तुमची व्यथा एकून एकदम भरुन आले .डोळ्यात पाणी आल.अचानक एवढा मोठा धक्का तुम्ही कसा सहन केला असेल आणि तरिही तुम्ही नेहमी हसत व प्रेमाने सर्व रेसिपी अगदी आईच्या मायेने शिकवता .तुमच व तुमच्या मुलांचे खुप खुप कौतुक परमेश्वर तुम्हांला सदैव हसतमुख व आनंदी ठेवो हीच इश्वर चरणी प्रार्थना Hari om shri Ram Ambadnya Nathsamvidh jai Jagdamb jai Durge
@deepamohite97343 жыл бұрын
दुःखातून बाहेर पडा. तुम्ही सगळे जण खूप आनंदी, सुखी, असेच हासत खेळत रहा 👍👍
@jyotibhate2082 Жыл бұрын
शुभांगी कीर हे आडनाव आहे का
@pratibhakadoo1713 жыл бұрын
तुमच्या मेहनिती ला खरच सलाम .दुःखी होऊ नका.आनंदी राहा. आहे ते दिवस चांगलेआनंदाने घालवा.तुमचं खूपच कौतुक वाटते मला 💐🙏🏻
@priyankasfoodvlog32403 жыл бұрын
खरचं...१००%बोललात काकू आणि दादा तुम्ही दोघं...खूप काही शिकले आज मी तुमच्या कडून.. मी पण एक आई होईल,त्या वेळेस हे बोलणं तुमचं मी नक्की आचरणात अनेल...काका काकुचे संस्कार दादा आणि ताई मध्ये दिसतात....🙏 ❤️
@mayurijadhav70583 жыл бұрын
काकू तुम्हाला खूप चांगला मुलगा देवाने दिला आहे.आई ला समजून घेणारा आणि प्रेमळ
@sarojsonawane1023 жыл бұрын
Very good pappu, you are a proud feeling son.
@sP-cd5nq3 жыл бұрын
लग्ना नंतर ही मुलगा असाच राहिला पाहिजे ही प्रार्थना. अनुभवाने सांगते , एकदा लग्न झाले की मुलगे दुर होतात.. त्यात त्यांची ही चूक नाही, त्यांचा संसार, त्याची स्ट्रगल,responsibility, work stress ह्यातून चीड चीड. पप्पू असाच रहा....लग्ना नंतर responsibility ने चीड चीड नको करू..ही negative comment Nahi आहे...... तुला एक अनुभवा ची advice आहे
@aryannagotkar93963 жыл бұрын
खूप छान बाला तुझ्या सारखा मुलगा देव सर्वाँना
@aryannagotkar93963 жыл бұрын
देवो
@smartinsan24583 жыл бұрын
Ho
@VineetaNalavade3 жыл бұрын
जे तु आणि मावशी बोल्या ते सर्व मना मध्ये दुःख होत तेचं बोलात मला फार वाईट वाटलं आणि रडू पण आलं देव करो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच सदगुरु चरणीं प्रार्थना 🙏
@jivanjadhav36483 жыл бұрын
Mavshi,toomache,video,phar,chaan,astat
@namitaparab38763 жыл бұрын
मन खूप भरून आले पपू खरच तुझ्या सारखी मुलं सर्वांना लाभुदे 🙏
@akshatabane62593 жыл бұрын
मन भरून आले पप्पू खरच तूझ्या सारखी मूल सरवानालाभूदे🙏✋
@seetabandivadekar67623 жыл бұрын
मन भरून आले खरोखर ते तुमच्या सोबत आहे आणि ते श्रेय तुमच्या सोबत आहे तुमचे सक्सेस म्हणजे त्याचा आशिर्वाद ऐकून माझ्या पण आई वडिलांची आठवण आली
@pratibhagarud26293 жыл бұрын
🙏🙏पपू च्या पपांचे आशिवार्दाने खरच तुम्ही खुप प्रगती कराल वेळ गेला तरी आठवणी सोबत असतात 🙏🙏
@olgavalles68893 жыл бұрын
I feel proud of your daddy. So humble and down to earth very good understanding person God bless his soul rest in peace... 🌹🙏🌹
@jayashreethorat44863 жыл бұрын
मावशी तुमची स्टोरी ऐकून खूप मन भरून आले, मावशी पप्पू देव तुमचं चांगले करेल टेंशन घेऊ नका मावशी तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी आहे, असंच हसत राहा 👍👍🙏🙏
@ArtCraftCookingbySuvarna3 жыл бұрын
मावशी बोलणं आपुलकीचा आहे, तुमची कहाणी ऐकून वाईट वाटल, तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी आहे, पप्पू अगदी देव ,गुणाचा आहे , तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो 🌹🙏
@vidyakale55303 жыл бұрын
खूप छान पप्पु आईला छान संभाळा
@rashmichaubal67273 жыл бұрын
तुझे वडिल देवमाणूस होते खरच आणि तू पण तसाच आहेस तू आईला आनंदात ठेव
@shardashingte31363 жыл бұрын
ताई तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमचा आणि तुमच्या मुलाचा खूप अभिमान वाटला अशीच मुलं प्रत्येक आई-वडिलांना मिळोत हिच प्रार्थना 👍
@seemagolatkar38363 жыл бұрын
विडिओ बघून बरे वाटले माझेहि असेच आहे
@rupalivengurlekar38993 жыл бұрын
मन भरून आले पपू......आपले दुःख शेअर करताना मन किती हलके वाटते..बरे झाले....देव तुमच्या पाठीशी सदैव राहो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना... पुढच्या वाट चालीसाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...आणि खूप साऱ्या शुभेच्छा 🌹🌹♥️
@ujwalvaidya25863 жыл бұрын
मन भरून आले तुम्ही खूप चांगले आहात तुमचे सर्व चांगले होवो
@smitabhavsar39563 жыл бұрын
खूप वाईट वाटले. पण बाळा तुझे विचार खूप चांगले आहेत. असेच आईवर व वडिलांवर प्रेम कर. देव तुझे कल्याण करेल.
