माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा ह्या शेतकरी परिवर्तनाची नांदी आहे | Dnyaneshwar Kharat Patil

  Рет қаралды 32,032

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

#soybean #cotton #shetkari #farming #शेतकरी #agriculture #dnyaneshwarkharatpatil #business #farmerbusinessman #sarkar #bjp #congress #ncp
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZbin Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Пікірлер: 180
@Maulichikne22
@Maulichikne22 21 күн бұрын
खरात साहेब तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा शेतकऱ्यांसाठी अनमोल असतो,
@premsingsolnke3205
@premsingsolnke3205 21 күн бұрын
भाऊ खरोखर बरोबर बोलत आहे मी तुमच्या सोबत आहे सध्याची कंडीशन खूप बिकट आहे असं खूप वर्ष झाले चालत आहे भाव एकच आहे बाकी सगळे चे रेट वाढले
@dagduvairal7221
@dagduvairal7221 21 күн бұрын
आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत पाटील साहेब.
@rbggamer8850
@rbggamer8850 21 күн бұрын
आम्ही युवा शेतकरी तुमच्या सोबत आहे 👨‍🌾
@AshokTile-o7y
@AshokTile-o7y 21 күн бұрын
एकदम बरोबर बोललात खरात साहेब सगळे एकाच माळेचे मणी आहेत तरी
@Aminoddinshaikh-c7i
@Aminoddinshaikh-c7i 21 күн бұрын
Dhaneshwar Kharat Patil Khoob dhanyvad
@gajananapophale2758
@gajananapophale2758 21 күн бұрын
जोपर्यंत शेतकरी बांधवांनी या राजकीय पुढाऱ्यांच्या सतरंज्या उचलणे बंद करत नाही तोपर्यंत असेच हे पुढारी शेतकरी बांधवांचा असाच वापर करणार एक गोष्ट लक्षात घ्या या नेत्यांची संपती कोट्यवधी रुपयांनी वाढ कशी होते ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@shubhangimane-o7b
@shubhangimane-o7b 20 күн бұрын
परिस्थिती नक्की बदलेल. ईच्छा असेल तर मार्ग नक्की मिळेल.❤
@balumusale3786
@balumusale3786 21 күн бұрын
सर तुम्ही सगळे सत्य बोलत आहात धन्यवाद
@rahuljavare1661
@rahuljavare1661 21 күн бұрын
खरोखर बोलणे ज्ञानेश्वर भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी
@parmeshewarswami5337
@parmeshewarswami5337 21 күн бұрын
धन्यवाद.शेती पुरक उद्योग मार्गदर्शन करावे.
@dnyaneshwarkhanzode4825
@dnyaneshwarkhanzode4825 20 күн бұрын
Good information sir
@BhagwatBarse
@BhagwatBarse 21 күн бұрын
एकदम सत्य परिस्थिती मांडली दादा
@PandurangAnande
@PandurangAnande 20 күн бұрын
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी आत्मनिरीक्षण केल्याबद्दल धन्यवाद
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy 21 күн бұрын
जय शिवराय खरात पाटील.दीपावलीच्या व लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎇🎇🪔🪔💐💐🙏🙏
@sikandarpatel9409
@sikandarpatel9409 21 күн бұрын
Yes current bhaya
@padmakarwalunje2526
@padmakarwalunje2526 21 күн бұрын
खरात साहेब हे सर्व सरकार बहीरे पणाचा आव आणते, मतदान तून दाखवून द्या.
@nileshsarse8839
@nileshsarse8839 21 күн бұрын
यावर एकच पर्याय आहे..... भाव नाही दिला तर सरकार आणि व्यापारी दिसला तिथं ठोकला.....हे आंदोलन करणं आवश्यक आहे भाई...... 😡😡😡
@ShyamPatil-hy5pg
@ShyamPatil-hy5pg 21 күн бұрын
😂
@shankarmalekar4275
@shankarmalekar4275 21 күн бұрын
सगळे राजकारणी एकाच माळीतले मनी आहे भाऊ. सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे कोणीही मतदान करू नका 🙏💯
@dinesharjune5720
@dinesharjune5720 21 күн бұрын
मी तुम्हाला पहिलेही कमेंड केले होत, काँग्रेस, बीजेपी चे आमदार,खासदार शेतकऱ्यांच्या मतांनी निवडू जातो, आणि आपल्या हिताची दलाली करते
@DILIPPAWAR-j7m
@DILIPPAWAR-j7m 21 күн бұрын
एकदम खरे बोलत आहे खरात भाऊ
@RamKale-f8l
@RamKale-f8l 21 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@slkulkarni7664
@slkulkarni7664 21 күн бұрын
शेतकर्यांचे हे वास्तव आहे,विदारक सत्य आहे.
