मोठ्या जातीतल्या पोरीचं प्रेम प्रकरण जेव्हा नितीन आगेच्या जीवावर बेतलं | Latest Marathi News

  Рет қаралды 158,293

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

मोठ्या जातीतल्या पोरीचं प्रेम प्रकरण जेव्हा नितीन आगेच्या जीवावर बेतलं | Latest Marathi News
२८ एप्रिल २०१४ ला खर्डा हत्याकांड घडल तेंव्हा देशातली जातव्यवस्था इतक क्रूर रूप धारण करेल अस कधीच कुणाला वाटल नव्हत. स्वातंत्र्यापासून 70 वर्षानंतर सुद्धा जात लोकांच्या अंगाला कशी कातड्यासारखी चिकटलेलीय त्याचं ते मूर्तीमंत उदाहरण होतं. खैरलांजीनंतर पुन्हा एकदा लोकांच्या काळजाचा काळजाचा थरकाप उडाला होता. जात, पात, धर्म, वंश, कुळ, वर्ण हे सगळं विसरून या देशाचा प्रत्येक माणूस हा निव्वळ माणूस म्हणून कधी जगणारे हाच प्रश्न त्यावेळी प्रत्येकाला सतावत होता. 17 वर्षाच्या नितीन आगे या मुलाचा अमानुष छळ करून त्याला संपवण्यात आलं होतं. अन विशेष म्हणजे त्या प्रकरणातले 14 साक्षीदार फितूर झाल्यानंतर सढळ पुराव्यांअभावी त्यातल्या 13 आरोपीची निर्दोष मुक्तता होते अन केस सुद्धा तिथच क्लोज केली जाते. जर आरोपी निर्दोष होते तर नितीनची हत्या कोणी अन कशासाठी केली ह्ये असे अनेक प्रश्न आज ही अनुत्तरितच राहिले. चला आजच्या व्हिडीओमधून त्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेऊयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#marathinewslive
#marathinews
#marathinewslatest
#marathinewslivepune
#marathinewslivetoday
#marathinewschannellive
#marathinewschannel
#marathinewslivezee24taas
#marathinewslivetodaylatest
#marathinewschanneltvshows
#marathinewsliveibnlokmat
#marathinewsliveabpmaza
#marathinewslivetv9
#marathinewstv9
#lokshahinews
#lokshahinewsmarathi
#ajitpawarlatestnews
#eknathshindelatestnews
#devendrafadnavislatetsnews
#sharadpawarlatestnews
#manojjarangelatestnews
#shivsena16mladisqaulificationnews

Пікірлер: 515
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Жыл бұрын
वा.... रे न्याय व्यवस्था 😢 खून झाला आणि आरोपी सापड़ला नाही. खरच गरीब होऊन जगने हाच मोठा गुन्हा आहे का 😢
@bunty2591
@bunty2591 Жыл бұрын
Mhanun garib lok chori mari kartat karan garib asne ha sarvat motha gunha ahe...
@s.m1678
@s.m1678 Жыл бұрын
गावं गुंड ( पैसे वाले व ताकत दाखऊन ) दुसऱ्याचे लुबाडून पोलिसांना आपल्या बाजूला घेऊन ( पैसे देऊन किंवा इतर वस्तु किंवा वळकिवर ) जेचा वर अन्याय झाला आहे त्या वर अजुन करतात... या मध्ये गावातील लोक सुधा जबाब दार असतात ते सुधा खरं काय खोटं काय सांगत नाहीत ... Direct nahi tari pn gapchup tari sangu shkatat नाव न घेण्याच्या अटीवर... मला माहित आहे गरीब आणि श्रीमंत असे दोनच प्रकार आहेत...( It's my Experience)
@ravindragholap4707
@ravindragholap4707 Жыл бұрын
इतरांच्या मुलींकडे आपली परिस्थिती न पाहता डोळा ठेवणारे आणि मुलीवरच तिने नादी लावल्याचा आरोप करणारे गरीब कसे?हे तर माजुरडे झाले.समता आर्थिक, शैक्षणिक प्रगती साठी आहे,इतर जातीतल्या मुलींना नादी लावण्यासाठी नाही.
@mjvloges5357
@mjvloges5357 Жыл бұрын
कायद्यात असे आहे की 100 ghunegar सुटले तरी चालतील पन 1 निर्दोष la शिक्षा झाली नाही paijel....et tr सगळेच गुन्हेगार सुटले पन ky फायदा कायदा बनवून...
@navnathbhausahebjagtap806
@navnathbhausahebjagtap806 10 ай бұрын
काय फायदा
@RN_Agro
@RN_Agro Жыл бұрын
जात पात धर्म सोडा पन या पोराच्या जागी‌ एखादी पोरगी असती तर सगळी मेनबत्ती घेऊन फिरले असते 😢
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 Жыл бұрын
आणि आपल्याला कोण उदबत्ती पण दावेना 😂😅
@kamalwaghmare8074
@kamalwaghmare8074 Жыл бұрын
तेःमुलीलापहीलविचारपूसकरणेःआणिकोटासमोरहजारकरणेःकारणःहेःबिघडलेलीमुलीचेअसेगरीबालफसवतात
@mrgautam1993
@mrgautam1993 Жыл бұрын
प्रथम मी तुमच्या विशेष भारी चे आभार मानतो,की सर्व गोष्टी खर्या दाखवण्याचे धाडस तुमच्या विषेय भारी मध्ये अश्या सर्व गोष्टी सर्व जनते समोर आण्याव्यात 🙏🏻👌🏻
@sagartumkar5373
@sagartumkar5373 Жыл бұрын
पहिली गोष्ट म्हणजे.. शाळेतील शिक्षकांवर कारवाई झाली.. पाहिजे.आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय...आणि गरिबांसाठी वेगळा..न्याय कश्यासाठी...
