♦️मोहिते पाटलांनी आमची फसवणूक केली | ऊसाच्या थकीत बिलावरुन शेतकरी आक्रमक

  Рет қаралды 25,671

Maharashtra Maza News

Maharashtra Maza News

Күн бұрын

Пікірлер: 53
@किरणफडतरे
@किरणफडतरे 2 ай бұрын
तू कुणाचा हप्ता घेऊन बोलतोय 😂😂
@ganeshbabar3368
@ganeshbabar3368 2 ай бұрын
घ्या गोंदुन आता निंबाळकर ला निवडुन दिलं असतं तर ही वेळ आली नसती
@SudhirKarale-p4l
@SudhirKarale-p4l 2 ай бұрын
तुम्ही मतदान आल की खांद्यावर घेऊन नाचता परत अस होतय😊😊😊😊
@prashntghanvat874
@prashntghanvat874 2 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 2 ай бұрын
पहिले तर मोहिते, निंबाळकर, महाडिक अशा भाङखावु घराण्यातल्या लोकांना मतदान करण बंद करा अणि योग्य उमेदवार निवडा ....हे खुपच जास्त माजले आहेत आत्ता
@namdevjagtap8980
@namdevjagtap8980 2 ай бұрын
द्या की मग मतं तुतारी ला
@prashntghanvat874
@prashntghanvat874 2 ай бұрын
शेट्ट घ्या
@dnyansaritassidharthcorner6135
@dnyansaritassidharthcorner6135 2 ай бұрын
तू आधी कुठल्या पक्षाचा आहे ते सांग 😂
@HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
@HanmantKrushnagaikwadGai-hu4hq 2 ай бұрын
Kontyahi particha asude lokanche paise dile pahije
@bramhadeosondage842
@bramhadeosondage842 2 ай бұрын
आता तरी तुतारी मुतारीत फेका.
@mosesasade1529
@mosesasade1529 2 ай бұрын
Fakta tutari kamal feka chikalat.
@bramhadeosondage842
@bramhadeosondage842 2 ай бұрын
@@mosesasade1529 कमळ चिखलातच असते काय अडचण नाही येणार.
@harshgodase1219
@harshgodase1219 2 ай бұрын
सहकार महर्षी कारखान्याने आजपर्यंत कुणाचे पैसे बुडवले नाहित आणि बुडवणार पण नाही.राहिला विषय दराचा भले इतरांपेक्षा 100 रुपए दर कमी जरी असला तर कारखान्याचा काटा दुसर्या कारखान्या सारखा नाही.इतर कारखाने हे काटा मारतात आणि दर. जास्त देतात
@Aavaj_shetkari_putracha
@Aavaj_shetkari_putracha 2 ай бұрын
आरे पण का कमी घेयचा, तुमी पण ऊसच गाळताय की. 300 रुपये दर कमी आहे बाकीच्यापेक्षा. जरा माहिती घे चप्पलउचल्या. काटा सगळ्याचाच क्लीयर आहे, तुम्हाला ऊस येत नाही म्हणून तुमीच कालवा करणार दुसरे काटा हाणतेत म्हणून.
@harshgodase1219
@harshgodase1219 2 ай бұрын
@@Aavaj_shetkari_putracha अरे दादा मी पण एक शेतकरी आहे.तुझी भाषा जरा व्यवस्थीत वापर तुला कारखानदारीतला घंटा काय माहिती नाही.सोलापुर जिल्ह्यातल्या दर देणार्या कारखान्याचा काटा किती error आहे ते मला माहिती आहे.मी कधिच माझ्या शेतात ऊस करत नाही आणि तु पण करू नको.ऊसापेक्षा जास्त पैसे मिळवुन देणारी दुसरी पिक आहेत ते कर
@aloklad3046
@aloklad3046 2 ай бұрын
Are 2 mahine ch zale aahiet Khasdar houn....zara gap ki....tula sagla lagech pahije...😂😂😂😂😂
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 2 ай бұрын
सदशिव नगर कारखाना लय गरिबांचे हाल केले पतसंस्था खरे विचार केले तर खूप गरिबांचे शेतकरी हाल केलेत
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 2 ай бұрын
आता बसा बोंबलत तेव्हा कळाले नाही का
@mosesasade1529
@mosesasade1529 2 ай бұрын
Hi mandali supari ghevun aalele aahet.
@krishnathshinde9796
@krishnathshinde9796 2 ай бұрын
तुम्हीच तुतारी वाजवली की
@yuvrajwaghmode9559
@yuvrajwaghmode9559 2 ай бұрын
लक्ष्यात घ्या.... दर कमी असेल पण वजन काटा चांगला आहे... बाकी कारखाने काटा मारतात आणि दर जादा देतात...
@Aavaj_shetkari_putracha
@Aavaj_shetkari_putracha 2 ай бұрын
जिल्ह्याचे नेते व्हायला चाललाय, जिल्ह्यात सगळ्यात जास्त दर द्या. तुमी जिल्ह्याचे नेते झाला म्हणजे आम्हाला खतं औषध कमी दरात मिळणार नाहीत. बाकिच्यांना परवडतो तुम्हाला का नाही परवडत 3 हजार द्यायला..
@vimalpadwal9902
@vimalpadwal9902 2 ай бұрын
पवार साहेबांना मतदान करा.
@LaxmankedarTatya-xz8rj
@LaxmankedarTatya-xz8rj 2 ай бұрын
पैसे घेतले होते मतं देण्या साठी मग बोंबलत बस
@PopatGanje-jf4di
@PopatGanje-jf4di 2 ай бұрын
घेतली का तुतारी लावुन आता‌ घ्या
@namdevjagtap8980
@namdevjagtap8980 2 ай бұрын
अंबालिका शुगर 2900 पहिली उचल दिली
@AmolKadam-s5w
@AmolKadam-s5w 2 ай бұрын
वाजवा तुतारी प्या मुतारी
@sampatlawate463
@sampatlawate463 2 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 द्या की मत अजून
@shivajipatole9458
@shivajipatole9458 2 ай бұрын
Kunal Ed Makad
@dattatrayjadhav872
@dattatrayjadhav872 2 ай бұрын
हे कधी शेतकरी चांगले व्हावे असे वाटत नाही
@sharadborkar2815
@sharadborkar2815 2 ай бұрын
झाकली मूठ सव्वा लाखाची
@mosesasade1529
@mosesasade1529 2 ай бұрын
Fasavnuk kadhich karnar nahit mohite patil, ugach rajkaranacha kida valvalu devu naka
@vinodthite1099
@vinodthite1099 2 ай бұрын
तुतारी वाजली का
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 2 ай бұрын
बेकार चोट
@shashikantkulkarni3160
@shashikantkulkarni3160 2 ай бұрын
खर्या अर्थाने 😂😂
@Tkmisal
@Tkmisal 2 ай бұрын
Yani mat dilech nasel😂😂 ase vatatay
@bramhadeosondage842
@bramhadeosondage842 2 ай бұрын
द्या की मत
@pandurangdeshmukh5277
@pandurangdeshmukh5277 2 ай бұрын
वाजवा तुतारी
@shashikantkulkarni3160
@shashikantkulkarni3160 2 ай бұрын
😂😂🎉🎉
@MainuddinMulani-o6u
@MainuddinMulani-o6u 2 ай бұрын
😢
@DhondiramGholap
@DhondiramGholap 2 ай бұрын
हलबढ़े
@navnathsodmise926
@navnathsodmise926 2 ай бұрын
420
@navnathkarche1095
@navnathkarche1095 2 ай бұрын
Tumhi virodhi paksha che aahat aamhala mahit aahe
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 7 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39