माझा कट्टा : ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्याशी गप्पा For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Пікірлер: 389
@prakashk9322 жыл бұрын
खूप सुंदर आणि स्पष्ट भूमिका कुमार केतकर साहेब यांची. त्या उलट स्वतःला पत्रकार समजणारा राजीव खांडेकरची उघड उघड भाजप समर्थक असल्याची खोचट वृत्ती
@vinaydandavate70084 жыл бұрын
केतकरांवरची टिका त्यांना" थोडिशी निरर्थक"(4.45) वाटते ,आम्हालाही ती थोडिशीच निरर्थक अर्थात "बरिचशी सार्थक " वाटते।
@vivekjiwane11756 жыл бұрын
अबप माझा टीम ,अहो,गृहपाठ कमी पडला तुमचा..कसलेल्या विराट सचिनपुढे एखाद्या तिय्यम रणजी गोलंदाजांने गोलंदाजी केल्यासारखे!!
@dilipchavan36476 жыл бұрын
First time someone who strightly defeated Rajiv Khandekar ....good one Kumar Ketakar ....you must be one of the great editer
@abhiramdeshmukh14 жыл бұрын
Subramanian Swamy has told already why Sonia gandhi didn't become PM, how can anyone lie this fluently... Hats off to you sir!
@pragasamramaswamy15925 жыл бұрын
HIGHLY INTELLIGENT AND STRAIGHT JOURNALIST.
@Hrishikeish5 жыл бұрын
Ketkar is a Marathi Manishankar..😂
@PiyushKulkarniixuspk4 жыл бұрын
up bihariyo se far better
@manjirisohoni5812 жыл бұрын
आज भाऊ तोरसेकर यानी आठवण केले त्याच्या चॅनल म्हणून परत पहिली ही मुलाखत...very entertaining,
@sharadkulkarni7795 Жыл бұрын
सगळयात अप्पलपोटी स्वार्थी माणूस कुमार केतकर साहेब
@sarveshkanekar65779 ай бұрын
😂😂😂😂 tumchya dokya varun jat asel
@unknownguy2795 жыл бұрын
@11.22 फार उत्तम सांगितलं आहे
@ravindrapatil18762 жыл бұрын
कोणत्याही पक्षाला भारतात सर्वसमभाव, उदारमतवादाची व खऱ्या समतोल विकासाची भूमिका घ्यावी लागणारच.
@subodhsirsat31124 жыл бұрын
केतकर सर, प्रत्येकाला आपली स्वतःची विचारसरणी असावी हे आपलं मत खूप पटलं
@prasann20636 жыл бұрын
राज्यसभा मिळाली; सहा वर्षानंतर आता एखादे राज्यपाल पद सुद्धा मिळेल.
@KokoTheGsd11 ай бұрын
मीडिया दहशतीखाली आहे असे केतकर मीडियावरच सांगतायत 😂😂😂
@shreemansatyawadi3765 жыл бұрын
इंदिरा कॉंग्रेस विषयी बोला ... भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसबद्दल नको. आजचे कॉंग्रेस हे काही टिळक आणि गोखले यांचे कॉंग्रेस आहे का ?
@shitalkamble47676 жыл бұрын
Sir great interview👍👍👍👍
@bharatstudyforum48095 жыл бұрын
Eye Opener
@dattakarad75466 жыл бұрын
good thinking about now politics in country daring baaz man
@vikramdhamale53014 жыл бұрын
केतकर ....अशी सुरूवात .अरे राजा काही वयाचा ,सेवाज्येष्टतेचा विचार करशिल कि नाही .
@aslamfakir13482 жыл бұрын
अगदी बरोबर,खांडेकर आपली सुरुवात खटकली
@vishalshitole896 жыл бұрын
Khup chan
@utwonics5 жыл бұрын
PERFECT
@imrankhan-19596 жыл бұрын
Truth is truth. Nobody can hide one's personal life from Public or media. Thank you Kumar Sir
@vasanttembye85385 жыл бұрын
महाशय सूरवातीला कोण होते त्यांचे आता काय संबध आता राहुल गांधी हे विचार काँग्रेसचे आहेत
@kedarkadam13434 жыл бұрын
ABP maza....bhampak ahe...