@abhaykattewar7800
@abhaykattewar7800 21 күн бұрын
किती शेतकऱ्यांनी पॅटर्न बद्दलवायचा हे शक्य नाही सरकार बदलावा लागते
@ArvindPatil-h3t
@ArvindPatil-h3t 20 күн бұрын
अकोला तालुका गाव नावखेड यथील शेतकरी आहे आणि आपल्या सारख्य नेतृत्वा ची गरज शेतकर्यांना आहे
@anantmudashinge6369
@anantmudashinge6369 21 күн бұрын
Sir sone gold bajar bhaav 80 hajar plus shetkari jag jagvato tyacha mol kavdimol ass jhalay pani bottal 20 dhood 3.0 25 rupaye jwari 28 30 soyabean 35 rupees 6.0 maise che dhood 45 plus gheun tech dhood vikri 65 rupaye ne keli jate
@SantoshYadav-ex6em
@SantoshYadav-ex6em 21 күн бұрын
एकदमच बरोबर आहे
@AmolSonne
@AmolSonne 20 күн бұрын
1oo%right
@DevidasBhoyar-gi4qw
@DevidasBhoyar-gi4qw 21 күн бұрын
तण मन धनाने आम्ही तुमच्या सोबत अहो खरात भाऊ
@sharadkekan-qj7qy
@sharadkekan-qj7qy 21 күн бұрын
, एकदम सत्य.पारिस्थि.माडली.दादा
@शिवाजीडिखूळे
@शिवाजीडिखूळे 21 күн бұрын
आता फक्त मनोज जरागे पाटील सरकार आनाव लागणार आहे गोर गरीब गर्जवत समाजाचा लढा आपल्या सर्व शेतकरी कष्टकरी समाजाने हाती घ्यावा हिचं ईच्छा आहे
@MarotiKadam-m3d
@MarotiKadam-m3d 21 күн бұрын
Good sir
@madhavdhage9552
@madhavdhage9552 21 күн бұрын
बरोबर आहे बंधू मी तुमच्या सोबत आहे आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आम्ही सोबत आहोत
@marevenkatnarsing6098
@marevenkatnarsing6098 21 күн бұрын
मतदान दिवशी मत केंद्रावर कोणीही शेतकरी मत केंद्रावर जायचे नाही असे आंदोलन आज रोजी करायला पाहिजे त्यावेळेस दोन्ही पक्ष सा वद होतील गावागावात हे आंदोलन करा मेळावा घ्या अजून वेळ आहे
@amitmulik9669
@amitmulik9669 21 күн бұрын
बरोबर आहे
@SureshTaur-tr8qz
@SureshTaur-tr8qz 21 күн бұрын
बरोबर आहे सर
@samadhanwaghmare1013
@samadhanwaghmare1013 21 күн бұрын
Kharat sir you are great farmers .but when farmers will become together it's will be successful
@dattabakal5380
@dattabakal5380 21 күн бұрын
Barobar Bhau
@madansayankar
@madansayankar 21 күн бұрын
Bhau Tumch saty aahe sarv
@sandippatil7480
@sandippatil7480 20 күн бұрын
👌👌👍🙏
@eknathgharde5550
@eknathgharde5550 21 күн бұрын
दादा हे सर्व बदल करा साठी आपल्याला काय कराला पाहिजे. आणि आपल्या मालाचा भाव आपण ठरवू शकत नाही हीच तर सर्वात मोठी समस्या आहे आपल्या माय बाप शेतकऱ्यांची. आपण फक्त उत्पादन काढायची मशीन रायलो ही खरी गोष्ट आहे.
@GulabraoJawake-mq1jd
@GulabraoJawake-mq1jd 20 күн бұрын
शेतकरी फक्त पेरणी बंद आंदोलन करू शकतो फक्त पेरणी बंद आंदोलन
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 21 күн бұрын
सर्व काही खरं आहे दादा परिवर्तन असायलाच
@KiranLunge
@KiranLunge 21 күн бұрын
खुप छान 👍
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy 21 күн бұрын
सगळेच नेते एकाच माळीतले मनी आहे.ते कोणत्याही पक्षाचे असू द्या ते शेतकऱ्यांचे दुश्मनच आहे.शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही?
@siddheshwarbansode2387
@siddheshwarbansode2387 21 күн бұрын
खरात भाऊ बरोबर आहे तुमचं.
@kapilgadade6719
@kapilgadade6719 21 күн бұрын
अगदी बरोबर बोललात खरात भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@shyamshukla5011
@shyamshukla5011 21 күн бұрын
1 nambar bolata bhau
@sanjaybarole5201
@sanjaybarole5201 21 күн бұрын
मला तर वाटतं शेतकऱ्यांनी काही दिवसासाठी .... स्वतःला आवश्यक आहे एवढंच धान्य पिकवाव....त्या शिवाय सरकार वठणीवर येणार नाही........ आणि त्याला शेतकऱ्याची किंमत ही कळणार नाही......
@KailasKalapad-z2t
@KailasKalapad-z2t 21 күн бұрын
बरोबर भाऊ
@S-iw8gs
@S-iw8gs 21 күн бұрын
शेतकर्यांचा "कैवारी" 👍👍👍🙏👍👍👍
@bhagavatlavand3510
@bhagavatlavand3510 21 күн бұрын
सत्य परिस्थिती मांडली भाऊ तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहोत भाऊ
@sakharam.kolkar3651
@sakharam.kolkar3651 21 күн бұрын
भाऊ बरोबर.आहे,🙏🙏
@KishorBhambere
@KishorBhambere 21 күн бұрын
सत्य बोलला भाऊ
@prakashkhumkar2740
@prakashkhumkar2740 21 күн бұрын
खरात साहेब अगदी बरोबर बोलत आहा किसनाला काहीच किमत नाही सर्व शेती मालाला काहीच भाव नाही
@vasantraut5572
@vasantraut5572 21 күн бұрын
🎉🎉❤🎉🎉
@parshurambhoytebhoyte4596
@parshurambhoytebhoyte4596 21 күн бұрын
ऐन शेतकऱ्यांचा कापूस निघाला की , बाहेरच्या देशातून आयात करायचा. व्वा रे सरकार . भारत कृषिप्रधान देश 😢
@rupeshlandge4063
@rupeshlandge4063 21 күн бұрын
माझा सपोर्ट आहे दादा तुम्हाला
@parmeshaverkalyankar6567
@parmeshaverkalyankar6567 21 күн бұрын
मी आहे सोबत 👍👍👍
@hanifdeshmukh9945
@hanifdeshmukh9945 21 күн бұрын
.b g p cha manos aahe to kiti khales pishe
@gandadharkurude
@gandadharkurude 21 күн бұрын
सर दिपावली च्या शुभकामनाएं तुम च खर आहे काय करावे नाविलाज आहे
@DattaPawer-g9k
@DattaPawer-g9k 19 күн бұрын
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे
@तुकारामबिलबिले
@तुकारामबिलबिले 21 күн бұрын
तुम्ही जे बोलता एक नबर
@शेतकरीमाहिती-ड9च
@शेतकरीमाहिती-ड9च 21 күн бұрын
खरं भाऊ
@hanumantthorat8847
@hanumantthorat8847 21 күн бұрын
👍👍👍👍👍
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 21 күн бұрын
एकदम बरोबर खरात सर 😢😢😢😢😢
@raju_108
@raju_108 21 күн бұрын
Mohari pik baddal video banva,kapashi madhe rabbi madhe antarpik mohari gheun plus madhe fardal pan nighate
@sagarroman8562
@sagarroman8562 21 күн бұрын
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पण हीच परिस्थिती आहे
@haridasdhoke6321
@haridasdhoke6321 21 күн бұрын
जय शिवराय
@lokeshdeshmukh606
@lokeshdeshmukh606 21 күн бұрын
🎉
@shankarjadhao1792
@shankarjadhao1792 21 күн бұрын
भगवान जाधव उतरादा ।ताःचिखली जिःबुलडाणा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
@techniqueoftrading
@techniqueoftrading 21 күн бұрын
AAMI tumchya pathi shi ahe
@shodowgaming589
@shodowgaming589 21 күн бұрын
Jay jawan jay kisan
@BalajiNangre
@BalajiNangre 21 күн бұрын
Happy Diwali Bhau
@sanjaychape7798
@sanjaychape7798 21 күн бұрын
Amhi kayam kharat patlasobat
@vilaswane9817
@vilaswane9817 21 күн бұрын
Bhau tumhi aamche netrutva kara aamhi tumchya patthishi aahot laddha ubha kara aamhi tan man dhanane tumchya sobat aahot Wardha zilla shetkary vilas wane
@yogeshpawar4335
@yogeshpawar4335 21 күн бұрын
अपक्ष आणी शिकलेले उमेदवार निवडावे,आणी जatinaihay निवडावे. माऊली.
