नवीन चॅनल फुल्ल २ कल्लाकारची सुरुवात फुल २ कलाकार मेम्बर फॉर्म: goo.gl/forms/5Y7jcENOUB6P9Iim1
Пікірлер: 814
@yogeshkale11295 жыл бұрын
मला तुमचे किर्तन खुप आवडतात ह.भ.प पुरूषोत्तम महाराज जय हारि।।
@ratnaprabhajadhav3444 жыл бұрын
महाराज आम्ही संत कशे होते हे ऐकून आहोत,त्यांना पाहिलं नाही कुणी पण जे,तुम्ही आहात, तुमचा आवाज तुमचं कीर्तन हे जे काही आहे,हे देवाची देणगी तर आहेच,आहे मात्र ही संतांनी या भूतलावर पाठवलेली देणगी आहे ,याला आम्ही शेवट पर्यँत जपणार,👌👌👌💐💐💐
@bhimraopatil24292 жыл бұрын
आवाज खुपच गोड आहे.अभ्यास इतका आहे की आजपर्यंत असे कीर्तन ऐकले नाही .धन्यवाद महाराज .आपली u-tube वरील कीर्तन सतत ऐकतो.खुप आवडतात.
@ppdada1005 жыл бұрын
महाराज...आपल गायन ...आई माझी .. मायेचा सागर... अगदी ह्रदयाला / काळजाला हेलावून टाकत.... जय माता दी....
@pushpawarkad89235 жыл бұрын
Adv Pritesh Jain
@pintumore22625 жыл бұрын
महाराज आपले किर्तन फार चांगले आहे आई विशयी प्रेरणा फार चांगली आहे.👏👏🙏🙏🙏🌹🌷📱📲
@changugaikwad68875 жыл бұрын
तोडत नाही
@vilaskute77773 жыл бұрын
महाराज तुमचे कीर्तन मनाला बिड्नारे आहे मी रोज एकत आहे व मला ते एत्के आव्ड़त आहे । पण मी लग्न केले फक्त माझ्या आई साठी कारन मला तिची सेवा मह्त्वाची होती लग्न नवे माझी एकच विछा आहे माझी आई परत यावी । बैल होन्या पेक्षा मेलेले बरे ना
@kumarpadwal28935 жыл бұрын
चंद्र सुर्य आहे तोपर्यंत पुरुषोत्तम माहाराजा सारखा महाराज होणार नाही only purushottam mahraj
@rajkumarnarsale22054 жыл бұрын
Thanks
@rahulsarjine9885 жыл бұрын
महाराज हे गाणं मला खुप आवडले तुम्ही छान गायलं...... तुमचे मी अभा र मानतो...,👌👌👌
@sunilborse83085 жыл бұрын
महाराज तुमचा आवाज खूप चांगला आहे,पण प्रत्येक कीर्तनात तेच तेच उदारने नको देत जाऊ,बोर होत.....
@santoshhajare85134 жыл бұрын
Rahul sarjine ganesh
@BOLAMARATHI5 жыл бұрын
महाराज आपलं कीर्तन व ते आई साठी गायलेले गायन खरंच महाराज अप्रतिम आहे मी धन्य झालो आपल्या गायनाने
@gajanangayakawad19035 жыл бұрын
आ इस कि
@shitaramkothule89304 жыл бұрын
@@gajanangayakawad1903 ॆ9काका
@krushnarathod70785 жыл бұрын
खरंच आपण फक्त चांगले किर्तन प्रवचन व गायन करता मि खरंच धन्य झालो
@jitendrabhosale53655 жыл бұрын
छान आहे महाराज
@vickybanait56415 жыл бұрын
krushna Rathod का
@nileshbarage56835 жыл бұрын
अप्रतिम महाराज आई साठी कविता खुप सुंदर किर्तन
@balasahebgadekar49515 жыл бұрын
b
@rajukonghe43875 жыл бұрын
महाराज आपला आवाज खूप छान आहे, आपले कीर्तन हे समाज उपयोगी आहे, एक विनंती आहे आपल्यासारख्या कीर्तनकार मंडळींनी माँ जिजाऊ,छत्रपती शिवराय, शंभूराजे, यांचे जीवनातील सत्य घटना आपल्या कीर्तनातून जनतेपर्यंत पोहचव ले पाहिजे आपण आपल्या कुळाचा प्रचार आणि प्रसार करावा हीच नम्र विनंती करतो।। आपलाच विश्वासू राजू कोंघे तोंडगाव ।। ता जिल्हा वाशिम