सहावा हप्ता कधी मिळणार आहे सर मिळाले तर खूप बर होईल पैसे
@alkagaikwad80543 күн бұрын
मला आतापर्यंत 7500 रुपये कल्याण जनता या बॉंक खात्यात आले होते पण अंद्याप 6 वा हफ्ता आलेला नही आहे सर आज येतील ऊद्या येतील अशी खोटी आश्वासने देता आपण सर,,,,,
@VikaskKadam2 күн бұрын
😅😅
@NaliniDeshpande-r1r2 күн бұрын
मला 7500 रू मिळाले पुणे जनता लातूर सहावा हप्ता मिळाला नाही
@sanjaymane50822 күн бұрын
6:33 6:33 6:33
@RanjitSonwane-dy9oj2 күн бұрын
५ हटते भेटले आहे
@vaishalikhandekar57112 күн бұрын
मला,6000मीळाले
@kusumsawant8649Күн бұрын
माझ्या शेजारी मुस्लिम महिला राहतात एक घरात 5 महिला आहेत सर्वाना पैसे आलेत ,त्यांनी आत्ताच रेशन कार्ड मध्ये 6 मुलांची नवे नोंदवली आहेत त्याचे तांदूळ गहू येणार आहेत , नवीन घर बांधलाय त्याचे 2.5 लाख मिळालें ,विहीर मंजूर झाली अनुदान पास झालंय , सोलर पंप मिळाला आहे , दिवाळीत आनंदाचा शिधा घेतला , त्यांच्या च्याच्या चा इलाजासाठी मुख्यमंत्री सहायता निधी माझ्या नवऱ्याने मिळवून दिला , तरी म्हणतात हमको तो कुछ मिळाच नाही🙏
@parshuramdesai16383 күн бұрын
पहिले 4500+3500 मिळाले. मी अस्मिता परशुराम कांबळे कोल्हापूर जिल्ह्यातून
@meerJadhav2 күн бұрын
आहो दादा जुलै महिन्यात फोम भरलाय पन आजुन एक ही रुपये आले नाही🙏🙏🙏
@veenachhabria67573 күн бұрын
Dhanywaad sahibanna n khubh Aashirwaad n Aabhaar
@shardajadhav5360Күн бұрын
आमच्या कुटुंबात चार चाकी वाहन कोणाकडेही नाही,आम्ही कधीही कोणताही टॅक्स भरलेला नाही आणि आमच्या घरातील मी एकटीच ह्या योजनेचा लाभ घेते आहे आणि आत्तापर्यंत मला 5 नोव्हेंबर ला फक्त 3000 आलेले आहेत.
@ulkadake56922 күн бұрын
मला आता पर्यंत 7500. रूपये भेटले आहे मी सोलापूर जिल्ह्यातुन बोलत आहे
@anitarajjapwad73372 күн бұрын
मि नांदेड येथे बोलते भाऊ मला मी रोज मंजूरी करते माझा घरी आमी दोघी च आराहतो आई आणि मी
@KiranGunjal-us7ox2 күн бұрын
संगमनेर अहमदनगर 7500 रु मिळाले बँक ऑफ महाराष्ट्र
@PriyankaShendge-q9v22 сағат бұрын
मला पण 7500 हजार भेटले HDFC Bank मध्ये चार चाकी गाडी नाही
@Krushnajangale-r8lКүн бұрын
मला आतापयंत 7500 आलेले आहेत महाराशट्र गामिन बँक मधे आले पण मला 6 वा हपता आलेला नाहि टापरगाव ता कननड जि छ संभाजिनगर
@गजाननखाडे-श1थ3 күн бұрын
दररोज म्हणता सहा वाजता सकाळी संध्याकाळी सहा वाजता चार वाजता सकाळी नऊ वाजता अजून काही हप्ता भेटत नाही काहीच नाही आश्वासन आहेत
मला 7500 रु आले पुढचा हफ्फ्ता नाही आला मी वृषाली जोशी माझे खाते युनियन बँकेत आहे
@vrushalijoshi4436Күн бұрын
मी निराधार आणि विधवा आहे मला पयसे मिळावेत
@parshuramdesai16383 күн бұрын
2100₹ कधी मिळणार पोस्ट खात्यातून
