Рет қаралды 9,124,524
गीतकार : - गायक : आशा भोसले, संगीतकार : अनिल मोहिले,
गीतसंग्रह/चित्रपट : माहेरची साडी (१९९१) / Lyricist : Singer :
Asha Bhosle, Music Director: Anil Mohile, Album/Movie
: Maherchi Sadi (1991)
माझं सोनुलं सोनुलं माझं छकुलं छकुलं बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं
पाळण्यात निजला काळजाचा तुकडा खुदुखुदू हसला चंद्रावाणी मुखडा हसू गालावरचं मी कसं ओठांनी टिपलं
दुडूदुडू धावतो शोभा आली अंगणा बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा घरादारांत सुखाचं त्यानं चांदणं शिंपलं
उद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी भविष्यात तुझ्या माझ्या काय गुपित लपलं