@madhavistar3 жыл бұрын
खूप छान वाटल.तुम्हीं तुमच मन मोकल केल. तमची फेमीली खूप छान आहे. God bless you all🙏🏻 We should always remember that life is journey we all are passengers..each one have their destination to get down soon or later. our loved one’s who left us have completed their journey and want us to carry on our journey of life with happiness , love, selfishness and hardwork. The comment khoop lenghty zhala ahey. But i really wish you and your mom good luck for future years ahead.
@lathikaarvind84223 жыл бұрын
Pappy is very matured for his age. Your mother is very lucky to have children like you and sister. God bless you all.
@urmilarane27703 жыл бұрын
शुभांगी ताई तुम्ही फार भाग्यवान आहात. तुमचा मुलगा तुमचा आधारवड आहे. खुप छान कुटुंब देव तुम्हाला भरपूर यश आणि आरोग्य आयुष्य देवो.
@mrunalchitale42963 жыл бұрын
खूपच छान पप्पू. तुझ्यासारखी मुलं प्रत्येक आईबाबांना मिळोत म्हणजे वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. कायम असाच राहा तुला खूप शुभेच्छा.
@deepikasalaskar3 жыл бұрын
खूप छान संदेश दिलासा बेटा मुळात आई बांबाच्या काष्ठांची जाणीव असणं हे महत्त्वाचं तुसी ग्रेट हो पप्पू ,ताई तुमचा साधेपणा भावतो मनाला .,
@narendrakhandare89843 жыл бұрын
व्हिडिओ बघून वाईट वाटले आणि पप्पूचे पप्पा एक आदर्श पिता होते याची जाणीवही झाली. धन्य आहेत ते. तुम्हाला आणखी चांगले दिवस येतील अशी सदिच्छा व्यक्त करतो.
@vaishalisansare85623 жыл бұрын
ही बडबड नाही भावना आहेत. ऐकुन वाईट वाटले. धन्यवाद God bless u and u. Family 😭🙏
@aparnak51803 жыл бұрын
काकु तुमचा मुलगा खूप चांगला आहे असेच तमची जाणीव ठेवून तुमच्या पाठीशी राहिले पाहिजे हीच सदिच्छा
@swatik.9282 жыл бұрын
Every parent should feel proud of such children who are cultured and well brought up. God bless you Shubhangitai, Omkar & ur family.
@mangalamane92893 жыл бұрын
ताई व पप्पु तुम्ही मनापासुन शुद्ध अंतःकरणाचे आहात.म्हणुनच इतके सर्व स्वच्छ पणे सर्वां समोर मांडता..असेच निर्मळ रहा.आपण एकच कुटुंब आहोत.खुप आदर आहे तुमच्या बद्दल.