@PratibhaKulkarni-yd1ec3 күн бұрын
मी कोणत्याही योजनाचा लाभ घेतला नाही माझे पती हयात नाहीत माझे काहीच उत्पन्न नाही. तरी मला या योजनेतून वगळू नये. ही विनंती
@ApekshaShendre-pu2ueКүн бұрын
सर मला आधी इंदुसन बँकेत पैसे जमा झाले होते पण आता होईल की नाही माझ्या नवऱ्याच्या नावावर ट्रॅक्टर आहे तर मला पैसे मेलेल का
@marutizore94523 күн бұрын
Bhava beneficial statue check kartana mobile number takun check kartana sarakh sarakh mobile number is not valid yet ahe 😢 even otp yet ahe tarihi ha problem ka yet ahe
@shardajadhav5360Күн бұрын
बाकी हप्ते लवकरात लवकर मिळावेत ही विनंती
@KailasKurdhane2 күн бұрын
मला 4500 भेटले एअरटेल बँक खात्यात, त्यानंतर काही हप्तानाही जालना जिल्ह्यात
@DipaliSagar-vi2sx2 күн бұрын
मला आतापर्यंत एकही योजना मिळाली नाही पण तुमच्या योजनेत मला जर हाप्ता मिळाला तर माझ्या दवाखान्याचा खर्च करून मी माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी कष्ट करून उदरनिर्वाह करु शकते.भावांनो मला मदत करा.🙏🙏
@veenachhabria67573 күн бұрын
Ekdum savindhaan barobar aahe kai shakya nahi Labh yojna antargat hey jaruri karywahi aahe dhanywwad
@sunilkad79593 күн бұрын
माझी बँक ऑफ इंडिया यामध्ये खाते आहे पैसे येणार की नाही ते सांगा
@ratnakarvaidh27492 күн бұрын
😊 नगर रोड ते माझे खाते टी जीएसटी बँकेत आहे पण अजून एक रुपयाही
@manjushakulkarni6776Күн бұрын
मी मंजुषा कुलकर्णी पंढरपूर जील्हा सोलापूर मला 4500+3000मिळाले आहेत माझं आधार कार्ड लिंक आहे
@SubhashBhosale-o9g3 күн бұрын
बीड जिल्ल्हहयात माजलगांव तालुका मेरे बा सांडस चिंचोली येथे लाडली बहीन चे पैसे कधी पडणार
@priyankagujar2530Күн бұрын
August Madhe mi form bharlyyyyy sms tr alyyy approval cha pn 1 pn rupayaaaa alelaaa nahi mala
@GauravSomnathWalunjWalunjКүн бұрын
मला 7.30 हजार हप्ता आला ऐडिसी बॅंकेत येतो आता मिळणार का नाही
@ShrinuUrvete-cb2xcКүн бұрын
मी ताई भास्कर उरवेते आहे मला 7500 रुपये आले आज प्रयंत आले विदरभ बैंक मधे आले मी चंद्रपुर जिल्यामधुन कोरपना तालुका ईरान आहे
@arunraut81902 күн бұрын
निवडणूक झाल्यानंतर पैसे येतील म्हटले पण आलेच नाहीत माझे डोळ्यांचे ऑपरेशन करायचे होते पण पैसेच नाहीत
@ArpitaGhag-r7u2 күн бұрын
मेलात खोटे बोलता खुर्च्या भेटल्यावर बहिणीला विसरलात आज येणार पैसे उद्या येणार आज किती दिवस झाले अजून पैसे नाही आलेत
@ranigajare4403Күн бұрын
फक्त पैसा साठीच मत दिले का
@ashwinikale74762 күн бұрын
केशरी पिवळ्या रेशनकार्डधारकांची चौकशी करा. घरात महिना लाख दीड लाख पगार येणा-यांची पण कार्डे केशरी आहेत.
