सुवर्णा मावशी ने खूप छान सुंदर गाणे गायले ...केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ...तसेच तुझ्या आवाजात आणि बोलण्यात पण खूप गोडवा आहे ...खूप छान आनंदात सगळा कार्यक्रम झाला...
@saees__mamma5 ай бұрын
Thanku 😊
@varshathorve98305 ай бұрын
खूप छान सजावट ..अप्रतिम व्हिडिओ
@saees__mamma5 ай бұрын
Thanku 😊
@rupalidhepe714610 ай бұрын
खुप छान डेकोरेशन केले रांगोळी पण खुपच सुंदर मस्तच झाले हळदी कुंकू 👌👌👍❤️❤️
@saees__mamma10 ай бұрын
Thanku 😊
@SwatiPagar-rq5el10 ай бұрын
Very nice decoration 😊❤❤ very nice view 😊❤ looking so beautiful 😍
@saees__mamma10 ай бұрын
Thank you so much 😊
@rajudarade669110 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻 खूप छान
@saees__mamma10 ай бұрын
Thanku 😊
@sujatakarkar251910 ай бұрын
सुंदर हळदीकुंकू समारंभ 😅 छान व्हिडिओ छान डेकोरेशन 😅 खुप छान दिसत आहे तु प्रियांका 😅❤😂 धन्यवाद
सासबाई असताना हळदीकुंकू करायचा त्यांनाही सर्वजण भेटले असते माहेरच्या लोकांना आपल्या सासरच्या लोकांना कधीही एकत्र आणू नये सासरच्या लोकांचा अपमान झाल्यासारखं वाटत आधी सासरकडच्या लोकांना बोलवा़व नंतर माहेरच्यांना बाकी हळदीकुंकू खूप छान झाला डेकोरेशन खूपच अप्रतिम होत कलागुणी आहेस तू सयीला हसता बागडताना बघून खूप आनंद होतो सासूबाई इतक्या थकून आल्या तरी सुद्धा त्यांचा हसमुख चेहेरा होता