विठू माऊली तू माऊली जगाची खूप छान ताईनी अभंग गायलेला आहे एबीपी माझा चैनल चे खूप खूप आभार आम्हाला घरबसल्या पायी दिंडी सोहळा दाखवल्याबद्दल धन्यवाद पाऊले चालती पंढरीची वाट विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला पांडुरंग सानप श्री शेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड
@pandurangsanap12642 жыл бұрын
संदीप पाठक माऊली पायी दिंडी सोहळा दाखवल्याबद्दल तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला पाऊले चालती पंढरीची वाट विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा सानप पांडुरंग श्री शेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड