खर तर अन्नपूर्णा याच चांगली भूमिका करत होत्या मला त्यांचीच भूमिका आवडते
@hemlatadabre59803 жыл бұрын
अतिशय सुंदर अभिनय.ज्या कलाकारांनी सभ्य भुमीका साकारल्यात ते अतिशय असभ्य वर्तन करित होते .हे वाचून,पाहून दु:ख झाले.त्यांनी खर्या आयुष्यात आपण कसे आहोत हे दाखवून दिले.
@reshmatanawade63143 жыл бұрын
खरं तर अतिशय उत्तम आणि अवघड असलेली भूमिका अन्नपूर्णा ताई करत असताना इतर कलाकारांना माणसाची नाही निदान कलेची तरी चाड राखायला हवी होती एक कलाकार जर तुमच्या कलेचा अपमान करत असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे धिक्कार आहे त्या लोकांचा ज्यांनी हे कृत्य केले आहे
@manjushaalsatwar32443 жыл бұрын
मॅडम तुमचं काम खूप छान आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्रास देणाऱ्या वर कारवाई झालीच पाहिजे 👍
@gayatridemse1243 жыл бұрын
Ekdam right
@barsupatil5913 жыл бұрын
:-(
@barsupatil5913 жыл бұрын
ट
@barsupatil5913 жыл бұрын
़
@barsupatil5913 жыл бұрын
गगग़
@dinkarkaspate85963 жыл бұрын
अरेच्चा एक कलाकार दुसर्या कलाकाराला समजुन घेत नाही कमाल आहे फिल्म इंडस्ट्रीजची ताई तुमच काम खुप छान होत आम्ही आहोत तुमच्या बरोबर
@snehagurav69013 жыл бұрын
आणि ज्यांना कलाकारांना जपता येत नाही ते प्रेक्षकांच्या मनाचा काय विचार करणार. आता कळले यांना काही चांगले का दाखवता येत नाही.
@nilamisha3 жыл бұрын
या मालिकेत इतके मोठे कलाकार आहेत आणि ते अशा प्रकारे एका कलाकाराला त्रास देतात हे ऐकून वाईट वाटलं मालिका चांगली आहे पन त्याचप्रमाणे कलाकारांनीही चागले वागावे आणि माणुसकी जपावी
@manaseechandwadkar50923 жыл бұрын
अन्नपूर्णा ताईंचा अभिनय हा खरंच छान होता, मला कधीकधी वाटायचं एवढं हुबेहूब काम कसं करता येईल?त्यांना खरंच काही त्रास असून त्या प्रत्यक्ष जीवनातही अशाच आहेत असं वाटायचं, त्यांच्या अभिनयाला सलाम
@chetanasonawane88363 жыл бұрын
कलाकारांचे पडद्यामागचे घाणेर्डे वर्तन जगा समोर आणले त्याबद्दल आभार
@poonampawwarofficial3 жыл бұрын
Never cry maam, always be fight for your good. Everyone is with you ma'am. God bless you...
@maheshrangankar55403 жыл бұрын
अन्नपुर्णा ह्याचा अभिनय खूप छान त्यांना असे त्रास देणे चुकीचे आहे आता ज्या कलाकार त्यांना अन्नपुर्णा ह्यांच्या सारखा अभिनय जमत नाही
@gitanjalitare053 жыл бұрын
🙏 कलाकार हा रंगमंचाचा देवता आहे त्यांना दुखवू नका. 🙏 🙏 🙏
@shahajibhandavale17483 жыл бұрын
किशोरी आंबिया ही हरामखोर बाई आहे, तिला सिरीयल मधून बाहेर काढून टाका,
@surasentertainmentsnews65653 жыл бұрын
अन्नपूर्णा यांनी छान भूमिका केली .ईतर सर्व कलाकारांपेक्षा खूप चॅलेंजींग भूमिका त्यांना होती
@pratibhabhujbal25063 жыл бұрын
मला पण अन्नपुर्णा यांचाच अभिनय खुप आवडत होता त्यांना खुप छान अभिनय करता येत होता
@rajashreepandit28753 жыл бұрын
सहकुटुंब सहपरिवार या कुटुंब पद्धतीवर काळिमा आहे ही वर्तणूक, आम्ही यापुढे नाही पाहणार ही मालिका
@mrunaldeshpande72983 жыл бұрын
अन्नपूर्णा रांची भूमिका या सिरीयल में छान आहेत, म्हणून त्रास देणार्यांकडे लक्षण देऊ नका
@pritioagle17333 жыл бұрын
तुमचे सहकलाकार असे असतील असे कधीच वाटले नाही आणि त्यांना सुद्धा याची परत फेड करावीच लागेल अशा खूप सिरियल मिळतील तुम्हाला शुभेच्छा
@rajendrakadam22963 жыл бұрын
ताई... रडायचं नाही लढायचं... जे त्रास देतात त्यांना पुरून उरायचं..... 'बिग बॉस' पाहत जा रोज..... ☺️
@PNRshiva3 жыл бұрын
Haa bhau ekdum right ... TIT For TAT .
