माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाया सोडूनी | नवरा मेल्यानंतर बायकोच्या मनातील आर्त भाव सांगणारा अभंग

  Рет қаралды 644,913

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Күн бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
-------------------------------------------------------------------------------------
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
-----------------------------------------------------------------------------------
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
माझ्या कुंकवाचा धनी
कुंकवाचा धनी रं
माझ्या कुंकवाचा धनी कसा गेलाया सोडूनी
माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाया सोडूनी
माझ्या कूंकुवाचा धनी मला गेलाय सोडूनि
तु तर होना माझ्या कुंकवाचा धनी रं
माझ्या कुंकाचा धनी मला गेलाया सोडुनी
माझ्या कुंकाचा धनी मला गेलाया सोडुनी गाणं
माझ्या कुंकाचा धनी मला गेलाया सोडुनी एकाएकी आली हवा
majhya kunkavacha dhani mla gelaya soduni
majhya kunkavacha dhani
kunkvacha dhani
kunkavacha dhani dj remix
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani
#gaulan
#abhang
#bhajan
#abhangavani
#bhajansong
#माझ्या_कुंकवाचा_धनी
#majhya_kunkavacha_dhani
#marathi_bhajan,
#abhangwani, #कल्पेश_जाधव_अभंग,
#अभंगवाणी,
#संतवाणी, #मराठी_अभंग, #तुकाराम_महाराज_अभंग,
#विठ्ठलाचे_अभंग, #भक्तिगीते,
#santavani #vithhalache_abhang,
#varakari_bhajan, #bhaktigeete,

Пікірлер: 218
@ChandrabhagaMetkarOffical
@ChandrabhagaMetkarOffical 2 жыл бұрын
काय शब्द रचना केली राव 👍👍👍 ''विधवा ,, याचा अर्थ ते अनुभवाशिवाय कळत नाही.. देवाकडे माझी प्रार्थना करतो की तारुण्यात कुण्या महिलेला विधवा करु नको 🙏🙏🌺🙏 😭😭😭😭🙏🙏
@minakshibhadane6652
@minakshibhadane6652 Жыл бұрын
,😭😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻काळिज तूटल आशे दिवस देऊ नकोरे देवा मूलाना पन पारज करतो ससाराची गांडी ओढून ओढुन थकते बाई विधवा का नाव देतात
@minakshibhadane6652
@minakshibhadane6652 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@sudhakargadhe8122
@sudhakargadhe8122 2 жыл бұрын
अभंग आणि कल्पेश जाधव सरांनी खूप छान गायले आहे. सरांचे खूप खूप अभिनंदन...
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@tanajibhadange7958
@tanajibhadange7958 Жыл бұрын
कल्पेष बेटा तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस असा काय गातोस तुझे सर्व भजने मी ऐकत असतो पण माझी एक इच्छा पूर्ण कर हे माझ्या साठी एक अभंग म्हण *" थांबा गं जरा थांबा गं जरा , चुडा माझा फोडू नका हात आवरा "*
@ravindrapardhi6581
@ravindrapardhi6581 Жыл бұрын
जीवाला लागला अभंग..मला माहित आहे माझ्या बहिणीच दुःख..
