वेगाची सुरवात आणि शेवट ओन्ली बक्यभाई अभिनंदन बक्या आणि कॉकटेल 💐💐💐🙏🙏
@Naad.sharyaticha12343 ай бұрын
निकालाचा बादशहा अशी त्याची ओळख कुठल्याही तासातून कुठल्याही खांदी त्याच वेगात पळणारा कोहिनूर बकासुर ✅❤️ बकासुर आणि कॉकटेल तसेच सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉🎉
@hemantmahamuni88543 ай бұрын
गावठी + गावठी जेव्हा जेव्हा बकासुर हरला आहे तेव्हा तेव्हा त्याने मोठ्या मैदानात ऐक नंबर आहे ❤❤❤
@vinayakpatil81553 ай бұрын
४ दिन शेर शांत हे इसलिए उसकी ताकत का अंदाजा नही लगाना वह जब भी उठेगा पुरा जंगल उसे सलाम करेगा किंग बकासुर ❤❤💥💥💥
@babughuge3133 ай бұрын
आज बबलू चाचा नसता तर 1 नंबर नसता झाला. बकासुर आणि चाचा ❤❤❤❤
@dilipsurve113 ай бұрын
किंग ,,,, या waghasathi शब्दच कमी पडणार. आम्ही कामावरून सुद्धा bakasurchi live पाहत असतो..वाघा तुलतुझ्या सारखा पुन्हा होणे नाही.सलाम तुला.
@AbhijeetWaydande-e3w3 ай бұрын
सेम टू सेम
@shimonshrisundar47323 ай бұрын
डबल सेम टू सेम
@SADASHIVCHOUGULE-l2r3 ай бұрын
खासकरून मोहिल शेठचं कौतुक... विजय झाला म्हणून, हुरळून जाणारे नाहीत आणि पराजय झाला म्हणून खचून जाणारे नाहीत...असा संयमी माणूस या शर्यत क्षेत्रात पाहिजे.💐👌👍
@vishalhelekar38123 ай бұрын
अभिनंदन रुस्तम - ए - हिंदकेसरी नवम हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि सष्टम हिंदकेसरी सुंदर ( कॉकटेल ) गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी अटील ड्राइवर हिंदकेसरी बबलू चाचा तसच दोन्ही गाडा मालक खूप छान गाडी पळाली दोन्ही वेगाचे दोन्ही खांदी फिट्ट पब्लिक चे बादशहा खूप छान मुलाखत दादा कट्टर बकासुर प्रेमी ❤
@aviborse4143 ай бұрын
निकाला चा बादशाहा फक्त ऐकच बकासुर लाखों करोड़ों दिलों कि धड़कन ❤❤❤
@aniketsawant1883 ай бұрын
बक्या दोन्ही खांदी पळतो..उजवीने हल्ली बक्या जेवढा पळतो त्यापेक्षा डावीने तेवढाच ठाम पळतो... दोन्ही खांदी कुठून कसं पण कोणत्याही खांदी टाका... नादखुळा आहे... कुणासोबत पण पळतो..उन पडायला लागलं आहे आता नाही थांबत ...नाव ऐकून जळफळाट चालू राहिल... विरोधकांच्या काळजात घुसून चिरफाड करणारा एकच बक्या डॉन...आज साथ लाभली कॉकटेल ऊर्फ सुंदरची ... दोन्ही गावठी..आणि स्वतःच्या पळावर नाव गाजवत आहेत....गुलालातील सर्व नंदीचे अभिनंदन....❣️❣️🙌🙌🙌
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
@maheshukirade25893 ай бұрын
सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल हार्दिक अभिनंदन बक्या डॉन ✌🏻❤️🩹
@tusharbulunge64973 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ❤❤❤ हिंदकेसरी जोडी पुन्हा जमली आणि record केला 👑👑👑 दोघांनाही मनापासून अभिनंदन आणि फायनलमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नंदींचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤❤❤❤
@SrikantTambe3 ай бұрын
नाद केला दोन गावठी वाघांनी ❤ #bakasur cocktel आणि बबलू चाचा ❤❤❤❤❤❤❤❤❤
@brijeshjadhav57633 ай бұрын
