माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा ? RTIअर्ज ?how to write RTI latter ?# माहितीचा अधिकार अधिनियम २००५

  Рет қаралды 111,182

Path-Purava

Path-Purava

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो,
🕵️पाठ पुरावा🕵️ चॅनल वरती सर्व सामान्य नागरिकांना मग ते शेतकरी🚜 असो वा नोकरदार यांना दैनंदिन जीवनात सामोरे जावे लागत असणाऱ्या अडचणी शी सामना करण्याची ताकद देतो, थोडक्यात कायद्याची ताकत, भ्रष्ट कारभारा विरुद्ध आवाज उठविण्याची ताकद🫵⚡.
PDF download 👇👇👇👇
drive.google.c...
माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा ? RTIअर्ज ?how to write RTI latter ?# माहितीचा अधिकार अधिनियम २००५#legal#कायदा .
सर्विरस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा@
Web side👉pathpurava100.b...
Telegram 👉t.me/+LFW7IWoM...
Insta gram 👉 / sumit_kule_official
Facebook👉 / kulesumit
Tweeter 👉 / sumitkule
#righttoinformation #rule #government #rti_act_2005 #rti1 #legaladvice #learning #rti_case #corruption
👉Disclaimer
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching........🙏

Пікірлер: 122
@shakilmomin8358
@shakilmomin8358 10 ай бұрын
खूप छान उसकृष्ट माहिती
@kishorparihar6772
@kishorparihar6772 7 ай бұрын
खूप छान माहिती
@sainathpatil829
@sainathpatil829 5 ай бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद
@shakilmomin8358
@shakilmomin8358 10 ай бұрын
खूप छान व्हिडिओ सर पुढील व्हिडिओ ची वाट पाहत आहोत मी
@jalindarsanap86
@jalindarsanap86 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर thakre sir
@gajanandoke497
@gajanandoke497 Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤
@dipakkhedekar1720
@dipakkhedekar1720 Ай бұрын
साहेब खुप छान माहिती
@ghandayadagare4548
@ghandayadagare4548 8 ай бұрын
आपण खूप चांगली माहिती देत आहात आभारी आहोत
@yogeshmokashi3169
@yogeshmokashi3169 3 жыл бұрын
साहेब खुपच छान माहिती दिली असेच पुढील व्हिडीओ बनवत रहा धन्यवाद
@mystory2696
@mystory2696 6 ай бұрын
खूप छान माहिती सर मनापासून धन्यवाद..🙏
@RaviChavre-h8o
@RaviChavre-h8o 5 ай бұрын
छान सर माहीती दिलीत सर
@AabaPatil-b7o
@AabaPatil-b7o 5 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली 🌺
@JaganBajad-po2px
@JaganBajad-po2px 6 ай бұрын
खुप छान साहेब
@hanumantbankar327
@hanumantbankar327 Жыл бұрын
छान
@kiranamolrathod6721
@kiranamolrathod6721 2 жыл бұрын
chan mahiti dili sar
@alkarane2711
@alkarane2711 3 жыл бұрын
khup chan mahiti
@niteshghodke7666
@niteshghodke7666 2 жыл бұрын
आभारी आहे
@manjunathgavali1630
@manjunathgavali1630 3 жыл бұрын
Chan
@nikhilnakade633
@nikhilnakade633 2 жыл бұрын
Very good
@shakilmomin8358
@shakilmomin8358 10 ай бұрын
ग्रामपचात मध्ये कोणा कडे अर्ज माहिती साठी अचूक
@swaradnyasongs4181
@swaradnyasongs4181 Жыл бұрын
Thank you so much sir .