@sudhirkshirsagar70383 жыл бұрын
पप्पू, तू खूप नशीबवान आहेस की,तुझी आई तुला आशीर्वाद देण्यासाठी आहे ,नवीन पिढीला आशा व्हीडिओ मुळे नक्कीच प्रेरणा मिळते, खूपच छान वाटले, धन्यवाद
@savitaprabhu50802 жыл бұрын
शुंभागीताई तुमचे मिस्टर गेले तरी ते तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी सगळी सोय करून ठेवली खरचं त्यांना माझा सलाम मुलांना चांगले संस्कार केले व मुलीचे लग्न सुध्दा करून गेले खरचं देव त्यांच्या आत्माला शांती देवो आज जर ते असते तर नक्कीच तुमच्याबद्दल अभिमान त्यांना वाटला असता देव तुम्हाला सुखी ठेवो
@rajaramhaldankar20283 жыл бұрын
मी अपर्णा ताई तुम्ही खूप छान बोलता हे सगळं समजल्या वर मनाला खूप चटका लागला तुम्हांला देव परमेश्वर ताकद देवो हीच इच्छा आहे
@mrunmayimule8013 жыл бұрын
आई वडिलांचे संस्कार, पुण्य हे नेहमीच मुलांच्या पाठीशी असते.. दादा तुझे बाबा तुझा चांगल्या कामाच्या रूपात तुझ्या सोबत नेहमीच असतील.... तुमची अशीच प्रगती होवो. हिच सदिच्छा....👍
@mukundsadashivmaske32513 жыл бұрын
Lok tumhala vicharnar ,tumhi mind nahi karaycye
@mukundsadashivmaske32513 жыл бұрын
Dukkha kai aste te mi Javlun pahile aahe
@mukundsadashivmaske32513 жыл бұрын
Tumhala mulga Chan sambhalen
@mukundsadashivmaske32513 жыл бұрын
Kalji nka kru.
@shobhawani41043 жыл бұрын
हा मोलाचा संदेश तरुण पिढी ला सांगताय ही खुप मोठी गोष्ट आहे धन्यवाद...
@pratibhabansode16533 жыл бұрын
खूप छान मुलगा आहेस तू पप्पू , अगदी बरोबर बोलतोस ,व आई वडलाबद्दल तुला फार आदर आहे नाते वाईक लोक मतलबी असतात आईला सांभाळ , ऐकून डोळे पाणावले ,परमेश्वराता तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळो.
@balkrishnajaigade39773 жыл бұрын
मावशी तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती सर्वांना आई वडिलांना बरोबर ,कसे राहावे,कोणाबरोबर वाईट बोलू नये,खूप छान माहिती दिली
@mandakinijundre77283 жыл бұрын
तुझ्यासारखा मुलगा आहे हे तुझ्या आईचे भाग्य आहे तुला खूप आशीर्वाद
@meghrajmehndidesignworld77533 жыл бұрын
Ho
@रश्मीलाड3 жыл бұрын
Ppp
@niyatishanbhag21833 жыл бұрын
@@रश्मीलाड by
@varshasapkale36783 жыл бұрын
सर्वांवर अशी नाजूक परिस्थिती येते... पण त्यातून पुन्हा उभे राहून जो चालतो हे महत्त्वाचे असते... आणि हो याला ही हिम्मत लागते आणि ती तुमच्यात आहे मला फार गर्व वाटतो तुमचा सर्वांचा तुझी ताई पण फार छान व्यक्ती आहे यालाच संस्कार म्हणतात जे तुमच्या सर्वांवर दिसतात नेहमी सुखी रहा खुश रहा God bless you....
@vilasinichitnis57433 жыл бұрын
Good
@sushamathorat81023 жыл бұрын
तुम्ही साधी व सरळ माणसे आहात. तुमचे आकाशात सारखे मन आहे. शुभांगी ताई, मी गेले ,३ वर्ष तुमचे व्हिडिओ पहात आहे. शुभांगी ताई तुम्ही भाग्यवान आहात. तुमची २ मुले चांगली आहेत.त्यांना खूप खूप शुभेच्छा.🙏
@deeplaxmichouhan5843 жыл бұрын
तुम्ही खरच खुप चांगले लोक आहेत देवाला सुद्धा चांगले लोक आवडता त हे खर आहे . पप्पु तुझ्यावर देवाचा Aashirwad aahe khup kush raha tumhi
@devdaschavan9263 жыл бұрын
छान वाटले धन्यवाद विडीओ भारी वाटला तुमचे आई वडील व संस्कार ऊतम
@KokaniSugran3 жыл бұрын
बाळा तुझ्या सारखी आई वडिलांनची कदर आणि आदर करणारी मुलं फार कमीचं ..…
@Poonam.Shingade3 жыл бұрын
Khar aahe khup ch kami aahe
@seemapatil69153 жыл бұрын
Tyanche Aashirwad ahet tumachya pathi 🙏 Tai tumchi mule sanskari ahet man mokale kelech pahije video chhan ate😘
@aasavarisumant95093 жыл бұрын
ताई तुमच्या भावना पोहचल्या
@kasturikadam97443 жыл бұрын
खरंच खूप नशीबाने अशे आई वडील मिळतात
@-sonerimalvan34703 жыл бұрын
छान ससृकार
@sugandhalad88833 жыл бұрын
काकीचा स्वभाव खूप छान आहे खूप मेहनत घेतली तुम्ही संसार उभा करायला तुमचा
@jijiparanjape86063 жыл бұрын
तुम्ही तुमच्या परीवारा बरोबर आहात हिच श्रीमंती कधीच कमी पडणार नाही. पण आवाज फार कमी असतो स्पष्ट ऐकू येत नाही जरा ते लक्षात घ्या. खूप छान.