बकासुर चा नाद बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणीही करू नये बाकीचे नंदी फॉर टॉपचे आहेत पण बकासुर हा बकासुर च आहे अभिनंदन बक्या डॉन एनी कॉकटेल तसेच बबलू चर्चांची सुद्धा खूप खूप अभिनंदन
@vinayakgawade82993 ай бұрын
आपल्या वाघाच कौतुक कराव तेवढं कमी आहे.. bakya Don ❤.. नशिब एवढच की सेमी आणी फाइनल ला गाडी चाचा ने हाणली ❤❤
@babughuge3133 ай бұрын
जेव्हा अस्तिवता चि लडाई येते तेव्हा बकासुर डबल स्पीड लावतो मंग बाजूला कोणी पण असो बकासुर आणि कॉकटेल ❤❤❤+चाचा
@Zelkfame3 ай бұрын
मराठ वाड्या नंतर सोलापूर मद्ये बक्या च निर्विवाद वर्चस्व ❤❤❤❤❤❤❤
@ravikamble47413 ай бұрын
अभिनंदन बक्याभाई आणि सुंदर च नाद खुळा वस्तू बकासुर🎉🎉
@avinashsondkar45793 ай бұрын
ना भूतो ना भविष्य नाही झाला नाही होणार फक्त बकासुर ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@ganeshshinde-lv5xo3 ай бұрын
ज्याचा वेगाचा नाही काही अंत असा मुळशीचा बकासुर🙏
@pankajbele94173 ай бұрын
अभिनंदन.... बकासुर आणि सुंदर❤❤❤❤❤❤विक्रमाचा बादशहा❤❤❤❤बकासुर❤❤❤❤❤
@manojkumarkhilari3333 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील देव...बकासुर चा नाद या महाराष्ट्रात कुणीच करायचा नाही....🔥🔥
@tusharmandlik84273 ай бұрын
(बक्या डॉन ) नाम हि काफी है ❤️....... अभिनंदन ( बक्या भाई 🎉 कॉकटेल )
@Naad.sharyaticha12343 ай бұрын
बकासुर आणि कॉकटेल..बकासुर आणि घोटचा सर्जा बकासुर आणि सर्जा ही जोडी सुरवाती पासून तुफान पळते 🎉बक्या भाई चा बॅनर वर नवीन फोटो टाका पोळ्यात चांगले फोटो आलेत
@VitthalDange-eh8eu3 ай бұрын
बकासुर ❤❤❤❤❤ बकासुर प्रेमी हिंगोली ❤❤❤
@Narutouzumakim53 ай бұрын
🔥 डॉन डॉन डॉन डॉन डॉन काय "डॉन म्हणत्यात डॉन".🔥
@SunilSawant-hv8gz3 ай бұрын
आज मला लय आनंद झाला बकासुर किंग❤❤❤❤❤
@laveshvanage63263 ай бұрын
बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर जे काय आज आम्ही बैलगाडी शर्यत बघतोय ते बकासुर मुळे❤
@amarnatekar86263 ай бұрын
जिंदगी हो या खेळ अपना एक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशहा दिखाये 🔥🔥बकासुर 🔥🔥🔥कोकणचो बकासुर प्रेमी
@AbhijeetWaydande-e3w3 ай бұрын
दोन्ही ही गावठी किंग पिंटू शेठ मोडक तसेच मोहिल् शेठ डान्स 1no बाप तो बाप रहेगा
@pratapjadhav89203 ай бұрын
❤❤❤ maza dev maza king maaz काळीज बकासुर पाटील 😊😊😊 बकासुर बबलू चाचा कॉकटेल 😊😊😊
@vikramainapure91583 ай бұрын
Khup khup abhinandan bakasur ni sundar❤❤❤
@sagarmalode42703 ай бұрын
*शेर का शिकार किया नही जाता* *राजा को दरबार में मारा नहीं जाता* *बराबरी अपणी बरबरी वाले से करणा* *बाप से खेल खेला नहीं जाता* . . . . *# नवम हिंदकेसरी बकासुर कट्टर समर्थक 🔥👑🦁*
@sahilraut11033 ай бұрын
बक्या डॉन आणि काॅकटेल चा खूप खूप अभिनंदन ❤ तसेच फायनलच्या सर्व गाड्यांचे खूप खूप अभिनंदन ❤
@pankajsartape69053 ай бұрын
Bakya Bhai cha nad nhi karaycha...... King God of bailllgada sharyat 🔝🔝🎩..ch vishay..
