एवढ्या छोट्या कुणीच माऊली इतकं छान काम करतोय मोठा झाल्यावर केवढा मोठा होईल तो
@santoshlande4344 ай бұрын
नमस्कार सर, माऊली, आणि, तनु, अतिशय उत्कृष्ट आणि एकदम जबरदस्त अभिनय केला आहे, माऊली दादा, खूप हुशार आहे, बोलतो खूप छान,सर आताचा गोळेवाला कॉमेडी व्हिडिओ अतिशय प्रेरणादायी आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭🚩🚩🚩👏