@gulshanshaikh94986 жыл бұрын
कुमार सर खरच अपन खूपच चांगल विचार इथे ठेवल्या बद्दल मी आपल आभार मानते.जय हिंद जय महाराष्ट्र.
@yogeshchinchalephotography38725 жыл бұрын
Best
@kunalbut4 жыл бұрын
21:15 Anchor made very good question to Ketkar !
@durgaprasadurkude7412 жыл бұрын
K,8,jllz,joj,
@prabhakarshahane58012 жыл бұрын
@@durgaprasadurkude741 0
@lokmanyaelectricals14164 жыл бұрын
Dear sir your role is clear and clear Thanks a lot
@panditghuge3034 жыл бұрын
पत्रकाराला विचार धारा नको निष्पक्ष पाहिजे?
@videovideo28896 жыл бұрын
Anibani varchya prashnavar Kai uttar dile....kadak....!!!
@sandeephegade34586 жыл бұрын
Awesome man!👍🏻👍🏻👍🏻
@kunalbut4 жыл бұрын
समोर बसलेले पत्रकारांची जागा change होत नाही !! आणि माझे दोन आवडते पत्रकार समोर बसतात। त्या मॅडम आणि तो पत्रकार ज्याने सचिन पिळगावकरला "ग ची बाधा कधी का झाली नाही" प्रश्न विचारणारा :)
@adv.prashant6 жыл бұрын
*very good interview*
@utkarshdhadge79396 жыл бұрын
Very well explained Kumar sir!!! Bhumika havich
@vasanttembye85385 жыл бұрын
शेतकरी नि नोकरी याला काँग्रेसने तरी न्याय दिला का?
@rocketsingh88875 жыл бұрын
खासदरकी का घेतलि याचा उत्तर दिलच नाही
@user-nr2vd1xz7t4 жыл бұрын
आरे खासदारकी का घेतली याचा उत्तर कोण देऊ शकत नाही. का होऊ कोनीही खासदार
@panditghuge3034 жыл бұрын
प्रवक्ता आहे म्हणून सांगन काँग्रेस चा पत्रकार आहे म्हणून कश्याला सांगतो.
@siddharhmhaske58675 жыл бұрын
कुमार केतकर सर धन्यवाद आपन खुप छान मत माडल्या बंदल
@lawstudent73584 жыл бұрын
2020 कोरोना lockdown मध्ये हा माझा कट्टा बघत आहे हसून हसून बेजार आहे 😂😂🤣🤣👏👏 केतकर सर modi got 303 seats 🔥❤️
@nishih2925 жыл бұрын
Super Ketkar sir👌
@sahilthecoast35524 жыл бұрын
नक्की विरोध आहे कशाला मग? आणि विरोध जर नसेल तर मग एवढ पोट तिडकीने का बोलत आहे केतकर सर. अजून मुलखात विस्तृत व्हायला हवी होती असं व्यक्तिगत मला वाटतं 🙏😊
@nileshkunjir2666 Жыл бұрын
30:41 Boomrang झाले खांडेकर सरांवर... केतकर साहेब🔥🔥🔥
Very intelligent question pose to very intelligent journalist, answered each question with utmost sincerity,liked it, best wishes, God bless.
@omdattapawar11555 жыл бұрын
I have seen 1st reporter who have openly said that he have some ideology; which is expected. unless reporter dont have ideology how would they communicate whatis right or wrong to the end user.
@yogeshwarpatil67252 ай бұрын
Good thoughts ketkar saheb
@vasanttembye85385 жыл бұрын
दुसरा महायुध्द नंतर चे देश नि आपण याची तुलना कशी कराल
@dr.bhimraobandgar20692 жыл бұрын
excellent
@vishalraut28284 жыл бұрын
52:03 good question
@CuriousRang6 жыл бұрын
Great journalist...