@SanjayKale-ms7pp
@SanjayKale-ms7pp Жыл бұрын
​@@SiddharthaKamble-qg8yy😊😊😊78
@AG__123
@AG__123 7 ай бұрын
जात पात धर्म हे फक्त मराठे च करतात कडू आहे पण सत्य आहे 💯
@shridharlahane8484
@shridharlahane8484 Жыл бұрын
आई बाबा यांची चांगले संस्कार लावणे ही प्रथम जबाबदारी असते.
@ramm.9308
@ramm.9308 Жыл бұрын
शिक्षकांनी राजीनामा देऊन निघून जावे जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्या समोर तुमचा आदर्श निर्माण करू शकत नसाल तर पेशा सोडावा. 😢
@ganesha7612
@ganesha7612 Жыл бұрын
शिक्षक सोडा हो भले भले साक्ष देत नाहीत इथ शिक्षकाच काय घेऊन बसलात त्याला तर रोज त्याच गावात जायच असत. इथ सोशल मिडिया वर बोलण आणि कोर्टात जाऊन साक्ष देण यात जमिन आसमान चा फरक आहे.
@lordsachinp
@lordsachinp Жыл бұрын
Tula kay vatla bhava shikshak jatpat palat nahit ka????
@Yogiraj143
@Yogiraj143 Жыл бұрын
Qqaqq
@vsdigip106
@vsdigip106 Жыл бұрын
मोठी जात म्हणजे कोणती ? नपुंसक अहंकारातून जन्माला आली ती जात ?
@homosapian24
@homosapian24 Жыл бұрын
Jat mannare hizde astat mhannon zoondine mard mansala martat
@vsdigip106
@vsdigip106 9 ай бұрын
@@homosapian24 😔 हो खरंय, भारतातील लाजिरवाणी गोष्ट
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Жыл бұрын
धन्यवाद..... भावा तुम्ही च खरे पत्रकार आहेत
@madhugondali9867
@madhugondali9867 Жыл бұрын
खरच हे ऐकुन स्व त: बापु बिरु व्हावे से वाटते🤬🤬😡
@abhijitwaghmare3732
@abhijitwaghmare3732 Жыл бұрын
सर खूप धन्यवाद तुम्ही हा विषय हायलाईट केला 👏
@sonfire1
@sonfire1 Жыл бұрын
90 च्या दशकातील गोष्ट आहे, माझ्या वर्गात एक छान मुलगी होती तिला नेहमी 80 ते 90 टक्के मिळायचे ती माझ्या बाजूला बसायची आणि खूप वेळा आम्ही डबा share करायचो, माझी चांगली मैत्रीण होती ती, तीझ्या पाठी Seniour आणि माझ्या वर्गातील ऐक रिपिटर मुलगा पण होता, तो अभ्यासात चांगला नव्हता पण Cricket आणि कब्बडी चांगला खेळायचा आणि आमच्या सर्वात तो दिसायला खूप छान होता, त्याने full fashion करून तिला पटवायचा खूप प्रयत्न केला पण ती काय पटली नाही, पुढे तिने Air India मधे काम करणारा नवरा केला आणि तिला 1 मुलगा आहे, एकदा आमची ऐका वर्ग मैत्रिणीच्या मुलीच्या बार्श्याला भेट झाली तेव्हा आमच्या खूप गप्पा जमल्या, मी असेच तिला विचारले की तू तर तसे पण लव्ह मॅरेज केलेस मग त्याला का नाही म्हणालीस ??, तिने जे उत्तर दिले ते खूप डोळे उघडणारे होते आणि सध्याच्या मुलींना खूप मोठा उपदेश होते, ती clear बोलली की तो अभ्यासात ढ होता म्हणजे आयुष्यात कधी मोठी कमाई वाली नोकरी करेल हे शक्य नव्हते, खेळात चागला होता पण कोणते ही practice ला जात नव्हता म्हणजे फोकस पण नव्हता, त्यात त्याची जात पण लहान होती, ती तीझ्या आई वडिलांचा खूप सन्मान करते कारण वडिलांनी खूप कष्टाने तिला आणि तिच्या बहिणीला शिकवले आणि हिला MBA केले, वडील खूप दुखले असते म्हणून स्वतःच्याच जातीत लग्न करावे हे तिने ठरवले, तिने MBA पूर्ण करून त्यांचे जातीतील मेळाव्यात हा भावी नवरा शोधून त्याच्याशी प्रेम करून लग्न केले, तो Air India मध्ये चांगला पगार घेतो आणि दर वर्षी वेग वेगळ्या देशात बायको मुलाला फिरायला ( तीझ्या FB वर खूप फोटो आहेत तसे), ती खूप खूश आहे आणि मुळात तिझे आई वडील खूप खूश आहेत, तिने ऐक गोष्ट सांगितली की काही खालील जातीची मुले जाणून बुजून वरील जातीच्या मुलींना Target करून प्रेम करतात आणि लग्न करून आपल्या जातीत हुशारक्या मिरवतात, हे खरे आहे की नाही हे माहीत नाही पण माझ्या ओळखीत अशी 2 उधाहरण आहेत, अर्थात ती आपल्या आयुष्यात खूप खुश आहे मग त्याचे काय झाले?, तो 3 वर्षा पूर्वी भेटला होता, त्याच्या कडे Ola ची गाडी आहे भाड्याने घेतलेली आणि बायको व मुलगी आहे पण ती माहेरीच राहते. अशी उदाहरणे खूप काही बोलून जातात म्हणून प्रथम शिक्षण व नोकरी आणि नंतर प्रेम हेच योग्य आहे असे मला वाटते, वर लिहिलेले सर्व काही खरे आहे याची मी हमी घेतो 🙏🙏😀😀
@keenlearner4713
@keenlearner4713 Жыл бұрын
हे लहान जात म्हणजे काय असते? तिचा वैयक्तिक निर्णय संपूर्ण समाजाला लागु होत नाही तो कष्ट करून पोट भरतोय गाडी चालवत आहे विशेष म्हणजे गाडीत बसणारे लहान जात आहे की मोठ्या हे तो विचारत नाही तुम्ही पण ओला वापरत असाल तर कधी विचार करता ❓
@dnyaneshwargitte0208
@dnyaneshwargitte0208 Жыл бұрын
👌
@chandrashilwadhave9652
@chandrashilwadhave9652 Жыл бұрын
Bhau tu khar bolat ahes k? To driver mulga ahe n to mi swata madhe pahat ahe..