@mangeshwalgude4756
@mangeshwalgude4756 2 жыл бұрын
सर अप्रतिम गायन शब्द रचना खूप खूप सुंदर आहे 🙏🙏🙏👌👌❤ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@rameshtech353
@rameshtech353 Жыл бұрын
Avismrniy git
@उषाताईUshataiWagadkarOffcal
@उषाताईUshataiWagadkarOffcal 2 жыл бұрын
सर खुप छान भावुक अभंग सुंदर गायान आहे 👌👌👌👌👌👍👍🙏🙏🙏
@aaijakmataprasan4215
@aaijakmataprasan4215 2 жыл бұрын
अप्रतिम गायकी गुरुजी खूपच छान मी तुमच्या अभंग दररोज ऐकतो
@anjnashinde7767
@anjnashinde7767 8 ай бұрын
खूप अभंग छान म्हणलास तर मी सुद्धा विद्वान आहे मला मनात
@jayramrane5969
@jayramrane5969 2 жыл бұрын
खुप सुंदर अभंग. हृदय हेलावून टाकणारा अभंग सादर केला माऊली 🙏🙏
@pushpakorde8657
@pushpakorde8657 2 жыл бұрын
Apratim
@gorakhshingade1812
@gorakhshingade1812 2 жыл бұрын
आपला आवाज खुपच सुंदर गोड आहे खुपच सुंदर माउली
@maheshbangar238
@maheshbangar238 2 жыл бұрын
शुभेच्छा सर 🙏खूप सुंदर आवाज. खूप प्रगती करा. 👍👍👍👍
@narayanmate9863
@narayanmate9863 2 жыл бұрын
Ka0ĺķl
@AshwinKorda
@AshwinKorda Жыл бұрын
खूपच छान माऊली
@sagarsalunke8665
@sagarsalunke8665 2 жыл бұрын
अप्रतिम आवाज 👌👍
@ravichavan248
@ravichavan248 2 жыл бұрын
सर.. बोलण्यासाठी शब्दच नाहीत माझ्याकडे...... खरंच अप्रतिम अभंग आहे त तुमचे 👆👌👍🙏
@NarayanSavakare
@NarayanSavakare 17 күн бұрын
सर अजून एक गाणे टाका 'आई बापाची लेक लाडकी बसली न्हायाला '
@anantaagalme1985
@anantaagalme1985 2 жыл бұрын
खुप छान आवाज आहे सर निशब्द केलत आपण
@abhishekpawar1534
@abhishekpawar1534 2 жыл бұрын
खूप छान मधुर आवाजात अभंग आहे
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 2 жыл бұрын
जय शिवराय सर🙏🙏🚩 खूपच छान**अप्रतिम** असे सादरीकरण... खूप खूप मस्त समजावून सांगितले...सर,,, वाह,, क्या बात है...आवाज... एकच नंबर..👍👌👌🙏🙏🙏 त्रिवार मुजरा आपल्या गायनाला...👍👍👍🌹🌹💥💥
@siddhartmore5573
@siddhartmore5573 Жыл бұрын
My As
@jyotithote7739
@jyotithote7739 Жыл бұрын
Feel
@Monika-gx3op
@Monika-gx3op 2 жыл бұрын
खुप खुप खुप खुप छान शब्द नाही सांगायला 👌👌🙏🙏👍👍
@shivarampandit716
@shivarampandit716 2 жыл бұрын
Sir, हा अभंग ऐकून खरंच डोळ्यातून पाणी आले. छान सादरीकरण केलेत.
@kaminikaware1164
@kaminikaware1164 2 жыл бұрын
Kup chan Sir ha Abhang mazya jivanashi Nigeria aahe🙏🙏
@satishprasad3223
@satishprasad3223 2 жыл бұрын
अप्रतिम, सुस्पष्ट व रसाळ वाणी, मनापासुन धन्यवाद 👏👏
@sanjayyewale5958
@sanjayyewale5958 2 жыл бұрын
अप्रतिम शिवाय शब्दच नाहीत
@urmilabagate1681
@urmilabagate1681 2 жыл бұрын
🙏🏻 माऊली खुपच वेगळा ॳभग ऐकताना मन अन डोळे दोन्ही भरूं आले आपल्या भावपूर्ण आवाज हरनिओयम साथ वेगळाच दर्दभरा कारुण्यपुरर्न ॳभग धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhagvantribhuvan3212
@bhagvantribhuvan3212 2 жыл бұрын
Ati Sunder
@sukhadeokamble257
@sukhadeokamble257 2 жыл бұрын
माऊली खुप छान वाटत आहे ऐकताना
@suniljambhale9690
@suniljambhale9690 2 жыл бұрын
Sunil Jambhale very very good harmony Kalpesh Jadhav thanks for your
@dhyaneshwarsalke7001
@dhyaneshwarsalke7001 2 жыл бұрын
खुप छान आहे आपण छान चाल लावून सुमधुर आवाजात अभंग गायन केले धन्यवाद सर good night.
