सद्य परिस्थितिवर छान संकल्पना मांडली आहे .बरेचसे लग्न शेतकरी असल्यामुळे किंवा कमी शिकल्यामुळे किंवा शिकून पण पोरी भेटत नाही .आणि फाशी घेणे हा शेवटचा पर्याय नाही .आणि असे मित्र असतील तर कोणीच फाशी घेणार नाही. डायरेक्टर साहेब छान अख्यायिका मांडली आहे .सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन..🎉❤👍💫
@SwopnilWagh-jx2zf8 ай бұрын
खुप रडू आल भावा पण खरच आजची सत्य परिस्थिती आहे. सर्वांना सरकारी नोकरी वाला पाहिजे पण सर्वांना सरकारी नोकरी कोठून मिळणार ह्याचा पण विचार केला पाहिजे.
शेतकरी पुत्राची व्यथा आणि सामाजिक सत्यता व या भागातील पात्र जोपासणारे सर्वच कलाकार अप्रतिम दर्शविले आहेत.हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग शेतकऱ्यांच्या आयुष्यात कायम घडणारा आहे.शेतकरी राजा जगाचा पोशिंदा असून सुद्धा तो कायम गरीब या नावाखाली त्याची निंदा केली जाते हेच या देशाचा दुर्दैव.😢😢😢😢
@kiran85078 ай бұрын
१ नंबर असेच आपल्या मावळातुन कलाकार वर येऊद्या.👌🙏💐
@nareshugaleofficial4598 ай бұрын
खुप छान स्टोरी आहे रोहिदास भाऊ खरच चांगला subjects आहे हा आणि खरच तुमचं सगळ्यांच कौतुक करावं तेवढ कमीच अप्रतिम सर्वांचा अभिनय खुप छान सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्या👍💐
@agivalelaxman0118 ай бұрын
Kup chyan Mast🎉
@govindhonrao17868 ай бұрын
खरंच करावं तेवढा कवतुक कमीच आहे ऐकच नंबर सिरीज
@swapnilgaming86288 ай бұрын
खुप छान एपिसोड होता 😊❤
@jhakkasmarathifun6 ай бұрын
एकदम जबरदस्त....एकदम दाहक विषय मांडलात
@sameerpawar47367 ай бұрын
सत्य परिस्थिती आहे. ही
@janardankoli40628 ай бұрын
एक नंबर भाई .🎉🎉 खूप छान एपिसोड .. अप्रतिम टीम वर्क ..
@ramrajewaghmare78818 ай бұрын
खेड्यातील लोकजीवन आणि शेतकऱ्याची होणारी कुचंबणा हेच सत्य आहे.
@MiraclesAcademy8 ай бұрын
All Actors Amazing Work Well Done Keep It Ip
@sachinkasabe89198 ай бұрын
Kadkk bhai log
@santoshmethal26448 ай бұрын
Nad🔥💯💯
@Sharadthokal238 ай бұрын
एक नंबर तळपेवाडीकर खूप छान वेब सिरीज
@rajukathe53258 ай бұрын
एक नंबर अभिनय मस्त
@rajukathe53258 ай бұрын
मस्त छान
@omkarbhandirge238 ай бұрын
कडककक ॲक्टिंग तपण भावा ❤ 🔥
@kailasibitdar9668 ай бұрын
mast👍
@devrajsontakke8618 ай бұрын
Chan
@dhirajjagtap40578 ай бұрын
Superb guys...🎉🎉🎉
@ayushyajagtana47428 ай бұрын
All members awesome acting ..🎉❤
@SatishLandge-en3my6 ай бұрын
गावातील लोकांचं एकच दुख आहेतरी,मात्र, मजूर, मजूरासी, आणि शेतकरी,shetkaryasi,भांडता,हे, दुःख,आहे,आणि,गावकरी,लोक,गावातील,लोकांचीच,निंदा,करतात,,विचार, करा
@shivlinghippalgave33498 ай бұрын
खूप छान मस्त❤
@kishorpanchal63068 ай бұрын
खुप मस्त भावा
@poonamkelaskar78318 ай бұрын
छान सिरीज आहे,विषय पण सद्यस्थिती वर आहे कलाकार आणि अभिनय अप्रतिम,सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि या सिरीज साठी अभिनंदन
@shivdeepfasmale28928 ай бұрын
Superb acting pappya bro😊❤️
@ganeshshelar99068 ай бұрын
नाद❤
@akashdhongade9568 ай бұрын
Ek numbar sirij aahe
@DattatrauKarvande8 ай бұрын
खूप छान भावांनो
@sachinjagtap17498 ай бұрын
एकदम सत्य घटना आहे ही हीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या मुलांची ,पिकांना भाव नाही
@actorshardulmore8 ай бұрын
खूप छान अभिनय केला आहेस तपन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@UmeshShelke-u8n8 ай бұрын
खूप छान आहेएपिसोड
@akshaydeshpande16328 ай бұрын
Khurach mast episode ani apratim abhinay👌👌👌
@DevrajSontakke8 ай бұрын
Chan re bhau
@AakankshaManjarme8 ай бұрын
Chan ha❤
@Lifeisbeginning85358 ай бұрын
Super 🎉🎉
@Soma-cd8id8 ай бұрын
Mast ❤❤❤
@narayanyadav33217 ай бұрын
सत्य परिस्थिती आहे चालूसत्य परिस्थिती
@Swapnaligondhali-sb6sd7 ай бұрын
Very very nice film
@GaneshSakhare-tv4wxАй бұрын
छान आहे🌹🥰🌹 तुचा कोमेडी❤❤
@AnandKarne-k9m8 ай бұрын
सर्वाना खुप शुभेच्छा💐💐
@s.rrudre28847 ай бұрын
वास्तविक....