@HarnaiBeach
@HarnaiBeach 2 жыл бұрын
Sir chan mahiti dilit🙏
@Akshay0211
@Akshay0211 2 жыл бұрын
Grampanchyaticha mahiticha adhikar apan BDO kade arj dakhal Karu shakto ka sir
@RadheshyamGuradhe
@RadheshyamGuradhe 11 ай бұрын
Far chan mahiti dili🎉
@RaviMhadse
@RaviMhadse 4 ай бұрын
हा प्रश्न असा विचारला की आपल्या कोर्टामध्ये कमीत कमी 40 वर्षे लागतात कुठलाही माहिती अधिकार त्याचा स्पष्टीकरण देण्यासाठी
@ShankarraoChikhale-pi6rt
@ShankarraoChikhale-pi6rt 11 ай бұрын
1st appil after 30 days no reply what to do ahead.
@siddheshwarvhargal6758
@siddheshwarvhargal6758 Жыл бұрын
Sir majiya shetaciya 7/12 vrati vinaferfaraci navi dakhal keleli aahet tiya navaca kontac ferfar nahi hi nave kshi dakhal zali yaca ferfar magitala tr te ferfar no magtat trac yance ferfar deto ase boltat .ji nave vinaferfarci dakhal zali aahet tiyace mi no kothun denar mi.hi nave kontiya ferfarane aali yaci mahiti konakade milel sir please shakary krave
@crazyactors8758
@crazyactors8758 6 ай бұрын
सर मी महिताचा अधीकार हा फॉर्म टाकून 2 महिने होऊन गेले तरीही मला माहिती देण्यात आली नाही. मी परत प्रथम अपील करू शकतो का?
@kishorvartak3819
@kishorvartak3819 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@न्यूज़गोपालमैगने
@न्यूज़गोपालमैगने Жыл бұрын
दुसरी अपिल कसी करावी
@mangaladeshmukh7909
@mangaladeshmukh7909 Жыл бұрын
Khup chhan mahiti dilya baddal dhanyawad
@me-gadchirolikar.
@me-gadchirolikar. 24 күн бұрын
प्रधानमंत्री आवास योजना यांची यादी मागायची असल्यास काय करावे लागेल
@swapnilkothare7319
@swapnilkothare7319 3 жыл бұрын
Mast video dada keep growing 🔥
@shamdeothawkar9300
@shamdeothawkar9300 Жыл бұрын
Court fee lavli nasel tr kontya calma ne arj reject karaycha Arjent
@namdeosurve8715
@namdeosurve8715 3 жыл бұрын
👍🙏Thank u sir
@kiranrathod9053
@kiranrathod9053 Жыл бұрын
सर मला माझ्या ग्राम पंचायत मधुन् 15 वा वित्त आयोगाचे आलेला निधी कसा खर्च झाला या संबंधी माहिती हवी आहे तर कृपया मला मार्गदर्शन करावे. आपण अर्ज केला याची oc घेऊन ठेवावं लागेल का???
@shivajigavhane1754
@shivajigavhane1754 3 жыл бұрын
Thank you sar
@gajananthombe6623
@gajananthombe6623 9 ай бұрын
जनमाहिती अधिकारी यांचे पद कोणते असते ,कोण जन माहिती अधिकारी असतो याबद्दल माहिती ध्या
@vasdt1209
@vasdt1209 Жыл бұрын
सर अर्ज करून 30 दिवस होऊन जर माहिती दिली नाही तर तक्रार कोणाकडे करावी
@balajibangarwar8848
@balajibangarwar8848 Жыл бұрын
जर 30दिवसात माहिती दिली नाही तर दुसरी आपली माहिती त्यांना करावे मग बगा तुमाला नक्की माहिती मिळेल
@RaviMhadse
@RaviMhadse 4 ай бұрын
माहिती अधिकार ग्रामपंचायत निधी दिला नाही तर अमेरिकेच्या कोर्टामध्ये दाखल केली तर चालेल का
@GautamMore-w3m
@GautamMore-w3m 6 ай бұрын
सर नगरपालिका मध्ये जर आपल्याला कर्मचाऱ्यांन बद्दल माहिती पाहिजे असेल तर काय करावे लागेल
@lifeinsheds2990
@lifeinsheds2990 Жыл бұрын
हा Form कुठुन मिळवावा ?
@prajusalame4304
@prajusalame4304 Жыл бұрын
Sir mjha pn thoda problem zala ahe gov clg pharmacy mdhe tyasathi mala h krayche ahe tumhchi thodi help havi hoti tumchyashi mla contact karta yeil ka plz....
@manojtidke2518
@manojtidke2518 7 ай бұрын
@saurabhdeore2934
@saurabhdeore2934 9 ай бұрын
Sir yekadya adhikari chi mahiti mangaychi aslyas
@balabhai4214
@balabhai4214 Жыл бұрын
माहिती अधिकार अर्जा बरोबर दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डाची प्रत जोडलेली चालेल का 🙏
@youtubeshortbeta9554
@youtubeshortbeta9554 10 ай бұрын
इन्कम टैक्स कडुन माहिती हवी आहे पन ऑनलाइन मधे इन्कम टैक्स चे ऑप्शन येत नाही... काय करावे?
@gajananthombe6623
@gajananthombe6623 9 ай бұрын
Police station la जनमाहिती अधिकारी कोण असतो
@paro5454
@paro5454 3 ай бұрын
वैयक्तिक अर्ज करू शकतो का
@kiranpatange5197
@kiranpatange5197 Жыл бұрын
शिष्यवृत्ती मिळत नाही आहे कॉलेज मधून अर्ज सादर कसा करावा
@sheshnarayansingh5622
@sheshnarayansingh5622 2 жыл бұрын
कुठे अर्ज करावा लागतो कुठलं ऑफिस
@sachinshahane8699
@sachinshahane8699 Жыл бұрын
Jar postane mahiti magvali tar postane veglich kagat patre dili tar kay karave
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
+91 80872 70122
@श्री.रमेशसावळेरामजाधव
@श्री.रमेशसावळेरामजाधव Жыл бұрын
शेत जमिन मोजणी अर्जाचे ३० दिवसात माहीती दिली नाही, ब अर्ज कसा भरावा ती माहीती द्यावी ही विनंती.
@SHANKARKULKARNI-o4b
@SHANKARKULKARNI-o4b 5 ай бұрын
दिडशे शब्द कसे काढायचे
@sarikasalmpure4843
@sarikasalmpure4843 2 жыл бұрын
Which department selected About farm
@Swapnilsavale25
@Swapnilsavale25 2 жыл бұрын
मी शाळेत शिक्षक असून ती शाळा अल्पभाषिक आहे मी जेष्ठ असून कनिष्ठ शिक्षक मुख्यध्यपक पदी नेमणूक केली आहे तरी माहिती कशी मागवावी ते सांगावे
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
ज्या विभागात या नेमणुका होतात तेथे सर्व प्रथम रीतसर अर्ज करा ...त्यात सगळी परिस्थिती लिहून खुलासा मागवा......
@Canal_sFaz
@Canal_sFaz Жыл бұрын
​@@PathPuravasir mla mumbai chya government polytechnic college kdun mahiti pahijet . Mi Nagpur la rahato tr mi tyanna aarj ksa karu mhnje to aarj tynna ksa pathvyacha post ne jr pathavla tr te adhikari pahtil ka maza aarj jr tyanni aarj pahun fekun dela tr,
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
@@Canal_sFaz ragister ad ne pathaun dya sir
@Canal_sFaz
@Canal_sFaz Жыл бұрын
@@PathPurava sir mi tumcha shi bolu shkto ka call vr please sir
@santoshnagargoje8098
@santoshnagargoje8098 7 ай бұрын
जर शासनाने एखाद्या प्रायव्हेट कंपनी ल टेंडर दीले असेल तर कशी माहिती मगवावी
@PathPurava
@PathPurava 7 ай бұрын
जिथून टेंडर दीले आहे त्या विभागातून माहिती घेऊ शकता
@poojaawaghade1111
@poojaawaghade1111 2 жыл бұрын
एखादी माहिती टपाल ने मागवल्यास किंवा कोणत्याही परिस्थितीत मागावल्यास त्याबद्दलचे चार्जेस ते आपणास कॉल करून paid करा बोलतात की अगोदरच कॅश सोबत पाठवावे लागतात
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
Te Patra पाठवतात की pages che something kay असतील ते आणि टपाल खर्च something ase total ... amount bhara ase Patra yeto nantar aapan te cash bharu shakto tya department la kiva tyanchyakade others kahi payment facility असतील तर
@Canal_sFaz
@Canal_sFaz Жыл бұрын
Sir mla mumbai chya eka department madhun mahiti pahijet tr tyanna ha aarj ksa pathvaycha
@kedaranjikhane9059
@kedaranjikhane9059 2 ай бұрын
Police station Mandi mein itihaas kya Karen
@lifeinsheds2990
@lifeinsheds2990 Жыл бұрын
Form download करायला लागतो कि हाताने वरील अर्ज लिहुन देवू शकतो , please सांगावे.