@SuvarnaJadhav-w8g2 күн бұрын
सर मी सोलापूर जिल्हा तालुका मोहोळ पटकुळ कमेंट करतेय की मला दोनच हप्ते मिळाले परत मिळाले नाहीत माझे खाते byank ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे
@govindgaikwad4473Күн бұрын
माझी पत्नी सौ गीता गोविंद गायकवाड यांनी जुलै महिन्यात फॉर्म भरला. १५०० + १५०० = ३००० रू. मिळाले. त्या नतर एकही हप्ता मिळालेला नाही. पालघर जिल्ह्यातील वसई रोड.
@namitamestry929012 сағат бұрын
ऑगस्ट महिन्यात फॉम भरले पण अजून ही एकही पैसा आला नाही तर काय करायचे
@pratibhamhatre6194Күн бұрын
मी रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात राहते पण अजूनही मला एकही हप्ता मिळाला नाही आता काय करायचं?
@ManavMane-k3e11 сағат бұрын
मला आतापर्यंत 7500 रुपये स्टेट बँक खात्यात आले आहेत 6हप्ता आला नाही सोलापूर
@KalyaniSajganeКүн бұрын
मी संभाजी नगर पैठण येथे राहाते मला 45००रू आले आहे मागचा हत्पा आला नाही कृपया😫🙏🙏कधी येतील ते सांगा
@MadhuriShinde-e3x2 күн бұрын
मला पहिले साडेसात हजार रुपये आली आहे पुणे जिल्ह्यातून बोलते कॅनरा बँक आहे तर सहावा आणि सातवा आता कधी येणार आहे
@AjinathSingar2 күн бұрын
मला पाच हप्त्याचे 7,500 मिळाले आहेत इंडिया पोस्ट मध्ये आले मी. अ. नगर जिल्हा कोपरगाव तालुका
@AnitapratapKadam-mr8ui12 сағат бұрын
Dada namskar palghar jilha.mala 7500 milale.pan 6 hafta milala nahi.mazaa aadhar card link aahe.me kontyyach yojne cha fayda get nahi aahe.nahi aahmi tax bharto ,nahi 2/4 whiller aahe majyacade.aahmi bhadyani rahto.mala koopch labh zala aahe ladki bhahin yojana kadun
@aakashmali84049 сағат бұрын
मला आता पर्यत7500रूपये भेटले आहे जळगाव जिल्हातुन. बोलत आहे
@ROSECHS55B.55Күн бұрын
maza account kokan mercantile co-op bank madeh aahey maza arz approve zala hota pan mala june maheney pasoon aaj tak mala k hi hafta milalaey nahi
@SAGARSHINDE-u8s2 күн бұрын
मला 7,500 आले जिल्हा अहमदनगर पण पुढील सहावा हप्ता आला नाही
@alkagaikwad80543 күн бұрын
मीहमीपत्रात दिलेल्या अटित पात्र आहे ,मी हमीपत्र पुंन्हा वाचुन बघीतले सर,,,,,,
@SunandaKamble-g2s2 күн бұрын
मला फक्त 4500 मीळाले आहेत तरी माला पैसे द्या मला कॅन्सर झाला आहे तरी मला ओषधाल पैसे लागतात तरी माझ्या भावा ला विनंती करते की मला पैसे द्या
@NirmalaMahadik-qn1vc2 күн бұрын
मला जिल्हा सोलापूर बँक सोलापूर जनता सोलापूर बँक मध्ये 7500मिळाले पण अजून सासवा हप्ता आला नाही माझे नाव निर्मला लक्ष्मण महाडिक आहे सर सासवा हप्ता पाठवा
@Ganeshbsharma29814 сағат бұрын
प मी सुशीला शर्मा बोलते माझ्या बँकेत एकही पैसा अजून आला नाही
@NajmaKhan-v5n3 күн бұрын
Thenkyodada
@AshaJoseph-r1eКүн бұрын
Mala ajun kahich piasa ale nahi icici account ahe kyc ahe adhar sading ahe form apruld ahe 5 mahina zale pune hun ahe sir maze husband pan warlet
@poojakadam88423 күн бұрын
Dada mla yekhi hfta bhetla nhi ye ajun 😢 Nashik jilha ahet maza
@SiteshGond-h4i2 күн бұрын
मला साडे सात हजार फक्त मिळाले महाराष्ट्र बँके माझ्या घरात चार गाडी नाही आम्ही मोल मंजुर आहेत
@RohiniMhatre-lz8rb2 күн бұрын
Mi jilla banket khata ughadla aahe tar malapaise miltil ka
@VaishaliKatare-mu4ee2 күн бұрын
सर मला साडेसात हजार रुपये आले मी नाशिक जिल्ह्यातून बोलते ग्रामीण महाराष्ट्र बँक
@ramchandrapatil63562 күн бұрын
सुनंदा पाटील, कोल्हापूर. माझा अर्ज ऑगस्टला भरला आणि अप्रूव्ह ही झाला पन बँकेला आधार सिडींग झालेले नाही. मी पोस्ट खाते काढून लिंकिंग झाले आहे. मला पैसे केव्हा मिळणार?
