मोढवे गावात सुरज चव्हाण ची जंगी स्वागत | मोरगाव मंदिर,मरीमाता मंदिर,मोढवे,शाळा भेट

  Рет қаралды 150,118

Tushar Dhumal

4 сағат бұрын

@BiggBossMarathi
@RadioCityMarathi
@tushardhumal1111
@ActRidersMandar
#biggboss
#biggbossmarathi3
#सुरज
#surjachavan
#गोळीगत
#baramati
suraj chavan in bigg boss akshay kumar
suraj chavan in bigg boss entry
suraj chavan in bigg boss full episode
suraj chavan in bigg boss episode
suraj chavan in bigg boss comedy
suraj chavan in bigg boss fight full episode
suraj chavan in bigg boss episode 1
suraj chavan comedy video
suraj chavan dj song
suraj chavan songs
suraj chavan dialogue
suraj chavan movie
suraj chavan dialogue mix dj song
suraj chavan zapuk zupuk
suraj chavan bigg boss dialogue
suraj chavan mimicry
suraj chavan call recording
Suraj Chavan Big Boss Marathi | Call | Comedy Video | Big Boss Marathi
suraj chavan in bigg boss
suraj chavan in bigg boss emotional scene
suraj chavan in bigg boss fight
suraj chavan in bigg boss marathi
suraj chavan in bigg boss dialogue

Пікірлер: 289
@Nationwelfarefirst
@Nationwelfarefirst 4 сағат бұрын
तो आला, त्याने पाहिलं,तो लढला,त्याने जिंकून घेतलं सारं..हा सूरज आता होणार आहे filmstar फिल्म स्टार Super Star ✨ आई मरिमाता प्रसन्न
@RupaliNimbalkar-s9i
@RupaliNimbalkar-s9i 3 сағат бұрын
👍👍👍👍👌
@maheshnakte1507sm
@maheshnakte1507sm 3 сағат бұрын
तो आला सामान्य घरातून बाहेर पडताना गरिबाचा पोरगा होऊन बाहेर गेला
@nileshkamble4915
@nileshkamble4915 2 сағат бұрын
🎉🎉🎉😢😢😮😅😮😮😢
@lakhansalkar5100
@lakhansalkar5100 2 сағат бұрын
Gart🤴🤴🤴😎😎😎🙂🙂😎😎
@prajupatil6584
@prajupatil6584 Сағат бұрын
Ooo kiti chan commtes keli🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Kunalgavande-w7m
@Kunalgavande-w7m 3 сағат бұрын
मी अमेरिकेमध्ये आहे सुरजला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो..❤🙏🤝☑️☑️
@chessmaster6702
@chessmaster6702 3 сағат бұрын
Mi Frans madhaye aahe Suraj la vatchalisathi khup shubhechya
@srentertainment1613
@srentertainment1613 Сағат бұрын
मी महाराष्ट्रातुन आहे सुरजला शुभेच्छा
@padmasatao966
@padmasatao966 Сағат бұрын
❤अभिनंदन सुरज गोलीगत मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा 🌹
@AkshayKanake-t7g
@AkshayKanake-t7g Сағат бұрын
Bhau ❤
@VarshaGaikwad-sh2qd
@VarshaGaikwad-sh2qd Сағат бұрын
Thanks u brother 🎉❤
@ravsahebaladar2105
@ravsahebaladar2105 3 сағат бұрын
आज प्रत्येक मराठी माणसाला मीच जिंकलोय असं वाटत आहे सुरज जिंकला म्हणून ही फिलींग येत आहे खुप खुश आहे आम्ही ❤❤❤🎉🎉🎉🎉त्या ट्रॉफी ला पण वाटत असेल आपण योग्य हातात आलोय सगळ्या देवाचं दर्शन घडणार तिला सुद्धा
@dhulgandvishal296
@dhulgandvishal296 2 сағат бұрын
Kharch ki bhava❤❤
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 Сағат бұрын
हो अगदी खरंय
@vishalsaid2936
@vishalsaid2936 Сағат бұрын
दुबईतील सर्व भारतियांकडून सूरज तुला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
@ratanbarkale5428
@ratanbarkale5428 Сағат бұрын
खरा श्रीमंत आहे सुरज चव्हाण. पैसा म्हणजे श्रीमती नाही तर तर मनाचा भोळे पणा आणि देवावर श्रद्धा आणि कुणाशी गोड बोलणे हिच खरी श्रीमंती 😊 हे सर्व सुरज कडे आहे . अभिनंदन सुरज 💐 आणि भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@sapficoworld344
@sapficoworld344 2 сағат бұрын