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
हाताने लिहून द्या
@akshayjadhav8686
@akshayjadhav8686 Жыл бұрын
जर पोलीस स्थानकाला अर्ज द्यायचा असेल तर तो कोणत्या पोलीस स्थानकात द्यायचा
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
तालुका पोलिस स्थानक
@prj950
@prj950 2 жыл бұрын
RTI che uttar sarkari adhikaryani kse dyave sanga br sir, mi teacher ahe mla eka mansane RTI takli ahe.
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
अर्जदाराने जी माहिती मागितली आहे ती तुमच्या कार्यालयाशी संबंधित असेल तर त्यांनी मांडलेल्या मुद्यांनुसर तुम्ही तुमच्या कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती द्यावी .....स्वतःच्या मनाने नवीन माहिती तयार करून तुम्ही देऊ शकत नाही ,जी माहिती आपल्या कार्यालयामध्ये नाही ती माहिती उपलब्ध नाही . म्हणाऊन उपलब्ध का नाही याचे सकारण तुम्ही अर्जदार यांना कळवा ..... मागितलेली माहिती खूप जास्त आहे किंवा जास्त झेरॉक्स काढाव्या लागतील किंवा तुमचा वेळ खूप जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर त्या अर्जदाराला पत्र काढून माहितीच्या अवलोकन करण्यासाठी बोलून घ्या त्याच्याशी चर्चा करून त्यांना हवी असलेली (सार्वजनिक प्रसिधीयोग्या ) कागदपत्रे त्यांना प्रत्यक्ष पाहू द्या नंतर त्यांच्याशी चर्चा करून हवी असलेली माहिती रीतसर आपल्या पत्रानुसार सही शिक्का मारून द्या.... शेवटी अर्जदाराचे समाधान झाल विषय संपला .सर्वात महत्त्वाचे मी आपले स्वागत करतो की आपण माहिती उपलब्ध करून देण्याबाबत एवढी तत्परता दाखविलीत ......आपण एक प्रामाणिक अधिकारी म्हणून आपली कर्तव्य पार पाडीत आहात ..महाराष्ट्रातील अन्य अधिकाऱ्यांनी आपला आदर्श विचार अंगी बाळगले पाहिजे.... पुन्हा एकदा तुमचे स्वागत मदत लागलीच तर कॉमेंट करा ...
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
@@prj950 असा कोणताही gr nahi पण ....त्यांना अस उत्तरं कळवा की ,अशी कोणत्याही प्रकारची माहिती या कार्यालयाकडे उपलब्ध नाही .... समजा त्या पालकाने तुम्हाला मुलांकडून साफसफाई करून घेताना पहिलं असेल तर त्यांना बोलावून काही समज गैसमाज असेल तो दूर करा कारण ....मुलांवर होणारे अन्याय आज आज कल मोठ्या प्रमाणात वाढले आहेत ते आपल्याला पण म्हाईत आहे त्याच गोष्टी लक्षात ठेऊन पालक वर्ग पण आपल्या मुलांबाबत जागरूक असतात ...आणि अशा गोष्टीतून आक्रमकता वाढते प्रकरण वाढल्यास तुमच्या नोकरीवर सर्व्हिस वर डाग लागण्याची शक्यता असते , सादर विषय सर्व प्रथम तुम्ही तुमच्या समंजस पणाच्या वागणुकीने सोडवा.