@sonfire1
@sonfire1 10 ай бұрын
गोष्ट कटू आहे पण सत्य आहे, Ola वाल्यांची काय अवस्ता आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, त्याला पण बायको मिळाली पण ती त्याच्या बरोबर राहत नाही हे काही वर्षा पूर्वी मला समजले होते, अर्थात माझ्या मैत्रिणीचा निर्णय योग्य होता आणि ती खूप खूश आहे, मला आत्ताच कळले तिला 2 रे मुल पण झाले आहे आत्ताच, काहीही झाले तरी आपल्या पालकांना न दुखावणे हेच योग्य आहे मग त्यात जात बघून लग्न करणे पण योग्य आहे
@pandujadhav8888
@pandujadhav8888 Жыл бұрын
अहो शाळेत गेल्यावर पहिल्यांदा विचारले जाते तुझी जात कोणती आहे. जोपर्यंत हे आस विचारन थांबत नाही तोपर्यंत जात पात संपत नाही 😞😞
@SwapnilBidve-uo9ff
@SwapnilBidve-uo9ff Жыл бұрын
Aarakhan ghetana jat lagte mg vi4l mhanun kay zal
@pandujadhav8888
@pandujadhav8888 Жыл бұрын
@@SwapnilBidve-uo9ffनुसत मानायच जात पात मानू नका आणि शाळेत गेल की जात विचारायची नुसतेच मनू नका सत्यात उतरवा नाहीतर अशीच जाती पाती तिल दरी वाढत जाईल..... विचार करा
@vinodmasne9062
@vinodmasne9062 Жыл бұрын
तुमची बहीण देता का??? दुसर्या जातीत. देत असाल तर बघा आपल
@pranitumrsada1487
@pranitumrsada1487 Жыл бұрын
Ho amhi dilyat tumchya sarkhe nahit amhi jativadi
@vinodmasne9062
@vinodmasne9062 Жыл бұрын
अजुन असेल ऐखादी तर मला दे ना... मग मी अजिबात जातीवादी नाही होणार
@pranitumrsada1487
@pranitumrsada1487 Жыл бұрын
असती ना तरी तुझ्या सारख्याना दिली नसती तुझी लायकी कळते तू कोणत्या लेव्हलचा आहे ते तुमच्या कडचे उच्च जातीवाले आमच्या खानवेल सिल्वासा ला आमच्या कडे गडी अर्थात नोकर म्हणून काम करतात ये तू पण इकडे नोकरीं करायला तुमच्या कडे तर काम धंदे नाहीत
@ktm0601
@ktm0601 Жыл бұрын
Are sheemnya tumchya saarkhya khalchya vicharanchya mansanmule tr asle gunhe gdtyat
@arkhades.r.1974
@arkhades.r.1974 Жыл бұрын
बरोबर लहान तोंडी मोठा घास
@AmolKadam-s5w
@AmolKadam-s5w Жыл бұрын
उच्चभ्रू जात म्हणजे काय ?? आजकाल गोरगरीब मराठा समाजालाही अट्रॉसीटी कायद्याचा धाक दाखवून धमकावलं जातं.
@भारतीय-द7ठ
@भारतीय-द7ठ Жыл бұрын
Kahi lok ek time jevtat don time chya jevnachi jari bhrant asli tari pn kahi jan andhshraddhetun swatala ucch samjtat ashansathi ha kaayda aahe yamadhe garib shrimantacha kahihi sambandh nahi prashn jaatiwadi maansiktecha aahe
@studytalk512
@studytalk512 Жыл бұрын
मराठा गरीब असला म्हणून काय त्याला जातीचा माज कमी असतो का.??? आज पर्यंत जेव्हढे पण दलित आदिवासी हात्याकांड झाले ते सगळे मराठ्यांनी केलेत... आम्ही उगाच ब्राम्हणांना शिव्या देतो.. खरे जातीवादी मराठे आहेत
@immortalgamers348
@immortalgamers348 Жыл бұрын
मग या खर्डा प्रकरणातील sc-st act कुठे गेला भाऊ ...ज्यांच्या कडे पैसा तोच ठरवेल खर काय आणि खोट काय ...500 वर्ष पासून क्षुद्रा वर अन्याय चालू ये ... तुम्ही 50 वर्ष काय यांना आरक्षण भेटलं तर आवाज उठवताय ...
