Very inspiral and with great words in the song. Jaibheem
@RahulRarnaware-op8gs Жыл бұрын
लेखऩी खुप सुदंर गुरूजी
@vilasgaikwad3041Ай бұрын
Super master
@युगंधरगझल2 ай бұрын
भगिनी अश्विनी ताईंचा या गीताला साजेसा आवाज आणि दमदार राहुल कांबळे यांचे गीतलेखन मला आनंद देऊन गेले. विशेष म्हणजे बॅंजो वादक, तबला आणि हार्मोनियम वादकांची आणि ज्यांनी कोरस केले या सगळ्यांनी संयुक्तपणे दिलेली साथसंगत त्यामुळेच हे गीत गायन इतके अप्रतिम झाले आहे. अश्विनी ताई तुमच्या गायनाची मी कुणाशी तुलना करणार नाही. पण तुमचे हे गायन केवळ अप्रतिमच झाले एवढे नक्कीच म्हणू शकतो.
@pavankamble9373 Жыл бұрын
रमा बा भीमाचे उपकार लई आम्हावरी म्हणूनच त्यांची लेकरे गातात आज लई भारी जय भीम all of u
@Ashishsomkuleofficial Жыл бұрын
गजानन भाऊ जबरदस्त आवाज, शाहबाझ भाई तबला मस्त सादरीकरण केले
@subhashdhoke8439 Жыл бұрын
राहूल दादा, काय लिहिल राव...आआआआहा, वा वा वा वा, सर्वप्रथम, तुमच जितकं कौतुक कराव तेवध कमीच,आनी अश्विनी ताई बदल तर काही बोलू शकत नाही. वा वा वा वा...रमाई ने पति घडविला, या देशाचा घटनाकार...आली त्यात राग सारंग....
@satishoundhkarmusic6967 Жыл бұрын
Kubh sundar song ashvini Rajguru
@sudhakarwagh316 Жыл бұрын
अतिशय सुंदर ताई🙏
@eknathlanjewar3618 Жыл бұрын
अप्रतिम❤ताई❤ जय भीम जय रमाई
@pornimachavhan85742 ай бұрын
Khup Chhan Jaibhim
@RShits-nz2ss Жыл бұрын
सप्रेम जय भीम बा भीमाला. अन् तुमच्या गोड आवाजाला..
@madhavthorat2344 Жыл бұрын
jay bhim 👌👌👌
@milindgarud3798 Жыл бұрын
लिखाणास जर यौग्य सादरीकरण नसले तर लिखाण करून मजा येत नाही इथे लेखणी शेर आणि सादरीकरण सवां शेर आहे खूप सुंदर best of the year ramai song
@ratnadeepwankhade56039 ай бұрын
Harmoniam vale sahab bahot badhiya sureli aavaj hai aapaki.
@pankajmhaiskar800 Жыл бұрын
अतिशय सुंदर शब्दरचना राहुल भाऊ, अक्षरश: उर भरून येताे गित ऐकताना. 🙏💙 आणि तेवढाच सुंदर न्याय गायनातून दिला गेला 👌 अप्रतिम सादरीकरण... 💙💙 सर्व कलाकारांना सन्मानाचा सप्रेम जय भिम 🙏🙏
@prakashsomkuwar1234 Жыл бұрын
वा...बहोत बढिया
@vijaykumarkamble9322 Жыл бұрын
छान ता ई जय भीम🙏
@ramdasgawai504 Жыл бұрын
अभिनंदन जयभिम
@umeshtambearhantmusic8844 Жыл бұрын
Kya baat he Ashwini tai bahot badhiya
@gautamkamble262811 ай бұрын
ऐक नंबर क्रातीकारी जयभिम
@krunalmeshram3901 Жыл бұрын
जय भीम नमो बुध्दाय खूप खूप छान गीत आहे धन्यवाद
@shankarjavade8264 Жыл бұрын
तिच्या पदराची गाठं झेपावत निघालेल्या प्रवासातील तुफानाशी बांधली गेली; तुफान विद्येच पहाड सर्वांग सूंदर विद्येचं लेणं ती कळसातील पाया झाली. अशा रमाई्च्या कर्तृव गायणाला आणि कविच्या लेखनाला अभिवादन! 🙏🙏🙏
@chandramanitayade3897 Жыл бұрын
खूप सुंदर गीत जय भीम
@sharadshejwal3351 Жыл бұрын
राहुल दादा अश्विनी ताई ... किती रडवणार...! जयभिम जयभिम जय रमाई ... लेखणी गायकी ला वंदन
@madhukarumare Жыл бұрын
Khupch chhan gayale aahe tai vary exlant
@mangeshkudwe5850 Жыл бұрын
खुफ शान राहूल दादा लिखान
@DevidasTayde-b1p Жыл бұрын
खुप सुंदर राहुदादा
@rajeshkadam5261 Жыл бұрын
Chan mast jai bhim tai kupsadar aavaj Salam Chan
@AbhijeetGuru-ci4ry Жыл бұрын
धन्यवाद सरवन से मनापासून आभार जय भीम नमो बुद्धाय
@prasanjityesambare2158 Жыл бұрын
खूप छान अश्विनी ताई , सुंदर गायले,आणि खुप सुंदर शब्द रचना, शब्द अपुरे पडतात... क्रांतिकारी जय भीम....