ताई जे घडल ते ऐकून खुप दुख वाटल या पुढच जीवन आनंदात जावो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. ताई तुमचा अभिमान वाटला .
@sangtiagaikwad74922 жыл бұрын
खूपच वाईट वाटले कहाणी ऐकून प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यात काहीतरी वादळ हे यश तेच प्रत्येक चे वेगळं वेगळं असतं मलाही तुझे ऐकून रडायला आलं फक्त एक दाजीनी धीर सोडला नाही त्याला सामोरे गेले मानलं दाजी नाही दिवस जातात आठवणी राहतात
@reshmawaghamoe69862 жыл бұрын
🙏 सगळं ऐकून खरंच खुप वाईट वाटले खुप रडली माझ्या बाळाची आठवण आली. ताई असंच माझ्या आयुष्यात खूप भयंकर घटना घडली आता माझ् बाळ नाही माझ्या जवळ दोन वर्षे झाली खुप मिस करते.देवाने ना ताई एकेकाला इतकं दु ख देतो की सहन करण्याची क्षमता संपली.😭
@abk952 жыл бұрын
तुमच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही एवढ्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे.तुम्ही खूपच strong आहात.🙏🙏🙏
@A.R.GAIKWAD2 жыл бұрын
कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले अक्का हो माझ्या आयुष्यात ही अशीच कहाणी घडून गेली आहे
@Bandu2212 жыл бұрын
तुमची कहाणी ऐकून फार वाईट वाटले अक्का
@shyamarote50632 жыл бұрын
हृदयद्रावक घटना..... फक्त मनिषाचे खंबीर मनच सहन करु जाणे....!
@sachinpawar244 Жыл бұрын
तुमचं बोलणं ऐकून मला माझे दिवस आठवले 😢😢 खूप वाईट वाटले 😢सेम माझ पण आसच झाले होते पण माझ बाळ एकदम छान झाले
@jyotsnajoshi1472 Жыл бұрын
अशी वेळ कोनावराच येऊ नये परमेश्वरा
@vishnukudale11812 жыл бұрын
आक्का तुम्ही जीवनात खुप कष्ट दुःख भोगलय तुमचा विडिओ पाहुण हृदय भरुन आल तुमची जिद्द चिकाटी संकटाला सामना करण्याची ताकद खरोखरच आभिमान वाटतो दाजी नमस्कार तुम्ही खुपच ग्रेट आहात ऐवढया संकटावर मात करुन आज खुप छान दिवस आणलेत माझा सलाम दोघांना 🙏🙏🙏🙏
@Janardankahid_19842 жыл бұрын
खरच आका डोळयात पाणी आले😔 पण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एवढे संकटे असतात की पण आका सलाम तुम्हाला 🙏
जिने हे सर्व सहन केलं त्या दैवताला त्या आईला सलाम , आक्का लक्षात ठेवा म्हणून देवाने आपल्याला म्हणजे आईला दिलेला सहनशीलता ही वरदान आहे
@nagnath_sadgar2 жыл бұрын
विडियो पाहून खरच डोळ्यात पाणी आले 😥
@nagnath_sadgar2 жыл бұрын
Thanks
@CookingConnections2 жыл бұрын
सर माझे रेसिपीज चॅनल बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब आणि 1 लाईक करा प्लिज🙏🙏🙏
@renukamakar602 жыл бұрын
व्हीडीओ पाहुन खरच डोळ्यात पाणी आले
@palavibhogale68462 жыл бұрын
हाे अडचणी सगळ्या नाच येतात फक्त धीरानं सामाेरं जायचं य आपल्या हातात असते, 🙏श्री स्वामी समर्थ🙏
@utkarhsajoshi65112 жыл бұрын
Utkarsh kitvila aahe ata
@vanitahalnor84212 жыл бұрын
खरच ताई हे वादळ खुप वाईट असते
@IcShaikh2 жыл бұрын
एका आई साठी आपल बाळ काय असत हे स्त्री झाल्याशिवाय कळत नाही.. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी .....