@studytalk512
@studytalk512 Жыл бұрын
@@immortalgamers348 ऍट्रॉसिटीला फक्त्त एकच जात विरोध का करते हे लक्षात घेतल पाहिजे... कारण दलित आदिवासींच्या हत्त्या फक्त एकच जात करते... गावा गावात दलितांवर अत्त्याचार एकच जात करते... त्यांची एकच अडचण आहे, ती म्हणजे ऍट्रॉसिटी... एकदा का ऍट्रॉसिटी कायदा रद्द झाला की हे मोकळे पुन्हा दलितांवर अत्त्याचार करायला
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
वा रे पट्ट्या नाटकं करायला शिकलं पाहिजे तुझ्याकडून 😂😂😂 महाराष्ट्रात अनेक प्रकरणे दाबली तुमच्या नेत्यांनी गरिबावर अन्यायाची आणि वरून ही नाटकं 😢😢😢
@VishalPadghan-bb7vy
@VishalPadghan-bb7vy Жыл бұрын
निर्भीड पत्रकारिता..सत्य तोच सांगू शकतो जो शिलवान असतो...इश्वर तूझ प्रत्येक स्वप्न पूर्न करो❤❤
@bunty2591
@bunty2591 Жыл бұрын
Bhai nirbhid patrakarita kashala mhanatat mahit ahe ka ...kand 2014 cha ahe tewach news dakhvun sarkar police yantranevar dabav anne yala mhantat nirbhid patrakarita
@VishalPadghan-bb7vy
@VishalPadghan-bb7vy Жыл бұрын
@@bunty2591 अगदी बरोबर भाऊ..पन काहीजन जून्या गोष्टी सूद्धा सांगत नाहीत...जो पर्यंत जात संपनार नाही, तो पर्यंत विकास होनार नाही..
@bunty2591
@bunty2591 Жыл бұрын
@@VishalPadghan-bb7vy yes 👍
@mr.rishikesh6965
@mr.rishikesh6965 Жыл бұрын
जेव्हा निर्दोष सुटलेल्या आरोपीची बापाच्या नावसहित नावे दाखवली तिथेच भाऊ ने मन जिंकल...
@satapabemate4971
@satapabemate4971 Жыл бұрын
आनंद दिघे असते तर आज न्याय मिळाला आसता
@obc7523
@obc7523 Жыл бұрын
अर्थात
@finalfantasymadness4512
@finalfantasymadness4512 Жыл бұрын
Tyanji tithech nyay dila asta
@k66250
@k66250 Жыл бұрын
देशा मध्ये फक्तं दोन जाती आणि दोन धर्म आहे एक गरीब आणि एक श्रीमंत बाकी सर्व दिखावा आहे त्यात फक्त अनाडी लोक अडकतात
@krrishu7182
@krrishu7182 Жыл бұрын
काय खर आहे ...खर काय आहे ना ते त्या गावात जाऊन विचारा🙏उगाच काय पण सांगून पब्लिसिटी करू नका #लयभारी मी त्याच गावातला आहे..
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Жыл бұрын
काय खरंआहे सांग मग तु
@Shiva...96
@Shiva...96 Жыл бұрын
खरं काय आहे
@surawase1
@surawase1 Жыл бұрын
Ho khot ahe video madhe , me jamkhed cha ch ahe
@rationalbro
@rationalbro Жыл бұрын
Sang na mag tuch
@dnyandeoingale8448
@dnyandeoingale8448 Жыл бұрын
अरे भावा मग तूच सांग ना नक्की काय झालं होतं ते
@emione6032
@emione6032 Жыл бұрын
मी एका बारमध्ये काम करतो आणि मी खूप शिक्षकांना दारू पिताना पाहिलंय 😢😢😢
@Ritik1876
@Ritik1876 10 ай бұрын
मग ??? ते माणस नही ए का ???
@msk3847
@msk3847 10 ай бұрын
आरक्सन
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv 9 ай бұрын
Pagar 55000 hazar ahe mag
@Ostar.
@Ostar. 9 ай бұрын
daru pine chuk nahi....
@generalknowledge4all
@generalknowledge4all 7 ай бұрын
Chuk kahich nahi.. Parinaam bhognyachi tayari pahije
@proudindian9039
@proudindian9039 Жыл бұрын
त्या आगेचं शिक्षण, आमदनी, आर्थीक परीस्थिती व व्यक्तीमत्व कसं होतं हे पण जरा सांगा. जर फक्त "जात" हाच एकमेव फॅक्टर असेल तर ही अत्यंत वाईट बाब आहे. पण जर त्या मुलीच्या व त्याच्या सोशल स्टेटस तसेच आर्थीक परीस्थीतीमध्येही मोठा फरक असेल तर हा फरक सुद्धा या घटनेमागचे कारण असू शकते. कधी कधी आपली लायकी ओळखून वागावे लागते. आपण स्वत: अडाणी, दरीद्री, बेघर व हमाली करणारे असलो व मुलगी मात्र घरंदाज, सुंदर व श्रीमंत हवी असेल तर अश्या घटना या घडतच राहणार !
