ब्लॉग सुंदर झाला, होळी सणाची पारंपारिकता काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करा, होळीचे विसर्जन का करतात तसेच इतर ठिकाणी विसर्जन नसते मग माहीम कोळीवाड्यात का करतात हे शोधण्याचा प्रयत्न करा.
@kolifamilypriyankadandekar Жыл бұрын
Thank you so much for watching 🙏 ho next time मी नक्की explain करायचं try करीन 😊🙏
@bahirinathkalapremi2985 Жыл бұрын
Apratim kala chan
@kolifamilypriyankadandekar Жыл бұрын
Thank you so much 🥰
@anitamore7199 Жыл бұрын
खूप मस्त ताई 👌फुल एन्जॉय
@kolifamilypriyankadandekar Жыл бұрын
😅💃 thank you
@prerna-h3q Жыл бұрын
प्रियांका या वर्षी सुद्धा खुप धमाल होळी साजरी केली. तुझा उत्साह शेवट पर्यंत छान होता. अभिनंदन तुझे. खुप छान होळी चा ब्लॉग झाला.
@kolifamilypriyankadandekar Жыл бұрын
Thank you so much 🥰
@rahulkeni1265 Жыл бұрын
गुढीपाडवा आमच्या कडे गावदेवी आई ची जत्रा असते त्याचा blong बनाव.. मस्त blong असतात