काही असो वा नसो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या बाजूने कायम लढा दिलाय तुम्ही खूप प्रश्न सोडवले आणि या पुढेही कराल हे या यशाबद्दल तुमचे अभिनंदन!
@Vicky__957 сағат бұрын
Kay prashn sodvle chomu sang tr ?
@RutujaTadge7 сағат бұрын
@@Vicky__95tu la ky sodvle he mahiti nahi mg chomu tu zala bjp cha😂
@rohanborde50306 сағат бұрын
@Vicky__95 Mpsc pre cha ak cut off lavla tya ak cut off lavla tyamule mi mains la bslo hoto Jahiratimde khi condition change kraychya asel tr tyat pn tyani change krun dil ak exam cancel krun dili andolnat sahabhagi hote kiti divs mulansobt
@SSS-il8wm5 сағат бұрын
@@Vicky__95 तुझ्या सारख्या लोकांमुळे... आमच्या सारखी लोकं अजून ५वर्षे suffer करतील.... 🫵🫵😡😡😔😡😡
@abcdrrrrrruuu5 сағат бұрын
@@Vicky__95 Bhosdicha mahit nasel tr bolat jau nkos
@pradippawar22037 сағат бұрын
कर्जत जामखेड चे दुसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन रोहित दादा पवार ❤❤
@kapiltekle88526 сағат бұрын
आता रोहीत पवारला विधान सभेत जान्याची गरज नाही कारण विरोधक उरले नाहीत देवा भाऊ 💪
@tillupillu4687 сағат бұрын
दादा लढा तुम्ही बेरोजगार युवकांसाठी, युवा पिढीसाठी उज्वल महाराष्ट्रासाठी लाडकी बहिण योजनेमुळे घोळ झाला आपण फक्त लढा जनता हुशार झाली पाहिजे
@nagesh26876 сағат бұрын
4000 crore ladki bahinila dilyane maharashtra bhikari hoil ka, lakho crore budvya ni budaval tyane kahi nhi ka hot....
@pramodgawande20996 сағат бұрын
काळे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@ConstantIndustrialSuppliers7 сағат бұрын
एमआयडीसी साठी कष्ट करण... प्रयत्न करणं... सोप्पं नाहीये पण हा माणूस करतोय... याला साथ द्या
@mchannel97726 сағат бұрын
@@ConstantIndustrialSuppliers शिंदे आला असता तर २ महिन्यात झाली असती आता बसा उपटत ५ वर्ष
@dipakrao64166 сағат бұрын
@@mchannel9772 त्यानेच येऊन नाही दिली
@ConstantIndustrialSuppliers6 сағат бұрын
@mchannel9772 आधी कोण शिंदे च बाप होता का मंत्री.... ? आणि एमआयडीसी २ महिन्यात होते का.? ते काय १०"x१०" ची खोल्पट बांधायचं आहे का
@दिपकखोजे6 сағат бұрын
नुसती एमडीसी सगळी कडे आहे कंपन्या पाहिजे ना @@mchannel9772
@ConstantIndustrialSuppliers6 сағат бұрын
@mchannel9772 मागचे ५ वर्ष मंत्री कोण होत मग ? ...
@sharadsvlogs5337 сағат бұрын
1500/- रुपये महाराष्ट्र ची जनतेची किंमत
@user_5412-sp7 сағат бұрын
तू पाकिस्तान मध्ये आहे का 😅
@HPpatil996 сағат бұрын
महाविकास ने 3000 केली होती
@mithilnalawade27816 сағат бұрын
1500/- रू. महिना याची किंमत फक्त सामान्य आणि गरीब जनतेलाच कळेल...पैसेवाल्यांना नाही कळणार 😊
@Be_honest_man5 сағат бұрын
रोहित दादांची किंमत 1243 .
@gajanantotre99695 сағат бұрын
Tu savkar aahe tula 1500nako kay re.
@balumahale54687 сағат бұрын
रोहित दादा जिंदाबाद
@satishjadhav62387 сағат бұрын
हार्दिक अभिनंदन
@manoharkor90995 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली त्या कार्यकर्त्याला निष्ठावंत
@साहेब99Сағат бұрын
🥹
@vikramkale93167 сағат бұрын
दादा आमदार दुसऱ्यांदा झाले अभिनंदन
@sharadkakade86465 сағат бұрын
रोहित दादा, तुमच्या वर राज्याची फार मोठी जबाबदारी आहे, संसदपटू म्हणून विधानसभा तुम्हाला वाजवावी लागेल, खुप खुप शुभेच्छा
Congratulations Rohot🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Be strong ..we are with you..🎉🎉🎉
@r.a.bankar49036 сағат бұрын
शंभर कौरवांच्या फोजेला भारी आहेत आमचा रोहित दादा. हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे, हम होंगे कामयाब एक दिन.
@UdayAmane-q5r2 сағат бұрын
शिवराय कुठे आणि शेंबड कुठे
@shreyas37276 сағат бұрын
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर तुमच्या सारख्या तरुण नेत्यांची फळी निर्माण करून लढाव लागेल💯🚩🚩
@bajirangnamade27246 сағат бұрын
Pn Vanghyachi sath sodayla havi
@rajaramchavan78427 сағат бұрын
Dada khup great vichar aahet tumche
@UdhavAlhade7 сағат бұрын
अभिनंदन दादा
@adinathghawate19776 сағат бұрын
अभिनंदन रोहितदादा🎉
@dhanashreerawool39917 сағат бұрын
रोहित बरोबर रोहित पाटील आहे
@rameshwarpawar38963 сағат бұрын
खूप खूप अभिनंदन रोहित दादा. Nisttat vijay आपन खूप अभ्यास केला आपले कर्तुत्व महान.🎉🎉
@मायबोलीमराठीसाहित्यमंचलातूर7 сағат бұрын
आपला विजय हा स्वाभिमानी मतदारांचा विजय
@patilsubhash80067 сағат бұрын
Bjpने खूप पैसे वाटप केले
@AvinashMane-pp8us5 сағат бұрын
काही असो दादा आम्ही तुमच्या मतदार संघा मधील नाही तरीही तुम्ही निवडून यावे असे वाटत होते. स्पर्धा परीक्षा साठी खूप गरज आहे तुमची. तुम्ही एकटेच त्यासाठी लढत आहात.
@shekharbangar57387 сағат бұрын
Only Rohit Dada ❤
@preshitanigade8977 сағат бұрын
Evm band kara pahile
@sagarhunde49397 сағат бұрын
Congratulations Dada
@Ram-cc1gn4 сағат бұрын
ग्रेट लिडर.....आपण महाराष्ट्राचे भविष्य आहात दादा...
@pralhadbhende48317 сағат бұрын
अभिनंदन दादा. महाविकास आघाडी मतदारामुळे हरली नाही.