@mit1696
@mit1696 Жыл бұрын
Ho ani hi ghatna zali tich vaitch ahe pn nitin chya aaicha mhnna ki mulgi mage laagliye number magtiye vagire vagire hya goshti thodya patnyasrkhya naiye....ajun city madhe evda jast daring muli krt nai ani gramin mdhe tr naich nai...thoda wadhaun sngitlay asa vtta
@obc7523
@obc7523 Жыл бұрын
पळ, जळकुट्या, तो गरीब असला तरी अभ्यासू होता
@ajitchavan2316
@ajitchavan2316 Жыл бұрын
सत्ता ज्या विचाराची असते.. तशा घटना घडतात... जातीय विचार गरीब श्रीमंत मानत नाही
@navnathbhausahebjagtap806
@navnathbhausahebjagtap806 Жыл бұрын
खरच जातपात आरक्षण सारच संपवा फक्त माणुस हिच खरी ओळख ठेवा आरक्षण ठेवायचच असेल आर्थिक ठेवा एकच वेळेस परत सरकारी कामात फक्त धर्म तो पण भारतीय असच ठेवा
@rahulpatil-fh6hb
@rahulpatil-fh6hb Жыл бұрын
विषयच भारी यांचं मनपूर्वक अभिनंदन🙏 अशीच अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम करत जा
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 11 ай бұрын
कोपर्डी वर पण एखादा व्हिडिओ बनवा
@sacinwankhade3938
@sacinwankhade3938 Жыл бұрын
विषय च भारी घेतला
@vikrantahire7302
@vikrantahire7302 Жыл бұрын
भाऊ एक नंबर विडिओ बनवला आहे अंगाला काटे येतंय अन एवढी डेरिंग या जातीय व्यवस्थेत बद्दल दावण्याची ताकद आज कोना मध्ये ही नहीं ती तुम्ही दाखवली आहे
@drjaydattagavhane
@drjaydattagavhane Жыл бұрын
6:45 असले नालायक शिक्षक असल्यावर काय होणार या देशाचं 😢😢😢 सर्व दलिंदर क्वालिटी चे शिक्षक आहेत आज कालचे 😡😡😡
@msk3847
@msk3847 10 ай бұрын
आरकसन
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc Жыл бұрын
शाहू फुले आंबेडकर ह्यांचा महाराष्ट्र जाती पातीत बरबाटलेला तर आहेच पण गरीब आणि श्रीमंत ह्या मध्ये पण विभागलेला आहे
@dhanushribile
@dhanushribile Жыл бұрын
कशाला दुसऱ्याच्या मुलीच्या नादाला लागायचं
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 8 ай бұрын
म्हणून एक जुनी म्हणं आहे.अंथरून बघून पाय पसरावे.आपली परिस्थिती ची जाणीवपूर्वक विचार करूनच प्रेम करावे. कोणीच कोणाला बळेच मारायला मोकळे नाही. पण प्रत्येकाला आपल्या मुली चांगल्या घरात जावा असेच वाटत असते. ह्या हत्याकांडात जात हा मुद्दा नाही गरीब परिस्थिती आहे. तरुणांनी आधी आपली परिस्थिती बदलायचा विचार करावा आणि आईवडिलांच्या संमतीने समाजातील मुलीशी लग्न करावे. तुम्ही जर डॉक्टर. इंजिनियर. वकील. असल्या पदावर असल्यावर जात आडवी येत नाही
@dipadafal8241
@dipadafal8241 Жыл бұрын
माझ्या जवळच्या घटना आहे खरंच खूप लज्जपत आणि वाईट खटना होती त्यांनी त्याला विट भटी वरी लोखंडी सरी गरम करून अवघड जागेत घातली होती😢
@ashoksasne7313
@ashoksasne7313 Жыл бұрын
जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही तिथ होतात का ?
@jugvar230
@jugvar230 Жыл бұрын
😢😢😢😢😢😢😢
@goutamsukumarbhaire9658
@goutamsukumarbhaire9658 9 ай бұрын
All the best विषयच भारी टीम ला कारन् तुम्ही हा विषय लक्षात घेऊन विषय सर्वानसमोर मांडून एका दलित मुलाचा हत्याकांड समोर आनला या बद्दल आभारी आहे
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 Жыл бұрын
खूपच छान प्रथमेश..!!🙏👍🔥
@mr.00777
@mr.00777 Жыл бұрын
महत्वपूर्ण माहिती दिली...
@arjunmhaske8702
@arjunmhaske8702 Жыл бұрын
जेव्हा आरक्षण घेता तेव्हा मात्र जात आवडते..जात पात चालते.....मग जात विचारल्यावर....का प्रॉब्लेम होतो...अस दुटप्पी भूमिका तर नाही चालणार....ना.....
@sanjeevsalve7546
@sanjeevsalve7546 11 ай бұрын
Jat vichrayacha Tula adhikar koni dila
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
म्हणुनच atrocities कायद्याची गरज आहे
@Bailgada_Sharyat9550
@Bailgada_Sharyat9550 Жыл бұрын
जात धर्म हा लोकांमध्येच नाहीं तर कायद्यात पण पाहायला मिळते आहे आणि यामुळेच ती लोकमधून जात जात नाही
@santoshchavan1447
@santoshchavan1447 Жыл бұрын
येवढ ग्यान नाही द्यायच रे खरच जातिवाद नको असेल तर एकदा तुमची स्वतःची बहीण दुसऱ्या जातित करून दाखवा मग बघु किती एकतेचे शिकवन देता 😅
@yuvrajdakhore2461
@yuvrajdakhore2461 Жыл бұрын
या देशात पहिलीच्या वर्गात जात टाकली जाते..तर जात कशी संपणार
@DesiShooter96.h.m.p
@DesiShooter96.h.m.p Жыл бұрын
आरोपी ना शिक्षा मिळायला हवी होती
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
काही घटना ह्या वैयक्तीक असतात ,पण त्याला जातीय रंग देण्यात येतो
@VirajdadaSuryavanshi-nv6kh
@VirajdadaSuryavanshi-nv6kh 11 ай бұрын
आपल्य जातीच्य लोकांवर प्रेम कराच हो अस होणार नाही
@ananddabhade9170
@ananddabhade9170 10 ай бұрын
वा रे लवड्या तुझ्या जातावाल्यांन केलेल चालत आणि दुसर्याच नाही होय
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le Жыл бұрын
Thanks 👍
@maheshohal5939
@maheshohal5939 Жыл бұрын
Aatrocity फक्त नावाला आहे याची आंबलबजवानी अजिबत होत नाही सरकार पोलिस यंत्रणा यांच्याकडून आरोपींना पाठीशी घातलं जातं...
@rachanajadhav259
@rachanajadhav259 Жыл бұрын
​@@mjvloges5357कायदा कोणाचा आहे त्यांना दोष देऊ नका..... कायदा राबवणारे जर दलिंदर मानसिकतेचे असतील तर कायदा नीट राबवणे शक्यच नाही.....