@suchitadeshmukh51313 жыл бұрын
Correct
@poojagadkari4993 жыл бұрын
अण्णपूर्णा यांनी या सिरियल मध्ये खुपच चांगला अभिनय केला आहे सिरियल पाहताना एकत्र कुटुंबाच महत्त्व लक्षात येते.त्याप्रमाणे सर्व कलाकारांनी काम केले तर किती चांगल असत असा त्रास कोणीही कोणाला देऊ नये.
@sakharamnesnatkar68873 жыл бұрын
kharach khup chhan kam karit hotya tumhi , changlya lokanna tras ha hotoch
@Dancer_aradhya-z2v3 жыл бұрын
अन्नपूर्ण। Mam tumhi khup chan kam karat hoto maliket tumhi gelyapasun intrest ch vatat nahi maliket tumchya babtit khup vaeit zale
@yashacademy96383 жыл бұрын
मी अन्नपूर्णा यांची सिरीयल पाहिली नाही परंतु आपणाला टीम मधील महिला सहकारी कलाकारांकडून त्रास दिला जातो या संबंधीचा विडिओ पाहिला आणि दुःख झाले , पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपणाला त्रास देऊन खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात
@rajendrakadam22963 жыл бұрын
जाणून बुजून आपल्या सहकार्याला असं एकटं पाडणं ही एक प्रकारची Ragging म्हणावं लागेल.... सिरीयल मधून प्रेक्षकांना उपदेश किंवा प्रबोधन करण्यापेक्षा जरा स्वतामध्ये घडवा ते बदल.....
@swatipatil32203 жыл бұрын
सुनिल बर्वे आणि नंदिता धुरी यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती
@mayurwani33233 жыл бұрын
हे खरं आहे . माझ्या बरोबर पण अस झालं आहे. अस खूप प्रोडक्शन मध्ये अस केलं जातं एखाद्या कलाकाराला एकटं पाडून त्रास दिला जातो.कारण त्या कलाकारांना चाटाय ची सवय नसते
@pramodinibhide89593 жыл бұрын
हेखूप वाईट आहे.नावाजलेल्या कलाकारांकडून एका रत्री कलाकाराला त्रास देणे ,चांगले नाही फायदा साठी मुलीचे घरात बाहेर आग लावणाऱ्या.आई मुळे चांगली कुटुंब बिघडत आहेत जरा विचार करा आणी.मालिका दाखवा.अन्नपूर्णा मॅडम,अन्याय सहन करू नका.तुम्ही उत्तर. द्या
@mayurwani33233 жыл бұрын
@@pramodinibhide8959अहो स्त्रिया बरोबर काय हे तर पुरुषा बरोबर सुद्धा खूप त्रास दायक वागतात . माझ्या बरोबर सुद्धा खूप वाईट लागलेत एका सिरीयल मध्ये. आणि जरी आवाज उठवला तरी मागे कोणी उभारत आणि छोटे किंवा साह्य पात्र करणाऱ्यांच कोणी वाली नसतं
@sanrosetta43903 жыл бұрын
@@mayurwani3323 Tumhi kontya serial madhe kam karat hotha
@mayurwani33233 жыл бұрын
@@sanrosetta4390 baryach serial la kel ahe balu mama
@vrushantjadhav59952 жыл бұрын
सधया shooting कोठे सुरू आहे?