@vikrantdabholkar76363 ай бұрын
हमे शेर खान बकासुर कहते है दो कदम पिछे गया तो काय काय करणेलगे हमे हिंदकेसरी बकासुर बकासुर कहते है❤❤❤❤❤❤❤❤❤
@sanketkandhare40743 ай бұрын
बबलू चाच्या + बक्या भाई = गुलाल खूप खूप अभिनंदन बक्या भाई , सुंदर (कॉकटेल ),चाच्या, मोहिल शेठ , पिंटू शेठ ...💐💐
@HarishJashav-zt4ze3 ай бұрын
अभिनंदन बकासुर आणि कॉकटेल❤❤❤
@user-dd6qk6tr2g3 ай бұрын
Bakasur ani sunder 1no❤❤❤❤
@JoY_007_773 ай бұрын
दोन्ही पण गावठी सुंदर जोडी.....❤ पण डॉन बकासुर बोलते ❤
@bhaskarpatil31883 ай бұрын
Abhinandan bakya don ❤❤❤❤
@santoshtapase97203 ай бұрын
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) दोन्ही खांदी पब्लिक भिताड पब्लिक चा बेताज बादशहा 👉🏻आणी कॉकटेल आणी बबलू चाचा यांनी 1 no केल्याबदल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻❤️👍🏻
@Ajaypawar589-w8w3 ай бұрын
Congratulations bakya sundar 🎉🎉🎉🎉🎉
@PrashantsingRajput-qb3mz3 ай бұрын
बकासुर देव आहे पण मोईलशेठ लय फुगीर आहे बोलत सुद्धा नाही वरून म्हणायचं बैल महाराष्ट्र चा आहे गर्व जास्त आहे
@AkashSharma-e7f3 ай бұрын
Baap to Baap rahega Bakasur Premi Nanded 👑❤️
@RaviHundare3 ай бұрын
किंग ऑफ किंग हिंदकेसरी बकासुर आणी सुंदर चे आभिनंदन
@PrashantBhingardeve-e7c3 ай бұрын
अमोल एकदम मस्त 🤝🎉 अभिनंदन
@sunilrasal80853 ай бұрын
Dada pahila tr Tumcha abhinandan Tumcha kam aati uttam asta🎉❤❤
Bakya ne sunder Sobat 1 no 2 da kele Pan sunder chya guru la ajun 2024 ch 1 no cha gulal nahi 😢😢😢
@yogeshshitole96563 ай бұрын
Mathur Ani bakasur yani parat aktra yave.. mathur thik zalyavar .. gulal bhetnar 100 %
@SADASHIVCHOUGULE-l2r3 ай бұрын
खासकरून मोहिल शेठचं कौतुक... विजय झाला म्हणून, हुरळून जाणारे नाहीत आणि पराजय झाला म्हणून खचून जाणारे नाहीत...असा संयमी माणूस या शर्यत क्षेत्रात पाहिजे.💐👌👍
@vijaykhutwad69573 ай бұрын
अरे गटालाच ठोकलाय बकासुर ला
@Akshatthakur433 ай бұрын
@@vijaykhutwad6957limbu king 😂 jalun jalun tumchach bail yet nhay ata 😂😂
@कर्ण173 ай бұрын
@@Akshatthakur43Akshat Bullya Tuzya Aai chya Puchhit Limbu pilun zavlo mi tevha tu Janamala Alaa bullya.. Tuzya bahinila fatka condom laun zavlo mi bullya bagh barr tu mama zala asel.. 😂.. Shemnya tuzya aaichya gandit laich khaj aahe vatat.. Tuza adress bhetla na mumbai varun yeun tuzya khandan la ubhya ubhya zavun takin zavnya.. Tu bhet re kothe Tari
@rahulshelar43643 ай бұрын
@@vijaykhutwad6957tu baghayala gela hota ka re Zantuuu😂...swata Shevale Aba Yanni nirnay dilay..tumhi Jalat basa 😂😂
@viju217873 ай бұрын
@@vijaykhutwad6957 आला का शिव्या खायला लिंबू नसतील तर पाठवू का तुला विकत घेऊन परवडणार नाही भावा