@samadhansakhare41304 жыл бұрын
काँग्रेसची स्थापन इंग्रजानी केली का कारण 1957 सारखा विध्रोह होउ नये मग तु तर इंग्रजच
@daulatraopawar62834 жыл бұрын
खूपच छान,
@siddhidhuri31075 жыл бұрын
Kumar ketkar is straight forward journalist
@prashantwankhede68226 жыл бұрын
Kiti prem karave ketkaranvar...😘😘😘😘. Nehmi sarva kahi Congress sathi.😍😍😍
@sadanandmore14173 жыл бұрын
अप्रतिम सुंदर. अशी थोडीफार व्यक्ती आहेत हे आपले नशीब. त्यांनी बयान केलेली सर्व भाकीते खरीच आहेत आणि खरी होणार मात्र थोडी वाट पहावी लागेल।
@skk82546 жыл бұрын
Great Man
@ghanashyamjoshi1277Ай бұрын
व्यावहारीक जगात ज्याच्यावर कमी टीका होतै तैथे राहावे हा चतुरपणा आहे
@tejasr13214 жыл бұрын
Hasun hasun jiv gela raav😂😂😂😂
@dr.bhimraobandgar20695 жыл бұрын
खूप चांगली मुलाखत ऐकायला मिळाली. धन्यवाद.
@rohanjadhav776 жыл бұрын
Great personality kumar ketkar
@santoshtandale1235 жыл бұрын
४८ व्या मिनिटाला जेव्हा कुमार केतकर जशोदाबेन यांचा किस्सा सांगत होते तेव्हा anchor ने त्यांना थांबवण्याचा आणि नंतर विषय बदलण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येते, यावरून channels वरचा मोदी आणि शहा यांचा दबाव दिसून येतो.
@parthkulkarni11264 жыл бұрын
हा डल्ला आणि पत्रकार?😂😂😑 लाज नाही वाटत हे लिहायला😏
@vijayathorat42744 жыл бұрын
Utmost respect to you Mr Ketkar. Excellent interview.
@travelodon-thetraveldon62932 жыл бұрын
What for respect?
@prasadpatake46105 жыл бұрын
Abp maza पुन्हा यांची मुलाखात घ्यावी मोदी चा प्रश्न विचारावा तसेच काँग्रेस चे भवितव्य काय यांचाही सविस्तर विचार मांडावयास सांगावे..
@vickytalape48535 жыл бұрын
कुमार सर खरंच तुमच्या मुळे आत्ताच्या पत्रकार आणि मीडिया ल एक चांगलं मार्गदर्शन मिळावं ही इच्छा आहे.
@vasanttembye85385 жыл бұрын
सर्वधर्म समभाव काँग्रेस जाते हाच विनोद आहे सर मुसलमान यांना सवलती जाहीर केली त्याची यादी पहा
@nsbumb6 жыл бұрын
'Khaaj-dar' not Khasdar !
@kirandaphal58085 жыл бұрын
अगदी बरोबर बोलता सर तुम्ही...👍👍👍👌👌👌
@radianthrservices2421 Жыл бұрын
M....d bhadva nalayak cingressi kutra aahe
@avinashjoshi842211 ай бұрын
मी लुगडी रजक कसा झालो..
@prabhakarkatkar57274 жыл бұрын
गांधीपरीवार का गुलाम
@deshpande195 жыл бұрын
कुठल्या काळातील काँग्रेस बाबत बोलत आहेत, टिळक, गांधी, नेहरू च्या काळातील काँग्रेस कधीच संपली. सोईस्करपणे आणि सर्रास समर्थन करत आहेत स्वतःच्या राज्यसभा निवडीचे, असो ...