@sujatatambe79192 жыл бұрын
दु:खाचे दिवस गेले आता चांगले दिवस आले मागची आठवण काढून दु:ख करत बसू नका तुमची मुलंही खूप छान आहेत एवढा समजदार जोडीदार आहे पॉझिटिव्ह बघा अजून खुप खुप चांगले दिवस येतील तुमचे. तुम्ही सासू सासरच्यांची सेवा पण खूप छान करता तेच आशिर्वाद कामाला येतात
@dhanashripatole16372 жыл бұрын
Tai high bp pregncci madhe kdhi nsava mazi tar don mule high bp mule geli
@kirtishinde49762 жыл бұрын
Akka tuza video pahun khup radayla aal kiti sankat shan keli ahet tumhi tyatun etkya pude ala ahet dev bappa tumchavar ya pude kadhich ashi sankat n yeu devo khup khush raha tumhi
@supriyachandgude91082 жыл бұрын
जीवनात असाही घडू शकते वाटत नाही आक्क gud ब्लेस यू , डोळ्यात पाणी आले
@jaysadgururecipevlog85762 жыл бұрын
Hi ताई माझ्या चॅनेल ला सपोर्ट करा
@rekhabhoite64082 жыл бұрын
आक्का तु तर होती त्या बाळाची पण माझे मन भरून आले
@sunitasonawane60392 жыл бұрын
Speech less
@kavitashinde49682 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@surekhanaik19022 жыл бұрын
speachless God bless u
@sanket1282 жыл бұрын
आक्का हा विडीओ पाहुन खुप वाईट वाटलं 😭😭😭😭आक्का खुप वादळ सहन केली तुम्ही आता तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍👍👍👍👍
@laxmanpise31672 жыл бұрын
वीडियो पाहून खरंच डोळ्यात पाणी आले
@jayakalpande27332 жыл бұрын
tai kharach tumhi tevha kase asal
@shatanhatgar5942 жыл бұрын
ताई खरच तुमचे व्हिडिओ खूप छान
@surekhaphadatare50992 жыл бұрын
Kop vait vatl
@jaysadgururecipevlog85762 жыл бұрын
Hi ताई
@jyotiingale27582 жыл бұрын
आक्का मन सुन्न झाले ग हे सगळे कस सहन केलेस,शब्दच नाहीत 😔
@sandipdate33852 жыл бұрын
दाजी म्हणजे देवांचा राजा
@gopaldhande43062 жыл бұрын
आक्का तुम्ही खूप दुख सहन केले. हे एकूण दुख वाटते. तरी पण गेले ते दिवस अश्या आठवण येत असते. आता तुम्हाला खूप छान दिवस आले आहे. आनंदी रहात जा.
@poojathombre81652 жыл бұрын
Si bad Luke mg ata kiti mul ahet tai
@pradippatil24852 жыл бұрын
Tumhala kiti mul ahet
@siddharthkadu85892 жыл бұрын
मनिषा प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अशा प्रसंगातुन जाव लागत माझ्या ही बाबतीत असे अनेक प्रसंग आलेत ,यातून एकच कीआपला मिस्टर खुप साथ देतात स्वतः चे दुख मनात ठेवून कहीही न बोलता सर्व गोष्टी ना समोर जातात आपण आपले दुख इतरांना सांगुतो पण पुरुष मात्र तेच दुख मनात ठेवून येणाऱ्या गोष्टी ना तोंड देतो
@ranjanamurthi69042 жыл бұрын
keeti jast bhogle aahe tumi
@smitakhupate89462 жыл бұрын
खुप रडायला आले.... तुझ्या सोबत जे झाले माझ्या सोबत पण तेच झाले..मी चार महिने admit होते... मला पण high bp होता pregnancy मध्ये पण माझ बाळ पण ९०० gram चे होते आता २ वर्षाचा आहे... खुप छान आहे healthy आहे युगांत नाव आहे.... स्वामी चा आशिर्वाद आहे...तुझ्या पण पाठी आहे don't worry...love u khupppp n god bless u....