@विकासतुपसौंदर्य-झ9भ
@विकासतुपसौंदर्य-झ9भ Жыл бұрын
अप्रतिम गायण केले महाराज 🙏🙏
@dnyaneshwarbramhane
@dnyaneshwarbramhane 2 жыл бұрын
अतिशय मनमोहक आवाज दादा
@jayashreedhamankar4873
@jayashreedhamankar4873 2 жыл бұрын
mala shikaychi ahe surpeti kiti mahine lagatat khup khup echa ahe
@RamhariWagh-e8l
@RamhariWagh-e8l 5 ай бұрын
तुमचे अभंग छान असतात एकदम जबरदस्त
@SarthakJoshi-v6h
@SarthakJoshi-v6h Жыл бұрын
सर माझ्या जीवनाशी निगडित आहे
@abhayjoshi1064
@abhayjoshi1064 2 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन खुप छान आवाज आहे
@ganeshghuge8582
@ganeshghuge8582 2 жыл бұрын
जय हरी माउली मन मोहक गायन
@babajimuke8590
@babajimuke8590 2 жыл бұрын
चांगला आवाज आहे सर तुमचा
@sayligitte7952
@sayligitte7952 2 жыл бұрын
🙏😭😭माऊली शब्द नाही
@yogeshpatil3536
@yogeshpatil3536 2 жыл бұрын
खरोखर खूपच छान आवाज आहे सर
@vaijanathmane9135
@vaijanathmane9135 10 ай бұрын
खूप छान वाटले
@bhajanacharang
@bhajanacharang 2 жыл бұрын
सर खूपच छान👌👌👌🙏❤️🙏
@prashantnaik5576
@prashantnaik5576 2 жыл бұрын
Khup Sundar Mauli
@sudakarpatil1348
@sudakarpatil1348 2 жыл бұрын
सर तुमच्या आवज चांगला आहे राम कृष्ण हरी माऊली
@sumanshinde3210
@sumanshinde3210 2 жыл бұрын
Suman Rama shinde...khup chaan
@omverynicekadam5491
@omverynicekadam5491 2 жыл бұрын
मन भरुन आले...... अश्रू अनावर झाले..... ।। वैधव्याचे जीवन खूप कठीण आहे....।। 😂
@rajeshreepatil1845
@rajeshreepatil1845 Жыл бұрын
मी ज्यावर प्रेम केलं तो अपघात गेला
@ganeshtathurkar7796
@ganeshtathurkar7796 2 жыл бұрын
अप्रतिम गायन माऊली खूप खूप धन्यवाद 👍🙏
@RameshPATIL-yq2xh
@RameshPATIL-yq2xh 2 жыл бұрын
Khup sundar sir
@ashokyeole591
@ashokyeole591 Жыл бұрын
Khup chan
@kartikaandhare4683
@kartikaandhare4683 2 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@kavitaekawade1576
@kavitaekawade1576 2 жыл бұрын
छान गायिले सर 👌👌🚩🚩
@sashikantsawant4830
@sashikantsawant4830 2 жыл бұрын
अप्रतिम रचना केली आहे. कान तृप्त झाले. धन्यवाद माऊली
@ज्ञानेश्वरखैरनार-ह2ण
@ज्ञानेश्वरखैरनार-ह2ण 2 жыл бұрын
खूप खूप छान अभंग गायला सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rekhakale6372
@rekhakale6372 2 жыл бұрын
रेखा.काळे
@rekhakale6372
@rekhakale6372 2 жыл бұрын
🙏🙏
@shriramsabale1281
@shriramsabale1281 Жыл бұрын
खूपच छान सर किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे एस आर मेन्स वेअर
@shriramsabale1281
@shriramsabale1281 Жыл бұрын
🙏
@govindmundhe9475
@govindmundhe9475 2 жыл бұрын
Wa....guruji... 👌👌👌
@maheshpatil1045
@maheshpatil1045 2 жыл бұрын
खुप छान आहे
@dilipsawant4161
@dilipsawant4161 2 жыл бұрын
Mauli khup Chan abhang ahe. Mla khup avdal. Asech ajun amchya bheti sathi yeudhya 👍👍💐💐🙏🙏🙏🙏
@sharadamrutkar3145
@sharadamrutkar3145 2 жыл бұрын
माऊली खूपच सुंदर अभंग आहे अप्रतिम
@yogeshpatil3536
@yogeshpatil3536 2 жыл бұрын
सर तुमचा व्हॉट आप नंबर द्या ना मला खूप आवडतात तुमचे गीत