@devrajsontakke17218 ай бұрын
❤❤
@ganeshchamkure16788 ай бұрын
1 number khup chan Bhava 💯🔥👌
@sagarkhandare17068 ай бұрын
सत्य परिस्थिती आहे मुलाची
@PrabodhiniGhorband-db7ns7 ай бұрын
Super acting deva bhai
@devrajsontakke8618 ай бұрын
Next part😅😅
@ganeshshelar99068 ай бұрын
एकच नंबर ना भावा खूप छान ❤❤❤
@strugglerboysfilm778 ай бұрын
Episode khup chan Zalay...❤❤
@SaasBahuFoodVlogs8 ай бұрын
Khup chaan aahe ❤
@dineshhande79918 ай бұрын
👌👌
@swatialankar73838 ай бұрын
Ase friends prtekachya aayushat asudet bss ❤khup mast aani mulini pan bolayla shikl pahije jeva ghrche chukt astat Teva mulini bolav as mala vatht
@SUHAFACTO53208 ай бұрын
जगचा पोशिंदा शेतकरी
@PrabodhiniGhorband-db7ns7 ай бұрын
All actors chhan
@omkarbhandirge238 ай бұрын
Tapan Bhawa hawach 🔥
@VivoVivo-b8f7 ай бұрын
Ek number bolla bhau,,,,🙏🙏😥 sem दुनिया दारी चालू आहे, कुटुन सरकारी नौकरी मिलेल,
@hhhhh34617 ай бұрын
संजीव काका एक नंबर 👌
@ashokpalwade6 ай бұрын
छान भाग
@v.k7games9136 ай бұрын
❤❤❤❤❤
@shivdasyamalwad60968 ай бұрын
Nice papya (Deva)bro ❤
@Madhav.Govaliyo.vlog.66186 ай бұрын
एक दिवस शेतकरी नंबर एक असणार
@गणेशनिकम-ड1ण7 ай бұрын
शेतकर्यांच्या पोरांची आता हेच परिस्थिती आहे शेतकरी पिकवतो म्हणून तुम्ही मुली खातात शेतकरी नवरा नको नोकरी पाहिजे आणि शेती पाहिजे शेती कशाला पाहिजे नोकरी व्यवसाय पाहिजे मार्गदर्शन करतो शेतकर्यांच्या मुलांना शेती शिवाय पर्याय नाही तुम्हची नोकरी दोन दिवसांची आहे शेतकरी कायम कष्ट करतो म्हणून तुम्ही खाता मि शेतकरी आहे
@gajanangond58808 ай бұрын
आरे वा वा छान देवराज💯🤩
@ganeshdaundkar50488 ай бұрын
👍🌻
@digamberdarfalkar90637 ай бұрын
डोळ्यात पाणी आले देवा
@AjayLad-yo6uv7 ай бұрын
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@rohidasbhavari72468 ай бұрын
Nice ❤
@pappydhadapa39537 ай бұрын
आई एकवीरा देवी मंदिर
@VishalJawade-ss8rx4 ай бұрын
स्व मुलांना मला एकच सांगायच कि आयुष्य हे एकदाच मिळत 😢
@namdevshingade71538 ай бұрын
💐👌🙏
@dhayaneshawrzinjurde98588 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@udhavware72628 ай бұрын
😘
@pirajirathod19237 ай бұрын
पूर्वी खूप हुंडा मागायचे . निसर्गाचा नियम बदला घेतो .
@RiddhiSutar-z3n8 ай бұрын
🎉🎉🎉🎉👩❤️💋👩👩❤️💋👩👨❤️💋👨💏💏💑👨❤️👨
@BapuBhong-rz4rn7 ай бұрын
मकेला पाणी देताना मळलेली कपडे घालायची असतात.शेतकरी वाटला पाहिजे