@latabaisane59563 жыл бұрын
🙏 दादा तु. युवा पिढी साठी. चांगले मार्गदर्शन केले ग्रेट दादा तु. चांगला. आदर्श मुलगा आहे. तुझी आई तर संस्कारांची. खाणं आहे 🙏🙏👍👍👍👍
@meghrajmehndidesignworld77533 жыл бұрын
Ho
@madhurishende51313 жыл бұрын
खूप छान वीडियो... अगदी मनापासून बोलत होते तुम्ही.. सत्य हे आतुन आपोआप व्यक्त होते.. खुप प्रामाणिक परिवार आहे तुमचा.. पप्पू आणि तु बोलत असताना मला वाटतं होतं की हे माझ्या मुलाचे विचार मी ऐकत आहे....चांगले लोक आहेत अजुन.... तुम्हाला भेटायची इच्छा मनापासून आहे बघु कधी पुर्ण होते..सुखी राहा, आंनदी राहा ...
@TB-dp2cs3 жыл бұрын
खरं आहे..गरज संपताच लोक मदद करणार्याला वीसरतात ...किंबहुना मदद करणार्यालाच त्रास देतात...कदाचित याचे वाईट वाटत असेल काकांना त्यावेळी..पण त्यांची पुन्याई व तुम्हा सर्वांचा कर्म तुम्हाला उत्तुंग यश नक्की देईल...wish u very gud luck...देव तुम्हाला यश,किर्ती ,ऐश्वर्य प्रदान करो....🙏🙏🙏
@jyotizade50963 жыл бұрын
Feeling so proud of you Omkar....and you are blessed with really a great parents....👌👌 You n your mom really speak so well and God bless your family...👍
@shwetanaralkar69963 жыл бұрын
Story ऐकून मन भरून आले. आता आईला सांभाळतो तसच कायम सांभाळ. papu धन्य माऊली आता आहे असेच असत रहा तुम्हा दोघा ना माझा आशिर्वाद पाठीशी आहे.
@asmitabandkar84073 жыл бұрын
शुभांगी तुम्ही अशाच खंबीर रहा.तुमचा मुलगा तुमच्या सोबत आहे.ताई आहे.सासु नणंद आहे.असेच हसतमुख रहा नेहमी.
@sarushrivastava9663 жыл бұрын
👍👌👌
@anuradhabhagwat11533 жыл бұрын
तुम्ही सकारात्मक विचारांमुळे कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवून यशस्वी होणार आहात असा आम्हास विश्वास आहे .सर्व जण तुमच्यावर खूप प्रेम करत आहेत. ताई व पप्पू आम्हाला आमच्याच घरातील वाटतात. तुम्हाला नमस्कार.
@drclitarobinsonpereira12133 жыл бұрын
Heart touching video... खूप छान काकू... काका असले असते तर खूप छान झालं असत.. देव त्याच्या आत्म्याला शांती देऊ
@nehashinde56072 жыл бұрын
Shubhangi kaki and Omkar dada 👏🏻👏🏻You are very much inspiring 🙂
@स्नेहापाटील-य4झ3 жыл бұрын
मावशी, पपू आपली स्टोरी ऐकली मन अगदी भरुन आल.आपले विचार, आपले संस्कार ऐकून मनाला फार समाधान वाटलं. भरकटलेल्या,आपल्या आई बाबांच्या जिवावर नको तस वागणार्या मुलांना हा फार मोठा संदेश आहे. आपल्या संपूर्ण परिवाराला मनापासून सलाम. 🙏🙏🙏🙏🙏
@pranalipatil72822 жыл бұрын
khup chhan👌👌very god
@sakshikirve70262 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@prachidicholkar58133 жыл бұрын
खरंच आहे आपण मददतकरतो ही किंमत नसते स्व याची वेळ निभावून नेण्यासाठी गोड बोलतात असो परमेश्वर आहे पाठीशी आपण पुणय करतो तेदेवाजवळ जमा होतं त्या चे फळ भेटतोच
@kalanair47733 жыл бұрын
Shubhangi Tai, you are lucky to have a caring son.your husband's blessings will be with u all.After listening to ur story ,I remembered my papa who was also same like ur husband always helpful and caring.