@veenachhabria67573 күн бұрын
Sir i earn 9000per month Single mother ni two or 4wheeler sirji Husband is retiren not well m no income at all Only problems for bills n medicals n rent etc n studies n but ni problem govt sees what is right We agree tku sahubanna
@Rajashripardhi-t8u13 сағат бұрын
मला एकही रुपया आला नाही मी राजश्री पारधी मी वरळी मुंबई मध्ये राहते मी विधवा आहे आणि मी घरकाम करते
@sandhyachandekar9218Күн бұрын
सर्वनियम अटी मध्ये मी बसते पण बोनस आणि 6 वा हप्ता मिळाला नाही
@savitrabade1829Күн бұрын
सर मला आता पर्रत 7500मिळाले होते सहावा आणी तातवा हपता नाहि मिळाला नगर जिल्हातुन बोलते
@Krishnasuruse2 күн бұрын
मला7500हजारमीळालेपणडीशबरमहीनाचेपैसेमीळलेनाहीतजालना मध्ये कधी मिळनार
@RohitMuke-l5l8 сағат бұрын
मी ज्योती शालिग्राम मध्ये बोल मला हा हप्ता भेटला नाही आहे याचे कारण काय
@madhusudandashrathe2 күн бұрын
N11 G15-3 संभाजीनगर एकही पैसा मिळाला नाही सविता र मे श कुलकरनी
@ManishaJagtap-d3d21 сағат бұрын
आम्ही तर खूप गरीब आहोत दादा हे पैसे भेटतात तर खूप आधार वाटतोय लवकर पाठवा दादा मे कल्याण जील्हातून msg krte
@RohitMuke-l5l8 сағат бұрын
लाडक्या भावांनी आमच्याकडून मत घेतले आणि आम्हाला अजून पण हप्ता मिळाला नाही
@sujitchendkapure75112 күн бұрын
पोस्ट खात्यात पैसे येतील का
@shriyaghodke92717 сағат бұрын
सर मला पैसे आले नाहीत
@shriyaghodke92717 сағат бұрын
कधी देणार आहेत पैसे
@kirtiswami62Күн бұрын
मला लाडक्या बहिणीचे पैसे पडले नाहीत 6:53
@anitadive64202 күн бұрын
Maza mobile no change zala ahe form fill up kartana dusara mobile number hota there aadhar link ahe bank madhe mobile charge mule paise nahe atta me kya karu shakate mala paise che garge ahe maza mulge Ane me doghe ahot mulecha hospital treatment chalu ahe
@RekhaParhad-u2j2 күн бұрын
पुणे जिल्हा इथुन व्हिडिओ पहात आहे माझं खात केंनरा बैंकेत आहे पहीले सहा हजार भेटले आतचा हप्ता आला नाही
@laxmigaikwad9874Күн бұрын
उस्मानाबाद जिल्ह्य़ातून ग्रामीण बॅक सशस्त्र खात्यात 7500 रु जमा झाले आहेत 6 वा हापता आलेला नाही
@Ganeshbsharma29814 сағат бұрын
माझ्या बँकेत अजून एकही पैसा आला नाही
@NehaKulkarni-q5l3 күн бұрын
Icici Bank account कोल्हापूर जिल्हा डिसेंबर चा हप्ता कधी पर्यंत मिळणार
@pranjalgurav1259Күн бұрын
मला एकही रुपया आला नाही so plz चेक करून घ्या कि का नाही आले सर्व त्याचा हम्ही पाठरत त्याच्या त्रुटी मध्ये मी बसते तरी ही मला पैसे का नाही आले बर माझंही आधार लिंग आहे बँकेशी तरीही काय ब्रॉब्लेम होत आहे माहित नाही अजून. plZ त्याची नोद घ्या
@ashwinijadhav9064Күн бұрын
माझे खाते सारस्वत बडोदा बँकेत आहे पण मला सारस्वत बँकेत पैसे येत होते मला ७५००, मिळाले आहे त्याच्या पुढचे पैसे मिळणार की नाही धन्यवाद
@NamdevParde-p7w20 сағат бұрын
Majh nav shaileja balaji nakhate ahe majhe malak varlet .plz sir majh bagha ..