मी इटली ला राहते l सूरज नी ट्रॉफी जिंकली बद्दल खूप खूप अभिनंदन भावा 😊🎉 तुझ्याशी खूप काही शिकलो आम्ही 🎉😊 ओम नमः शिवाय। आई मारी माता की जय। गणपती बाप्पा मोरया।।
@vaishaligaikwad9411
@vaishaligaikwad9411 4 сағат бұрын
अख्या जगाला वेड लावले सुरज बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट 😘♥️
@dj_atharv_
@dj_atharv_ 3 сағат бұрын
मी अस्ट्रोलिया मधुन सूरज च अभिनंदन करतो 🎉🎉🎉🎉🎉🎉
@arunpowar7573
@arunpowar7573 2 сағат бұрын
मी तुर्कस्तान मध्ये बोलतोय सुरज ला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@amarborhade4593
@amarborhade4593 4 сағат бұрын
Europe Varun aamha सर्वांकडून शुभेच्छा. सूरजला पुढील वाटचालीस 💐💐💐💐💐
@Watch_With_Vivek
@Watch_With_Vivek 4 сағат бұрын
@amolchavan4084
@amolchavan4084 4 сағат бұрын
Bhau Tumi Europe che ka
@amarborhade4593
@amarborhade4593 3 сағат бұрын
@@amolchavan4084 mi punyacha pn sadhya europe la aahe sadhya 4years
@ChetanKharat-fk8bv
@ChetanKharat-fk8bv 3 сағат бұрын
Commendable
@lateshdevale310
@lateshdevale310 Сағат бұрын
मी जपान मधून आहे... सूरज तुला पुढच्या वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्या
@SonaliAnpat-q8l
@SonaliAnpat-q8l 57 минут бұрын
I love जपान ❤❤
@SonaliAnpat-q8l
@SonaliAnpat-q8l 57 минут бұрын
ते पण मराठी ❤❤
@user-tu5wr6dl3z
@user-tu5wr6dl3z Сағат бұрын
किती छान आई वडील नसताना इतके संस्कार आहेत सर्व शिक्षकांच्या पाया पडतो ❤❤
@rekhadhumal8005
@rekhadhumal8005 2 сағат бұрын
सूरज एक मात्र विशेष आहे की तो तेवढी मोठी ट्रोपी जिंकून पण त्याला कोत्याही प्रकारचा अहंकार नाही हा आपला मराठी माणूस आणि तो सगळ्यांना ट्रॉफी देतोय फोटो पण काढतोय 🙏🙏 congratulations Suraj 🎉🎉🎉🎉
@AmolKale-gv9vj
@AmolKale-gv9vj Сағат бұрын
मी इंग्लंड मधू न बोलतोय सूरज रोज तुझ्या साठी पाहत होतो ep ❤❤❤
@sheetalkambale2837
@sheetalkambale2837 Сағат бұрын
सुरज तुझं भवितव्य खूप उज्वल आहे, पुढे जाऊन तु एक मोठा स्टार होणार आहेस, आपल कोणतंच नातं नाही पण तुझं हे यश बघून डोळ्यात अश्रू आले असंच पुढे जा आणि खूप मोठा हो हिच देवापुढे प्राथणा🥺🥺🥺😊😊😊🙏🙏🙏🙏 तुझं खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐💐
@sambhajichavan345
@sambhajichavan345 2 сағат бұрын
मी तुझा चित्रपट पाहणार घरातील सगळ्यांना दाखवणार❤❤
@YogeshBhosale-nq6cf
@YogeshBhosale-nq6cf Сағат бұрын
शब्दाला जाण ठेवली फक्त सूरज चव्हाण ❤❤❤❤
@abm0781
@abm0781 Сағат бұрын
सुरज' नावाप्रमाणेच तुझं मनंही सूर्यप्रकाशाइतक ☀️ स्वच्छ आहे..! तुझा प्रामाणिकपणा आणि निर्मळ स्वभावामुळे तु संपूर्ण महाराष्ट्राच मन जिंकलस!! तुझ्या कष्टांच फळ तुला मिळालं...अभिनंदन व शुभेच्छा 🤝🏻🏆✌🏻👑 #Biggboss_सुरज 🌞🏆❤️💐🙏🏻
@sagarpawar-vb5fh
@sagarpawar-vb5fh Сағат бұрын
मी युरोप मधील रोमानिया मधून तुला शुभेच्या देतो भावा ... खूप खूप शुभेच्या... मी फक्त तुझ्यासाठी च तुझा game बघत होतो... All the best brother
@swarajphanse33
@swarajphanse33 Сағат бұрын
समस्त सातारकरांनकडू सुरज तुला हार्दिक शुभेच्छा, 💐💐,🚩🚩
@sanjaynagode2926
@sanjaynagode2926 3 сағат бұрын
सहानुभूती तुन नाही निरागस मनामुळे...त्याच्या ईमानदारी मुळे....तयाची जबरदस्त ईच्छा,... दैवी शक्तीसी त्याची समरसता.. एकरूपता.. त्यामुळे सुरज विजयी झाला🙏🌹
@EkanathShelar-w5y
@EkanathShelar-w5y 48 минут бұрын
उद्या सुरज ला सांगतील तुझ्या मिरवणुकीला खर्च भरपूर झालाय म्हणून आणि त्याच्याकडून पैसे काढतील हे त्याचे जवळचे जे काही मित्र आहेत ना ते काही मला बरोबर वाटत नाही आहेत. रितेश सरांनी एक नंबर काम केलं ते म्हणजे त्याच्यासोबत आपला माणूस पाठवला.
