माझ्या वडिलांच्या शेतात साक्षात ब्रह्मा-विष्णू-महेश 🙏 शेतकरी सासु-सुन 😂 बहिणीच्या घरी पाहुणचार 😋
Пікірлер: 43
@madhavisawant30033 ай бұрын
खूप छान, सोनाली ताई, ♥️🌹 तुझं माहेरचं आईबाबा,भाऊ ,वहिनी, आणि तूझ्या बहिणी मस्त वातावरण, आणि माहेर पण.....वाह मजा , मस्ती आणि छोट्या भाचंराबरोबर.... एन्जॉय करतेय.....छान वाटतं. शेतकऱ्याची लेक शोभतेस..... तुझ्या आचरणातून जाणवतं...... सुखी समृद्ध भव..... सर्व बंधू भगिनी, आईवडील..... आयुष्य मान भव,❤❤🙏🙏👍
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you so much 🙏
@shantayadav410718 күн бұрын
खूप सुंदर व्हिडिओ.
@bharatitalkar81373 ай бұрын
सोनाली ताई शेतातली एवढी कामे तु केलीस. वाटत नाही तुला बघून. ग्रेट आहेस. खुप छान. मस्त विडिओ.
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 🙏🏻
@pranalisgoodlife453 ай бұрын
खूप छान शेत आम्ही पण अशीच शेतात कामे करायचो लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या,👌👌👌
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 🙏
@kalpanapatil79043 ай бұрын
खूप खूप छान मस्त आहे शेत
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 😊
@अनुराधादगडे3 ай бұрын
खुप छान शेतात ले व्हिडिओ दाखवले खूप छान वाटले बघून 😊😊❤❤
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 😊
@pratibhapatil84883 ай бұрын
खूप खूप सुंदर video ताई. Mastch👌🏼👌🏼enjoy छान करतेस
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 😊
@shobhadate19613 ай бұрын
खुप छान विडिओ
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 😊
@sujataghosalkar84363 ай бұрын
❤❤ khup Chhan blog Ani family members pan Chhan ahet
खुप छान व्हिडिओ. शेतीचामोठा वावर आहे. खरंतर तुझे बालपण फार कष्टचे गेले. पण आज तुझ्या माहेरची सुबता खुप छान आहे. खुप सुंदर परिवार. 👌🏼👌🏼👍🏼❤🎉😊
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 🙏🏻
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you so much 🙏🏻😊
@varshadatar80963 ай бұрын
Kharach shetat sarv kame kele kiti chan pan all rounder ahe tai tumhi
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 🙏
@kaustubh.Gondane3 ай бұрын
👍👌👌Fharch chan
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 😊
@asmitaraut83323 ай бұрын
खूप छान शेत आहे. मी तुला शेत दाखव असं म्हणाली होती.आणि खरंच तू दाखवलस सुध्दा मला खूप छान वाटल.thank you dear
@SuperMomMarathi3 ай бұрын
Most welcome 🤗
@subhashdabe119822 күн бұрын
खूपच छान माझ्या घरी पण अशी शेती आहे सेम माझ्या घरी पण अशी शेती आहे माझा भाऊ पण शेती करतोय सांगली जिल्ह्यातून बोलते आ हे बोलताना खूप छान वाटते बघायला शेतातलं खूप खूप बघून म्हणाला आनंद वाटतो
@ranibhoware45603 ай бұрын
Mipn aaj khir keli aahe
@SuperMomMarathi3 ай бұрын
Are wah 😋
@archanamorey53923 ай бұрын
,भुमी कन्या❤
@SuperMomMarathi3 ай бұрын
Yes
@janhavikangane42513 ай бұрын
ताई आरु च्या घरी ती एक ताई आअहे ती कानाला का स्कार्फ बांधत असते ,
@SuperMomMarathi3 ай бұрын
कारण की तिचं कानाचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून 👍🤗
@manasidoijad2443 ай бұрын
Last month putni che lagna zale tya bahiniche kanache operation zale kay
@manasidoijad2443 ай бұрын
Pahila mala vatle choti bahin mumbai che teche zale asa
@SuperMomMarathi3 ай бұрын
Ho brobr tai 👍🤗
@hemangiwelling31023 ай бұрын
सहा बहिणी आणी एक भाऊ का? तुमचा नंबर कितवा? तुमची स्टोरी ऐकली आहे पण आता आठवत नाही. तुम्ही हैदराबाद लाच राहता का? मग् प्रतिक कुठे असतो
@SuperMomMarathi3 ай бұрын
आम्ही सहा बहिणी आणि दोन भाऊ मी सध्या हैदराबादला राहते मिस्टरांचे काम चालू आहे प्रतीक मुंबईला राहतो करीना पुण्याला राहते धन्यवाद🙏😊