@aratiraut25713 жыл бұрын
Nice dear....thanx kaku....very good thoughts...I really fan of ur both nature
@madhuriyeddy30653 жыл бұрын
Mala tumche videos khup chan vattat..tumhi family members sarkhe vatat...mi tumche sagle videos baghitle..mi pan Vikhroli Godrej Colony madhe rahate..aapan lavkarach bhetu..tumhi aamchya ghari jevayla ya...hasat raha and hasvat raha
@ujwallakeny3843 жыл бұрын
आज तुम्ही पापा बद्दल आदर भाव व्यक्त केला आहे तो बघून मन अगदी भरून आलं. पपू किती छान मस्तच बोलतो. येवढं मन दुःखी असूनही आपण दोघे नेहमी आनंदी राहतात खरच खुप ❤️🙏 वाटत
@sanskrutinaik41053 жыл бұрын
प्रत्येकाच्या आयुष्या त - चढउतार असतात . सावली सुद्धा एका ठिकाणी स्थिर राहत नाही . पप्पू तुझ्या आईची काळजी घे .
@meghrajmehndidesignworld77533 жыл бұрын
Ho n
@sonalimanchekar25833 жыл бұрын
तुमचे पप्पा तूमच्या मध्ये च आहेत त्यांचे आशीर्वाद सदैव तूमच्या पाठीशी आहेत
@minakshinivalkar5293 жыл бұрын
Father is very important in everyone's life.....
@meenalama553 жыл бұрын
काकू तुम्हाला आणि तुमच्या संस्कारांना सलाम. पप्पूचे पप्पा त्यांच्या कीर्तीरूपाने आजही आपल्यात आहेत पप्पू दादा, तुम्ही मोस्ट एलिजीबल बॅचलर आहात. निर्व्यसनी आणि कुटुंबियांना प्रेम देणारा. अशी मुलं आजकाल नाही हो पाहायला मिळत. खूप आनंदी राहा आणि खूप प्रगती करा. 💐💐
@radhakrishnashirodkar9801 Жыл бұрын
खरे तर देव सोडून कोणाकडुन अपेक्षा च करायची नाही मग त्रास होणार नाही, अनुभवाने सांगतो, आशिर्वाद
@rajashreedolas4366 Жыл бұрын
तुझ्या पप्पांचे ऐकून खूप वाई वाटले आणि तुमचे विचार खूपच छान आहेत.🙏
@javedjamadar43183 жыл бұрын
Kaaki aajach first time tumacha video pahila...yaat ek gosht khup bari vatali....ki....kunacha baddal vayit bolayach asel tar apalya mulasamor bolu naye...he khup chan bolalat...khup chan....ek moral sangitalat...thnx kaaki
@leenakamat-wagle69693 жыл бұрын
मन खुप सुन्न झाले ओंकार भरभरून पुण्य तुझ्या कडे आहे आणि या पुण्यावरच तुझ पुढच आयुष्य सुखी होईल,सगळी स्वप्नं वीनाअडचणीची पुर्ण होतील आई, बाबांची सेवा हीच देवाची पुजा आहे
@manalimayekar3 жыл бұрын
खूप भरून आले हे व्हिडिओ पाहून.. आई वडलांबद्दल आदर आणि प्रेम प्रत्येकाला असावी.. I love my parents too.. 🙏🙏 खूप सुंदर इमोशनल व्हिडिओ पप्पू.. god bless u all..
@anandgiri35313 жыл бұрын
😂 व् औ
@rajshekarchikorde5823 жыл бұрын
Kup chan vichar aahet tumche 👍👍
@Sneha.44273 жыл бұрын
ऐकून मन भरून आले. ओमकार तू स्वभावाने खरच मम्मी पप्पासारखाच आहे. तूझे विचार खूप चांगले आहेत. पप्पाचे पूण्य आणि आशीर्वाद आहेत पाठीशी .
