आम्हाला ना तालाचे ज्ञान, ना सुराचे, ना रागाचे, पण इतक सुंदर वाटलं ना मनाला हा अभंग ऐकून. खरच, रोज म्हणजे रोज नित्य नियमाने ऐकते आता. फक्त सकाळी च नाही, रात्री पण ऐकायचं डोळे आपोआप बंद होतात.... खरच हा अभंग ऐकून क्षीण भान हरपले. भगवंता चे असे वर्णन, मनाला लागले, काही चुकले असेल तर क्षमस्व माउली... राम कृष्ण हरी, हर हर महादेव 🙏