@jaysadgururecipevlog85762 жыл бұрын
Hi ताई माझ्या चॅनेल ला सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी & vlog)
@sonalikodag1302 жыл бұрын
Jay सद्गुरु tai
@jaysadgururecipevlog85762 жыл бұрын
जय सद्गुरू ताई 🙏
@smitakhupate89462 жыл бұрын
@@jaysadgururecipevlog8576 जय सदगुरू🙏🙏
@jaysadgururecipevlog85762 жыл бұрын
जय सद्गुरू ताई 🙏
@sunandanair5658 Жыл бұрын
ताई तुमच्याकडे बघून जगायचे कसे ते शिकावे
@sulbhashinde48172 жыл бұрын
खूप वाईट झालं त्यावेळेस तुमचा मॅडम
@sulbhashinde48172 жыл бұрын
जीवनात तर संघर्ष केल्याशिवाय पर्याय कधी दुःखाचे दिवस कधी आनंदाचे दिवस पण दुःखाचे दिवसा जर काढले तर खूपच त्रास होतोय मॅडम
@babasahebpalake96072 жыл бұрын
आक्का खूप वाईट परिस्थिती तून गेले तुम्ही पण वाईट वाटून घेत जाऊनका आम्ही समजू शकतो तुमच दुःख कारण आईच तिच बाळ च दुःख स,मजू शकतेतरी पण गोष्टी झाल्या तरी पण परमेश्वर आहे तुमच्या बरोबर आहे आणखी खूप खूप खूप चागल होईल तुमच परमेश्वराच्या आशिर्वादाने दु्ःखी होत जाऊ नका आक्का तुम्ही
@dattumali95412 жыл бұрын
अग मनिषा ताई मी संगिता माळी बोलत आहेत मला अठरा वर्षे नंतर मुलगी झाली माझेसिझरीयन झाले मी बेशुद्ध होतें मी माझ्या बाळा ला बघितले नाही तेचं माझबाळ नाशिक ला मेडिकल कॉलेज लानेल तिला अन्ननलिका जांईड नव्हती एक दिवस साचं बाळाचेआपरेशन सांगितले नरेंद्र माऊली ची साऊली बाळावर होती मला मात्र अठरा दिवसांनी नेलं माझं बाळ वाचलं तसं उत्कर्ष जरी देवाघरी गेला तरी त्या च्र रूपाने गणेश आहे काळजी करू नका
@housewifeexperiment45752 жыл бұрын
Kay bolav speechless
@ashwinihingmire25662 жыл бұрын
Tai khoop chaan miss you too
@deepasvlog43932 жыл бұрын
खूप वाईट झाले..निःशब्द झाले मी आज
@bhannatvlog91492 жыл бұрын
सूर्य मावळतो नंतर सूर्य उगवतोच ताई दिवस बदलतो
@ganeshchavan70572 жыл бұрын
तुमचं गांव कोणतं आहे
@bhannatvlog91492 жыл бұрын
@@ganeshchavan7057 गाव सुजलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड
@NilimaRane-do3cl Жыл бұрын
😢nko as konachya babtit hoyla deva🙏
@sumanshinde72432 жыл бұрын
Akka speechless
@shobhaaundhkar28242 жыл бұрын
माझ्या डोळ्यात पाणी आलं हे सगळं ऐकून आक्का 😢😢😢
@sharadjagadale66072 жыл бұрын
🙏 तुमचं गाव कुठला आहे मॅडम मसाल्याबद्दल कसं होईल कॉन्टॅक्ट तुमचं
@sangeetagaikwad90572 жыл бұрын
Mst bolat tai
@rekhamali84982 жыл бұрын
Khup waaite jhal tai
@dnyandeoanarase20452 жыл бұрын
वा वा वैनी👌👌👍👍
@sachinmanepatil34772 жыл бұрын
खरच भयानक परिस्थिती होती
@pradeepnair60992 жыл бұрын
God bless you
@geetasrecipesinmarathi37262 жыл бұрын
Tai same hich condition jhali होती...majha mulgyacha pn same problem hota atta 9 varshacha aahe mulga ,8 सर्जरी नंतर बरा झाला 9 varsh khupch kras jhal...
@sunitathorat87092 жыл бұрын
tumi tai kolhapur district madhil kagal tumche maher ahe ka wo
@varshalohar63132 жыл бұрын
Yachya pudhe pn kay jhal please sanga..... Ani ntr dusra mulga kdhi jhala te pn sanga please......
@roshanlokhande35852 жыл бұрын
जाऊद्या मनीषा ताई रडू नका जाऊद्या जुन विसरून जावा गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अस समजायचं ताई
@gopidhonde44502 жыл бұрын
😭😭ताई रडू नकोस आता भाऊजी साठी आणि दोन मुलांना साठी जगाचं 👨👩👧👦
@Manishadhanawade16322 жыл бұрын
Aaka ❤️❤️
@jyotiatolevlog72442 жыл бұрын
हो ताई प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात
@mrschandraprabbhapatil99552 жыл бұрын
Tai Baramati la aali mi tr bhetal ka tumhi ...mla tumche vedios khup aawdtat ..tumchya madhli positive energy khup Bhari ahe ...bhetaychi ichha ahe khup ...
@varshashinde41832 жыл бұрын
खरचं ताई खुप मोठं दुःख सहन केलं तुम्ही
@संस्कृतीक्रिएशन2 жыл бұрын
Akka...😊
@ayodhyawaware30272 жыл бұрын
आक्का खूप वाईट वाटले
@श्रेयावाघमारे2 жыл бұрын
खुप वाईट झालं ताई ताई रडु नका ओ आमच्या पण आयुष्यात अशीच वादळ येतात ताई ओ बाळाच आयुष्य तेवढंच होत ताई रडु नका ओ प्लिज मी तुमची बहीण आहे ताई
@kdkanchan31242 жыл бұрын
Akka tumhi kharch khup Chan aahe....
@ghadgevlogs54242 жыл бұрын
Ok tai
@Shreenithivloger14282 жыл бұрын
Mast video beta
@chhayamanevlogs68852 жыл бұрын
👍👌👌
@jnakkmma92892 жыл бұрын
जीवन हे वादळीच असतं तो अनुभव आम्ही घेतला आहे.
@rajeshrisathe23452 жыл бұрын
Radu Nako g akka amhala pan radu yayala laglay
@swatiwaghmare73532 жыл бұрын
Kharach kiti dukhha asat na ekek weli mansachya ayushyat..........aakka tu khup strong aahes g...khup radle mi video pahilyawar..
@reshmamandake86942 жыл бұрын
Khup waite vatl aaka
@ddurga20172 жыл бұрын
अक्का खूप रडायला आले...दाजी तुमच्या बद्दल आज खूप अभिमान वाटतो...तुम्ही खरे साथीदार आहात..खरे हाल अक्का तुझे झालेत पण तुझ्या पेक्षा जास्त दाजीने सहन केले आहे.
@babitas64002 жыл бұрын
Khup vaet ghadle. Radu naka tai. Kharach khup kashta kele tumhi.
@raniwaghamare86902 жыл бұрын
माझ्यापण मुलाचं नाव उत्कर्ष आहे
@ranipawar67472 жыл бұрын
आका सलाम तुझ्या आणि दाजी च्या जिद्दीला 🙏
@sherrybailey29432 жыл бұрын
Very sad incident but please tai don't cry your baby is in heaven 🙏
@swami-6782 жыл бұрын
Same mazya mula sobat as kel hot Dr.ni aahmi pn 2mahine hospital madhi hoto punyat 3लाख rupaye bill zala hota sagle paise deun suddha mazya mulala sodat nhavte soda म्हणल tr mhanayche ki ky zal tr tumchi jababdari asel pn aahmi NICU madhun uchlun aanl hot maz bal aaj maza mulga 12varsha cha ahe aahmi jar tevha tyala tithun aanl nast tr ky zal ast mi vichar pn karu shakt nahi..😔🥺☹️😰😢
@rituborge68042 жыл бұрын
बापरे म्हणजे तुमचे ते बाळ ऑफ झाले.
@maheshgadage24842 жыл бұрын
😭😭😭😭sem to u
@sharadshirtode70672 жыл бұрын
अग अक्का माझा अकरा महिन्याचा गेला
@anvik33702 жыл бұрын
Hats off daji la tula evdh japun thevtat te ❤️ god bless you always 😊
@shobhapatil42052 жыл бұрын
😭😭😭😭😭😭खुब वाईट वाटतं,
@priyalgaikwad49742 жыл бұрын
aaka mi tumche duk semju sekte maza pn balache serjeri zali nakache
@vittalgaikwad60722 жыл бұрын
👌👌👌👍
@ranil14192 жыл бұрын
ताई माझा मुलगा आणि येक मुलगी अपंग आहे खुप वाईट आयुष्य आहे हे
मनीषा ताई सावंतवाडी बोलते प्ल्झ आतून स्वतःला trass करून घेऊ नका या मुलांमध्येच उत्कर्ष पहा देव सदा तुमच्या पाठीशी राहील
@rameshwarkharate76263 ай бұрын
मनिषा खुपच दुख एक आई च करते सलाम जावाई बापु स एक नवरा च करु शकतो, जर जीव असला तर ज्योति पाटील नागपुर
@pandharinathraut55332 жыл бұрын
आक्का तुमची काहाणी ऐकु मलापन रडू आले ऐक बाळ आई साठी काय असते ते आई झाल्यावरच कळते
@sapanatilekar71872 жыл бұрын
व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आले आक्का खरच तू खूप सहन केलय 🥺🥺
@mubinamulla22502 жыл бұрын
As dukh kuna sobat kadhich ghadu naye,,,,😭😭😭😭😭😭
@rahulchaure43622 жыл бұрын
Aaja kasah mule sagatal Tai
@Sheevanka2 жыл бұрын
ताई माझ्या मामे बहिणीच्या मुलाला पण हाच प्रॉब्लेम होता असंच त्याच ऑपेरेशन करून वरती जागा केलेली होती. नंतर अजून 2-3 वेळा ऑपेरेशन केले तो आता 18 वर्षाचा आहे सर्व व्यवस्तीत आहे. शेवटी नशीब म्हणायचं😔