@arundahapute7714
@arundahapute7714 21 күн бұрын
🙏ठीक आहे भाऊ
@आधुनिकशेतकरी-ल1ढ
@आधुनिकशेतकरी-ल1ढ 21 күн бұрын
भाव मिळवायचं असेल तर फक्त शेतकरी सत्तत लढणारे ऐकच असे नेते बच्चूभाऊ कडू या ऐकदा सात देया मग बघा शेतकऱ्यांनी दिवस आल्या शिवाय राहणार नाही
@prakashkore7579
@prakashkore7579 21 күн бұрын
❤❤❤
@ganeshshelar7060
@ganeshshelar7060 20 күн бұрын
Bhau mala krushi seva kendr takayche ahe shetila purak vevsay mhanun marwadi lok amha shetkryanchya jivavar mothe zale mala ase vatate shetkarchya mulanichech dukan pahije ,marwadi lok kadhi sheti karat nahi tarihi te krushi malache dukan taktat Ani shetkaryanchevshoshan karatat Jay jawan jai kisan
@pradnyashiltembhare4856
@pradnyashiltembhare4856 21 күн бұрын
जय शिवराय जय भीम
@SanjayGond-bs2xm
@SanjayGond-bs2xm 21 күн бұрын
जय महाराष्ट्र भाऊ
@santoshlokade2279
@santoshlokade2279 21 күн бұрын
Mi.tumchyasobat.ahe.bhava
@ambadaaschoudhari8249
@ambadaaschoudhari8249 21 күн бұрын
मी आबादासराव चौधरी मि तूमच्या बरोबर आहे
@hajishaikh1131
@hajishaikh1131 21 күн бұрын
🙏🙏👍❤️❤️
@VinayakShingne
@VinayakShingne 21 күн бұрын
Mi तुमच्या सोबत आहे खरात साहेब
@uddhavsanap1833
@uddhavsanap1833 21 күн бұрын
बरोबर आहे भाऊ मी तुमच्या सोबत आहे 🙏🙏👍
@DhanrajJadhav-me6rq
@DhanrajJadhav-me6rq 21 күн бұрын
कोणतेही सरकार आले तरी भाव देऊ शकत नाही हे खर आहे फक्त राजकारणी लोकं निवडणुकीच्या आधी फक्त 6000 देतो 8000 देतो निवडून आले की तिकडेच व्यस्त पैसे ओढण्यात खोऱ्याने
@karbharigulamkar3656
@karbharigulamkar3656 21 күн бұрын
मि तुमच्या सोबत आहे 🙏🙏
@shankarjadhao1792
@shankarjadhao1792 21 күн бұрын
आम्हीतुमच्या पाठीशी आहोत.
@VaibhavVaidya-s5k
@VaibhavVaidya-s5k 20 күн бұрын
Amhi tumchya sobat aho
@nilkanthcheke4629
@nilkanthcheke4629 21 күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहे भाऊ
@ambadassangave
@ambadassangave 21 күн бұрын
Karnataka Bidar Hu Bagat Ahe sar tumhi khar bollat mi tumchaa sobt ahe
@ChandrashekharMahulkar
@ChandrashekharMahulkar 21 күн бұрын
पाटील,कनीषट, शेती, मध्यम, व्यापार, उत्तम,नोकरी,हीच, व्यवस्था,तयार, करण्यात आली,याला, जबाबदार,कोण
@madhukarkadam5118
@madhukarkadam5118 21 күн бұрын
शेतकरी एक झाल्याशिवाय पर्याय नाही हो आम्ही आहेत तुमच्या सोबत पाटील
@sanjaybhosle724
@sanjaybhosle724 21 күн бұрын
या सर्व गोष्टी वर एकच पर्याय g mसोयाबिन सरकार ने बियाने आनने जेने करुन हे उतपादन २० कि मग ती ३०००हजार गेलि तरि चालेल
@shrikantkale5863
@shrikantkale5863 21 күн бұрын
Tumhi sanghtana tayar kara shetkaryachi karan tyashiway paryaynhi
@jagdishparik5790
@jagdishparik5790 20 күн бұрын
एकदा कर्ज माफ करा बाबाहो पुन्हा कपूस सोयाबीन लावनार नाही , विकत काही घालनार नही शेतीत , ज्वारी बाजरी हर्भरा बरा😮
@gajanankolte6798
@gajanankolte6798 21 күн бұрын
दादा तुमच्या माझ्या सारखे हाडाचे शेतकरी मायबापांची पोरं सळसळ रक्त करणारे राजकारणात उतरले पाहिजे हाच सरकारला आणि नेत्यांना एकमेव जवाब देण्यासारखा पर्याय आहे
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 16 МЛН
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 42 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 56 МЛН