@KhudeSunitaКүн бұрын
मी इनकम टॉक्य भर ला करण मला बाका लोन देत नव्हत्या आणि मला चार लाख देणे झाले होते ते पण 10% घेताले होत इनकम तर काही नव्हाता मला चहावा गाडा चालवताना त्यांना दोन तीन रु मिळतात घर भाड्याच आहे दोन मुल आहे एक मुल गा आजरी आहे १४ वर्षा आसल्या पासून त्यामुळे देणे झाले आता तो उट वर्षाचा झाला आहे लग्न करायला सुद्धा पैसे नाही एक मुलगा पंपावर कामाला आह तो पण 33 वर्षाचा आहे त्याच पण लग्न नाही पैसाच नाह लग्न कसे करणार आजून उलास देणे आहे आणि माला लाउक्या बहिणीचा एक सुद्धा हाप्ता मिळाला नाही काय गु । ग गुन्ह इनकम टॉक्स भरला म्हणून तुम्ही बगल्या वाल्याना पैसे देतात दादा गरीबाला त त्याचा लाभ - मिळायला पहिजे
@VaishnaviDevre-s4f15 сағат бұрын
21 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत आज ऊद्या करतात पण कधी ना येणार
@sangeetagaikawad6235Күн бұрын
मी संगीता भरत राऊत मला एकही हप्ता आले नाही माझं खात i c i c i बँक आहे
@adityagodambe69432 күн бұрын
सर माझे खाते टीडीसी बँकेत आहे मला मिळतील का कारण मागचे हप्ते याच बँकेत आले सर माझ्या कुटूंबाला या पैशाचा खूप आधार होतो मला कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही भी घरकाम करते
@shobhatathe92322 күн бұрын
मला आतापर्यंत 7500 मिळाले अजून पुढचे हप्ते मिळाली नाही
@prachisalgaonkar40942 күн бұрын
मला आतापर्यंत 7500रु मिळाले विरार पोस्टात खाते असुन माझे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे अजून सहावा हप्ता मिळालेला नाही आहे
@NishaAnkush-to1pmКүн бұрын
दादा मला एकही रुपया आला नाही दादा आणि आमच्या कडे काहीच नाही आम्ही खूप गरीब आहोत हो सर मला एकही हप्ता आला नाही 2ऑगस्ट ला फॉम माझा अप्रूड झाला आहे दादा मला पैसे मी निशा गोपीनाथ अंकुश उस्मानाबाद जिल्हा धाराशिव घाटंग्री गावात रहाते sar
@ShashikalaDeshmane-tu1ne3 күн бұрын
मि आता पर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही.फक्त लाडकी बहिण योजनाचा फार्म भरला .व पाच महिन्यांचे पैसे आले..व माझे मिस्टर 35वर्ष झाले ह्यात नाहीत..तरी मला ह्या योजनेतून काढू नये हि विनंती सर..