@sandipmahajano390
@sandipmahajano390 Сағат бұрын
एक मात्र नक्की सुरज मोठ्या समोर झुकून पाया पडतोच अजुनही जमिनीवरच आहे सुरज
@rekhapawar5097
@rekhapawar5097 Сағат бұрын
अभिनंदन सुरज आज सर्व तरुण वर्गाला आदर्श घालुन दिला अशक्य काही च नाही जगात 🎉🎉
@somanathtirvir163
@somanathtirvir163 2 сағат бұрын
बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्या पाळच्या जोरावर बकासुर ❤आणि बिगबॉस मध्ये आपल्या कलेवर सुरज चव्हाण ह्या दोन्ही वाघांनी आपल्या देशामध्ये आपलं नाव गाजवलं ❤ह्या दोन्हीं वाघांना माज्याकडून खूप खूप शुभेच्या❤❤❤❤❤❤❤❤❤
@manojbairagi8936
@manojbairagi8936 2 сағат бұрын
एक काळ असा होता सुरज चा आजुबाजुला जेवढी लोक आज दिसताय ना..हे सगळी नावं ठेवत होती याला.... सुरज भाऊ ला भावि वाटाचालीचा हार्दिक शुभेच्छा ❤
@Sunilchavan-y6p
@Sunilchavan-y6p 3 сағат бұрын
श्रीनगर वरून सुनिल चव्हाण फौजी सुरज तू खरच मोठा बिगबॉस आहे भावी आयुष्यात तू माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@AtishThorve
@AtishThorve Сағат бұрын
खूप भारी वाटल खूप आनंद झाला आपला सूर्या भाय गोलिगत किंग झाला 👍👍👍
@SunitaDalvi-cz2xl
@SunitaDalvi-cz2xl Сағат бұрын
लय भारी Congratulation सूरज ❤🎉🎉🎉
@GanpatraoPatil-k6e
@GanpatraoPatil-k6e 3 сағат бұрын
सुरज चव्हाण तुझ मनापासून हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
@sagarpatil1023
@sagarpatil1023 Сағат бұрын
भाऊ मी जपान मध्ये राहतो तुला फुल्ल सपोर्ट जपान कडून गोलिगत सुरज
@nileshyede7299
@nileshyede7299 Сағат бұрын
खरचं मला अभिमान आहे सूरज तुझा
@Nanagagnurde
@Nanagagnurde Сағат бұрын
नासिक वरून सुरज चव्हाण यांना अभिनंदन
@santoshshinde4750
@santoshshinde4750 Сағат бұрын
खुप छान सुरज तुझ्या या कार्याला सलाम आशीच तु प्रगती करत रहा जय मरिमाता
@nandagadge5284
@nandagadge5284 Сағат бұрын
सुरज तुला जिंकल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉❤❤
@YogitaDhandre
@YogitaDhandre Минут бұрын
मी पुण्यातुन आहे तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप 💐💐💐💐
@RajaramBhosale-n4o
@RajaramBhosale-n4o 3 сағат бұрын
निस्वार्थ तुला आशीर्वाद मिळाले तुझे खूप खूप अभिनंदन जन मी तुला साथ दिली सर्वांचे अभिनंदन गावकऱ्यांचे पण अभिनंदन गावचं गाव पण पण जपलं तुझ्याकडून काहीतरी घेण्यासारखं पण आहे तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे आपल्या मराठी मातीतील खरी संस्कृती
@sandipnaikactor884
@sandipnaikactor884 3 сағат бұрын
Best wishes From canada... u will also deserve this troffi suraj chawhan...u will gate u r bright future & complimentery
@sonyv1181
@sonyv1181 3 сағат бұрын
Australia मधील सर्व मराठी बांधवांकडून शुभेच्छा 💐💐
@gauravkonghe2796
@gauravkonghe2796 22 минут бұрын
मी हॉंगकॉंग मध्ये राहतो सुरज तुला सर्व हॉंगकॉंग वासियांकडून खुप खुप शुभेच्छा🎉
@VishalJadhav-rg3gm
@VishalJadhav-rg3gm 2 сағат бұрын
आजुन पण सुरज ला गणपतीच्य गाभाऱ्यात जाऊ दिलं नाही. ही वस्तुस्थिती अक्का महाराष्ट्र बघतोय.
