शरद पोंक्षेजी तुमचं सकारात्मक रहाणं अतिशय कौतुकास्पद आहे. ज्या प्रकारे तुम्ही कॅन्सरशी लढा दिला आहे त्यातून सर्वानाच खूप काही शिकण्यासारखं आहे. खरंच Hats off to you Sir!!!!
@RajashreeHingane Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद, माझ्या MR. ना ही कॅन्सर detect झाला आहे .अशा वेळी तुमचे हे बोल खुप आमच्यासाठी उपयोगी पडतील. योगा योगाने हे मला एकेला मिळाले .
@sujatagaikwad1715 Жыл бұрын
धन्यवाद शरद सर तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द न शब्द सत्य आहे तुमे भाषण ऐकूण बरेच जणांना खूप प्रेरणा मिळाली असेल पुन्हा शतश: धन्यवाद
@pkn3naidu Жыл бұрын
Ponkshe sir. Tumcha dukhana ani mazya baokoche paristiti same ani te pan 2019 pasun. Pan tila stomach ani breast cancer zala. Devachya krupene sarv thik zala. Tichi will power ekdam strong ahe.
@laxmikantbidkar1718 Жыл бұрын
खूप प्रेरणादायक. तुम्हाला खूप खूप शुभेच्छाजसा तुमचा अभिनय सुंदर तसेच तुमचे सुंदर भाषण वाटले.परमेश्वर तुम्हाला ऊदंड आयुष्य देवो हिच सदिच्छा व प्रार्थना.
@Anonymous3008 Жыл бұрын
अप्रतिम, पोंक्षे साहेब. तुमच्या भाषणाने खूप बळ मिळते.
@sunitachaudhari5460Ай бұрын
खुप छान बोलले मी ह्या सर्वांचा अनुभव घेतला आहे
@jayshreeprabhu9175 Жыл бұрын
खूपखूप छान भाषण आजारावर मात केले तूमचे अभिन॔दन
@sureshkulkarni2697 Жыл бұрын
सर्वांगीण ज्ञानाने परिपूर्ण असा हा माननिय पोंगसे सरांचा अनुभव सर्वांना सुदृढ जीवन जगण्यास फार उपयोगी असे म्हन्टल्यास अतिशोक्ती होणार नाहीं असे वाटते. सकारात्मक विचार जे म्हणतात ते हेच.
@avinashkarode5243 Жыл бұрын
शरदजी, तुमच भाषण म्हणजे जालीम औषधाचा डोसच आहे. कुठलाही रोग बरा करेल. मस्त,छान.
@malatidixit696 Жыл бұрын
Tumache vyakhyan aikun kamacha jor vadhato.
@malatidixit696 Жыл бұрын
Aalas nighun jato.Dhanyawad.
@rupalishinde9516 Жыл бұрын
@@malatidixit696MP0❤❤❤❤😊0
@ushatayade1724 Жыл бұрын
😊 49:53
@mithilarege830 Жыл бұрын
Perfect
@anaghafegde8171 Жыл бұрын
आपण अध्यात्मच सांगत आहात हो . आणि ऐकून आनंद वाटला आहे . खूप खूप धन्यवाद ।
@nayanamalawade6220 Жыл бұрын
तुमचा अनुभव माझ्या आयुष्यात फारच मोलाचा ठरला मला देखील हया रोगात लढण्याची उमेद निर्माण झाली
@namratagujar9943 Жыл бұрын
Mala pan
@yeshawantbadwe3384 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आणि चित्रफीत आहे.. आपण बनवलेल्या अन्य दुर्गाच्या चित्रफिती पाहण्यासाठी आम्ही उतावीळ झालो आहोत. असा इतिहास सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध करावा ही विनंती 🙏🙏🙏 पुनःश्च धन्यवाद 🙏
@somasundarkadur1779 Жыл бұрын
This Excellent lecture of Sharad Ponkshe is an eye opener to everyone. We have to admire his self Confidence that he lived with the Cancer and finally won the war. The great ones, Adi Shankara lived with "Raktasrava ", he just lived for 32 years. Look at his achievement. Ramakrishna Paramahamsa lived a great life with throat Cancer. Vivekananda lived just for 39 years. He also lived with Diabeties and faught with the ailment all through his life. Ramanamaharshi also had Cancer on his right hand. Marie curie also suffered Cancer and discoverd radium. Now it is my term, now I am 78. My both Kidnies failed failed two and half years back. My Diaysis is three times a week now. I have accepted this decease and living a normal life. I fully agree with Sharad Sir. He is really an inspiration to all of us.
