Рет қаралды 5,714
मालवणी मसाला # How To Make Malvani Masala # Home Made Malvani Masala| Recipe In Marathi By Pradnya Teli |
घरगुती पद्धतीने तयार केलेला मालवणी मसाला|
साहित्य:-
बेडगी मिरची - दीड किलो. संकेश्वरी मिरची - दीड किलो लवंगी मिरची -अर्धा किलो मिरी -पाव किलो, लवंग -३० ग्रॅम , बडीशेप - पाव किलो , दालचिनी - ३० ग्रॅम , खसखस - पाव किलो, चक्र फुल ,-३०ग्रॅम , जायपत्री _३०ग्रॅम ,मायपत्री - ३०ग्रॅम , धने - अर्धा किलो, दगड फुल -३० ग्रॅम त्रिफळा -५० ग्रॅम, तेजपत्ता - ५० ग्रॅम, हिरवी वेलची -३०ग्रॅम , मसाला वेलची - ३० ग्रॅम , सुंठ - ३०ग्रॅम नागकेशर -२० ग्रॅम, हळकुंड - ५०ग्रॅम , जिरे - ५०ग्रॅम ,मेथी -५०ग्रॅम ,शहाजीरे - ५० ग्रॅम, मोहरी -५०ग्रॅम , जायफळ - ३ नग , हिंग - २० ग्रॅम , मीठ - अर्धा किलो इत्यादी.....