@yogeshkedar09
@yogeshkedar09 2 сағат бұрын
गप रे
@suchitachavan1619
@suchitachavan1619 26 минут бұрын
अभिनंदन सुरज ❤ पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ,.💐💐🙏
@latakatore9114
@latakatore9114 5 минут бұрын
मी युरोप मध्ये रहाते .सुजर मनःपुर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया जय शिवराय जय जिजाऊ
@Theindian_culture
@Theindian_culture 3 сағат бұрын
रुस मधून मिसाईल भरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावा असच यश नेहमी तू प्रदान कर ॐ नमो शिवाय आई मरिमाता चा आशीर्वाद तुजा नेहमीच पाठीशी असेल. भावी वाटचालीस पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा.
@shubhangiwakade2636
@shubhangiwakade2636 Сағат бұрын
किती मन भरून आलंय माझं किती आनंदचा क्षण आहे 👌👌👌👌🎉🎉🎉
@avinashjadhav6874
@avinashjadhav6874 3 сағат бұрын
अभिमान वाटतो भाऊ तुला वोटिंग केल्याचा
@Seema-hc6di
@Seema-hc6di 4 сағат бұрын
Deva varcha vishawas khup vadhala Karan jyache kon nahi tyacha fakt Devch ahe Om Namah Shivay 🙏
@VijayChile-f4r
@VijayChile-f4r 3 сағат бұрын
सुरज खूप आनंद होतोय भावा
@sandipmahajano390
@sandipmahajano390 Сағат бұрын
जानवी घरी आली तेंव्हा फक्त तिचेच नातेवाईक होते तिच्या स्वागताला पण, सुरजसाठी आख्खा गाव आणि इतरही गावातील लोक जमलेत ट्रॅफिक जाम झाली शेवटी पोलीस बोलवावे लागले.
@vishwajeetbhosale9298
@vishwajeetbhosale9298 32 минут бұрын
मंगळ ग्रहावरून सुरजला खुप खुप शुभेच्छां..
@bharatimane7957
@bharatimane7957 3 сағат бұрын
सुरज खूप खूप अभिनंदन भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@mahendramokashi5901
@mahendramokashi5901 4 сағат бұрын
ही तर आत्ता सुरवात आहे ....🎉🎉🎉🎉🎉 आत्ता धम्माल् च होणार चित्रपटात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishwanathchatur5108
@vishwanathchatur5108 28 минут бұрын
सुरज ,ग्रेट आहे,सर्वांनी प्रेम केल मारी माता च्या आशीर्वादाने बिग बॉस ट्रॉफी मिळाली.पैसे जपून वापर
@rupalipawar1372
@rupalipawar1372 57 минут бұрын
Congratulations Suraj 🎊🥳🎊🎊🥳
@signaladventure4459
@signaladventure4459 Сағат бұрын
मी आफ्रिका मधून बोलतोय सूरज चव्हाण ला पुढील वाटचाली साठी सुभेच्छा देतो
@saiarya2741
@saiarya2741 3 сағат бұрын
मी चंद्रावर आहे. सुरज तुला खूप खूप शुभेच्छा
@sandipnaikactor884
@sandipnaikactor884 3 сағат бұрын
😂😂😂
@sonumane7782
@sonumane7782 2 сағат бұрын
😂😂
@subhashsagar7941
@subhashsagar7941 2 сағат бұрын
😂😂
@Revanbhoye02
@Revanbhoye02 2 сағат бұрын
😂😂
@ajaygothal607
@ajaygothal607 Сағат бұрын
परत खाली येऊ नकोस. 😂
@MeenaVaidya-m9i
@MeenaVaidya-m9i 4 сағат бұрын
एकच नंबर सुरज भाऊ स्वागत
@vaishaligaikwad9411
@vaishaligaikwad9411 4 сағат бұрын
पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा सुरज भावा तुला 🎉🎊♥️😘😘💐💐💐
@SBM·P
@SBM·P 4 сағат бұрын
एकच वादा ❤ सूरज दादा 😎
@rushikeshkadam2250
@rushikeshkadam2250 2 сағат бұрын
शाळेत जाऊन I love you पिल्लू .😂😂😂❤हेच शिका आणि मोठ हो. सूरज च कॉन्फिडन्स खूप आवडला बिग बॉस शो मधे.