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
Ky hotay te comment box madhe कळवा ...
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
@@prj950 eka page sathi 2 रुपये घ्या ...
@जान्हवीदेशमुख
@जान्हवीदेशमुख Жыл бұрын
साहेब मंत्रालयात अर्ज करण्यासाठी पत्ता व पिनकोड काय आहे. ही माहिती अजूनही कोणीही सांगत नाही
@kiranpatange5197
@kiranpatange5197 Жыл бұрын
Rti maharashtra website la jaun online application send kara😊
@Kanthalipatil
@Kanthalipatil 29 күн бұрын
सर‌ माहिती अधिकार अर्ज घेण्यास टाळाटाळ केल्यास काय करावे
@PathPurava
@PathPurava 29 күн бұрын
@@Kanthalipatil आज संध्याकाळी त्या संदर्भात व्हिडिओ टाकतो
@Kanthalipatil
@Kanthalipatil 29 күн бұрын
@PathPurava सर मी तहसील कार्यालय पूरवठा विभागात 22/3/2024 रोजी विभक्त रेशनकार्ड करिता अर्ज केलेला आहे त्यावर अजूनही काहीचं कार्यवाही झालेली नाही आपले सरकार ऐप वरुन चार वेळा तक्रार केली . ग्राहक मंचाकडे पण 7/8 वेळेस तक्रार केली Cpgrams या ऐप वरुन देखील तक्रार केली शेवटी माहीती अधिकार अर्ज घेऊन गेलो तेव्हा तहसीलदार बोलले काम करून देतो या अर्जाची काहीच आवश्यकता नाही मी विनंती केली मला पोच द्या पण टाळाटाळ केली आणि अजूनही रेशनकार्ड मिळाले नाही आतापर्यंत पंधरा हेलपाटे माराले सर्व्हर प्रोब्लेम आहे साईट चालत नाही अशीच उत्तर देतात.
@gulamalibhaldar7467
@gulamalibhaldar7467 Жыл бұрын
रेल्वे खात्याला माहीती मागावयाची आहे सहकार्य करावे , ही नम्र विनंती
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
Kay madat havi
@sadhanapatil2351
@sadhanapatil2351 Жыл бұрын
सर सेवाजेस्ट डावलून जुनियर व अन्टेन लोकांना पर्मनंट आदेश दिले व माझी एक वेतन शनी डावळली गेली तर ती वेतन लागू होण्यासाठी मार्गदर्शन करा 🙏🙏
@shaunakpatil370
@shaunakpatil370 2 жыл бұрын
सर तालुक्यातील किती ग्रामपंचायत सदस्यांनी जात पताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे हे RTI मार्फत कसे मागावे
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
Te election velela Kiva tya darmyan sadar karava lagto cast validity sadar Keli nahi tar sadasya apatra hoil .... Tumhi dicrect talukyachi mahiti gheu shakat nahi pan particular grampanchayatichi gheu shakta pan tumhi ekda taluka election department la vichara tyanchyakade record asel tar detail tahasildar karyalayat election department asto Kiva vegli emarat asel tumhi chikashi kara
@shaunakpatil370
@shaunakpatil370 2 жыл бұрын
@@PathPurava ok
@vasdt1209
@vasdt1209 Жыл бұрын
सर पण काही ग्रामपंचायत समान खरेदी केले आणि त्याची किंमत 50.000 आहे आणि ऑनलाईन ला जर 1.00000 दाखवली तर नेमक काय करावे
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
Online आराखडा तयार करताना पैशाची तरतूद दुप्पट केलेली असते , तुम्ही खरेदी झालेली वस्तू बघा तिच्यावर किती खर्च झालंय तो बघा वस्तू 50000 ची आहे आणि बिल 100000 च लावलाय तर प्रॉब्लेम आहे ,
@pragatimore6194
@pragatimore6194 Жыл бұрын
Ha form kuthe milel
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
Discription la
@rajendrabhalerao1555
@rajendrabhalerao1555 3 жыл бұрын
30 दिवसांत माहिती नाही दिली तर, संबधित जन माहिती अधिकार्यास योग्य त्या कारवाईस सामोरे जावे लागते हे सर्वश्रुत आहे. त्या करीता टीप लिहिणे गरजेचे नसते.