@mandagadre65893 жыл бұрын
पण त्यांचीच भूमिका जिवंत वाटत होती, नवीन आईला अभिनय अजिबात जमत नाही
@harshitapartevlogs91363 жыл бұрын
Tai amhi ahot tumcha sobt... 💪💪
@spiritualwayoflifebynandin54223 жыл бұрын
Annapurnaji you are very god actress.❤️👍
@रेशमाजाधव-ध9फ3 жыл бұрын
Very good actor don't worry god bless you. Please don't underestimate any actor Mr director. That time' will come with Mr director.
@madhavwad72393 жыл бұрын
खरं तर प्रत्येक कलाकारास नँचरल अभिनय करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे.
@vaishalikolakar13623 жыл бұрын
खरं तर अन्नपूर्णा मॅडम तुमची भूमिका खूप छान होती आणि ती आम्हाला आवडत होती
@rohitnaikade40733 жыл бұрын
अन्नपूर्णा या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांनी हिंदी सिरीयल खूप केलेत.
@kingnickgamer18183 жыл бұрын
दुर लक्ष करा 👍👍
@sujatamophirkar96733 жыл бұрын
Attachya aai peksha Annapurna ma'am khupach chhan acting karayachya. We really missed you. But didn't know about all this ragging. It's very shameful.
@lalitasuryawanshi94823 жыл бұрын
Mala khup wait wattay mi tumcha jagyavar basun vichar karu shakte
@charulatakeer75503 жыл бұрын
मालिकेच्या टायटल प्रमाणे सह कुटुंब सह परिवार नाही आहेत कलाकार ते स्वतः काहीच बोध घेत नाही आहेत मालिकेतून मग फायदा काय मालिका करून
@n.g.nadkarni51703 жыл бұрын
असा त्रास कोणीच कोणाला देऊ नये.त्रास देतात त्यांना चांगलीच शिक्षा देण्यात यावी.
@deeparecpice8192 Жыл бұрын
मी तर बघत च नाही ही मालिका पण कमेंट वाचून खूप वाईट वाटले.
@satwikraj36153 жыл бұрын
तुम्ही आम्हाला प्रिय आहात बाकीच्यांनी अस समजू नये की मालिका त्यांच्यामुळे सुरू आहे
@pramilashinde60863 жыл бұрын
सर्व जुन्या कलाकारांना घरी बसावा. जुन्या कलाकारांना ज्यास्त मस्ती असतें.
@mangalanaidu15653 жыл бұрын
अस कोणी वागू नका त्यांच काम खूप छान आहे नाटकी वाटत नाही
@surekhadharmale20403 жыл бұрын
Very shamefully Dhuri n aambiye
@amitanitinkadam7870 Жыл бұрын
अगदी खर बोलत आहे ताई
@pradippawali83393 жыл бұрын
तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, सर्वांवर वेळ येते, त्यांच्या वर पण अशीच वेळ येईल.
@anushreewadekar59783 жыл бұрын
त्रास देणाऱ्यानवर कारवाई व्हायलाच पाहिजे, मॅडम don't worry.
@ccsp5703 жыл бұрын
आपल्याच सहकलाकारा बरोबर असभ्य वर्तन करणे हि केवळ विकृती आहे.पण त्या नी मालिका सोडू नये.
@L76313 жыл бұрын
Itke vait actors aahet asa vatla nhavta. Annapurna ji we support you ♥️ Kasla hyancha kutumba ani kasla parivaar
@vanitarao81193 жыл бұрын
Anna Purna bai khup Chan kam karat hotya
@manojrathod76703 жыл бұрын
खूपच वाईट आहे हे सगळ..कारवाही करा..आणि त्यांना न्याय द्या..
@anupapatankar1403 Жыл бұрын
मराठी लोक ऐकमेकांना मदत करण्यापेक्षा पाय खेचायचे घाण काम करताय याचे वाईट वाटते. नव्या लोकांना समजून घ्या.
@archananaik42893 жыл бұрын
We have to respect & support her
@smitagodse41733 жыл бұрын
एक बाईच बईची पहिली शत्रू असते, हे खरं असत तर 😡😡😡
@snehachiplunkar96603 жыл бұрын
ज्यांनी तुम्हाला त्रास दिला वेगवेगळ्या कारणांनी हे चुकीचे आहे. तुमची भूमिका तुम्ही छान करत होतात. अशा लोकांकडे दुर्लक्ष करा.