@vishwanathdhavane34876 жыл бұрын
Great man
@shivkumarpatil6066 жыл бұрын
Your great sir...
@dr.bhimraobandgar20695 жыл бұрын
"All the presidents men " cinema
@tejraobarote51475 жыл бұрын
Great Sir.
@vaibhavvirkar99446 жыл бұрын
Nce one interview .. great person... all d best ketkar sir
@imrankhan-19596 жыл бұрын
Truth is truth. Nobody can hide one's personal life from Public or media. Thank you Kumar Sir
@jagdishdonde55326 жыл бұрын
Great kumar ketkar..
@16989pravin6 жыл бұрын
केतकरांना परभणी आठवते का? आपले विचार मोदी विरूध्द आहेत. विद्वत्ता खूप पण उपयोगीतेत शून्य.
@siddhidhuri38484 жыл бұрын
My favourite editor Kumar ketkar . I was follower in young days of loksatta. But I never know editor was congress follower as paper so mutual.
@dr.bhimraobandgar20695 жыл бұрын
" पोस्ट " हा सिनेमा.
@gadgoli7777 Жыл бұрын
राहूल गांधी आणि नेहरू वादी किती मोठा विनोद
@DJ-rm6yc2 жыл бұрын
😀😂😂😂😀😀 Y Z 😀😂😀😀Ketkar 😀
@patwardhansuhas6 жыл бұрын
अरे हा भीक मागत होता खासदारकी ची। या मूर्खाच्या आधीच्या मुलाखती पहा।
@sunilkamblemetro4 жыл бұрын
bhaai torsekar ne barobar ghaan kaadhali hyaachi🤣🤣
@sunitakulkarni3166 Жыл бұрын
Ha Ha Thanks Bhau how funny to watch the video prediction about 2019 election India has developed such a lot in Infrastuctre facing the pandamic What is the state of Pakistan, Shrilanka and others today . World like to know his prediction for 2024 Will make some amusement in 2026.
@DJloveBHARAT11 ай бұрын
Ata mala sanga ha chattu patrkar kiti future baghu shakla?
@sachinshinde61366 жыл бұрын
Abp maza ne Rahul aware la kattayavar bolavave....
@satishshinde26386 жыл бұрын
*केतकर सर,* आपली राज्यसभेतील निवडीबाबत अभिनंदन ! हे लिखाण लिहीण्याचे प्रयोजन काय? तर एखादी व्यक्ती लायक आहे की न लायक याचे ईतरांच्या पुर्वी केलेल्या आधारहीन व्यक्त मतांवर अधारीत प्रश्न विचारले जाऊ नये.कारण त्या लोकांनी सांगितलेले कुमार केतकर प्रत्यक्षात व्यक्ती म्हणून वेगळी असु शकत नाही का?अज्ञात व ज्ञात व्यक्ती ना कसे रंगवले जातात अशी दोन ऊदाहरण पुरेशी आहेत . *ऊदारर्णार्थ-* पाचशे सहाशे वर्षा पुर्वी एखादी व्यक्ती कशी दिसत असेल याचा पेहराव, स्वभाव त्या वेळेच्या परीस्थितीचा कोणताही पुरावा नसतांना व हे ज्ञात नसलेल्या व्यक्ती चे चित्र किंवा चरीत्र रंगवणारऱ्या चित्रकार ,पत्रकार, चरीत्रकार किंवा कथाकार ,नाटकार, मुर्तीकार हि मंडळी काल्पनिक ऐकिव माहितीच्या आधारावर (त्यांच्या त्या त्या वेळेच्या आर्थीक गरजेनुसार रंगवीत असतात) किंवा चांगल्या आर्थिक लाभाच्या अपेक्षेने नाटककार, प्रकाशनकारांनी रंगवून घेतल्या आहेत आणि समजा त्यातील काही थोडासाच काही अंश खरा असला तरी बाकीचा सर्वच भाग काल्पनिक पद्धतीने ओढूनताणून अपेक्षीत प्रतिमेला हवा तसा रंग देऊन अपेक्षित साच्यात तंतोतंत बसवून रंगवलेलाअसतो मग तो चित्र रूपात किंवा गोष्टी च्या रूपात तयार करून सामान्यांवर खरा असल्या सारखा लादला जातो!( पण त्याला एखादे चरीत्र किंवा चित्र वर्षानुवर्षे संशोधन करून लिहीणारे लेखक व चित्रकार अपवाद असतात.)हे सर्व माहिती नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत! *पण सर्वांना ज्ञात असलेल्यां *महात्मा* *गांधीजींचे* *काय?* ह्याच शतकातील जागतिक मान्यता प्राप्त व्यक्ती *महात्मा गांधींच्या* बाबतीत काय घडलय हे अत्यंत वैचारिक पातळीवर जाऊन विचार करण्याचं गरजेचं आहे.मग ते दक्षिण आफ्रिकेतील निस्वार्थीपणे वर्णद्वेशाच्या विरोधात केलेलं अंदोलनं असो! अथवा देशाला ईंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी केलेली अहिंसात्मक अदोलनं असो! कारण गांधीचे राष्ट्रप्रेम हे दुमत नसतांनाही काही लोकांनी कायमच त्यांची छबी अपराधी आणी चरीत्रहिन प्रतिमा असल्याबाबत जनसामान्यांत सतत ठसविण्याचा आणी रंगवण्याचा प्रयत्न केलेलाआहे आणि आजही ते केले जात आहेत.असे चरीत्र हनन करणारे काळाच्या महाप्रलयात नष्ट होतील पण खऱ्या गोष्टी पृथ्वीच्या अस्तित्वापर्यंत सुर्याप्रमाणे तळपतच रहातील.महात्मा गांधी च्या विचार धारेनुसार जगातील कोणत्या ना कोणत्या कान्या कोपऱ्यात अहिंसात्मक अंदोलनं आजही चालूचअसतात.आणी ती अंदोलनं यशस्वी होण्यामागे महात्मा गांधी हे एकच नाव आणी त्यांची विचारधाराच आहे! सत्याचे प्रयोग लिहीणारे महात्मा गांधी हे खऱ्या अर्थानं *समाजहित* शास्त्राचे संशोधक शास्त्रज्ञच होते!आणी त्यांच्या ह्या यशस्वी संशोधनात्मक अहिंसात्मक प्रयोगातून देशाला निशस्त्र स्वातंत्र्ययोद्धांच्या सहभागातून मिळवून दिलेच आहे.कुठे अहिंसेने अंदोलनं करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी! आणी कुठे त्याच गांधींच्या पुतळ्यांच्या पायाजवळ ऊभे रहाण्याची लायकी नसलेले लोक त्याच पायावर मेंदू नसलेले डोके ठेवून लाठ्याकाठ्या,तलवारी, बंदुकीच्या जोरावर हिंसक अंदोलनाचे राजकारण करणारे श्वापदे कोठे! *इंदिरा गांधी* एका कणखर स्त्रीने स्वतःच्या एकटीच्या हिमतीवर पंजाब मधील आंतकवाद मुळासकट उखडवून टाकण्याचे भारतातीलच काय पण जगातीलसुद्धा एकमेव दुर्मीळ ऊदाहरण आहे! इंदिराजींच्या नावे ह्या घटना इतिहासाने सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवलेले आहे!अत्यंत धाडसाने निर्णय घेणारी महिलां म्हणून जगाच्या इतिहासातील इंदिराजींचे अव्वल स्थान कोणीही आणी कितीही दिशाभूल करणारे खोटे पोवाडे गाउन बदलवू शकणार नाही!पाकिस्तान स्पाॅन्सर पंजाब मधील आंतकवाद मुळापासून उखडून टाकला! *बुद्ध हसला* हा अणू कार्यक्रम राबवला!(देशासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करणाऱ्या रणरागिणीचे कार्य अबाधित आहे)तसेच बांगलादेश निर्मितीचे श्रेयसुद्धा कोणीही घेण्याचा प्रयत्न केल्यास जागतिक ईतिहास कधीही अशा लोकांना माफ करणार नाही! आपल्या सारख्या विचारवंत पत्रकाराराचे लोकसभेत जाणे म्हणजे तमाम पत्रकारीतेच्या स्वायत्तते बाबतीत सद्यस्थितीत लादल्या जाणा-या दबावात्मक अन्यायाला वाचा फोडल्या शिवाय रहाणार नाही! मग तो तूमच्या विररोधात गरळ आकणारी पत्रकारीता करणाऱ्या पत्रकार असला तरी!तसेच लोकसभेत जनसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहून येत्या निवडनुकिला सामोरं जावे हीच ईच्छा! ही मुलाखत घडवून आणल्या बद्दल *राजीव खांडेकरांना* *धन्यवाद!*
@guruk.82665 жыл бұрын
सर्वप्रथम आपणास नम्रपणे संगतो कि त्याची निवड राज्यसभेवर झालेय.लोकसभेत नाही
@satishshinde26385 жыл бұрын
@@guruk.8266 आपण सुचवलेल्या दुरूस्ती बद्दल धन्यवाद!
@blackstargamingjp8196 жыл бұрын
Yacha purna episode eaikliyawar ek gosta lakshiat Ali, ani ketkar sudha bolele ki news wale mag te print media aso ki electronic media aso, jyana apan 4th pillar mahanto te saral- saral rajkiya pakshancha agenda rabavtat ani samarthan kartat tar yanna 4th pillar kasa mahanaicha ,
@theswtproductions52785 жыл бұрын
जय काँग्रेस जय हो जय हो जय हो
@AmolPatil-re4xh5 жыл бұрын
अचूक आणि सत्य उत्तर !
@DJloveBHARAT11 ай бұрын
Are baba kiti khari future sangitale
@dr.bhimraobandgar20695 жыл бұрын
Nice interview
@DeshpremiP3 ай бұрын
त्यावेळी मोदी घाबरलेत निवडणूका घेणार नाहीत, असे बोलले होते. 2019 च्या निवडणूका झाल्या, आता तर 2024 च्या निवडणूका सुरू आहेत. स्वतःला राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी किती लांगुलचालन?
@leftarmorthodox6 жыл бұрын
What about fiscal corruption Kumar ketkar ji? Is he blind?
@abhaysardesai77153 жыл бұрын
थ
@giteshsakpal59655 жыл бұрын
कुमार पत्रकारिता नीट कर इटालियन गुलामगिरी नको
@prafullbhusare89715 жыл бұрын
प्रसन्ना खूपच कमी बोललात
@milindponkshe3 жыл бұрын
Third class presentation of third class guest
@nishih2925 жыл бұрын
Super ketkar 👌
@sanjaysakhalkar1226 жыл бұрын
इंदिरा ह्या राजनारायण विरोधात भ्रष्टवादी मार्ग ने निवडून आलेल्या, जास्त माहिती करता making of Indian Constitution' हे HR KHANNA यांचे पुस्तक वाचा. हा थापा किती मारतोय ते कळत.
@kiranmishra24045 жыл бұрын
Modi ji kid jai ho.He has made our collar tight.in the world.He has done alot of improve mental.He should be definitely given another 2terms.Then our country will become some kid chidia.He is very hardworking.n understands the plight of poor people.He himself had faced poverty.He is good at heart.n talks no nonsense like.K.Ketkar....
@kiranmishra24045 жыл бұрын
He will make our country sone,,,ki,,,chidiya...one day..People likeKetkar are jealous of him.and speaking lies.
@chandrakantchavan27685 жыл бұрын
आरसा दाखावणारे थोडे तरी असावेत.आरती ओवळणारे बरेच आहेत