राहुल दादा तुम्ही आविसात खुप खुश आहेत,खूपच एकमेकांना वर प्रेम आहेछान .
@pradipkumarnanavare37477 ай бұрын
राहुल दादा माझे डोळे अश्रूंनी गच्च भरले . खूप प्रेम तुमचे बहिणीवर आहे . दादा तचे गाव कोणते . मी सतत तुमचे विनोदी व्हिडिओ पाहाच असतो
@nitingund73892 жыл бұрын
अंगावर बसून मारणाऱ्या बहीणी सोन्यासारख्या वाटायला लागल्या हेच बहीण भावामधील प्रेम म्हणायच
@shivlingadave74052 жыл бұрын
वा क्या बात .बहीणीची माया भावासाठी ढाली सारखी आसते
@pramodinidabade21912 жыл бұрын
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे, भाऊ माझा यशाने न्हाऊ दे, राखीशिवाय काही नाही माझ्याकडे, म्हणूनच रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे, हीच आहे माझी इच्छा
@shivajiayare58292 жыл бұрын
राहुल दादा मला बहिण नाही या सनाला बहिणीची खुप आठवण येते तुम्ही नशिबवान आहे दादा ४ बहिणी आहेत तुम्हाला बहिण भावाच्या या सनाला तुम्हाला आणि तुमच्या दीदींना खुप खुप शुभेच्छा 🙏💐
@jalalsayyed70062 жыл бұрын
Dada.tumacha.gav.konta
@amrutashinde52042 жыл бұрын
तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🙏🙏
@rajeshmirajkar93702 жыл бұрын
खुप छान झाला आहे ब्लॉग. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
@padmavatisutar11432 жыл бұрын
हॅलो राहुल दादा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही काय भावाला पैसे मागत नाही बर का
@shaileshudande83082 жыл бұрын
Hii
@sumitveer34822 жыл бұрын
Very good
@laxmanbawne40092 жыл бұрын
राखीपोर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा
@saifalishaikh50522 жыл бұрын
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐
@govindyadavup62502 жыл бұрын
राहुल भाई रक्षाबंधन की ढेर सारी शुभकामनाएं आपके परिवार को
भावजीचा तुळजापुर चा परिचय काय आहे राहुल भाऊ मी तुळजापुर कर 🙏 .
@bhagyashrichakole35502 жыл бұрын
Happy raksha Bandhan rahul dada 🍫🍫👌👍
@supriyakamble34222 жыл бұрын
Sister.......Very nice 👌 👍
@dineshpundkar58712 жыл бұрын
राहुल दादा ताईला गाडी गिप्ट द्याल तेव्हा त्याच्या व्हिडिओ बनविणे,
@milindsonkamble22602 жыл бұрын
असाच प्रेम बहीनी वर राहू दया दादा तुम्हाला काय भी कमी पडणार नाही. दादा तुमचा नंबर u tube war taka maza hi स्वभाव तुमच्या सारखाच आहे.मी नेहमी कॉमेडी करत असतो मित्रा मध्ये
@gundupawar52578 ай бұрын
No-1 Rahul Dada comedy.😅😅
@yash_27592 жыл бұрын
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
@sachinbolaikar21242 жыл бұрын
नशीबवान राहुलदादा 4 बहिणी आहेत. मला एक ही नाही.
@bajiravgaikwad10622 жыл бұрын
गाडी घेऊन द्या राहुलदादा रेणुका ला
@namdevchavan2262 жыл бұрын
रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा
@te50abhijithanmante542 жыл бұрын
Happy Rakshabandhan...♥️
@LataTandale-kn5ob Жыл бұрын
❤ very very nice 👍 Brother
@shivawankhade77292 жыл бұрын
Yz DADA are ekulta ek mhnje fakt ekta bahin bhau konich nahi ....