@sonaliambre52592 жыл бұрын
असे चांगल्या विचाराने ज्यांची मुले आपल्या आई वडिलांच्या आज्ञेनुसार वागत असतात धन्य ते आई वडिल देवा परमेश्वरा ह्या मुलांचे तूच रक्षण कर अशी मी देवाला प्रार्थना करते
@sahebraoahankare36312 жыл бұрын
Khup chan ahe tumcha video. Mala avadla tumcha ha video tumhi takat raha ase video..🙏
@ashwinikate62563 жыл бұрын
Dada khup great ahe ...वडिलांचे sagale स्वप्नं तू पूर्ण kel ani asach raha kayam...maze Papa pan 5 महिन्यापूर्वी Corona मुळे गेले....mala khup athavan yete त्यांची mala pan वाटायचे ki maze Papa me म्हातारी होई पर्यंत राहावे...pan apan Jase विचार karato tas होत नाहि 🥺🥺
@seemapatil64893 жыл бұрын
आम्ही तुमच्या सुख दुःखात सहभागी आहोत असा मुलगा हवा प्रत्येक आईच्या पोटी
@SharvilVlogs153 жыл бұрын
Kuap chan
@sandhyasawant57363 жыл бұрын
Khup chan tu tuzya Aaichi sath kadhi sodu nko Aami sudha hya trykvarun chalt aahot may god.bless you )
@meghrajmehndidesignworld77533 жыл бұрын
Ho n
@FlavoursandFun3 жыл бұрын
शुभांगिताई तुमचे खूप मोठे विचार आहेत. तुला खूप चांगली मुलं आहेत.. तुमचे सर्व नातेवाईकही खूप चांगले आणि सहकारी आहेत.. God bless everyone..😍🙏
@vidyasathe89803 жыл бұрын
Tuji Gavchi Aji Chan ahy
@vidyasathe89803 жыл бұрын
Aaji kiti Age ahy ti etki work karty bughat busva
@alkasawdatkar92083 жыл бұрын
खूप छान उपदेश देतो तरुण पीडिला खूप ग्रेट आहे पप्पू तू आणि आई
@ranijaiswal54973 жыл бұрын
पप्पू बेटा तू खूप साधा आहेस. मस्त. आणि तुझं पप्पा वर असलेलं दिसत, जाणवत. आणि हो, आई ला सांभाळून घे. पप्पा ची आठवण जरूर करा. चांगल्या आठवणी काढा. 👌👌👌👌👌🙏
@swaminicreations...94373 жыл бұрын
Tumhi aamchya kutumbatil ek aahat ase vatte......runanubandh astil kadachit......aapli manse aaplya sobat astat.... great tai......tumche thinking ch great......🙏🙏
@panvalkar3 жыл бұрын
RESPECT !!! This is so emotional and inspiring at the same time . Very proud of your family 🙏🙏
@ushagopalakrishnan16053 жыл бұрын
Sorry to hear about your dad's demise. Take care. May you always have God's blessings.
@amitadadwal67033 жыл бұрын
Papa Che ashirwaad nehmi tum chya barobar ahey We have good memories from past of our parents. Even if they go away they always with us. Remember his good memories and don’t grieve or feel sad he is with you
@doctor717173 жыл бұрын
काळजी घ्या...I can relate to this...be strong ..dont worry ...his blessings will always be with you all.
@ushabongale48613 жыл бұрын
तुम्ही खूप सरळ साधी माणसं आहात ,खूप शिकायला मिळाले तुमचे अनुभव ऐकून ,ओमकार सारखा मुलगा सर्वाना लाभावा ,काकू तुम्ही तर आई समान् आहात च ,,😊🙏🏻🙏🏻
@anjalimane31853 жыл бұрын
काकू खूप कष्ट केले तुम्ही आता तुम्ही पुढचं सर्व आयुष्य सुखात काढायचं तुम्हाला तुमची दोन्ही मुलं खूप छान देवांनी दिली आहेत तुम्ही आता कसलंच टेन्शन नाही घ्यायचं ❤️
@sushmashete73963 жыл бұрын
पप्पूचे पप्पा नाहीत ऐकून खूप वाईट वाटले पण शुभांगी तूला एवढी छान सोन्या सारखी दोन मुलं आहेत तू खूप भाग्यवान आहेस टेन्शन घेऊ नये त्याची पुण्याई तुमच्या मागे आहे त्या रुपाने ते तूमच्या सोबत आहेत
@parineetakadam29453 жыл бұрын
@@sushmashete7396 pppppppppp}प्र}प्र
@parineetakadam29453 жыл бұрын
0000000000
@parineetakadam29453 жыл бұрын
}
@sangeetabansal81753 жыл бұрын
खरच तुझे वडील देव माणूस होते. खूप छान विचार आहेत. तू पण तसा ch गुणी आहे. आणि तुझ्या आहे आणि बाबा सारखे सर्वानी शिकायला पाहिजे
@meenakadam91483 жыл бұрын
Parmeshwar jevdh aaplyala deto tyachya duppat aaplya kadun kadhun gheto mhanun aslyacha maaj karu naye aani naslyach dukhu karu naye sagla niyticha khel aahe.God bless you all the best.👍
@shreyasapre92873 жыл бұрын
वडिलांच्या आशीर्वादाने पुढे तुमचं सगळं चांगलं होऊदे अशी आम्हा सगळ्यांची सदिच्छा आणि परमेश्वराकडे प्रार्थना 🙏
@sarojasutrave3283 жыл бұрын
पप्पू तू खूप नशीबवान आहे तुला एवढ छान आई आणि पप्पा भेटले त्याच्या आशिर्वादाने तु खुप पुढे जाशील 👌👌
