Рет қаралды 2,112
#malvan #konkanvideo #fishauction
मालवणचा मासळी लिलाव म्हणजे कोकणातील प्रसिद्ध असा मासळी लिलाव. या व्हिडिओमध्ये मासळी लिलावाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
मित्रांनो मालवणात मिळणारा मासा कसा किनार्यावर आणला जातो, कश्या प्रकारे त्याचा लिलाव होतो आणि त्याची विक्री होते याची माहिती आपण या व्हीडीओद्वारे घेणार आहोत. व्हीडीओ आवडला तर नक्की लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा......
Special Thanks:
Alex Gudin
Siddhesh Karangutkar