सावंत बोलत आहेत तुम्ही ह्या बावळट मराठी मतदारांना बोला ना ते गुजरार्त्यांना निवडून देतात त्यांचे काय कर्तव्य आहे
@prabhakarsalvimusic1176
@prabhakarsalvimusic1176 Ай бұрын
मराठी माणसे गुजरात्यांना घाबरत आहेत आणि तुम्ही काय साधे पणाने बोलतंय ते तर नेहमीचेच to बोलला कि हा to चांगला बोलला पण तुमचा काय फायदा आहे त्यांना
@prabhakarsalvimusic1176
@prabhakarsalvimusic1176 Ай бұрын
मराठी लोक साधी आहेत एकदम नरम किती ही अन्याय झाला महाराष्ट्रावर तरी एकदम साधे पणानेच कमेंट करतात गुजराती एवढे भयानक तरी मराठी माणूस शांत असतो ते बोलतात तरी आपण काय करतो त्याचा अभ्यास करा मराठी काय पैसे खातो दारू पितो आणि गुजरात्यांना निवडून देतो to अभ्यास करा त्यावर मत मंदा ही काय कमेंट करताय हे तर बरा महिने चालूच असतें ते बिचारे बोलतात तुम्ही काय करताय साधी कमेंट कडक विचार मंदा
@absahebsalunkhe2254
@absahebsalunkhe2254 Ай бұрын
I am proud of sawsnt sir
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 Ай бұрын
साहेब काय खतरनाक भाषणं ठळक मुद्दे सरळ भाषेत मांडले खरा शिवसेनेचे वाघ अरविंद जी सावंत साहेब
@SubashShinde-xs6vg
@SubashShinde-xs6vg Ай бұрын
शिवसेनेचा वाघ अरविंद सावंत साहेब जय महाराष्ट्र
@PrBhise
@PrBhise Ай бұрын
वाह अरविंद सावंत सर किती सुंदर अप्रतिम अर्थपूर्ण भाषण. आपला अभिमान वाटतो सर. राज्याचा खरा शेर अरविंद सर. हे लोक सत्ता चालविण्याचे लायकी नाही.
@sunilpore7806
@sunilpore7806 Ай бұрын
मोदींचा चेहरा कसा पडलाय बघा 2014 ला गोड गोड बोलून खोटं बोलून सत्ता हस्तगत केली आपकी बार बीजेपी मुक्त भारत सरकार
@ashokahire4204
@ashokahire4204 Ай бұрын
Nirlaz manase sada sukhi..
@vijaykavi1249
@vijaykavi1249 Ай бұрын
सावंत साहेबांनी कानाखाली मारल्या सारखा चेहरा झालाय मोदी चा
@nareshsawant8649
@nareshsawant8649 Ай бұрын
अभिनंदन अरविंद सावंत साहेब.अतिशय मुद्देसूद भाषण, अप्रतिम .सरकारचे वाभाडेच काढले.
@rameshrane5034
@rameshrane5034 Ай бұрын
ग्रेट सावंत सर असेच विनायक राऊत पण होते ..
@sureshkambli953
@sureshkambli953 Ай бұрын
त्यांना परत निवडुन येण्यासाठी अपोझिशन वाल्यां प्रमाणे जमलं नसेल !!
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Ай бұрын
आता आला आहे बोलता न येणारा कोंबडीचोर
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 Ай бұрын
​@@sureshkambli953बरोबर आहे दादा तुमचे. राऊत पैसे वाटण्यात कमी पडले .
@UttamSalunkhe-sn2jv
@UttamSalunkhe-sn2jv Ай бұрын
हवे होते पन काय करनार निवडणून दिले लोकांनी तुम बोलया मै बोलयाला .
@sandeshpawar673
@sandeshpawar673 Ай бұрын
dada gadbad zali...lok ghabarle gundgirila....