@madhavinagarsale60573 жыл бұрын
खूप मस्त विचार काका काकुंचे...आणि काका च्य पुण्याईने सगळच छान होणार तुमचं...काका बघतायत त्यांचे आशीर्वाद आहेत तुमच्या घरावर...छान वाटल तुम्ही मोकळे होऊन बोललात...🙏🙏 बाकी तुमचे vlogs recepes mast astata ch👍
@lalitarathod6713 жыл бұрын
आम्ही तुमचे व्हिडिओ पहिल्या पासून पहात असल्यामुळे आम्ही पाहिले आहे त्यांना , त्याच्या स्वभाव ,ते फार कमी बोलत असे ताई सारखे ताई आणि बाबाचा स्वभाव एक सारखे होता 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sarthaksolanki75603 жыл бұрын
मी बाप्पा ना प्रार्थना करते की तुम्हाला कुठलेच दुःख ना येऊ तुम्ही खूप happy राहा बाप्पा तुमच्या पाठीशी आहे🙂, मला तर सर्वे च आहेत घरात पण माझी आईच माझे तर गुपचूप लाड पुरवते , तिचा ने जितका freedom देता येतो ती देते माझ्या तर किती वेदना आहे तरी मी happy च असते तस तुम्ही पण दोघे happy राहा 🙂 love you all 😘❤️ smile krte rho
@vaishalipatil89453 жыл бұрын
Pappu la am also proud of you. Sanskarachya babtit kaki tumhi kharokhar ekdam barobar bollat,, tumhi khoop changle aievadil ahat . Aievadil mhanaje kay, he jananara Tu pundalik ahes, kaki tumha doghana bhetayachi khoop icha ahe. Va koknatle tumche ghar pahayachi pan icha ahe, te ghar tira manse he ek aplech kutumb:ahe ase vatte baki bala asach aiela bagh prem kar tar dev satat tuzyatuzyabarobar ahe.
@sunandakhanvilkar84913 жыл бұрын
Kupa.bara.watal.
@meenanawar25653 жыл бұрын
प पू तूमच्या पापांचे आशिर्वाद पाठीशी आहत म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली या पुढे परमेश्वर तुम्हाला भरपूर यश देईल
@ams2kool3 жыл бұрын
Hi shubhangi kaki and Omkar this is the best vlog coz it is dedicated to ur dad I can feel your pain too coz recently 2 weeks back my pappa passed away My pappa also left this world at a very early age he was just 68 years of age He was a happy go luck person and his nature was just like your father kind helpful and friendly to everyone. I miss my pappa so much. Your mom Shubhangi kaki nature is a carbon copy of my mom. May God always bless your mom and my mom with good health and happiness forever.
@prabhabhosle30573 жыл бұрын
खुप छान व्हिडीयो यामधुन मुलांनी व पालकांनी बोध घेण्यासारखा I proud of you and your Mammy
@savitamore45653 жыл бұрын
Comment करण्यासाठी शब्दच नाहीत. खरचं hats off to ur family 🙏👍
@rosierosario81563 жыл бұрын
Absolutely true. Parents are our living examples. Gods grace keeps us going
@shepherdconor95653 жыл бұрын
i guess I'm kinda off topic but do anyone know of a good website to stream newly released movies online?
@rupalijamdar80533 жыл бұрын
खूप मन भरून आले, देव तुमच्या पुढच्या वाटचालीत भरभरून यश देवो 👍👍
@anilganjuremusic37083 жыл бұрын
👍 great.
@sunitabansode77123 жыл бұрын
खूप मन भरून आलं प्पू ला जाणीव आहे आई बाबा च्या कष्टाची 🙏🙏
@madanbagwe62733 жыл бұрын
पप्पूला आई बाबांच्या कष्टाची जाणीव आहे तो चांगला मुलगा आहे
@pritijambhekar7643 жыл бұрын
@@madanbagwe6273 😂😂😂
@pritijambhekar7643 жыл бұрын
@@madanbagwe6273 😂
@pritijambhekar7643 жыл бұрын
@@madanbagwe6273 😭
@bagweshinchan3 жыл бұрын
Kaku tumhi khup chaan ahat....khup chaan hota ha vlog and khup chaan mandlay papu ne!!! Khup khup subhecha
@tejashreekamble33083 жыл бұрын
Kaku video batana dolyatle pani thamble nahi..... Khup chan संस्कार aahet tumche.... Khup शिकायला मिळाले तुमच्या कडून 🙏
@smitargumaste10893 жыл бұрын
शुभांगी ताई तुमची दोन्ही मुल खुप चांगली आहेत. आईला अशीच साथ दे बेटा. नातेवाईक हे देण्या घेण्या पुरते असतात. सगळी कडे हिच परिस्थिती आहे. तरी आपण हिम्मत हारायची नाही. तुम्हाला खुप आजुन यश येईल. माझी पण आई गेली त्याची खंतआजही वाटते. ते दुख आपल्यालाच असत. ते कोणाला सांगणार. पप्पु बेटा तुझ्या सारखा मुलगा सगळ्यांना मिळो. असाच चांगला रहा. तुला खुप खुप आशिर्वाद. तुम्ही खुप चांगला सांगता.