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 3 сағат бұрын
ग्रेट अभिनंदन
@satishmunde9493
@satishmunde9493 2 сағат бұрын
First time... As vatla. Suitable mansala Award bhetla... Best of luck suraj... Aata khari ladhai chalu jhali... Be careful
@VishalJadhav-rg3gm
@VishalJadhav-rg3gm 2 сағат бұрын
तरी पण तो त्यातच आनंद मानतोय गाभाऱ्यात जाऊ दिलं नाही. वारे समाजव्यवस्था.👆😀😀😀
@rohinigardade9616
@rohinigardade9616 4 сағат бұрын
Thanks Suraj tujymule Aaj aai marimattache youtube la jhale darashan
@sandipshejule358
@sandipshejule358 46 минут бұрын
सूरज तुला खुप खुप शुभेच्छा खुप मोठा हो भावा
@गोरखजाधव-ष5छ
@गोरखजाधव-ष5छ 3 сағат бұрын
अभिनंदन सुरज चव्हाण 🎉🎉🎉
@Atharv66637
@Atharv66637 2 сағат бұрын
सुरज चव्हाण चं भविष्य उज्ज्वल आहे त्यांच्या या यशासाठी व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
@krishnaHake-hy4xr
@krishnaHake-hy4xr 3 сағат бұрын
सुरज चव्हाण यांच अभिनंदन
@prakashwagh4785
@prakashwagh4785 2 сағат бұрын
सुरज तु गरिबीतून दिवस काढले पण त्याचे सार्थक केलेस तुला जाणीव आहे गरिबीची माणुसकी आहे त्यामुळेच त्यामुळेच तो ट्रॉफी जिंकला तुझे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐
@deepakdhiple9184
@deepakdhiple9184 Сағат бұрын
अभिनंदन सूरज भावा
@sachinpokharkar.
@sachinpokharkar. 4 сағат бұрын
सुरज भावा, पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤🎉🎉♥️♥️💐💐💐💐
@somnathborhade485
@somnathborhade485 14 минут бұрын
सुरज भावा अभिनंदन 💐💐💐💐
@Khanbabanu
@Khanbabanu 55 минут бұрын
Best luck suraj from dubai
@MNS928
@MNS928 56 минут бұрын
Ek ganna athavla * Sukha ke sub sathi dukha main na kooiii *
@Sandeepkadam2580
@Sandeepkadam2580 3 сағат бұрын
Congratulations 🎉 suraj from London city UK 🇬🇧… best wishes for your best future and families… garib aso wa rich success tar hard work n straggle shivay milat nahi n koni hee free madhe det nahi .. apkesha tar kona kadun ch karu naye .. so suraj always busy raha n right way war straggle kar
@sandipmahajano390
@sandipmahajano390 Сағат бұрын
सूरजची इतरांसारख पेड इंटरव्ह्यू द्यायची वेळ आली नाही हेही खरेच
@SeemaTalole
@SeemaTalole 4 минут бұрын
अभिनंदन सुरज भाऊ 💐💐💐💐💐💐
@sachin_895
@sachin_895 4 сағат бұрын
Suraj sathi police security what a change
@jyotigir7351
@jyotigir7351 53 минут бұрын
अभिनंदन सुरज दादा🎉🎉
@sunitadevkate3876
@sunitadevkate3876 Сағат бұрын
रेणुका माता प्रसन्न सर्व माझी इच्छा पूर्ण होते
@user-shakti_427
@user-shakti_427 50 минут бұрын
दादा गोंडके किंवा लक्ष्मीकांत बेर्डे होणार तू भावा ❤❤❤❤
@ganeshkhomane1587
@ganeshkhomane1587 Сағат бұрын
अभिनंदन सुरज🎉🎉🎉🎉
@VanshGajbhiye-iq5nk
@VanshGajbhiye-iq5nk 3 сағат бұрын
बैल गाड़ी क्षेत्रतला बकासुर ❤❤ बिग बॉस चा सूरज चव्हाण ❤❤ हाय द्योगना संघर्ष करुण अापल एक अस्तित्व निर्माण केल 🙏💝💝 आख्या maharathra la ved lawal hua dhoghani ❤❤❤
@pseries3746
@pseries3746 4 сағат бұрын
दिवस कसे बदलतात 🙂 नक्की कोण करत हे सगळं 🙂देव का पंचमहाभूते
@nakulkunjar620
@nakulkunjar620 4 сағат бұрын
Tula far Chan Prashna padla....yach uttar pan milel ...sagla toch karto panch mahabhoot mhan kinva Dev...
