माझे माहेर पंढरी- शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन Majhe Maher Pandhri Shankar Mahadevan, Zhakir Hussen

  Рет қаралды 1,798,531

अमोगसिद्ध चेंडके Amogh

अमोगसिद्ध चेंडके Amogh

Күн бұрын

Пікірлер: 790
@mayuri05277
@mayuri05277 10 ай бұрын
पंडीत भीमसेन जोशी. सुंदर गाणे गायले. त्याला. काही हात लावला नाही. सुंदर शंकर महादेवन. गायले. हल्ली असे लाईव्ह कार्यक्रम होत नाही. कळत नाही कुठे होणार. ही जुगलबंदी. महादेवन जी गाणे. सुंदर. जय हरी विठ्ठल. 🙏🚩
@meenashete9262
@meenashete9262 6 ай бұрын
❤❤❤❤
@pradeepdeshmukh1331
@pradeepdeshmukh1331 6 ай бұрын
पंडित भीमसेन जोशी एकमेव द्वितीय.. पंडित जिंची लय शंकर जिना पकडता आली नाही.. तरीपण 👍👍
@s.cgamers8931
@s.cgamers8931 5 ай бұрын
10:04
@nimmidas3659
@nimmidas3659 Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि......❤
@gopalvyas5474
@gopalvyas5474 Ай бұрын
स्व झाकीर हुसैन जी यांचे काल निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती शांती शांती.
@samadhanthakur847
@samadhanthakur847 Жыл бұрын
खुपचं अप्रतिम जुगलबंदी रंगली सुरेल मैफल रंगली राम कृष्ण हरी माऊली 🚩👏
@srushtikokate8832
@srushtikokate8832 11 ай бұрын
खूप छान वाटले झाकीर हुसेन sir आणि शंकर महादेवन ह्यांना एकत्र मराठी भक्ती गीत सादर करताना पाहून 🥰 🙏भीमसेन जोशी ह्यांच्या आवाजात भक्ती आहे तर शंकर महादेवन ह्यांच्या आवाजात एखाद्याला तल्लीन करण्याची शक्ती आहे 😊🙏खूप छान
@khemrajdhonge446
@khemrajdhonge446 Жыл бұрын
खूप छान दोन्ही दिग्गजांना माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🌹
@SunilSathe-z3m
@SunilSathe-z3m 7 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@nalinipatil3260
@nalinipatil3260 6 ай бұрын
कारे बाबा तुझ्या पोटात दुखायला लागले?
@MaltiBhobe
@MaltiBhobe 6 ай бұрын
**❤Kupacha Chan****Dhnyavad**,❤🎉❤
@bhausahebpatil3076
@bhausahebpatil3076 4 ай бұрын
कलाकार एवढ्या उच्च कोटीचे आहेत, कि आपण काय काॅमेंट करायचे वा उस्ताद वा आणि सॅल्यूट 🚩🚩🚩
@VijayChavan-ds6cy
@VijayChavan-ds6cy Жыл бұрын
माझ्या मायभूमी आणि कर्मभूमी ची महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा अद्भुत आहे व गायन, वादन,कला आम्हाला लाभलेली अविस्मरणीय देणगी आहे. या आदरणीय संतश्रेष्ठ महापुरुषांना माझ साष्टांग दंडवत नमस्कार. 🚩🚩🙏🙏🚩🚩🌹🌹
@rafiqtadvi2857
@rafiqtadvi2857 Жыл бұрын
@parshuramrajguru3573
@parshuramrajguru3573 10 ай бұрын
@gajanankukudkar4715
@gajanankukudkar4715 6 ай бұрын
अप्रतीम जुगल बंधी 🎉🎉
@sambhajighatge6119
@sambhajighatge6119 2 ай бұрын
Apratim gayn and vadan🙏👍🌹 sashtang dandwat
@dharmaBudhvant-t9p
@dharmaBudhvant-t9p 2 ай бұрын
अति सुंदर आहे व अप्रतिम गायण आहे 😂❤
@pranalikanade2596
@pranalikanade2596 10 ай бұрын
या आदरणीय संतश्रेष्ठ महापुरुषांना माझ साष्टांग दंडवत नमस्कार.