@anandisontakke2960 Жыл бұрын
सर तुमच बरोबर आहे .तब्येतीच सारख विचारू नये मीही हा अनुभवातून जातेय खरच मलाहि आवडत नाही
@anilpatil331 Жыл бұрын
तुमची भाषा ईतकी मनाला भावते की वाटते की नक्की तुम्हाला कॅन्सर झाला होता की नाही पण तुमचे मानस शास्त्र ईतके सुंदर आहे की मला तुम्हाला नमस्कार करावासा वाटला
@mayurpawar3795 Жыл бұрын
अगदी खरंय सर जी...सकारात्मक दृष्टिकोन असावा तर असा...✅️
@shubhangi4132 Жыл бұрын
तुमचं मत मला फार आवडले माझी साथ लवकर सोडली माझं घरातल्यांनी मी हरले माझ्या नवरा कसरपीडत होते पण ल़वकर. गेले पण मी जगत आहे ते. घाबरून गेले तुमचं मत मला फार आवडले धन्यवाद 🙏🙏
@deepakdeore5846 Жыл бұрын
अप्रतिम विचार श्री.शरद जी मला खूप खूप विचार आवडले....
@maithileesawant4446 Жыл бұрын
Completely agree with each and every word spoken. Even I am experiencing the same but standing strong in every phase. Thank you so much for sharing your experience.
@radhikanaik6186 Жыл бұрын
खुप छान मलापण जगण्याचे सामर्थ्य मिळाले
@prachigokhale9343 Жыл бұрын
खूप छान विचार मांडले तुम्ही, अगदी खरं आहे, हल्ली डॉक्टर लुटतात, पण सामान्य माणूस तेव्हा काही सुचत नाही म्हणून ते म्हणतील तसा वागतात. तुमचं बोलणं he अभ्यास पूर्ण आहे.
@jyotijoshi348211 ай бұрын
Great .....khup prernadayi
@jyotishinde6226 Жыл бұрын
Khup chan ekdam preranafai Ekda pratyaksha tumhla bhetaila aawadel.Tumchi bakichya wishayanwarchi vyakhana pan khup chan astat.khup inspiration milte.Hatts off to you sir.
@sangitavaidya3047 Жыл бұрын
खूप खूप छान शरद 🙏🙏🙏
@satyawankengar905 Жыл бұрын
I like my brother ponkse you are real hero mentally fit and strong
@tmcschoolno.1079 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान, सकारात्मक विचार करण्यास लावणारे.🎉
@vasudhajoshi8469 Жыл бұрын
अतिशय सुरेख वक्तव्य!मानसिकता बदलण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन...धन्यवाद सर...
@26moonrevati Жыл бұрын
अतिशय उद् बोधक आणि स्तुत्य विचार
@nirmalatakawale1351 Жыл бұрын
Thank you sir gomutra che faidy share kele. 👌
@pankajnarode3204 Жыл бұрын
खुप छान......स्वा. सावरकर यांचे विचार प्रेरणा देणारे आहे
@rameshdeo999 Жыл бұрын
नमस्कार श्री.शरदराव पोंक्षे.योग्य व अचूक शब्दात कथन केलीत.खूप खूप धन्यवाद.मीपण ह्यातून गेलेलो आहे.आपला चाहता आहे.रमेश श्रीनिवास देव बी.ई. ठाणे.