@pseries3746
@pseries3746 3 сағат бұрын
@@nakulkunjar620 काही तरी आहे भाऊ जे हे सगळं चालवत आहे 🙂
@SandyYogee-fc5ly
@SandyYogee-fc5ly 3 сағат бұрын
Kya bat ....bhava chaan lihilas
@ravindrapawar394
@ravindrapawar394 3 сағат бұрын
पंचमहाभूते
@pseries3746
@pseries3746 3 сағат бұрын
@@SandyYogee-fc5ly आरे मि यावर स्टडी खुप दिवस झाल करतोय 🙂 भरपूर काही समजलं आहे.पण आजून काही राहीलय
@mseducation1226
@mseducation1226 Сағат бұрын
Congratulations suraj❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@janardanbirari-ly4kw
@janardanbirari-ly4kw 3 сағат бұрын
अभिनंदन😊😊खुप छान
@sandeeplahane9557
@sandeeplahane9557 2 сағат бұрын
सुरज तुला पूडच्या वाटचालीसाटी खुप शूभेच्या.🎉🎉
@स्वामीमाझी
@स्वामीमाझी Сағат бұрын
प्रतेकाच्री वेळ येते म्हणून कोणाची मस्करी करू नका देव क्ष चमत्कार कर्ण सांगू शक्त नाय
@vinayakghadge3747
@vinayakghadge3747 36 минут бұрын
Abhinandan suraj
@satishmorchapure1069
@satishmorchapure1069 4 сағат бұрын
Suraj go ahead nonstop🎉🎉❤
@SharadWakle-cw8vv
@SharadWakle-cw8vv Сағат бұрын
अभिनंदन सुरज भाऊ 👍👍👑
@harshadakamat8420
@harshadakamat8420 4 сағат бұрын
देवाची कृपा आशीर्वाद सदैव राहो हीच आशा आहे
@SunitaSalgar-h1p
@SunitaSalgar-h1p 2 сағат бұрын
सुरज तुझे खूप खूप अभिनंदन 🎉🎉आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎊🎊🎉🎉💐💐
@lajwantihanwate5393
@lajwantihanwate5393 Сағат бұрын
खुप खुप शुभेच्छा सुरज तुला
@PradipTardale-fc5zc
@PradipTardale-fc5zc Сағат бұрын
Bhau maza mota hoye dy, aai 🙏🚩💖
@prashantshinde9357
@prashantshinde9357 4 сағат бұрын
अभिनंदन सुरज पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@BalasahebRaskar-s6z
@BalasahebRaskar-s6z 2 сағат бұрын
अभिमान वाटला सुरजचा 💐💐💐💐💐🎉🎊🎊🎉
@sakshamwarghat1913
@sakshamwarghat1913 Сағат бұрын
सूरज खूप खूप अभिनंदन
@sheetalkambale2837
@sheetalkambale2837 Сағат бұрын
Suraj congratulations bhava😊😊😊🎉🎉🎉🎉
@shankarmandawad7896
@shankarmandawad7896 3 сағат бұрын
अभिमान वाटला राव सुरजचा..... 💐💐
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 16 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
Худший командир на свете!😂
0:24
FilmBytes
Рет қаралды 7 МЛН
😅Я и петь могу #сериал #кино #фильмы #камеди
0:28
Царь Фильмов🎬
Рет қаралды 2,3 МЛН