@madhukarsuryawanshi7671
@madhukarsuryawanshi7671 Ай бұрын
विशेष असे की देवाच्या भजनात हिन्दू मुस्लिम भेद नाही, किती तन्मयतेने गात आहेत. धन्य असे कलाकार 🌹🙏
@anuradhanavalkar2680
@anuradhanavalkar2680 10 ай бұрын
राम कृष्ण हरी उत्तम गायन व तबला वादन 🙏🙏
@hemantvaitee2990
@hemantvaitee2990 Жыл бұрын
खूपच छान गायले. मजा आली. दोघेही गुणी कलाकार. झाकीर हुसेन व शंकर महादेवन यांना तोड नाही. ह्या भक्ती गीताने कान तृपत झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र.
@shyampendhari
@shyampendhari Ай бұрын
स्व. झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉❤
@anilgaikwad3989
@anilgaikwad3989 10 ай бұрын
ही खरीखुरी आपली संस्कृती आहे.बघा एक उत्तम गायक आणि संगीतकार,तर दुसरे अतिशय नावाजलेले तबलावादक हे चित्र कायम राहो हीच विठ्ठला चरणी याचना
@Iamdon69
@Iamdon69 6 ай бұрын
❤❤❤❤❤
@BhikulalSaraf
@BhikulalSaraf 6 ай бұрын
Very good man ramle
@chintamanrao3703
@chintamanrao3703 5 ай бұрын
Apratim gayak vadak
@pranavmane71
@pranavmane71 4 ай бұрын
Apli sanskruti is great nad khula
@mukhtarsidhu6622
@mukhtarsidhu6622 28 күн бұрын
Puttu, did I send Shankar Madhevan's jugalbandi with a lady? Thakur tum sarnayi Aaya . Madhavan is one of the best vocalists of India. I think ustad zakir Hussain the greatest tabla player ever died a few days back.
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 3 ай бұрын
झाकिर तबलावादक शंकर महादेवन हिआहै खरी संतांची भूमी आणि आमच्या भारतीय ऐक तेच प्रतिक खुप खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला वतुमचया परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना
@bbatram3603
@bbatram3603 3 ай бұрын
Veri nice
@vishnupatil627
@vishnupatil627 11 күн бұрын
The great singer Shankar Mahadevan,अमराठी असूनही इतकं सुंदर गातात
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 Ай бұрын
स्व महान तबला वादक झाकिर हुसेन अमर रहे
@ArunYardi
@ArunYardi Жыл бұрын
झाकीर भाई सर्वोत्तम तबला वादक आहेतच पण अनंत हा तेवढाच ग्रेट इंडियन शस्त्रिय गायक आहे.x
@amazingworld7832
@amazingworld7832 5 ай бұрын
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻सतशः प्रणाम...... हिमालयाच्या उंचीची कला आहे......मन प्रसन्न झाले दिग्गजां साठी शब्द नाहीत.... 😔😔😔😔
@atulsakhare1755
@atulsakhare1755 Ай бұрын
एक मस्त आठवण.......... दोन महान कलाकार एकत्र पाहण्याची पर्वणी....त्यातले एक आता आपल्यात नाहीत....भावपूर्ण आदरांजली.....
@bhavnagholap1307
@bhavnagholap1307 Жыл бұрын
व्वा...... 🎉🎉अप्रतिम.... खरोखर पांडुरंग अवतरले चं, साक्षात्कार होतोय या दिग्गजांना माझा कोटी कोटी प्रणाम ॥ परत परत ऐकत राहावंसं वाटते. विठ्ठलामायबापाचीच करणी....
@sudhirkuber2041
@sudhirkuber2041 Ай бұрын
खुपच छान ❤❤❤
@pradeeptambakhe4582
@pradeeptambakhe4582 4 ай бұрын
या पेक्षा काहीच नाहीं!! अप्रतिम!!
@amolmotarwar27
@amolmotarwar27 10 ай бұрын
खूप खूप सुंदर राम कृष्ण हरी पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल......