@chhayapatel9948Күн бұрын
Mala December month Che payshe patwa dada nandurbar distik
@BhagyashriTate2 күн бұрын
मला आत्तापर्यंत 7500 रुपये बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आले सहावा हप्ता आला नाही
@AjayLohar-f8y2 күн бұрын
सांगली जिल्ह्यातुन आहे मी 6 वा हापता नाही मिळाला आजून सर
@ujwalakumbhojekar94042 күн бұрын
कोल्हापूर मध्ये जनता बँक मध्ये पैसे आले 5 हप्ते आहे 7500 ऋ ale
@jaymalakapse93842 күн бұрын
मला 7500 हजार मिळाले होते आता अजून पर्यंत आले नाही मी वर्धा जिल्हा मधून बोलत आहे
@dattagiri92403 күн бұрын
आम्हाला एकही हप्ता आलेला नाही नांदेड जिल्ह्यात बोलत आहे
@RamachandraJadhav-lq3ir3 күн бұрын
Bank of Maharashtra आधार कार्ड लिंक आहे तर पैसे आले नाही
@rebekahkakade6600Күн бұрын
सर मला एक पन हप्त्याचे पैसे आले नाही. पुणे जिल्हा.
@snehagothankar28832 күн бұрын
मला एकही हफ्ता मिळाला नाही मी दोन मुलाची आई आहे माझ्या घरात कोणीही कामाला नाही माझा नवरा हयात नाही उदरनिर्वाह कसा करावा मुलाचं शिक्षण करणं खूप कठीण जात जर तुम्ही मला हया योजनेचा लाभ झाला तर खूप बर होईल कुठंही वाहन नाही
@Ujvalakamble-z7pКүн бұрын
विधवा पगार विधवा महिला चे पैसे कधी मिळणार जळगाव जिल्ह्यातून उज्वला कांबळे पैसे मिळाले नाही विधवा चे पैसे नाही मिळाले
@SunilDeshmane-w6e2 күн бұрын
मी नलिनी देशमाने पुसेसावली मला ६०००/-, रू आले आहेत.
@chhayapatel9948Күн бұрын
Mala December month Che payshe patwa dada mala kal pachi maynayce payshe bhatle nandurbar distik taloda
@Gkhedkar-n2h2 күн бұрын
तुम्ही बहीनंचे नाव गायब करा पाच वर्षां नंतर आम्ही तुम्हाला गायब करणार तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार हे लक्षात ठेवा
@SonaliKini-y6f13 сағат бұрын
Sir mala online from bharach aahe
@nalinikhanolkar8678Күн бұрын
सर मला आता पर्यत 7500मिळालेले आहेत पण डिसेंबर चे पैसे मिळाले नाही तुम्हीं आज येईल उदया येनार असे म्हटले पण डिसेंबर चे पैसे मिळाले नाही मिळणार ना मी नेरुळची आहे मला किती तारखेला मिळतील
@adityagodambe69432 күн бұрын
सर मी विधवा महिला असून माझी एक अपंग मुलगी आहे सर मी एकही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही फक्त लाडक्या बहिणीचा फार्म भरला व मला पाच हप्ते मागचे मिळाले पण आताचा हप्ता आला नाही प्लीज सर एवढे उपकार असूद्या माझ्या मुलीच्या उपचारासाठी उपयोगी पडतील ठाणे जिल्हा ) धन्यवाद
@archanajumde249119 сағат бұрын
Vidhva mahila penshan cha form tumhi bhra niraradhar tumchya mulichya pn navache bhetel te tumchya hakkache asel mare paryant bhetnar
@somnathsalve6441Күн бұрын
मला दिवाली बोनस आणि नोहंमबर डिसेंबर हापता मिळेल नाह दादा मला कधी मिळेल
@RohidasWaghmare-t1g2 күн бұрын
रुपाली रोहिदास वाघमारे जिल्हा नाशिक आजुन एक ही हाप्ता मिळाला नाही जुनला फार्म भरला आजुन एक ही रुपय आले नाही