Рет қаралды 214,499
Coupon code : SARITA25
चौकशी साठी Contact Number : 9755075184
Course Name : Speak English With Aishwarya
Coupon Code : SARITA25
Course Link : pariksha.page....
*What You’ll Get From This Course?
कोर्समधून तुम्हाला काय मिळेल?
- Exciting and Easy Lessons
इंग्लिश शिकताना तुम्हाला आजीबात बोर होणार नाही आणि मज्जाही येईल याची खास काळजी आम्ही घेतली आहे.
- Everyday Vocabulary
रोज वापरले जाणारे आणि तुमच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी येणारे सर्व शब्द आम्ही यामध्ये वापरले आहेत.
- Overcome the Language Barrier
इंग्लिश बोलण्याची भिती कायमची जाऊन तुम्ही इतरांशी सहजपणे इंग्लिश बोलाल असे या कोर्सचे उद्दिष्ट आहे.
- Grammar
सर्व प्रकारच्या व्याकरणाचा समावेश आहे.
- Correct Pronunciations
तुम्ही योग्य उच्चार कसे करावेत याची काळजी घेतली आहे.
*Who Should Take This Course?
हा कोर्स नक्की कोणासाठी आहे?
- नोकरी करणारे
- Interview ची तयारी करणारे
- विद्यार्थी/ विद्यार्थीनी
- गृहिणी
- आजी आजोबा
- अगदी कोणीही ज्यांना ABCD माहित आहे
*How the Course is Arranged?
कोर्स नक्की आहे तरी काय?
- 29 Recorded Lessons
२८ रेकॉर्ड केलेले लेसन जे तुम्ही कधीही कुठेही पाहू शक्ता. लेसन बघण्यासाठी तुम्हाला 2 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे.
- Homework
ऐश्वर्या स्वतः तुम्हाला गृहपाठ देणार आहे ज्याने तुम्हाला विषय अधिक चांगला समजेल.
- Telegram Group
तुम्हाला टेलिग्रॅम ग्रूपमध्ये ॲड करून तुमचे प्रश्न विचारता येतील, ऐश्वर्या आणि टीम त्याची उत्तरे देतील.
My daily routine and online classes
#माझंदिवसभराचंरुटीनआणिमुलं #रेसीपीशूटआणिमुलंकसंसांभाळते
#mydailyroutine
#dailyroutine #माझंसकाळचंरुटीन
#howimanageworkandkids #kidsscreentime #myrecipeshoot #रेसीपीशूट #माझंरेसीपीशूटआणिमुलं
#dailyroutinetips #स्वयंपाकरेसीपीशूटमुलं
#saritashomenlifestyle #saritaskitchen #saritashomenlifestylevlog