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 2 жыл бұрын
7030434051
@manmedevlogs7441
@manmedevlogs7441 Жыл бұрын
खूप सुंदर आहे 😢😢🙏
@sudhagawade3287
@sudhagawade3287 2 жыл бұрын
सर अगदि माझ्या जीवनाशी निगडीत आहे अभंग🙏🙏🙏🙏🙏
@bapushirude1525
@bapushirude1525 2 жыл бұрын
7
@hemantkakad6980
@hemantkakad6980 2 жыл бұрын
Hi
@dajiavhad8922
@dajiavhad8922 2 жыл бұрын
But it also means you are in your own position as the team of people you know who you have been with you before they were born with the ability and experience that your child will need for your children in order and be sure you will not get to know the child you have in mind when it starts at a higher rate and is less than happy and a child who has no idea of the need of the person you have been able with a degree and experience that the most common causes for a particular relationship may have to have an impact of their relationship to a certain level and experience a better way for them not being so bad for their health care system that is the only option they are not able at
@rajukadam8720
@rajukadam8720 2 жыл бұрын
Hii
@vishalkalvikatte6283
@vishalkalvikatte6283 2 жыл бұрын
सर तुम्ही खूप खूप धन्यवाद सर आज आपण जो अभंगातून माझ्या आईवरचा मनाचा ताबा सुटला आणि ती मला खत्री आहे की ती आता तरी हसून आमच्यातून आनंदी राहील
@krishnan9340
@krishnan9340 2 жыл бұрын
Sugar chhan
@shankarsarode5037
@shankarsarode5037 Жыл бұрын
सर खूप मनाला भावूक करणारा भजन 🙏🙏🙏🙏🙏
@prakashshingole4415
@prakashshingole4415 8 ай бұрын
माझे वडील जाऊन 1 वर्ष झाले, पण तुमची गाणी ऐकून वडिलांची खप आठवण येते, , खूप छान दुःखद अभंग आहेत तुमचे
@dattatulse364
@dattatulse364 2 жыл бұрын
खूप छान
@shivajidhepe3103
@shivajidhepe3103 2 жыл бұрын
खुप छान आहे अभंग मन हेलावून टाकणारा गोड आहे
@yashvantingale5886
@yashvantingale5886 2 жыл бұрын
जयहरी माऊली, खुपच छान सादरीकरण धन्यवाद माऊली.
@mohansawant2216
@mohansawant2216 2 жыл бұрын
Mauli ha abhang koni livala aahe
@sureshrajai8777
@sureshrajai8777 Жыл бұрын
Vary better a song thank you
@pranlipranli4864
@pranlipranli4864 Жыл бұрын
Ram Krishna hari mauli 🥺🥺🙏🙏
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 2 жыл бұрын
खुप छान गायन 🙏🙏🙏💐💐💐
@rameshrajpati4876
@rameshrajpati4876 2 жыл бұрын
खूपच सुंदर गायन
@siddheshwaribhajanimandal
@siddheshwaribhajanimandal 2 жыл бұрын
खुप छान आहे सर अंभग
@DattuDandekar-ji7nn
@DattuDandekar-ji7nn Жыл бұрын
Mujhe abhang gana avadta 👌🙏
@kartikaandhare4683
@kartikaandhare4683 2 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭
@poojavani1166
@poojavani1166 10 ай бұрын
😢😢😢😢miss you😢😢
@laxmangaikwad4051
@laxmangaikwad4051 2 жыл бұрын
Good
@rukminikendre1177
@rukminikendre1177 2 күн бұрын
_मला लागू झाले दादा
@nageshraut6393
@nageshraut6393 2 жыл бұрын
Very very very very very very very nice sir.