@PathPurava
@PathPurava 3 жыл бұрын
महोदय , प्रथत आपले स्वागत तस पाहिलं तर माहितीचा अधिकार कलम ४ नुसार सार्वजनिक प्राधिकरण यांनी स्वतः हुन माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे जर नाही केली तर त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना कारवाही होत नाही... अपिलात जाऊन पण कारवाही होत नाही.. आपल्याकडे जिवंत उदाहरण आहेत...... सरकारी कार्यालयात अशीं परिस्थिती मी पाहतो की संबंधित अधिकारी तो स्वतः जन माहिती अधिकाती आहे याची त्याला च माहिती नसते ..... मग बाकी अर्ज स्वीकारून पुढं काय करावे ...याची माहिती घेण्याची धास्ती संबंधित अधिकारी घेत नाही कारण आपण कारवाही नाही केलं तर आपलं नुकसान काय आहे हे त्याला mhait नसत ना ओ..... म्ह्णून ही टीप आवश्यक आहे ,.....👍
@Canal_sFaz
@Canal_sFaz Жыл бұрын
​@@PathPuravasir ha aarj tynaa ksa pathv vaycha
@surajshrirame1820
@surajshrirame1820 3 жыл бұрын
अपील साठी काय करावं लागते
@PathPurava
@PathPurava 3 жыл бұрын
तुम्हला माहिती ३० दिवसात मगिती मिळाली नसेल तर तुम्ही अपील करू शकता अपिलाच नमुना बघा त्यात वरती २० रुपयाचा कोर्ट फी स्टँप लावा आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा
@Rohitvisionstudy7777
@Rohitvisionstudy7777 Жыл бұрын
बोगस जात सर्टिफिकेट ची एखाद्या माणसाची माहिती कसे मिळेल?
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
व्यक्तिगत माहिती माहिती अधिकारात नाही मिळू शकेल
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
Ti mahiti उघड झाल्याने जन हित साधल जाणार आहे का ? नसेल तर त्याच व्यक्तिगत अस्तित्वाला बाधा येते म्हणून व्यक्तिगत माहिती नाही देत..