@seemamasane31803 жыл бұрын
बंद करा म्हणाव ही मालिका.... नुसताच आरडा ओरडा .... पॉझिटीव्ह काहीच नसतं..😘😘
@sunitapagare66023 жыл бұрын
खरं आहे.ती अंजी आणि अवनी किती लाऊड आहेत.
@Spnaik243 жыл бұрын
ekdam barobr ahe nusta trp vadhun dailyche mast paise kamvyche ani aami hyana dokyavr gheto pahu nka konicha serial
@mangalagokhale12393 жыл бұрын
दुसरी बाजू समजल्यानंतरच मराठी कलाकारांवर आरोप करावेत ....त्या सेटवर कशा वागतात...हे माहितच नाही,तरी आरोप खरे समजावेत का..हिन्दीत सेटवर वातावरण कसे असते...ते मराठी कलाकारांकडून ऐकावे..मोठेपण मिळत नाही म्हणून, त्रास होतो का. ..तेव्हा इतरांची बाजू समजून घेऊन मराठी कलाकारांना नावे ठेवावीत ..
@neetabhosale52003 жыл бұрын
खर तर तुम्हीच त्या मालीकेत कठीण रोल करत होतात .माझे मीस्टर पण तुंमची स्तुती करत होते तुम्ही खुपच स्ट्रोंग आहात ह्या पेक्षा छान रोल मीळेल तुंम्हाला जे होत ते चांगल्या साठीच होत .
@priyankaadhale81643 жыл бұрын
Taii khup Chan ahat tumhi
@दिपालीगुलदगड3 жыл бұрын
अन्नपूर्णा ताई या खूप सुंदर अभिनेत्री आहेत. त्यांचा अभीने अतिशय अवघड आहे ही भूमिका करू शकत नाही आम्ही त्यांना मालिकेत खूप मिस करतोय
@chetanasonawane88363 жыл бұрын
निर्मात्यांचे आभार
@vipulwadkar57743 жыл бұрын
Mast act kartat
@reetapereira54873 жыл бұрын
त्या होत्या तेचं छान होते we miss her please bring hér back with respect we all are used to her the new one is replaced with her but we are not happy.
@apoorvmahadik61093 жыл бұрын
Sunil barve , nandita patkar, kishori ambiye yanchyavar case jhali pahije
@leelanachane13143 жыл бұрын
👍👍👌🏻
@vaishaligaikwad99113 жыл бұрын
Tumchi bhumikela tumhich nyay deu shakta, never give up.
@rupalichiplunkar48153 жыл бұрын
ताई तुमचीच भूमिका आवडते आम्हाला आता जी ठेवली आहे तिला अजिबात भूमिका जमत नाही रडायचं नाही ताई आता लढायचं
@madhurijoshijoshi32223 жыл бұрын
He jar khare asel tar nakkich awaj uthavala pahije...nirmatyane eka abhinetri çhi baju ghetali he hi changale kèle...tyamule etarana tyanchi chuk kalali...ata set verche vatavaran kase ahe. ? Tehi sangave.
@shubhangisayankar97063 жыл бұрын
Kharach Bolayla Haw apan.. Mam ne jo anubhaw sangitala to pratek working women cha experience ahe ... Mansik Traas (Mind Game) , Groupisum .. BUT YOU ARE BREAVLY HANDLE.. Ekmekana Mansik Adharachi garaj ahe.. Thank for shared with us
@poonampawwarofficial3 жыл бұрын
मी स्वतः या मालिकेत काम केले आहे. सुरू वातील माझा पण असा छळ झाला. मी मालिका सोडली.
@vrushantjadhav59952 жыл бұрын
Shooting कोठे सुरू आहे
@shivshahipaithanibawdhanpu59533 жыл бұрын
बापरे... म्हणजे सेट वर असं ही केलं जात... कार्यक्रम पाहताना वाटत नाही की अस ही असेल...
@pritioagle17333 жыл бұрын
आम्ही या सिरियल बद्दल नक्कीच ४ लोकांना सांगू न त्यांचा टीआरपी कमी करू👍🏻
@madhurikharat67573 жыл бұрын
Tumhi khup chan actor ahat
@chandrakantchandanshive14923 жыл бұрын
Right Aahe
@poojaghume52223 жыл бұрын
Itki hard bhumika khupach chan Keli tyani koutukaspad tyanach ghya parat
@Tecno-ne1le3 жыл бұрын
त्रास देणार लोकांना सोडू नाका शिक्षा वह्याल पाहिजे ,तसेच जे मराठी कलाकार हिंदी सिरियल कीवा चित्रपट मध्ये दुय्यम भूमिका करतात त्याना यापेक्षा ही वाईट वागणूक मिळते याबादल ही बोला ।
@भटकाप्रेमी3 жыл бұрын
आहो madam खरच तुमि खुप छान काम करता,, मुळात तुमि त्या फालतू सिरियल मधे जायलाच नको होत,, नक्कीच तुमाला भरपूर काम भेटल.