@SayaliPimple-m7c
@SayaliPimple-m7c 10 ай бұрын
Great.. शब्द अपुरे 👍🏻🌹🙏🏻🙏🏻तेंथे कर माझी जुळती 🙏🏻🙏🏻महाराष्ट्र भूमीत जन्म भाग्यवान.. कर्ण तृप्ती 🙏🏻🙏🏻🙏🏻
@maheshtandel7293
@maheshtandel7293 Жыл бұрын
अप्रतिम 🙏💐🚩 जुगलबंदी तर एक नंबर , दोघे जण तर लिजेंड आहेत 🙏✌️💐🚩
@caavinashmujumdar5965
@caavinashmujumdar5965 Ай бұрын
झाकिर हुसेन तबल्यावर आणि गायक महादेवन म्हणजे दुधमे शक्कर, अती उत्तम, तृप्त झालो.🙏
@satyasheelgaikwad875
@satyasheelgaikwad875 Ай бұрын
BHIMSENJI THRU Mahadevan sir and the great swargiy Zakirjee
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 Ай бұрын
शंकर महादेवन यांच्या आवाजाला माझा मानाचा मुजरा
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 Жыл бұрын
सुंदर सुंदर सुंदर अतिशय सुंदर जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी🇮🇳🚩
@TanujaGodbole-f8n
@TanujaGodbole-f8n Ай бұрын
एवढं दीगज गायक आहे आपण काय आहेस करावे कळतच नाही इतके गेट लोक आहेत शब्दच सापडत नाही खुप छान
@BabasahebPawar-kn3bc
@BabasahebPawar-kn3bc 22 күн бұрын
So melodious, hat's off.
@newmoralstory
@newmoralstory 5 ай бұрын
2:41 हुसेन साहेब ऑन फायर
@NaryanPatil-v9i
@NaryanPatil-v9i Жыл бұрын
असे गायन ऐकताना सर्व विसरून गेलो माझे मी
@krishnamukkawar1873
@krishnamukkawar1873 29 күн бұрын
Bhimsen joshi हे bhisen जोशी आहेत 🎉
@shivdaskhandagale2016
@shivdaskhandagale2016 Ай бұрын
पंडित झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@amolgosavi6427
@amolgosavi6427 Ай бұрын
अद्भुत हॅलो जॉब नाही एक नंबर शंकर टॉप सर्वात टॉप ला आहे
@ravimakhana-jd9ce
@ravimakhana-jd9ce Жыл бұрын
हि दैवी देणगी आपल्याला देऊन देवाने आम्हाला धन्य केले आहे ❤
@pramodkawale4968
@pramodkawale4968 Жыл бұрын
तबला वादक आणि शंकर महादेवन यांची जुगलबंदी फारच सुंदर
@SanjuPatil-n8c
@SanjuPatil-n8c Жыл бұрын
दूखांत सात देणारे गायण झाले हे आपले कोटी कोटी आभारी आहे मीतरी सर🙏🙏
@MahadevGurav-ey4sr
@MahadevGurav-ey4sr 16 сағат бұрын
झाकीर हुसेन आणि हि जोडी the great
@kacharumarade4470
@kacharumarade4470 Ай бұрын
शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन यांच्या अप्रतिम गायन व वादन खुप छान,,,, झाकिर हुसेन यांचीही आठवण
@namdevrao3132
@namdevrao3132 6 ай бұрын
👌अप्रतिम गायन, गायक आणि वादक यांना खूप खूप धन्यवाद 🙏रामकृष्णहरी
@KaminiBhujbal-ek4dy
@KaminiBhujbal-ek4dy 26 күн бұрын
हुसेन दादाला भावपुर्ण श्रद्धांजली
@ganeshs.kalambe7150
@ganeshs.kalambe7150 Ай бұрын
न भूतो न भविष्यती तबला व गायन अवर्णनीय❤
@geetastimeandspace9410
@geetastimeandspace9410 3 ай бұрын
धन्य आमची भारतभूमी येथे ही सुंदर रत्ने जन्माला आली .अंतर्मन भारावून गेले.एकनाथांचे हे सुंदर भजन पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटते.❤🌹🙏🏻👌🏻😊🌹🙏🏻
@Max-beagle-24
@Max-beagle-24 Жыл бұрын
सूर आणि ताल ची परिपूर्ण जुगलबंदी👏🙏♥️
@amolmohad6668
@amolmohad6668 Ай бұрын
झाकिर जो को भावपूर्ण श्रधान्जली🙏
@shreekute3830
@shreekute3830 6 ай бұрын
भाग्य आहे आमचं आम्ही महाराष्ट्रात जन्मलो.