@mjvloges5357
@mjvloges5357 Жыл бұрын
@@rachanajadhav259 ते pn आहेच
@Backbencher_777
@Backbencher_777 11 ай бұрын
Jyanna atrocity lavaychi khari garaj aste Tyanche dushman nirdosh aani faltu lok chhotya chhotya karnavarun atrocity chi case thoktat ...majlele
@lk399l
@lk399l Жыл бұрын
लयभारी अभ्यास करुन येत जावा जरा त्यात त्या मुलाची चुक होती तो तिच्या माघ लागला होता. आपल्या बहिनीवर कोणी वाईट नजर टाकुन बघितल तर तु सहन करणार आहे का? आणि तु सांगतोय की मुलगी त्याच्या माघ लागली होती 😂😂 आणि जर खर्च यात मुलीची चुक असती तर तो आठवले गावातून परत नसता गेला
@Little_Pleasures
@Little_Pleasures Жыл бұрын
ठीक आहे त्या मुलाचं चुकलं पण ही कोणती पद्धत आहे शिक्षा देण्याची टाळी एका हाताने वाजत नाही जरा सुद्धा माणुसकी नाही शिल्लक राहिली नाही काय जीव म्हंटला असेल त्याच्या आई वडीलांचा हे तुमच्या सारख्या कुंचित विचार करणाऱ्या माणसाला समजनारच नाही
@राजकारण-म9स
@राजकारण-म9स Жыл бұрын
Porga mulichya mage lagla astat tar tyane shikshna Ani aaila he sangitl nast ? Ugachch garibach khalchya jatich por mhnun marala Pori pn nalayak zalyat aajkal ,pratekveli mulachich chuki naste .
@onkarshete9559
@onkarshete9559 Жыл бұрын
​@@Little_Pleasuresतू मुलगी आहे म्हणून तुला कळत नाही, उद्या तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. आणि त्या मुलीवर कोणी नजर टाकली तर तुमचा मुलगा पण तेच करेल.
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 Жыл бұрын
भारत देशात पैसा आणी ताकदी च्या जोरावर अनेक खून पचविले जातात.साक्षीदार नेहमी फितूर होतात.
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
🧐 हा विषय जातीवाद चा नाहीं गरीब आणि श्रीमंत यांचा आहे. जर तो मुलगा खूप श्रीमंत आसता तर मुलीचा घरच्यांनी हा पाऊल उचलला नसता 😏
@Anonymous-zy1cj
@Anonymous-zy1cj Жыл бұрын
​@@SiddharthaKamble-qg8yyजगात पोरींचा दुष्काळ नाही पण तुला जे आवडेल त्यांचवरच प्रेम करशील ना का उठ सुठ कोणावर पण प्रेम करत फिरशील मग?
@भारतीय-द7ठ
@भारतीय-द7ठ Жыл бұрын
Jaatichach vishay hota to jar same jaaticha asta tar tyala fakt samjavl ast dalitanchi sankhya open chya tulnet kami aahe mhanun maajurdi maansikta aahe kahi open walyanchi aani hi reality aahe
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 Жыл бұрын
बरोबर
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
@@भारतीय-द7ठ 👈☺️ मी सुध्दा महार आहे. आणि माझे नेरूळ नवी मुंबई येथे दोन चिकण,मटण दुकान आहेत. 2011 सालि माझे लव्ह मॅरेज एका वंजारी समाजाचा मुली सोबत झाले. सुरवातीला तिचा घरचा विरोध होता. पण मी त्यांना विश्वासात घेऊन तयार केले. आणि माझी बहिण ही टीचर आहे तिने एका मराठा समजतील टीचर मुला सोबत लव्ह मॅरेज केलं आहे.घरची परवानगी घेऊन आज सर्व काहीं मजेत चालु आहे 😊
@VishalPatil-os3zl
@VishalPatil-os3zl Жыл бұрын
Ithe ya mulichya puchila khup khaj hoti pn ti kuthlya ucch jatichi hoti? Any idea 😅
@ashokghoalp8183
@ashokghoalp8183 Жыл бұрын
सर्व बरोबर आहे आपल पण या कुटुंबा च्या मागे एक पण संघटना आणि नेता का उभा राहिला नाही आणि सरकार ही. या मुळेच समाजात आज काल असे गंभीर गुन्हे रोज घडत आहेत. कायद्याची रोज पायमल्ली होत आहे.
@msk3847
@msk3847 10 ай бұрын
फायदा कोणाच्या बापाचा??
@parmeshwar2017
@parmeshwar2017 Жыл бұрын
न्यायालय आंधळ सरकार लुळ आणि जनता खुळ हे मात्र त्रिकाळ सत्य😢
@tupeganesh444
@tupeganesh444 Жыл бұрын
वर्गातील मुलांसमोर मारहाण करून nile होते, ते आहेत ना साक्षीदार... WA... Re न्यायव्यवस्था
@premkumarsubhashraohiwalep7786
@premkumarsubhashraohiwalep7786 Жыл бұрын
सदर प्रकरन CBI कडे वर्ग करावे अशी सरकारी यंत्रनाना विनंती
@SanjayMangale-s8t
@SanjayMangale-s8t Жыл бұрын
तुम्ही बरच खोट सांगितले आहे
@mukeshlandge0007
@mukeshlandge0007 10 ай бұрын
काय खर आहे ते तुम्ही सांगा
@santoshpakhare1085
@santoshpakhare1085 Жыл бұрын
ज्याच्याकडे पैसा त्याच्या सारखा न्याय अशी आपल्या राज्यातली अवस्था आहे त्याला जबाबदार पोलीस
@Anoop04b
@Anoop04b Жыл бұрын
साल्या अर्धी story खोटी सांगितली
@djbanjoavishkar5875
@djbanjoavishkar5875 Жыл бұрын
👍👍
@prasadborude44
@prasadborude44 Жыл бұрын
आपला देश स्वातंत्र होऊन पण तस पहिलं तर गरीब माणूस स्वतंत्र नाही हे या मधून समजतंय... ... ......जय हिंद जय महाराष्ट्र....