@sunitaborkar1423 жыл бұрын
Aajcha video khup aavdle khup vait vatl aaj tumhi khup narvas hota dev tumhala khup sukhi theude tumchi doni mul khup chhan aahet tumcha sarv video aavdtat mhaunch n chukta baghte aaj vait vatl tumhi nehmi hastana h chhan vata aani roj hastch raha bar vatta
@rohinisuvarna46163 жыл бұрын
Very sorry to hear about your dad's demise. May his soul rest in peace. Your mom is a person of jewel heart. Luv u Shubangi tai n would like to meet you all once in a lifetime ☺️🙏👍
@surekhapalekar83703 жыл бұрын
आई मला धक्काच बसला आणि तु म्हणजे श्वास आहे पपु च्या जिवनाचा तुम्ही खूप छान रहा
@balamhaskar44083 жыл бұрын
पप्पू सारखा मुलगा सर्वांना मिळावा आईला दुःखाची झळ पोचायला पण नाही दिली . बहीणीवर पण खूप प्रेम करतो एक जबाबदार मुलगा म्हणून मला पप्पू तुझ खूप कौतुक करावस वाटत.
@vinayaknagwekar472 жыл бұрын
We understand your feelings. I appreciate the struggle your family has faced.All the best
@sushmatawde86963 жыл бұрын
Khup chhan video vattla Shubhangi khup chhan Sanskar mulanna dile aahet tumcha mulga khupach sanskari .aahe .asach rahude.God bless you and your family.🙏
@pratibhadurgude60013 жыл бұрын
तुमची यापुढे आणखी खूप प्रगती होवो! देव तुमच्या पाठीशी आहेच.
@swabogam3 жыл бұрын
All the best
@madrasiwala3 жыл бұрын
Namaskar Omkar...thank you for sharing your dad’s experience with us. Hang on to the hope and faith from your dad’s legacy and reach out to your passion to make your dreams come true. 🙏🙏🙏
@rekhamahadik27213 жыл бұрын
शुभांगीताई समाजात हा आपल्यातल्या कमीचा शोध घेतात व आपल्याला त्या बद्दलची माहिती विचारतात.त्यांचा विचार करू नका. आहे त्यातून आनंद मिळवा . मुलांसाठी कायम आनंदी राहीलात तर त्यांना यश लवकर मिळेल.
@sandeepchavan34513 жыл бұрын
धन्य तुझे आईबाबा.ज्यांना तुझा सारखी मुले आहेत. 🙏🙏🙏
@nikhilsalvi37193 жыл бұрын
आई बाबा हेच आपले खरे दैवत आहे 🙏🏾🙏🏾
@artimore97653 жыл бұрын
Barobar
@sindhupatil65813 жыл бұрын
Khupach chhan vatla video pahun. Khupach sankari agdi aamchya sarakhe.
@meenachitrak63643 жыл бұрын
Tuza msg, sagalyani baghayala pahije, Mast ghar bandhala. pushakal vedio mi Pahat asate. mala far Awadat.Tuzyakadun tarun Mulani shikayala hav.Asach aaichi shevatparyant kalaji ghe. God Bless u..
@dakshathakur89853 жыл бұрын
खरच आहे, परत परत काय विचारायचे, समजण्याची गोष्ट आहे जर ते हयात असते तर त्यांनी त्यांना दाखवले असते, भरलेल्या जखमेची खपली काढू नये,
@mandakinisonawane51223 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🎉🙏🙏
@atharvapendse36943 жыл бұрын
खूप पच तुझा अभिमान आहे.आईला कायम सुखात ठेव.
@arviharachkar96793 жыл бұрын
G@@mandakinisonawane5122 I'll
@anuradhabanait36633 жыл бұрын
पप्पु तू खूपच चांगला मुलगा आहेस,जे झालं त्या गोष्टी आपण रोखू शकत नाही पण आता तू जी ताईंची काळजी घेतो तशीच कायम घेत रहा आई वडिलांचे आशीर्वाद कधी वाया जात नाही💐💐💐💐
@monikahmankar69833 жыл бұрын
Tai for sharing this information about your husband...it is a very touching video. Stay Blessed always and be happy 🌷😊
@sunitagaikwad90803 жыл бұрын
ऐकून फार वाईट वाटले. आमच्या सोबत पण असेच झाले. आमचे एकत्र कुटुंब होते.