दादा तुमची सुरुवातच जर एका पत्रकारावर चिडण्यावरून होत असेल तर भविष्यात काय अपेक्षा ठेवायची 🚩🚩🚩
@marathimulga959110 күн бұрын
Changlya kama sathi chidle
@Junner-Update11 күн бұрын
मोठ्या मनाचा मोठा आपला माणूस नक्कीच सर्व सामान्य माणसाला न्याय देतील
@rajendrapalande270611 күн бұрын
वाणी साहेब असेच चार दिवसापूर्वी शरद दादा सोनवणे तुमच्यावर चिडले होते परंतु तुम्ही मौनधरून काहीही बोलले नाही संयम किती महत्वाचा असतो आज ते तुमच्या ऑफिस मध्ये येऊन मुलाखत देत आहे तेव्हा संयम ठेवला की काय होते ते या मुलाखतीतून स्पष्ट होते
@ulhasamle875712 күн бұрын
शिवजन्मभुमी किल्ले शिवनेरीचे शिलेदार शिवभक्त आमदार मा.श्री.शरददादा सोनवणे
@subhashbhalchim11 күн бұрын
आपला आमदार जुन्नर तालुक्याचा हिरो आहे
@swapnilahinave75111 күн бұрын
तालुक्याला आमदार तर स्वच्छ मिळालंच आहे त्यास बरोबर सुरेश वाणी साहेब देखील पत्रकार म्हणून स्वच्छ आहेत..... दमदार आमदार फक्त शरद दादा 🚩💪🚩
@VaibhavGagare-up9lr11 күн бұрын
आपला माणूस..... 🚩🔝
@madhavthikekar415512 күн бұрын
वाणी साहेब ग्रेट
@vinodwaman139410 күн бұрын
चांगला माणूस 👍
@ashishpansare746912 күн бұрын
आपला माणूस शिवभक्त आमदार शरददादा सोनवणे❤
@bharatnaravde928412 күн бұрын
आपला माणूस विकास पुरुष शिवभक्त कार्यसम्राट लाडके आमदार शरददादा सोनवणे ❤🚩
@sampatdighe166511 күн бұрын
दमदार आमदार साहेब
@ajinkyamhsane451911 күн бұрын
मोठ्या मनाचा राजा माणूस आपला शरद दादा सोनवणे🚩🚩
@swapnilahinave75111 күн бұрын
आपला माणूस दमदार 🚩
@balasahebrode510011 күн бұрын
तालुका नक्कीच पुढे जाईल त्यासाठी वाणीसाहेब आपणही सदैव सोबत राहावे.
@ganeshgadge37512 күн бұрын
शरद दादा तुम्हीचे अभिनंद🎉🎉🎉
@Morya41011 күн бұрын
Khup bhari DADA
@AkshuShinde-l5v11 күн бұрын
मोठं मन कसं असावं ते म्हणजे शरददादा सारखे👍
@ganeshvarhadi83611 күн бұрын
आमदार साहेब टोल नाका बंद कराटोल नाक्यावर जनतेलाखूप भारी ची भाषा केली जाते
मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे प्रणेते पर्यटन तालुक्याचे जनक बिबट सफारीचे जनक विकासपुरुष
@dwarkadumbre179711 күн бұрын
बिबट सफारी आता जनतेसाठी आत्मघातकी ठरत आहे.अनेक निष्पाप जीवांचे बळी जात आहेत.
@nitinwaykar233912 күн бұрын
आपला माणूस 🚩🚩
@daulatkhandagale73011 күн бұрын
कामाचा आपला माणुस
@VijayNarhe-q9z11 күн бұрын
दादा पुरवठा विभाग जनतेला जास्त हेलपाटे मारायला लावतात तेवढं काम मार्गी लावा हि विनंती आपला माणूस शिवजन्म भूमी किल्ले शिवनेरी जुन्नर
@sandeepgadage797511 күн бұрын
आपला माणूस किल्ले शिवनेरी शिव जन्म भूमी जुन्नर कार्य सम्राट आमदार शरद दादा सोनवणे 🌹🌹🚩🚩
@ulhasamle875712 күн бұрын
संघर्ष योद्धा
@BhagujiDumbre-vq9dn12 күн бұрын
आपला माणूस दादा
@vinodbhor433411 күн бұрын
आपला माणूस आहे
@ulhasamle875712 күн бұрын
आपला माणूस
@ulhasamle875712 күн бұрын
गोरगरिबांचे कैवारी
@ulhasamle875712 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@MangeshKute-g3h11 күн бұрын
फक्त शरद दादा सोनवणे
@santoshwaghmare136611 күн бұрын
Karkhana junnar road ?
