Рет қаралды 283,877
हरिनामाचा गजर करत पावसा-पाण्यातून वारकरी चालू लागले आहेत...
शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नव्वदी पार केलेल्या आज्जींपर्यंत...
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सर्व वारकरी "विठु" या एका छताखाली एकत्र येतात...
आणि चालू लागतात पंढपुरची पायवाट...
या सगळ्या वारकऱ्यांशी बातचीत केलीय अभिनेता संदिप पाठकनं... पाहुयात... माझा विठ्ठल माझी वारी...