*#राजकीय** सत्ता हीच समाजाच्या प्रगतीची किल्ली आहे . म्हणून दलित समाजाने आपली संघटना करावी आणि बलवान असा तिसरा पक्ष स्थापून राजकीय सत्ता काबीज करावी . ते करीत असताना काँग्रेस आणि समाजवादी या दोन राजकीय पक्षांमध्ये सत्तेचा समतोलपणा साधावा तरच त्यांचे कल्याण होईल..* *-- डॉ.बाबासाहेब आंबेडकर❤💫💐🙏*
@namdeopathare58783 жыл бұрын
वावा खरोखर माझे गुरू प्रताप सिंग दादाला औरंगाबाद वून पठारे गायक यांचा कोटी कोटी जयभीम
@sampatmore55573 жыл бұрын
फार मनभावतून गीत गायले दादा.तुमचे गीत ऐकून मला सुद्धा गीत गायन करावे वाटते.
@ssvlogs9343 Жыл бұрын
बाबासाहेबांच्या नजरेचा इतक खोल विचार करणा-या प्रतापसिंग दादाला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏 really miss you dada .....
@samyakkhandare9903 жыл бұрын
दादा अप्रतिम कल्पना आहे खुप छान
@rajendrakamble6634 жыл бұрын
बाबासाहेब यांच्या वर या विषयावर पहिल हे गीत
@madhymmarg75442 жыл бұрын
खुप छान रचना आणि सादरी करण 🙏
@tanajipoul5269 Жыл бұрын
दादा आपल्या गायकीला क्रांतीकारी जयभिम .तुम्ही आज आमच्यात नाहीत .मनाला खुप वेदना होतात.
@durgeshmaldhane24254 жыл бұрын
Dada tomahawk aawajacha aani gaan lajawab
@bhagwatsonawne90815 жыл бұрын
Dada Tumcha gaan khup Chhan aahe tumcha gaanyat ek vichar asto jyachatun Ambala baba Saheb samajtat ani jasat jasat video taakat raaha Jay Bhim