Ya maliket saglyat difhikalt rool annapurna madamcac aahe 👍👍👍
@jyotigokhale91623 жыл бұрын
BOYCOTT KARA HI SERIAL.MI ALREADY KELI AAHE . NEGATIVE TRP FOR THIS SERIAL . CHANNEL HAS TO STOP THIS SERIAL ELSE WE STOP WATCHING OTHER SHOWS FROM THIS CHANNEL.👎💩👎
@anitaanbhule33783 жыл бұрын
मराठी सिरियलमध्ये असे प्रकार घडतात.हि बाब चांगली नाही. मँम तुमची आईची भूमिका खूपच छान आहे. जे तुम्हाला त्रास देतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
@jyotidhumale70933 жыл бұрын
त्रास देनार्यावर कारवाई केली पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@rajashrinaik2253 жыл бұрын
खरय त्यांनी खुप छान काम केलंय तोंड वाकडे करून बोलणे सोपे नाही त्यांच्यावर अन्याय चालणार नाही.
@madhumatijadhav73933 жыл бұрын
असे कोणी कोणाशी वागू नये
@chhayarane93303 жыл бұрын
तुमचं काम छान आहे तुम्ही काम करत राहा
@shekharjadhav95813 жыл бұрын
मराठी कलावंत असे वागत असतील यावर विश्वास बसत नाही.
@NCP_supporter2 жыл бұрын
Star prave he bhangar aahe tya peksha zee marathi best
@sheetalpawar28093 жыл бұрын
Madam tumch kam chan aahe
@ashpansare78743 жыл бұрын
Annapurna it's a good actress..
@rohinikulkarni55713 жыл бұрын
Kiti difficult ahe ha role face ni neckla tras hoto sodun dya mam role khup chan miltil role
@vijaypatil67613 жыл бұрын
Good work ahe
@allaboutlife48053 жыл бұрын
Takrar kara
@madanpowale57383 жыл бұрын
याला गटबाजी म्हणतात आणि हि सर्व क्षेत्रात असते. हि अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे सर्वांनी टिमवर्क समजून काम केले पाहिजे कारण सर्व जण हुशार नसतात आणि सर्वाना एक सारखा मोबदला मिळत नाही.
@aartipawar95163 жыл бұрын
Nandita dhuri swatala khup shahani samjte....serial che nav ky ani yanche vagne bgha😠
@eknathgaikwad64883 жыл бұрын
ताई तुमचा अभिनय खूप जिवंत आहे. चांगले नावाजलेल्या कलाकारांनी असं वागणं खूप मूर्खपणा चे लक्षण आहे हे नक्की. काळजी करू नका यापेक्षा छान भूमिका तुम्हाला भेटतील. TRP मुळे माज येऊ शकतो पण ती एकदा घसरली की घराचा रस्ता धरावा लागेल, आणि बऱ्याच मालिकांना आपले बोऱ्या बिस्तर गुंडाळून निघावे लागलेय हे लक्षात घ्या. त्या भूमिकेसाठी तुम्हाला योग्य माणूस परत मिळालाय असे समजू नका अतिशयोक्ती आहे सध्याची भूमिका करणारी
@mangalabhavsar8633 жыл бұрын
बरोबर
@ashagite163 жыл бұрын
ज्यांना त्रास दिला त्याला सजा द्या 👍👍
@sarasvatiarsiddha43593 жыл бұрын
त्याच त्या रोल साठी योग्य आहेत
@anupritapotnis72413 жыл бұрын
She is my favourite actress,like her very much,but did not know the name,all is really very shocking,and disgusting.Marathi people,and in general .public has crossed all the limits of a normal,decent behaviour.
@urmilaparhad18123 жыл бұрын
Serialch nav aahe tas bakichya actors ni behavior tri teva. Madam tumhi kharach khup chan acting karata.