Рет қаралды 34,580
मालाड फिश मर्केटला या वेळेमध्ये नक्की या । Visit Malad Fish Market at this Time @miborivalikar4843
दुपारच्या वेळेस मालाडच्या मच्छी बाजारास भेट देणे म्हणजे एक वेगळाच अनुभव. उठता बाजार कसा असतो हे आम्हास पहायचे होते. अनुभव वेगळाच होता. ५०% पेक्षा जास्त बाजार संपला होता तरी पण येथे मोठ्या आकाराचे हलवे, सुरमई, पापलेट, खापरा पापलेट, कोलंब्या, बांगडे, रावस इत्यादी मासे आपल्याला वाजवी दरात विकायला ठेवलेले पहायला मिळाले.
संबंन्धीत व्हिडीओं करीता पहा
25 किलोची सुरमई | ससून डॉक | 25 K.G. KING FISH | SASOON DOCK
• 25 किलोची सुरमई | ससून...
MALAD WHOLESALE FISH MARKET |
• MALAD WHOLESALE FISH M...
Gorai Fish Market | गोराई मच्छी मारकेट । Borivali Fish Market | बोरिवली मच्छी मार्केट
• Gorai Fish Market | गो...
माहीम सी फुड प्लाझा । ताजी स्वस्त आणि मस्त मच्छी
• माहीम सी फुड प्लाझा । ...
VERSOVA SEA FOOD KOLI FESTIVAL 2024
• VERSOVA SEA FOOD KOLI ...
विशेष आभार
श्री प्रितम शेटये
श्री नितीन पारकर
#malad
#maladwest
#wholesalemarket
#fishmarket
#fishmarketvlog
#freshfish
#surmaifish
#pomfretfish
#prawns
#crab
#saltwaterfish
#freshwaterfish
#tunafish
#fishcutting_skills
#fishcutting
#koliwada
#fishcurry
#fryfish
#सुरमई
#मच्छी
#फिश