@MaheshBhagat-ge4vg11 күн бұрын
विकास पुरुष शरद दादा सोनवणे आमदार झाले जनतेचे स्वप्न होते स्वप्न साकार करा दादा परमनंट आमदार परत कायम
@Editorvlog465512 күн бұрын
दुसरं काय नाही साहेब ग्रामीण भागात पाठ फिरू नका शहरी भागात काँक्रीटीकरण आणि ग्रामीण भागात बोगस कारभार याकडे लक्ष द्यावे 🙏🙏🙏
@pratikhulawale3411 күн бұрын
विघ्नहर टाइम्स पुणे नाशिक रेल्वे बदल दादांचे मत काय आहे. अजुनही दादानी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही.
@SunilUkirde-d1f11 күн бұрын
टोल बंद झाला का मंगळवार आहे आज
@ravindranalawade341511 күн бұрын
आमदार जनतेने केल जनतेची कीती कामे होतात किती लोकांना रोजगार मिळवु देता शेत करताना कर्ज माफी मिळविणयासाठीकीती परयनत करताहेत जनता पहात आहे
@kunalkhaire294711 күн бұрын
2223
@FattesingAher426712 күн бұрын
❤
@prashantbhujbal95011 күн бұрын
Raytecha Raja Sharad Dada
@ulhasamle875712 күн бұрын
जय शिवराय 🚩🙏❤️ दादा
@anighut0312 күн бұрын
शरद दादा बिबट्यांचा बंदोबस्त करा
@ulhasamle875712 күн бұрын
विकासपुरुष
@crazyshorts971812 күн бұрын
टोल बंद झाला की नाही
@vitthaldumbre143311 күн бұрын
आज दुपार पासुन बंद होनाला आहे असे समजले .
@SAMARTH_330312 күн бұрын
ZP चा काय ?
@archanamore538211 күн бұрын
पोट दुखायला लागले लोकांचं
@shashikanthande-yg3uh11 күн бұрын
Umbrajcha .pool .kevha honar
@ganeshauti431911 күн бұрын
माजी आमदाराने काय दिवे लावले. शरद दादा पुल पूर्ण करणारच आहेत
@mangeshshingote99211 күн бұрын
😂😂@@ganeshauti4319
@atulbhalerao608311 күн бұрын
१४१४
@सुजाननागरिक12 күн бұрын
वाणी साहेबांशी माफी मागा आगोदर..! हा आपला लबाड माणुस आहे!! जनतेची दिशा भुल करुन महाराजांच्या नावाने लोकांना भावनिक करुन मते मिळवून तुम्ही आमदार झालेले आहात आता महाराजांच्या स्मारकाच काय झालं? टोलचा झोल करून तुम्ही काय काय केलं ते संपूर्ण तालुक्याला माहीत आहे!!! #आपला_लबाड_माणुस #शरड_सोनवरे 😂
@ranganathmetangale731211 күн бұрын
केतकी कीचे काय केले होते आठव अंध भक्ता😅
@SantoshDoke-lc5kz11 күн бұрын
तू कसला सूजान नागरीक तूला तूझ नावच नाही
@mangeshauti89211 күн бұрын
खुप बोर 😂😂😂
@bhausahebbhor10511 күн бұрын
Sharad dada तुम्ही तुमच्या talukyatil Toll nake ahet tyanna samja dya.ते toll varil karmchari khup shivya deuan dada giri kartat.tya mule tyanchya kade लक्ष dya.किंवा toll naka band kara.raste changle nahiye tari pan toll जबरदस्ती ने vasul karatat.त्यांच्या कडे जास्त लक्ष द्या.अशी aapanas vinanti kart ahe.🙏🏻