@meenakshibabu3327 Жыл бұрын
Chan explain Kela.tumhi sir Chan guidance delay tumhi
@poonamthakurdesai4784 Жыл бұрын
खूप छान विचार आहेत तुमचे,सोप नाहीये सगळ स्विकारुन पुढे जाणे
@ujwaladhuldhar4730 Жыл бұрын
शरद भाऊ नमस्कार तुमच्या भाषणाने मला खूप बर वाटल आज छा विचार करा मी फार विचार करते ratrbhar zhop येत नाही टेंशन मध्य राहते.😢
@chandrashekharkelkar4169 Жыл бұрын
शरदजी खुपच छान शब्दांकन 👍.
@Bipnya77 Жыл бұрын
शरदजी, खूपच छान व्याख्यान... अतिशय प्रेरणादायी... केवळ आजारावर जोर न देता आवश्यक तेवढेच समाविष्ट करून त्याची सांगड संतांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी घातली आहे... अप्रतिम... आपले खूप खूप अभिनंदन... अशीच व्याख्याने सुरू ठेवा... हार्दिक शुभेच्छा
@kalpanamendonca6200 Жыл бұрын
निशब्द!अप्रतिम प्रबोधन. 🙏
@RajashreeSawant-vz7iw Жыл бұрын
Sir tumache vyakhyan mhanaje samaj sanjivani aahe
@SnehaSawant-k6d Жыл бұрын
श्री. शरदजी, परमेश्वर आपणांस निरोगी, आनंदी तसेच दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर प्रार्थना. आपल्या सदर व्याख्यानातून खूपच प्रेरणा मिळाली. धन्यवाद सर.
@shamalakate7805 Жыл бұрын
Apratim bhaashan
@vaishaligiranje5857 Жыл бұрын
शरदजी तुमच्यासारखे माझेही झालेलं.एकच दिवस विचार केला.
@deepaknarvekar2505 Жыл бұрын
Jai sawarkar
@vijayasawant559 Жыл бұрын
पोंक्षे सर तुमचे बोलणे ऐकून छान वाटले
@rupalitharkar43707 ай бұрын
Goumutra ghenyacha vidhi sanga sir
@mayayadery9333 Жыл бұрын
Highly Motivating speech,thank u🙏🙏🙏
@surendesai6379 Жыл бұрын
😊y ❤😢😢
@mithilarege830 Жыл бұрын
Inspiring always
@bhimraoshelar1997 Жыл бұрын
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कसं जगावं? संकटाचे वेळी किती धिरोदात्त आणि दृढ आत्मविश्वासाने त्या संकटावर कशी मत करावी? आलेल्या संकटाशी कसा लढा द्यायचा? ह्याची प्रेरणा देणारा केवळ अभिनेताच नाही. चिवट मार्गदर्शक आहे. 🙏🙏
@deeplaxmisamant2096 Жыл бұрын
अप्रतिम!
@hemantv.kulkarni6857 Жыл бұрын
Tumhala Dandvat.
@readwithojas3521 Жыл бұрын
खूपच हृदयस्पर्शी❤
@neetakumbhar6455 Жыл бұрын
Khupacg sundar
@ashwinijadhav4369 Жыл бұрын
The best speech.
@sunharesongswithkamal2872 Жыл бұрын
Khupach Chan khupach sdetod
@kamalsfoodculture-marathi890711 ай бұрын
Khupach Chan
@purushottamdhande9419 Жыл бұрын
I don't know when cancer germs became Vaikuntavasi listening to your play.
@keshavjagtap932 Жыл бұрын
Very inspiring and informative talk by Sharad Ponkshe. The basic lesson he taught is that of "acceptance" of a disease. Acceptance follows positive steps towards recovery from that disease.