@narendraraut1620
@narendraraut1620 5 ай бұрын
अतिसुंदर गायक आणि वादक ह्यना धन्यवाद देतो श्री स्वामी समर्थ 🙏
@VSG894
@VSG894 Жыл бұрын
शंकर महादेवन बहूत ही सही गाणा गाया है ,आप एक हिन्दि भाषीक गायक होते हुये भी बहुत ही आखरीतक सुर तुटा नही एक मराठी भाषीक गायक कि तरह गाया मै आपका रिस्पेक्ट करता हु
@malamearun9362
@malamearun9362 9 ай бұрын
He was born in Mumbai , Maharastra thats why
@YG-jk4jz
@YG-jk4jz 9 ай бұрын
He is marathi
@akashshrinath0
@akashshrinath0 9 ай бұрын
मराठी आहे
@arunpuri2456
@arunpuri2456 7 ай бұрын
8iiz i,swgg,​@@malamearun9362
@shashikantkalmenghe
@shashikantkalmenghe 7 ай бұрын
वो मराठी गायक ही है, वो हिन्दी में भी गाना गेट है , mothertongue मराठी है
@narayankamble4851
@narayankamble4851 6 ай бұрын
खूप खूप सुंदर दोन्ही दिग्गजांना माझा साष्टांग नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sp6245
@sp6245 Жыл бұрын
Wa, wa, Zakir ji,,,,, आणि Shankar महादेवन जी , जोडी
@rammaanantkarnamrao
@rammaanantkarnamrao Ай бұрын
मुझे यह गाना बहुत पंसद है , पर सामने बालासाहेब हिंन्दु विरोधी उद्वव को देखकर मन दुखी हो गया
@paresssh
@paresssh 28 күн бұрын
Tumhare BJP ko hindutva hamne sikhaya hai......andbhakt chup re
@shuklaroadlines3899
@shuklaroadlines3899 18 күн бұрын
Perfect,lekin saja mil gya ish drohi ko
@dileepkhanwalkar907
@dileepkhanwalkar907 Ай бұрын
हे ऐकल्या शिवाय जगूच शकत नाहीत........😊
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 Ай бұрын
झाकीर हुसेन एक नंबर तबला पण बोलतोय 😢😢😢😢💐🌹💐💐💐💐💐💐💐
@anilmohite5281
@anilmohite5281 2 ай бұрын
सुंदर लेख आवडला आहे खरचं यार सुंदर खुबसुरत आहे पहायला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अत्यंत गरजेचे आहे सुंदर यश संपादन केले आहे अभिमान वाटेल असे खणखणीत आवाजात रचना बोध कथा रेखाटली आहे पात्राला शोभेल असे देखणे स्वप्न देखिले आहे प्रेषक मधाल रुपात गुग आहेत मादक अदा मादक माधुर्य दर्शन घेतले आहे सोहळ्यात सहभागी होत आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे अभिमान आहे सुंदर प्रसुती सुन्दर जगण्यासाठी आवश्यक आहे असे मत व्यक्त केले आहे राहवलं नाही म्हणुन पुढील भागाची वाट पाहत आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पहात आहे
@subhashpatil826
@subhashpatil826 Ай бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻
@madanagiwale6450
@madanagiwale6450 3 ай бұрын
दिव्यत्वाची जिथे प्रचिती, नकळत माझे कर जुळती. लाजवाब
@subarayannithianandam1349
@subarayannithianandam1349 11 ай бұрын
This heavenly combination melts, not hearts and eyes, but iron. The communication between the mouth of sankar and fingers of Hussain is heavenly. I find no words to describe. Dr. Nithianandam PhD, Chennai. ❤.😅
@TVivekanandaPai
@TVivekanandaPai Ай бұрын
Heart fealt condalences to tthe familyy members,admirers of the great Tabla mastro Ustaad Zakir Hussain on his sad demise. May his soul RIP. To commemurate his outstanding Contrabution in the music field he should posthumously be given Bharath Rathna. award. He will be remembered in the music field for ever.
