Рет қаралды 3,739
केवळ आपल्या क्षमता आणि प्रतिभा यांच्यामुळेच आपल्याला यशप्राप्ती होत नाही, आपण कोणत्या माइण्डसेट ने काम करतो (फिक्स्ड माइण्डसेट कि ग्रोथ माइण्डसेट) यांच्यावर आपलं यश अवलंबुन असतं. योग्य माइण्डसेट असल्यास आपण आपल्या मुलांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करू शकतो, तसंच आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक अशी दोन्हीही ध्येयं गाठू शकतो. सर्व महान पालकांना, शिक्षकांना, सीईओंना आणि खेळाडूंना आधीपासूनच माहिती असलेले गुपित - मेंदूविषयीच्या एका साध्या विचारातून कसे अधिक शिकता येते आणि प्रत्येक क्षेत्रातील महान यशाचा पाया असलेल्या लवचीकतेला कशा प्रकारे वाढवता येते, हे प्रस्तुत पुस्तक उघड करते.
पुस्तक विकत घ्या:
amzn.to/3yD4ZyB (Marathi)
amzn.to/3sALJhr (English)
सविस्तर लेख वाचा: bit.ly/35xtUaI
व्हिडीओ आवडला तर Like, Share आणि आपल्या मराठी चॅनेल ला Subscribe करून बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका. ➡️ कारण आपण दर मंगळवारी आणि शुक्रवारी असेच भन्नाट व्हिडीओ घेऊन येणार आहोत ज्याचा तुम्हाला थेट फायदा होईल.
'पुस्तकभेट' भागातले काही फायदेशीर व्हिडीओ:
'अटीट्युड इज एव्हरीथिंग' - • Attitude is Everything...
'सायकॉलॉजि ऑफ मनी' - • Psychology Of Money Bo...
'डू एपिक शीट' - • चाळीशीत यशस्वी झालेले ...
'डीप वर्क' - • Deep Work Rules for Fo...
'द मिरॅकल मॉर्निंग' - • 'द मिरॅकल मॉर्निंग' Ma...
'इगो इज दि ऍनिमि' - • Ego is the Enemy by Ry...
'ऍटोमिक हॅबिट' - • Atomic Habits By James...
'दि मॉंक हू सोल्ड हिज फेरारी' - • The Monk Who Sold His ...
तुम्ही इथे ही आम्हाला फॉलो करू शकता:
चॅनेल ला Subscribe करा- bit.ly/3rbGm8G
Facebook भेट द्या - bit.ly/3nR6u6s
Instagram वर बोला - / untoldkhajina
Twitter फॉलो करा- / untoldkhajina
Website वर जाऊन लेख वाचा - www.untoldkhaj...
Email - untoldkhajina@gmail.com
#MindsetBook #MarathiBookSummary #UntoldKhajina #PustakBhet #marathibestbooks #mindsetbookinmarathi #marathiaudiobook #selfhelpmarathibooks #marathibooksummarychannel