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 Жыл бұрын
काही गरज नाही मोठया जातीच्या नादी लागायची
@भारतीय-द7ठ
@भारतीय-द7ठ Жыл бұрын
jaat hi fakt andhshraddha aahe ti mothi lahan kahi naste pn anda bhakt swatala ucch ani alien samjtat
@Yk_s-d3b
@Yk_s-d3b Жыл бұрын
मोठी जात.. घंटा
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 Жыл бұрын
जाती नष्ट झाल्या पाहिजेत...😢
@purushottambhusare832
@purushottambhusare832 Жыл бұрын
डोक्यातुन हे खुळ काढुन टाका
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 Жыл бұрын
@@Yk_s-d3b हो मोठी जात हालकी नाही 😂
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 Жыл бұрын
देशात कायदा हा पैसेवाल्यांचा आणि राजकारणाचा
@binod2334
@binod2334 Жыл бұрын
हा जात भेद नाही....हा विषय आहे गरीब आणि श्रीमंतांचा ....
@राजकारण-म9स
@राजकारण-म9स Жыл бұрын
Gap ,nako shikvu shahnpan ,khlachya jaticha mhnun thar Marla ,varchya jaticha asta tar thapdla asta fakt
@onkarshete9559
@onkarshete9559 Жыл бұрын
​@@राजकारण-म9सवरच्या जातीचा असता आणि भिकारी, ढ , छप्री असता तर मुलीच्या बापाने कन्यादान च केला असता लगेच? 😂
@RahulWahule-f3h
@RahulWahule-f3h Жыл бұрын
शिक्षकांची उलट तपासणी झाली पाहिजे होती ओळखतच नाही म्हणजे नितीन आगे त्यांच्याच शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेत त्याचा दाखला ही असेल अस कोर्टाने विचारलं नाही का? ही केस सरकारने हायकोर्टात चालवण्यात यायला हवी न्याय नक्की भेटेल.
@Vivek_Bhagatpatil
@Vivek_Bhagatpatil Жыл бұрын
म्हणजे मुलगा मोठ्या जातीतला असता तर तो भिकारी असला तरी मुलीच्या घरच्यांनी त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला असता?
@surawase1
@surawase1 Жыл бұрын
त्याच्या घरी जाऊन सांगून पण त्याला कळत नव्हत. त्यांचं लफड जागेवर पकडलं होत शाळेच्या पाठीमागे, त्याला वर्गातून नाही. मी जामखेड चाच आहे. मोबाईल ची काय गरज होती 17 वर्षाचा असताना ते ही 2014 ला. लफडे कोणी करायचे सांगीतले होते मोठ्या लोकांशी, कळायला नको का?? टाळी एका हाताने नाही वाजत.
@govindp7653
@govindp7653 Жыл бұрын
Obc दलित पोरांच्या हत्यचे अशी उदाहरण प्रत्येक गावी भेटतील..
@dericccccc
@dericccccc Жыл бұрын
obc tumchya sarakhi lafadi karat nahi ,obc ch nav gheun konta ajenda chalwu naka ,swatach bgha
@govindp7653
@govindp7653 Жыл бұрын
@@dericccccc mi pan obc aahe.. andhbhakt nahi..
@dericccccc
@dericccccc Жыл бұрын
@@govindp7653 hit andhbhakt ch kay vishay ahe ,mi kay boltoy tuz weglch challay
@onkarshete9559
@onkarshete9559 Жыл бұрын
स्वतः आरक्षण असून अडाणी राहायचं, संस्कार गेले खड्यात, घरी खायला नाही भाकर आणि अपेक्षा श्रीमंत मुलीची. हा जतीच विषय नाही, श्रीमती आणि गरिबी च आहे
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar Жыл бұрын
शिक्षण सोडून रिकामे उद्योग कशाला करायचे
@vaibhavsadavarte00
@vaibhavsadavarte00 Жыл бұрын
Kharach vishaych bhari 🎉
@RONGEANIKET
@RONGEANIKET Жыл бұрын
नितीन ल न्याय मिळणार 100%
@Pointprotech7
@Pointprotech7 Жыл бұрын
उच्च जातीचे लोक मजलेत
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Жыл бұрын
आरोपी निर्ढावलेत म्हणुनच अॅट्रॉसिटी अजुन कडक केला पाहिजे .
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 Жыл бұрын
निघ लवड्या याचा लई माज आलाय तुम्हाला, आमचा मामा ला हाना मारी करुन अत्रोसिटी मध्ये अडकवलय तुमच्या माणसांनी करण काय तर, डोळयात डोळे घालून का पहिलं म्हणून मझ्या मामा ला मारलं... एवढे माझलात तूम्ही
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
Bhangar kayda
@brockbrock2348
@brockbrock2348 Жыл бұрын
@@ninjamrtal6510 tujha mama chya Gandii war Phatke Basle Astil mast 😂😍😍😍😍
@ABC-oo4cc
@ABC-oo4cc Жыл бұрын
peace in Hinduism
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
खुप छान माहिती देताय,प्रथमेश दादा😊
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स Жыл бұрын
घरची जाण असती तर पोरीला कानाखाली वाजवली असती..... किंवा लफडे केलें नसते.... मोबाईल वापरणारा पोरगा..... मस्त लेखन केल...
@vishalbhosale5647
@vishalbhosale5647 Жыл бұрын
ऑनर किलिंग वर प्रभावशाली कायदा यायला हवा...
@suhasjadhav8512
@suhasjadhav8512 Жыл бұрын
पोचिराम कांबळे ह्या वर पण एक व्हिडिओ बनवा टीम विषय भारी
@Vinc5658
@Vinc5658 Жыл бұрын
तुम्ही फक्त माहिती देता.तुम्ही स्वतः का केस करत नाही या आरोपी विरुद्ध आणि त्या मुलाला न्याय मिळवून देत नाही.