@vasantnene2577
@vasantnene2577 Ай бұрын
शाब्बास अरविंद सावंत साहेब . असे मुद्देसूद मांडणी करणारे खासदार दुर्मिळ होत चालले आहेत. असाच लढा देत रहा . संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
@DattaBagal-tp2qi
@DattaBagal-tp2qi Ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सावंत साहेब
@tenniscricket7536
@tenniscricket7536 Ай бұрын
सन्माननीय सावंत साहेब आज आपण संसदेत जे मुद्दे मांडले आहेत ते समस्त महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण आहे त्यातही महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ....! किती दिवस माईक बंद करून आवाज दाबणार..हे मोदी सरकार सावंत साहेब आपल्या मागे संपूर्ण महाविकास आघाडी उभी आहे.आपण एका मतदारसंघासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी संसदेत भांडत आहात....ग्रेट.. जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
@जयहिंद1360
@जयहिंद1360 Ай бұрын
आखिर शिवसेना ( उध्दव ठाकरे) के नेता ने युवा बेरोजगार की बात कर दिया.. हैं धन्यवाद साहेब ❤❤
@ganeshborseborse5544
@ganeshborseborse5544 Ай бұрын
रोजगार, शिवाजी महाराज आणि मराठी भाषा वर बोलले खूप धनयवाद.
@bharatkale2955
@bharatkale2955 Ай бұрын
अभिनंदन सावंत साहेब . खरोखरच तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
@ganeshparab-cd8ui
@ganeshparab-cd8ui Ай бұрын
अरविंद साहेब धन्यवाद
@sopanmahangade7652
@sopanmahangade7652 Ай бұрын
असे प्रत्येक सदस्यांनी बोलून सरकारला करण्यास भाग पाढाव तेव्हा युवा खरा सक्षम होईल नमस्ते अरविद सावंत ठाकरे चा ढाण्या वाघ
@dineshgurav5781
@dineshgurav5781 Ай бұрын
माननीय श्री अरविंदजी सावंत साहेब जबरदस्त भाषण 🎉🎉
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 Ай бұрын
ये पहला पी एम हैं,ऊसकी जनता के दिल में कोई इज्जत नहीं,हरदिन करोडों लोग गालिया देते हैं,पर ये महाशय ऐसें महान बनते फिरते हैं,की ये खुद भगवान हैं,
@gauravraut9605
@gauravraut9605 Ай бұрын
अरविंद सर आज आमचा नोकरीचा भविष्याचा विचार केला खूप बरं वाटलं आमचा पूर्ण पाठींबा तुम्हालाच 🙏
@ratnakarpatil6613
@ratnakarpatil6613 Ай бұрын
खर झोंबते साहेब, खरच तुमची महाराष्ट्राच्या तरूणांबददल बाजु मांडली, सलाम तुमच्या कार्याला .
@prakashjaykar8963
@prakashjaykar8963 Ай бұрын
अरविंद सावंत साहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतील वाघ आहे....वाघाच्या डरकाळी ने लोकसभा आध्यक्षाला देखील मान झुकाऊन दोन मिनिट पुन्हा बोळण्याकरिता द्यावे लागले...म्हणूनच म्हटले आहे ..दिल्लीचे ही तक्तं राखतो महाराष्ट्र माझा.,...अतिशय तळमळीने जन सामान्यांच्या मनातील व्यथा मांडल्या बद्दल खूप खूप आभार.....जय महाराष्ट्र साहेब ,👌🙏🫡🚩
@sunilsawant7035
@sunilsawant7035 Ай бұрын
सावंत साहेब मुद्दे सर्व बरोबर आहे तुम्ही लढा तुमचे पाठी आम्ही सर्व पब्लिक आहोत जय महाराष्ट्र उद्धव सेना
@vinayakgawas1556
@vinayakgawas1556 Ай бұрын
अतिशय अभ्यास पूर्ण भाषण केले साहेब तुम्ही धन्यवाद असे लढत रहा महाराष्ट्रारा साठी
@pradippote5751
@pradippote5751 Ай бұрын
सच्चा शिवसैनिक अरविंद सावंत साहेब जय महाराष्ट्र
@MangeshShewale-v4b
@MangeshShewale-v4b Ай бұрын
सामंतसाहेबांनी झबरदस्त ठोकला प्रधानसेवकाला.....अभिनंदन आणि धन्यवाद सामंतसाहेब.