@tatiana8508 Жыл бұрын
तुम्ही आहात शरद जी म्हणून आम्हाला जगायचे बळ येते प्रेरणा मिळते तुमची व्याख्यान कधीच बंद करू नका तुम्हाला अजून 200 वर्ष आयुष्य मिळो आमच्या साठी तुम्ही पुस्तक सांगितले गरुड भरारी त्याच्या वर कार्यक्रम करा म्हणजे मरणाची भीती कमी होईल
@rajeshdeshpande3776 Жыл бұрын
अप्रतिम दादा.... 👍🙏🙏
@bhaktitikone7392 Жыл бұрын
Eye opening speech
@narendramodi40045 ай бұрын
Sharad ponshe jindabad Sharad ponshe jindabad
@alkadighe6471 Жыл бұрын
खुप खुप छान.😊
@pradip29891 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी
@vandanachitre9211 Жыл бұрын
Khup Chan . Thank you 🙏💐
@harshaldamle451 Жыл бұрын
21 days fasting no sugar n intermittent fasting is key
@kamlakarpawar3375 Жыл бұрын
Inspiring 🙏
@jyeshthah1 Жыл бұрын
abhaaari navchintan denaare he aaple aanubhaav prakat kelya badddal dhanywaaad
@Jayashree293 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻👏👏सॅल्यूट सर
@deepalikadam3702 Жыл бұрын
Apratim🌹🌹🙏🙏
@upendravelankar2311 Жыл бұрын
खूपच छान 🎉
@AmolPatil-yw5ey Жыл бұрын
मला मदत करा साहेब
@RajashreeHingane Жыл бұрын
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@kamalsfoodculture-marathi890711 ай бұрын
Cansar virudhachi ldhai mi roj yekte
@sunharesongswithkamal2872 Жыл бұрын
Salam krawa Watton tumala
@mansibhase9416 Жыл бұрын
सर्वच कर्करोग बरे होत नाही तुम्ही खुप लकी आहात
@aratinarvekar6457 Жыл бұрын
कोणी सांगितले तुम्ही डॉ. आहात का की तुम्हाला झालाय कोणता उगाच काहीतरी लिहून नका..🙏🙏
@vaishnavikulkarni8247 Жыл бұрын
Sir, audio yet naiye
@skdkitchen1254 Жыл бұрын
,😢, Pune 🌹❤️ saniivani k Deshmukh🙏🙏🙏🙏🙏👑
@shobhamanojbhingare3812 Жыл бұрын
खूप छान ...मन आणि बुद्धीला पटणारा शब्द न शब्द भारावून गेला सर...ऐकताना कधी डोळ्यांच्या कडा पाणावल्या तर कधी खळखळून हसू आलं... हत्तीचं बळ आल्यासारखं वाटलं...तुमची पुस्तकं वाचायची उत्सुकता आहे...कुठे आणि कशी मिळतील...प्लीज मला सांगा
@ratnamalalandge9526 Жыл бұрын
Thank you🙏🌹
@AmolPatil-yw5ey Жыл бұрын
मला पण सर मदत करा ना मी गरीब माणूस आहे मला लहान मुलगी आहे आणि मला कैसर झालं
@pappurajpagare1153 Жыл бұрын
पोंक्षे यांना आमदार बनवून टाका
@narendramodi40045 ай бұрын
Tatyarao jindabad Tatyarao jindabad
@satvikmuradeofficial Жыл бұрын
🙏🚩
@atulkulkarni3253 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@MMR-FOODS Жыл бұрын
नमस्कार सर तूमचं म्हणणं बरोबर सर जे आपण विसरून दुसरीकडेमन रमवायला बघतो झालेली घटनाविसरायला बघतो नेमकी त्याचीच आठवण येणारी व्यक्ती करून देते तेव्हा राग येतो मग कोणीही कोणत्याही अप्रियप्रसंगातून गेलेल असोत आजारपण असेल किंवा दुसरी कोणतीही घटना असेल पण समोरची सगळं माहीत असुन आठवण करून देते तेव्हावाटतं नको असंजाणयेणं
@sandhyamohite4330 Жыл бұрын
Farcha chan mazahi same anubhav aahe
@darshanamanjrekar7833 Жыл бұрын
😢Sharadji Ponkshey hey yek uttam abhinetey aahetach parantu vichaaranehi praglbha tyaani asadhya aajarawar maat milawali ani aaj tey aamachyasamor ubhey aahet actor hmanun kaameyhi karat aahet tyabaddhhal tyanch abhinansdan dusare ase ki jenvha aapan lahaan asatoh dhody samaj asatey tenvha aasane pranayaam ani mantra hmanane stratra hmanane hey aawarjun karawayaas hawe tyananater aapan qulity khanehi tewale pahije jenekarun phale dried fruts tasech bhajipal etc jyala aapan chouras aahar hmanato tabyet khush tar sare kahi khush asatey lahanpani abhyaasashiway miadhani khelhi hawetch sports tar aapalya angwalani hawet aata aapale balapan sampale tari tabyet sambhalanyachya baryach gosty aapan karu shkato shiway changale wachanhi asatech hey tumhi sarv karat asalach parantu aamhala aapalyawishayi ji aatmiyata watate tyamule ha lekhan prapanch aapan tar sarv kalaakaranmadhey wegale aahat tumachyasaarakhe Atulji Kulakaranisuddhha changale manus aahet tumhala sarv shubhechha ani pranaam
@rajeshdude1359 Жыл бұрын
Best
@nehakale3075 Жыл бұрын
❤🔥 🔥 🔥
@maniiyer1391 Жыл бұрын
Namaskar sir
@adinathjadhav8233 Жыл бұрын
नमस्कार सर 🙏
@atharvjoshi1059 Жыл бұрын
🙏💯
@ashagawande602 Жыл бұрын
सर मी तुम्हाला अगदी जवळून पाहील तुळजापूर जवड पाटलाचा वाडा जेवण केल आम्ही तुम्ही पण हिम्मत झाली नाही 1सेल्फी घेणे करता
@alaknandamasurekar2323 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रबोधन
@amolm338710 ай бұрын
Yanchya dokyat cancer aahe...to yala control krtoy 😂😂
@atishmhatre4665 Жыл бұрын
निःशब्द झालो... काय प्रतिक्रिया देणार...❤
@balrajmisal5360 Жыл бұрын
सर कॅन्सर जालीम उपाय आहेत तुम्ही.
@RajeshNirmal-m4f Жыл бұрын
Cancer che Aushad, Nathuram malam lava
@drvarsha100 Жыл бұрын
मानसिक अस्थिरता हेच कर्क रोगाच मुळ कारण असाव....
@diliphokam70 Жыл бұрын
13:38 आजारा मधुन बरे झाल्या बद्दल अभिनंदन. या देशात माहात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महान पुढारी झालेले आहेत त्यांची सुध्दा आठवण करा. संत ज्ञानेश्वर यांच्या आईवडीलांनी आत्महत्या का केली हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.
@adeshkhamkar8679 Жыл бұрын
हा माणूस फुले शाहू आंबेडकर यांच्या बद्दल का बर काही नाही बोलत... सावरकांना भारतरत्न द्यायचा आणि सावित्रीमाई नी जे मुलींसाठी शाळा सुरू केल्या आज मुली कुठे आहेत त्यांना नको का भारतरत्न....
@yogeshkorde504 Жыл бұрын
कारण इतर सगळे नेहमीच बोलतात त्यांच्याबद्दल. तुमच्या नेत्यांकडे मागणी करा की तुम्ही, तुम्हाला जे हवंय ते. 60-65 वर्षांत भारतरत्न देता नाही आले सावित्रीबाई फुले ह्यांना? तुम्ही निवडून दिलेले तथाकथित पुरोगामी सरकार काय करत होते ६ दशकं? आणि दुसरं म्हणजे, कुणीतरी बोललं पाहिजे ना टिळक आणि सावरकरांबद्दल.. त्यांच्या योगदानाबद्दल...त्यागाबद्दल.. देशसेवेबद्दल.. त्यामुळे शरद पोंक्षे बोलतात. तुम्हाला त्रास व्हायचे काहीच कारण नाही. तुम्ही महापुरुषांना जातीच्या चष्म्यातून बघणे बंद करा, राज्याचे भले होईल.
@adeshkhamkar8679 Жыл бұрын
जात पात हे तर ब्राम्हणानी च काढली ना तू जरा इतिहास बग आणि नंतर बोल लोकांना 10 रुपाची नोट फडायला सांगितली तर ते नाही जमत आणि ब्राम्हणांच्या हातावर मात्र मागेल तेवढे पैसे देऊन टाकतात, फुले शाहू आंबेडकर यांना दिलेला त्रास नाही का आठवला तुला तू सावकारा च सांगतोय