@vijaybhajbhuje8376
@vijaybhajbhuje8376 Ай бұрын
उस्ताद जाकीर हुसेन सर यांना भाव पूर्ण श्रद्धांजली
@shankarmhaske1033
@shankarmhaske1033 10 ай бұрын
ऐकून मजा आली . वाद्य गायक मनमोहक. ता. भोर जिल्हा पुणे
@muneshwarshahare3422
@muneshwarshahare3422 3 ай бұрын
काय मधुर वाद्य,वाणी वाटतो ना, मन तल्लीन होऊन जातो
@shantkumarmore6526
@shantkumarmore6526 Жыл бұрын
अप्रतिम... लाजवाब... विठ्ठल नामाच्या जयघोषाने गानलुबध 🙏🙏🙏
@ravipawar9892
@ravipawar9892 6 ай бұрын
नावाजलेले गायक वादक आणि सुसंस्कृत प्रेक्षक आणि सोबत ठाकरे परिवार खूप छान
@kisanlaljaiswal8724
@kisanlaljaiswal8724 Ай бұрын
खुप छान👏✊👍
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Ай бұрын
🌹👌🙏शंकरमहादेवनजी क्या बात!भावपूर्ण!अस्सल मराठीत!अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🌹🕉️
@KaminiBhujbal-ek4dy
@KaminiBhujbal-ek4dy 26 күн бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल❤❤
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 6 ай бұрын
महाराष्ट्र राज्य संत महापुरुषांच्या चरणानिं पावन झाली आहे .असा सांस्कृतिक ठेवा आपल्याला मिळाला आहे .आपले भाग्य मानले पाहिजे . आपण अशा भुमीत जन्म घेतला . हा आदर्श प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती ने जोपासली पाहिजे . आपल्या मुलाबाळांना ह्या भजन कीर्तन ची माहिती सांगितली पाहिजे .तरच पुढच्या पिढी ही परंपरा सुरू ठेवतील . जय राम कृष्ण हरी माऊली . जय हरी विठ्ठल माऊली .
@sunilshinde6803
@sunilshinde6803 3 ай бұрын
खरंच खरंच अप्रतिम दोघांना साष्टांग दंडवत
@ashokmataghare272
@ashokmataghare272 Ай бұрын
😢 bhavpurn Shraddhajali to Zakir Hussain 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gajanansirsat3915
@gajanansirsat3915 6 ай бұрын
आज सकाळी सकाळी हे गाणे बघतोय...थोडे डोळे बंद करून ही ऐकतो...वा... काय आनंद मिळतो ..शब्दात न सांगण्याएवढा... सकाळची मेजवानीच जणू... थँक्स झाकीर भाई आणि शंकर महादेवन.... We marathi people love you both ❤❤❤❤❤❤
@umakantsamant4067
@umakantsamant4067 10 ай бұрын
केवळ अप्रतिम तबला गायन जुगल बंदी❤❤❤
@shreenivastupsakri3048
@shreenivastupsakri3048 10 ай бұрын
Bakati git
@ramchandrakumbhar6607
@ramchandrakumbhar6607 7 ай бұрын
गायक आणि तबला दोघेही एकच नंबर.झाकीर यांचा 35 वर्षांपूर्वी तबला ऐकला आणि इतका भारावून गेलो की तबला शिकण्यासाठी क्लास लावला होता.
@Ajay-Gavali
@Ajay-Gavali Ай бұрын
🥺 काय talent आहे 👏🏻🙇🏻‍♂️
@nanamali6467
@nanamali6467 6 ай бұрын
झाकीर हुसेन जी ची ही सूदधा भक्ती आहे तबला चया माध्यमातून
@rameshpatil7668
@rameshpatil7668 4 ай бұрын
फारचं सुंदर, सुश्राव्य, सुमधुर सतत ऐकत राहावे अशी मधुर वाणी.
