Рет қаралды 64,175
नमस्कार मित्रांनो,
सुसाट मालवणी आपल्यासाठी घेऊन आला आहे नविन धम्माल कॉमेडी वीडियो "मालवणी सैराट"...
मित्रांनो सैराट चित्रपट तर सर्वांनी पाहिला असेल. आता बघा मालवणी सैराट 😜 या वीडियोत काय मज्जा आहे हे वीडियो बघितल्यावरच आपल्याला समजेल. चला तर मग बघुया या वीडियोत काय गमती जमती आहेत. या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी वीडियो शेवटपर्यंत बघा. आणि Channel अजुन Subscribe केला नसेल तर नक्की Subscribe करा.
Camera...
Rohan Prabhu
Edited by..
Lalit Parab
Actor
Tejas Kalsekr
/ tejas.kalsekar.5
Ghanashyam Munankr
/ ghanashyam.munankar.71
Diptesh Keluskar
/ diptesh.keluskar.77
Lalit Parab
/ lalit.parab.79
/ _lalit_parab