वावा दीदी आणि दादा तुमच्या दोघांचंही अभंग खूप छान झाला आहे माझ्या आवडीचा अभंग आहे दीदी ने पण छान गाऊन हार्मोनियमची साथ छान दिली आहे आणि दादांनीही पखवाद वादन खूप छान केले आहे मुख्य सांगायचं म्हणजे आजच्या कलियुगात एवढी छान मुलं गात आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो यापुढेही तुम्हा दोघांना माझ्याकडून भावी आयुष्यात खूप खूप शुभेच्छा तुमचे गायन आणि वादन असेच लोकांना ऐकायला मिळो❤❤ राम कृष्ण हरी🎉🎉
@ravirakhonde35844 жыл бұрын
गाता येईल तेनेची गावे ।।असे आहे हे दिदी
@sunilkirve99584 жыл бұрын
आजच्या युगात. या.तरूणांचा सार्थ. आभिमान वाटतो. खुप छान
Konachi kiti pan bhajn aikli tari tumhche bhajn punha aikava vatta kharch kiti sadhya sarl gata kothlach avir bhav nahi ant chehryavar tai tumhi ani bhau pan kiti sarl sadhe mrudung vajavta wow ase bhajn khup aikav vatt apla kothe rahtat patta mahit zal tar bare hoil