@prashantkamble7668
@prashantkamble7668 6 ай бұрын
आहा हा हा हा काय सुंदर जुगलबंदी आहे, यानी तर मंत्रमुग्ध केलं❤🎉
@surajmohite1702
@surajmohite1702 15 күн бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती
@manishapatil3869
@manishapatil3869 2 ай бұрын
One and only फक्त भीमसेन जोशी no any other 🙏
@laxmisale8914
@laxmisale8914 Жыл бұрын
Man bharun pavle...trupti hote manachi... Tablaa hi ati sundar..doghanhi pranam ❤❤❤❤❤
@manishagavangirikar7704
@manishagavangirikar7704 Ай бұрын
झाकीर हुसेन जी यांना भावपुर्ण श्रद्धांजली.वादन गायन अप्रतिम
@ashokjadhav8605
@ashokjadhav8605 6 ай бұрын
वॉ अती सुंदर प्रस्तुती आहे 🌹🌹🌹🌹जय हरी विठ्ठल माऊली 🌹🙏
@vilassawant6422
@vilassawant6422 7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद तुमचा आवाज आणि शास्त्रीय संगीत तबला विषारद तुमची जुगलबंदी. बघुन माझ भान हरपव
@sanjib999
@sanjib999 2 ай бұрын
What a superb song beyond my imagination 🙏🙏🙏
@sanjayparkhe6989
@sanjayparkhe6989 10 ай бұрын
लाजवाब भीमसेन सरांची आठवण आली.
@vinayakwagle5225
@vinayakwagle5225 2 ай бұрын
फारच सुंदर. कान तृप्त झाले. 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 3 ай бұрын
तबला गान बोलतो आहे असे वाटते. किती सुंदर अप्रतिम
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली झाकीर सर 💐💐😢
@pradipkatekar8258
@pradipkatekar8258 11 ай бұрын
स्वर्गीय गायकी। अभिनन्दन।
@dipaktijare5423
@dipaktijare5423 10 ай бұрын
Aikatch rahawe ase wat te......khup sundar
@KaminiBhujbal-ek4dy
@KaminiBhujbal-ek4dy 26 күн бұрын
आणि मा धवन भावाला शुभ शुभ गोड आशीर्वाद
@bharatlonare6726
@bharatlonare6726 10 ай бұрын
मनाला आनंद ,अनुभूती देणारे संगीत.
@taibapatel7158
@taibapatel7158 2 ай бұрын
Apratim. Speechless
@janardangodambe4412
@janardangodambe4412 Жыл бұрын
फारच सुंदर कार्यक्रम आहे असेच कायम होत रहावे धन्य वाद राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@avitnaik7164
@avitnaik7164 Жыл бұрын
It's proved that the MUSIC has no religion and GOD is one. 🙏
@rahulbobade6781
@rahulbobade6781 6 ай бұрын
That's the India.
@SharanappaMulage-y7p
@SharanappaMulage-y7p Жыл бұрын
खूप छान अप्रतिम .राम कृष्ण हरी विठठल
@anaghapatake7428
@anaghapatake7428 2 ай бұрын
अप्रतिम गायन आणि वादन...🎉🎉 ऐकून धन्य वाटले...!🌹🌹🌹
@vinodchaudhari8014
@vinodchaudhari8014 7 ай бұрын
अप्रतिम !! सर्वोच्च !! सर्व श्रेष्ठ !! अतिंद्रीय !! आनंद, आनंद... आनंद! 🙏
@VishalDeshmukh-p9f
@VishalDeshmukh-p9f 3 ай бұрын
Waah ustad shankar ji and jaakir ji kya baat kya baat soul touching abhang 🙏🙏❤️ Ram Krishna Hari ❤🙏🙏❤️ pandharinath maharaj ki jai ❤🙏 varkari samaj ki jai ek maratha lakh maratha ❤🙏🙏❤️ Ram Krishna Hari ❤🙏🙏
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Shankar Mahadevan, Zakir Hussain and John McLaughlin
12:15
Partha Mandal
Рет қаралды 1,5 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН