राणी ताई ची इच्छा होती मित्रांनो म्हणून आज पुन्हा हे गान स्टूडियो वर्जन मधे अपलोड केल आहे तुमच प्रेम असू द्या ❤🙏🏻
@BhaiyaMasuleКүн бұрын
खर्या प्रेमाला धोका देणार्याला काळ निश्चितच धडा शिकवतो... राणी दीदी एक दिवस तूझ्या आठवणीत रडेल तो एवढ लक्षात ठेव proud of you
@GANESH_khalane_072 күн бұрын
राणी दीदी त्याला जर प्रेमाची किँमत होती नाहीं तर साँग बनून त्याला काय होणार आहे त्यांनी नवीन लाईफ सूर्वात केली आहे तू पण कर ..But proud of you 1 Number song 😢