@Narayan_kendre
@Narayan_kendre 2 жыл бұрын
छान खूप आभंग
@ashokjadhav3650
@ashokjadhav3650 2 жыл бұрын
छान छान आतिश खुप छान आहे आभारी आहे
@archanapatil640
@archanapatil640 2 жыл бұрын
Jeva kharch navra mula balana sodun jato na teva tya mauli chi Kay ghalmel hotay te phake tila ch mahit astay 😭😭😭😭😭
@nileshbhandekar2142
@nileshbhandekar2142 Жыл бұрын
अप्रतिम भाऊसाहेब 👍👍👍🙏🙏🙏
@kalyanipadole7394
@kalyanipadole7394 2 жыл бұрын
KittI zan
@t.t.cvideos3243
@t.t.cvideos3243 Жыл бұрын
😢😢😢😢👌👌
@nishikantsmhaskar212
@nishikantsmhaskar212 2 жыл бұрын
खूप छान सादरीकरण माऊली .. जय हरी
@satishmahajan4330
@satishmahajan4330 2 жыл бұрын
👍👌😭😭😭👍
@hanumantsurve1556
@hanumantsurve1556 2 жыл бұрын
Sir 🙏🙏🙏👌👌👍👍👌👌👍👍 great
@mahendrapatil3404
@mahendrapatil3404 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम.सुंदर.
@Vivek--ff--335
@Vivek--ff--335 Ай бұрын
😊❤❤😂😢😢😢
@Vivek--ff--335
@Vivek--ff--335 Ай бұрын
😊❤❤😂😢😢😢
@dhirajthokal7629
@dhirajthokal7629 2 жыл бұрын
जय हरी
@shriramsabale1281
@shriramsabale1281 Жыл бұрын
श्रीराम साबळे टेलर
@abajichormale2990
@abajichormale2990 2 жыл бұрын
👌👌🙏🏼🙏🌹
@pravinpatil1727
@pravinpatil1727 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@dnyandeovarpe5604
@dnyandeovarpe5604 Жыл бұрын
Excellent
@devendrajuwale8802
@devendrajuwale8802 2 жыл бұрын
माऊली खुप च छान अप्रतिम
@sonubhauvarkutedattabhajan3765
@sonubhauvarkutedattabhajan3765 2 жыл бұрын
सर खूप खूप छान अभंग, अभंगामुळे लोक भावुक झाले शिवाय राहणार नाही. हृदय हेलावणारा आहे. आपल्या या संगीत कार्यक्रम बाबत अनंत धन्यवाद. या कार्यक्रमांस सलाम.
@Msgaema6615
@Msgaema6615 2 жыл бұрын
सुंदर
@umeshchaure5014
@umeshchaure5014 2 жыл бұрын
Khup chan sir
@amoljondhale8414
@amoljondhale8414 2 жыл бұрын
@@Msgaema6615 zzqzqqźźzqźźźzzzqzazzzzzzqzzźzzzqzzzzzzqzzqqqqqqqqqqqqqqqqqqqqźźźzqź
@sushilchaudhari7971
@sushilchaudhari7971 Жыл бұрын
@@Msgaema6615 q
@rekhamisal3472
@rekhamisal3472 Жыл бұрын
455😍. 🅾,🅷
@avinashnikam3969
@avinashnikam3969 11 ай бұрын
Nice 😂😂
@satishmarathe4898
@satishmarathe4898 2 жыл бұрын
Khup.chhan
@jayashreedhamankar4873
@jayashreedhamankar4873 2 жыл бұрын
abhang god ahe
@pratibhapardeshi1473
@pratibhapardeshi1473 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@satishmarathe4898
@satishmarathe4898 2 жыл бұрын
Khup chhan
@tusharmahavarkar8433
@tusharmahavarkar8433 2 жыл бұрын
खूप खूप छान सर 🙏👌👍
@ranjanapatil1895
@ranjanapatil1895 6 ай бұрын
लिहून टाकत जावा
@sakharamsapate5915
@sakharamsapate5915 2 жыл бұрын
सर खुप छान
@aabasahebmarathe4804
@aabasahebmarathe4804 2 жыл бұрын
ati sundar dada 🙏
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,5 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,7 МЛН
भाग्यवंता घरी भजन पूजन bhagyavanta ghari bhajan pujan शिवानी कदम
12:10
जय हरी🙏Jay hari जालिंदर गोमदे
Рет қаралды 1,5 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,5 МЛН