@nanakolse8442
@nanakolse8442 Ай бұрын
महाराष्ट्र चा आवाज निष्ठावंत शिवसैनि क
@nitinmore8092
@nitinmore8092 Ай бұрын
अरविंद सावंत साहेब म्हणजे एक निष्पाप, कट्टर शिवसैनिक लहान पण माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या सानिध्यात गेले त्यामुळे तळमळीने बोलणं हे नैसर्गिक आहे! असेच मराठी नेते महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीने एक आशावाद आहे ❤ बिर्ला च्या डोक्यावरुन गेले भाषण?
@sagarsanas3326
@sagarsanas3326 Ай бұрын
Tya taklu bindok birla zatu la Kay samjanar
@pravingaikwad75
@pravingaikwad75 Ай бұрын
अरविंद दादा तुमच्या प्रत्येक शब्दाला सलाम.... कडक सुपर...
@arvindmalgundkar501
@arvindmalgundkar501 Ай бұрын
अरविंद साहेब जय महाराष्ट्र तुम्ही संसदेत जे मुद्दे मांडले त्याच्यावर विचार व्हायलाच हवा. जय भवानी जय शिवाजी
@vilaspalavkar6911
@vilaspalavkar6911 Ай бұрын
मा. खासदार अरविंद सावंत साहेबांनी सर्व कामगारांच्या व्याथा अभ्यासपूर्ण मांडलेल्या आहेत. धन्यवाद साहेब
@sandipmurtadkar6356
@sandipmurtadkar6356 Ай бұрын
सावंत साहेबांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले धन्यवाद
@sunilpore7806
@sunilpore7806 Ай бұрын
सावंत साहेब तुम्हाला अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाविषयी आपण प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल तमाम मराठा बांधवांच्या वतीने आपले मनापासून आभार नक्कीच या सरकारला घाम फुटेल आणि छत्रपतींचे स्मारक लवकरच उभे राहील
@rakeshdalvi2422
@rakeshdalvi2422 Ай бұрын
अरविंद सावंत साहेबांनी पार फाडली मोदी आणि बीजेपी ची 👍🚩🚩🚩🚩
@anushreeghogale6283
@anushreeghogale6283 Ай бұрын
असे खासदार हवेत. महाराष्ट्रातील वस्तुस्थिती vlhip छान मांडली. Proud of you sir
@suniltunge1792
@suniltunge1792 Ай бұрын
लई भारी... सावंत साहेब..
@M.tShivalkar
@M.tShivalkar Ай бұрын
उद्धव साहेब जय महाराष्ट्र स्थानीय लोकाधिकार समिती पुन्हा एकदा बलवान करा आणि आपला इंगा दाखवा
@ramchandrahule482
@ramchandrahule482 Ай бұрын
अरविंद सावंत साहेबांना शतशः धन्यवाद महाराष्ट्र ही खरोखर विद्वानांची भूमी आहे हे तुम्ही संसदेत दाखवून दिले एवढे अभ्यासपूर्ण भाषण नकीच तुमचा तुम्हाला मतदान करणार्या मतदारांना सार्थ अभिमान वाटेल!!
@chandrakantdeokar2285
@chandrakantdeokar2285 Ай бұрын
सावंत साहेब , शिवसेनेचा लढाऊ मावळा तुम्हाला मानाचा मुजरा.....!!! ❤
@nilesh2677
@nilesh2677 Ай бұрын
साहेबांनी जबरदस्त भाषण करून संसद दणाणून सोडली ! Excellent Speech Sir !
@ganeshbachkar9683
@ganeshbachkar9683 Ай бұрын
BJP हटाव देश बचाव संविधान बचाव
@subhashbangal6481
@subhashbangal6481 Ай бұрын
4.6 kadha
@mangeshmahakalkar6762
@mangeshmahakalkar6762 Ай бұрын
बरोबर भाऊ
@bipinpatil8227
@bipinpatil8227 Ай бұрын
नेहमीच सावंत साहेब यांचे मुद्दे आक्रमक आणि खरच आहेत,,कारण हा सर्वं सामान्य आवाज आहेत
@tulshiramshelar
@tulshiramshelar Ай бұрын
"मानाचा जय महाराष्ट्र " अभिनंदन सावांत सर आवाज महराष्ट्राचा हे बहिरे सरकार आहे व आंधळे पण देखील आहे . ( आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद . )
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 Ай бұрын
अत्यंत सुंदर व मुद्दे सुद, अभ्यासपूर्ण भाषण सावंत साहेब. परंतु आपला माईक बंद का केला जातो आहे संसदेत लोकशाही आहे कि नाही
@gorakshdivate3998
@gorakshdivate3998 Ай бұрын
शिवसेनेच्या वाघाची डरकाळी आहे मराठी असल्याचा अभिमान आहे जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र
@bansidhasurvase
@bansidhasurvase Ай бұрын
अरविंद सावंत गेट माणूस एक नंबर माणूस महाराष्ट्रात एक नंबर माणूस अगदी सत्य बोलणारा खरंच झगडणारा त्यांच्या मागे सत्य परमेश्वर आहेत आत्ताच्या काळात ग्रेट माणूस अरविंद सावंत साहेब जिंदाबाद
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Ай бұрын
फारच सुंदर अरविंद सावंत यांनी यांचे सरळसरळ कपडेच काढले, पूर्णतः नागडे करून सोडले, महाराष्ट्रात अशी संसद हवे आहेत, कोण तो मोदी आणि शहा नामक गुजराती व्यक्ती या देशातील जनतेला वेठीस धरुन किती दिवस ठेवणार आहात, तुमची दशक्रिया विधी लवकरच होणार आहे.
@ravindrasurve4326
@ravindrasurve4326 Ай бұрын
आता हे गांडू सरकार सावंत साहेबांच्या पाठी लागेल त्यांना पाच वर्षे सतवणार पहिली गोष्ट त्यांना निधी देणार नाही, दुसरं त्या बोबड्याला सांगतील याचं शोध काय तरी, तीसरी गोष्ट ई डी, सी बी आय, आय टी ह्या सर्वांना ते सावंतांच्या पाठी लावणार.
@manishamahore6442
@manishamahore6442 Ай бұрын
एक नंबर चे भाष केले आहे सर्व खरे बोलले आहेत मा.अरविंद जी सावंत salute
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Ай бұрын
नंबर एक मुद्दे मांडले आहेत, धन्यवाद साहेब
@s.dsawant4610
@s.dsawant4610 Ай бұрын
Sawant Sir very nice speech. Jay.Maharshtra .
@Dattatraya-sr9ku
@Dattatraya-sr9ku Ай бұрын
सावंत साहेब यांनी खूप छान मुद्दे उपस्थित केले धन्यवाद
@Deelipbhisokarma
@Deelipbhisokarma Ай бұрын
मा. अरविंद सावंत साहेब, तळमळीने व मुद्देसूद बोलले... यालाच म्हणतात असली शिवसेनचा वाघ.... 👍🏻
@sureshyadav-gc2jh
@sureshyadav-gc2jh Ай бұрын
अरविंद सावंतजी सही बात उठाई हम आपका अभिनंदन और आभार व्यक्त करते है
@ranjankheur9710
@ranjankheur9710 Ай бұрын
दक्षिण मुंबई चे खासदार 👍👍👍👍🌹
@Jay-Mankar350
@Jay-Mankar350 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब... अप्रतिम सत्य., आपली यवतमाळ येथे भेट झाली सर कार्यक्रमात... योगेश मानकर यवतमाळ...🙏🙏
@pramodghole3270
@pramodghole3270 Ай бұрын
वाह आमचा वाघ .सलाम अर्विंदजी सावंत साहेब.
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 Ай бұрын
एकदम सत्य परिस्थिती सांगितली अरविंद सावंत साहेब
@rameshm.dhawane7028
@rameshm.dhawane7028 Ай бұрын
सावंत साहेब अतिशय चांगले मुद्दे मांडले . नीट संदर्भात अजून जास्त प्रश्न घेतला असता तर बरं झालं असतं
@pgsomase
@pgsomase Ай бұрын
BJP म्हणजे इंग्रज आणि टिळक म्हणजे अरविंद सावंत साहेब महाराष्ट्राचा खरा वाघ
@girdharsali969
@girdharsali969 Ай бұрын
बहोत अच्छा संदर्भ देकर धुलाई की 👌🏻👌🏻
@ashasonar55
@ashasonar55 Ай бұрын
आजचे अरविंद सावंत यांचे सगळेच मुद्दे योग्य वाटले... आणि योग्य रीतीने व्यवस्थित रित्या त्यांनी ते मांडले आहेत.. महाराष्ट्राच्या बाबतीत दिसून येईल असा भेदभाव नजरेस पडत असेल तर त्यांनी निदर्शनास आणणं गरजेचं आहे..
@GopinathKadam-tt5eb
@GopinathKadam-tt5eb Ай бұрын
सावंत साहेब आपणास नमस्कार 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@srshaikh9689
@srshaikh9689 Ай бұрын
वा आरविंद सावंत साहेब महाराष्ट्रा चा आवाज बुलंद केला गुजरात्यांना असाच धडा शिकवा
@suryabhandamale3805
@suryabhandamale3805 Ай бұрын
अरविंद साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र खऱ्या शिवसेनेचा वाघ जय महाराष्ट्र
@ramchandrapachpande635
@ramchandrapachpande635 Ай бұрын
यांना बोलतात खासदार त्यांना बोलू देत नाही नाहीतर ते सर्वच बाहेर काढतील सच्चा शिवसैनिक अरविंद सावंत साहेब
@DiwakarShetye
@DiwakarShetye Ай бұрын
जय महाराष्ट्र! आदरणीय भाई खुप छान!
@GaneshPatil-pq3bt
@GaneshPatil-pq3bt Ай бұрын
तुम्हाला प्रत्येक घरत जाऊन लोकाना ह्याचा खरा चेहरा लोकाना दाखवावं लागेल अरविंद सावंत ग्रेट
@Amol-ee8nt
@Amol-ee8nt Ай бұрын
महाराष्ट्राचा एकमेव वाघ...भाई अरविंद जी सावंत....
@user-wq1kg5gq8x
@user-wq1kg5gq8x Ай бұрын
महाराष्ट्रातील शिवसेनेचा वाघ अरुण सावंत साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र ईपीएस पेन्शन 95 चा उपस्थित केला पूर्ण ताकतीनिशी च्या अधिवेशनात घ्यावा सर्व वयोवृद्ध लोक तुम्हाला पुन्हा आशीर्वाद देऊन आपले सरकार बहुमताने येणार आपण महाराष्ट्राचे छान असून महाराष्ट्राचा अभिमान 10:51
@shahajipatilshinde2922
@shahajipatilshinde2922 Ай бұрын
कट्टर शिवसैनिक अभ्यासु खासदार लवकरच उद्धव ठाकरे साहेब सत्तेत आल्यावर देशाचे मंत्री करतील ❤
@SD-kq3fn
@SD-kq3fn Ай бұрын
Only Uddavji Thakre is Shivsena zindabad Best CM
@gajananpathare328
@gajananpathare328 Ай бұрын
खूपच छान सावंत साहेब, महाराष्ट्राच्या समस्यांची मांडणी अतिशय छान
@rajubharte1668
@rajubharte1668 Ай бұрын
मस्त रोखठोक अभिभाषण सावंत साहेबांनी
@shivramdixit4872
@shivramdixit4872 Ай бұрын
सावंत साहेब खूप छान मुद्दे मांडलेत मला अभिमान वाटतो शिवसेना झिंदाबाद
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
भाजप विधानसभा सभेला सुपडा साफ होणार आहे
@shouryapawar-yw8mu
@shouryapawar-yw8mu Ай бұрын
वियरल मराठी चॅनेल खूप खूप अभिनंदन सर मी आदिवासी पारधी. फासे पारधी समाज जाचे जागरूक व्यक्त या नात्याने आपणास सांगू इच्छितो कि शिवाजी महाराज विषय यी बोलतो तसेच पारधी समाजाबदल बोला धन्यवाद
@LaxmanS-z3b
@LaxmanS-z3b Ай бұрын
सावंत साहेब... सलाम.... असेच पुढे चला.... जनता तुमच्या सोबत आहे
@radhapawar5982
@radhapawar5982 Ай бұрын
Very reliable, true facts, point wise study, explanation, thank you Arvind Sawant sir, congratulations🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏
@sujeetnarwade8069
@sujeetnarwade8069 Ай бұрын
Superb Explanation!! This is reality of Growing India which nobody want to see but Arvind Sir brought to the platform.
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 50 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 43 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 558 М.