@ashwinvidarbha466
@ashwinvidarbha466 Жыл бұрын
10 रू चा कोर्ट फी स्टॅम्प कुठे मिळणार सर
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
तहसीलदार कार्यालय येथे असतात बघा जिथे स्टँप पेपर मिळतात
@ashwinvidarbha466
@ashwinvidarbha466 Жыл бұрын
@@PathPurava thnk sir
@ajayyadavtotalfitness2007
@ajayyadavtotalfitness2007 2 жыл бұрын
पुढे काय करू सागा
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
कोणत्या कार्यालयामध्ये आपण अर्ज केला होता? संबंधित कार्यालय जर पूर्ण शासकीय असेल तर त्यांना माहिती ही द्यावीच लागते ...... निमशासकीय कार्यालये संस्था सोसायटी माहिती देताना तेवढी जागरूकता दाखवित नाही...म्हणून तुम्ही जर शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अर्ज केलं असेल तर तुम्हाला माहिती मिळायलाच हवी ........तो तुमचा अधिकार आहे तुम्ही मालक आहात साहेब आणि नोकराने मालका समोर हिजडेगिरी करायची नसते ना ....आपण या नोकरांना पगार देतो मग तुम्हाला काय माहिती हवी ती आदराने नोकरांना दिली पाहिजे .... ते देत नसतील तर वरिष्ठांना कळवा किंवा कायदेशीर आणि झट पत काम करायचं zhal tar अधिकाऱ्यांचा वागणुकीचा संदर्भातील माझा व्हिडिओ पहा आणि त्या नुसार त्या कासूर्दर अधिकाऱ्याचे नाव टाकून त्याच्या सर्व्हिस book वर शेरे मारायला सांगा .... जय शिवराय जय शंभूराजे.....साहेब सोडू नका तुम्ही आपल चॅनल आहे तुमच्या सोबत comment Kara
@vishnuschavan3972
@vishnuschavan3972 2 жыл бұрын
Arjacha namuna pahije sir
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
कोणत्या अर्जाचा नमुना हवंय कुठे अर्ज करणार आहेत sir mi video karun लवकरच टाकतो...
@vishnuschavan3972
@vishnuschavan3972 2 жыл бұрын
@@PathPurava mahiticha adhikar karach sir
@ajayyadavtotalfitness2007
@ajayyadavtotalfitness2007 2 жыл бұрын
सर मला माहिती अधिकार कायदा नुसार माहिती देत नाही
@PathPurava
@PathPurava 2 жыл бұрын
त्यांची तक्रार करा त्यांच्या वरिष्ठांकडे कायद्याचा अपमान केला नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवे ....
@pankajpotbhare5251
@pankajpotbhare5251 Жыл бұрын
हा अर्ज कोणाकडे द्यावाव लागतो
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
कार्यालयाच्या टपाल स्वीकारतात तिथे द्या
@nileshdhame.9235
@nileshdhame.9235 8 ай бұрын
Hello sir
@MothabhauGangurde-jy7rt
@MothabhauGangurde-jy7rt Жыл бұрын
संपर्क नंबर का देत नाही ❤
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
8087270122 whatsapp massage Kara sir
@das5810
@das5810 Жыл бұрын
वय चोरी बद्दल कसा अर्ज करयचा
@tusharutale4560
@tusharutale4560 Жыл бұрын
mla project affected jamini baddl mahiti magwaychi ahe tr kas prestentin karw lagl
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
शासकीय प्रोजेक्ट affected land असेल तर , तेथील स्थानिक प्रशासनाकडे त्यांच्या under येणाऱ्या gov project affected land किती आहेत त्यांची माहिती , त्यात जागेचा ७/१२ इत्यार्डी तपशील माहिती घ्या
@tusharutale4560
@tusharutale4560 Жыл бұрын
@@PathPurava mla format sanga na mahiti adhikar madhe kas lihun mahiti magwavi
@PathPurava
@PathPurava Жыл бұрын
@@tusharutale4560 आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय जमिनी विषयी मला माहिती मिळावी .,त्यात शासनाकडे वर्ग असलेल्या जमिनीचे ७/१२ उतारे मिळावे , सदर वरील जागांमध्ये शासनाचे चालू असलेले प्रोजेक्ट, बंद असलेले प्रोजेक्ट , नवीन मंजूर प्रोजेक्ट यांविषयी तपशील माहिती मिळावी . माहितीचा कालावधी २०१५-२०२३
@youtubeshortbeta9554
@youtubeshortbeta9554 10 ай бұрын
इन्कम टैक्स कडुन माहिती हवी आहे पन ऑनलाइन मधे इन्कम टैक्स चे ऑप्शन येत नाही... काय करावे?
माहितीचा अधिकार अधिनियम :2005 (एकदम गावरानी भाषेत) (RTI -2005)
47:52
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Рет қаралды 463 М.
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
माहिती चा अधिकार अधिनियम 2005 भाग :2
30:54
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Рет қаралды 99 М.