ललिता सारखेच प्रत्येक महिलेला V4 येणारच. ललिता काजल सारखी नाही आतून कपटी
@user-AQyoutuber10 күн бұрын
मी तर आधी पासून च म्हणते ललिता खरं बोलते 👍
@ShitalSutar-n2z3 күн бұрын
😊❤
@riyawankhade356610 күн бұрын
बरोबर आहे ललिताच.... पन्नास हजार पगार असून राकेश मदन ला पैसै मागते.... स्वतचे पैसै saving करत असेल मग .... राग येणार नाही का मग ललिता la... माझा दीर पण स्वतः कमावतो पण तरी कधी कधी माझ्या नवऱ्याला पैसे मागतो तेव्हा मी सुध्दा माझ्या नवऱ्याची अशीच खबर घेत असते पण सासूला माहित न होऊ देता कारण माझी सासू समता बाई सारखी समजदार नाही आहे... ती आगीत तेल ओतते... म्हणून तीच्या माघारी नवऱ्याची खबर घेते की तो तुला पैसे का मागतो स्वतः कमावतो ना.....nice vedio.. कहाणी घर घर की
@user-AQyoutuber10 күн бұрын
बरोबर आहे कहाणी घर घर की 👍
@digitalrekhanikam13709 күн бұрын
Diwalicha kharch zala asel na mg paise magitle tr, kay zale bhavalach magitle motha parivar ahe sarvana kapde ghetle samjun ghet ja
@divyaAngle9948 күн бұрын
❤❤❤❤🎉🎉
@KishorKadam-t5s8 күн бұрын
Lallu❤❤❤
@umadalvi12518 күн бұрын
बरोबर आहे सोमोताकाकू बर झाल सांगितले
@savitameshram392610 күн бұрын
दिवाळी ला राकेश ने सगळ्यांना कपडे आपले तर पैसे खर्च झाले असतील, मदन ला त्याने उसने पैसे मागितले. त्यात ललिता ला येवड बोलायचे काय गरज होती. आणि राकेश ने ही आपला पगार जरा जपून खर्च करावा. आणि ललिता कडून कधी च मदत मागुन ये.
@sushilaGandhi-rg9ob9 күн бұрын
भावानं दुसर्या भावाले काम पडले तर पैसे दिले यात बायकांचं कां पोट दुखते यातुनच दुरावा निर्माण होतो❤
Rakesh chi bayko majja karti bichari lalita ni kadhi kahi magitle tr tila koni det nahi
@kaverikale33719 күн бұрын
Lalita khar bolte
@nirmala17359 күн бұрын
Rakesh ne diwali madhye swatachya paisatun saglyansathi kapde ghetli hoti. Te visarle. Tyala petrol sathi jast lagatch astil.
@pranitakamble51269 күн бұрын
Very nice 👌
@ashwinigavande98969 күн бұрын
Video nice ❤❤
@RamThakur-py1yi9 күн бұрын
Delivery mindi😂
@sunitapetpulliwar66019 күн бұрын
Nice
@SunilWasnik-r6d10 күн бұрын
Chan video
@seemababar115710 күн бұрын
ललिता ताई कधी 😂सुधारणार 😅
@THE_CYCLEING_HUB9 күн бұрын
बिन्दुला पण भाऊ नाही ललिताला पण भाऊ नाही आणि काजाला पण भाऊ नाही असं कसं....
@artiyelne272910 күн бұрын
❤❤
@SantoshNawale-eh5pl10 күн бұрын
काजल,आणि,काजलची,बैग,सारखि,आहे,🎉
@pallavipakhale16359 күн бұрын
एखाद्या व्यक्तीला 50000 किंवा 100000 लाखही पगार असला तरी त्याला कधी अडचण येऊ शकत नाही का? आणि राकेशने हक्काने आपल्या मोठ्या भावालाच पैसे मागितले ना, मग त्यात ललिता का इतकं वाईट वाटावं? भाऊ भावाला म्हणजे घरातील लोकच अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करतील ना? बाहेरचे लोक थोडेच येणार मदतीला धावून.🤷♀, भावाभावाचं अगदी लहानपणापासूनचं एकमेकांवर खूप प्रेम असते...पण लग्न झाल्यावरचं हेच सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी का होत असतील... तर याला कारण ललितासारख्या विचारसरणी असलेले लोक असतील... ललिता अप्रत्यक्षपणे हे म्हणायचं आहे की, राकेश सासुरवाडीला पैसे पुरवीत असणार... अरे काय हे ललिता... थोडा चांगला विचार करत जा.. दिवाळी हा मोठा सण असतो तर खूप खर्च होतो... मला तर भावा-भावांची bonding खूप आवडली. 🥰🤗❤️असेच कायम एकमेकांच्या सोबत रहा हीच सदिच्छा.💐💐💐💐
@chandnigohil34010 күн бұрын
Lalita ❤
@user-AQyoutuber10 күн бұрын
सर्व महिलां सारखीच आहे ललिता❤
@jyotikamble26939 күн бұрын
Swarthi ahe lalita 😂
@seemababar115710 күн бұрын
Very nice video ♥️ 💞 🎵 ❤️
@amishadongre414310 күн бұрын
Mast comedy 😂😂🎉🎉❤❤
@AbcdAbcd-k9g10 күн бұрын
Nice video ❤❤❤
@Siddhant-white_30610 күн бұрын
हा सारखा टोपी का बर घालत असेल 🤔🤔🤔
@MANJUSHAKHEDIKAR10 күн бұрын
😂😂😂😂
@satishsupase677510 күн бұрын
Nice video shantabai
@PoojaBhande-jx4yd10 күн бұрын
brobr ahe lalita ch kon nste konach gharat pn husar raha lagte lalu maza full support ahe u la mst hota video👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@nikhilkalambe967810 күн бұрын
ललिता 😂
@namitasalvi97319 күн бұрын
रज्जो मामी च्या आजीचा पुढील विडीओ दाखवा ना मला खूप आवडते बघायला
@nitanaik324010 күн бұрын
काजल राकेश कधी माहेरी आले व्हिडिओ आला कळला नाही दुपारच्या व्हिडिओ टाकत नाही आज टाकला
@jyotikamble26939 күн бұрын
Kajal laky ahe tine lagna adhi lafd karun, tila yevda changla sasar an navra bhetala.