@akshayraut7034
@akshayraut7034 Жыл бұрын
Tula bhetli mahiti ata tu kes kr😂
@SagarLad-ct7qs
@SagarLad-ct7qs Жыл бұрын
कर रे केस
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
Tujhe bhangar sanvidhan nyay deu shakat nahi tyache kay
@victorstarc5620
@victorstarc5620 6 ай бұрын
मला हे पूर्ण प्रकरण माहीत आहे
@Xen-mh8yb
@Xen-mh8yb Ай бұрын
Pls tell us details
@कट्टा
@कट्टा Жыл бұрын
Total reservation Hatao...desh bacho😂😂
@ak_viral
@ak_viral Жыл бұрын
काय उपयोग या सविधानाच आस जल्यावर जर न्याय नसल भेटनार तर 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@ABC-oo4cc
@ABC-oo4cc Жыл бұрын
isme samvidhan ki galti nahi hai,Samvidhan chalane wale ki galti hai,
@Professor_Viju_Mane
@Professor_Viju_Mane Жыл бұрын
मला एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडील जर स्वर्ग वासी झाले आहेत तर आता कोण न्याय मिळवून देणार?? पूर्ण संशोधन करून अजून एक व्हिडिओ बनवा... अन आबांच्या काळात हे झालं म्हणजे खूप वर्ष झाली. त्या नंतर त्यांच्या आई वडिलांचं काय झालं?
@maheshkumarvhanmane4108
@maheshkumarvhanmane4108 Ай бұрын
पैसे तिकडे न्याय
@rajusangle7384
@rajusangle7384 Жыл бұрын
सरकारी वकीलानी सर्वात जास्त पैसे घेतले
@shridharmulam2164
@shridharmulam2164 Жыл бұрын
या विषयावर कोणी सो कॉल्ड लोकनेते उपोषण करणार आहेत की नाही.... ?
@NileshSardar
@NileshSardar 11 ай бұрын
जातीवाद हा शब्द खूप खराब आहे, नितीन आगे ला न्याय मिळाला पाहिजे होता, गरीब आणि मागासवर्गीय असल्यामुळे त्याला न्याय मिळाला नाही, ही जातीव्यवस्था ला कलंकित करणारी गोष्ट आहे, विषयच भारी च्या टीम चे पण कौतुक करायला पाहिजे ज्यांनी असा महत्वपूर्ण विडिओ दाखवला
@dipakkamble4378
@dipakkamble4378 Жыл бұрын
तुम्ही ज्या पद्धतीने सांगता.... न्याय मिळायला हवा.... तुम्हीच का हाती घेत नाही ते काम....?
@Study-page
@Study-page Жыл бұрын
Vishyach bhari che khup abhar he khup mote dhadas aahe
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
पैशा पुढे सर्व विकले गेलेत बाकी काही नाही मग तो मास्तर आसो किंवा पोलिस यंत्रणा
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
ही आहे खरी जातीवादी व्यवस्था.
@vedrajk1427
@vedrajk1427 Жыл бұрын
इथे गरीब आणि श्रीमंत चा प्रष्ण आहे
@sureshppuroht7985
@sureshppuroht7985 Жыл бұрын
I don't understand the cast.. No one tought me this in my school and home... From where these news come?? I am educated in Kolhapur.. Never saw cast discrimination..
@makrandkambale1797
@makrandkambale1797 7 ай бұрын
खर्डा, ता.जामखेड, जी. अहमदनगर
@rohitkavitke6405
@rohitkavitke6405 Жыл бұрын
आसल्या शिक्षाकाच्या आयला घोडा लावला पाहीजे
@Vr34eqtyd5
@Vr34eqtyd5 Жыл бұрын
घरच्यांचं लक्ष पाहिजे...
@bhakti1980
@bhakti1980 5 ай бұрын
Rip 😢, where is CBI and Ed ? Poor people will never get justice.
@Youtube_Videos_SG10
@Youtube_Videos_SG10 Жыл бұрын
धनगर जवळका नाव आहे नावाच
@RahulPatil-mp7jc
@RahulPatil-mp7jc Жыл бұрын
आरोपींना फाशी व्हायलाच पाहिजे होती.
@toshiftandel8448
@toshiftandel8448 Жыл бұрын
Kay nay te mjjet ... Tya muline lgn krun sansar krtiye aata... Jyach jaych toh gela
@TheEliteAcademy
@TheEliteAcademy 6 ай бұрын
Garibala nyay nahmilat i mitra....
@munnagole3101
@munnagole3101 6 ай бұрын
Kopardi chi pn sang story makada
@Humanist17
@Humanist17 Жыл бұрын
No one have the rights to kill anybody its shameless act culprits must be punished
@maheshchormole5447
@maheshchormole5447 Жыл бұрын
Ek minute...Jar ka Marnare Dalit astil ani Markhanara Ekada so-called uchvarniya asel tar charcha hi hot nahi.... tyach kasay Ek baudh(Mahar ) mulishi eka maratha mulch relation hota Porga jara garib hota tar tyala marhan karnyat alela ahe baudh(Mahar) samajakadun majha samor college time madhe zhaleli ghatna ahe Na amhi case kela na kahi Amhi return hananar hoto tewdya porga mhanala ticha college band kartil jaudya nako matter vadvayla.....Itha jati Jativad manya karnar ko nahi ???
@corejava7225
@corejava7225 Жыл бұрын
jo paryant ghuna sidha hot nahi to paryanta koni ghunegar nasta tumhi kasa kay asa sangu shakata doka thikanyvar ahe ka tumchy var man hani cha ghuna takala pahije
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 27 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 812 М.
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН