Рет қаралды 6,653
तर मित्रांनो मला बऱ्याच लोकांचे कमेंट येत होत्या की कुठली गाडी घेतली आणि कोणती गाडी घेतली कुठल्या कंपनीची गाडी आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेले आहे तर मी मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी घेतली एक्स सीएनजी तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला सगळी माहिती भेटेल आणि आम्हाला कमी मध्ये कशी डील भेटली ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्हाला नवीन कार घ्यायचे असेल तर आपण डील कशी फायनल करावी हे पण मी थोडी माहिती दिलेली आहे आणि थोडी मोटिवेशन पण दिलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा अशी माझी विनंती आहे
आणि हा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका
आपलाच लाडका ग्यानी भाऊ
डेली ब्लॉग्स
ओला उबेर अर्निंग पुणे
मारुती सुझुकी सेलेरिओ
मारुती सुझुकी सेलेरिओ 2024 मॉडेल
नवीन कार माहिती
न्यू कार लेटेस्ट मारुती सुझुकी सेलेरिओ 2024 मॉडेल
लोन न्यू कार लोन
न्यू कार लोन इन्फॉर्मेशन
न्यू कार बाय इन्फॉर्मेशन
बोला उबेर अर्निंग
मारुती मारुती सुझुकी डाऊन पेमेंट लोन इन्फॉर्मेशन