खरचं खूप छान एपिसोड आहे हा मला तुमचे सर्व एपिसोड खूप आवडतात आणि खरंच सर्व पोरं गोटू भाऊ सारखे नसतात समजावून सांगणारे खूप छान तुम्ही समजावून सांगितले मामाच्या मुलीला मी म्हणतो प्रत्येक मामाच्या मुलीने आणि आत्याच्या मुलाने हां एपिसोड बघावा खरंच खूप छान आहे हा एपीसीडे आणि गोटू भाऊंची ACTING सुधा खूपच भारी मी तुम्हा दोघांचा ही खूप मोठा फॅन आहे
@gokulsonalkar38144 жыл бұрын
No 1 Jodi najar na lage
@pankaja_gopinath_munde_officia4 жыл бұрын
Mst hota nyc गरीबी खुप वाईट असते real fact....
@motivetionalvideos71583 жыл бұрын
Bhawa 1n.🤟🤟🤟🤟🤟 kharo khar Khoop chan
@shantilalkolekar90322 жыл бұрын
खरचं खूपच छान जोडी चे विचार आहेत धन्यवाद .
@nitagmore48534 жыл бұрын
छान एक नबंर मी काल यू ट्यूब बघता बघता मामाची पोरगी दिसली मग राव बघीतल सगळे एपिसोड एकाच दिवशी पण नवीन एपिसोड कधी येतो काहीच माहीत नाही पण आवडली आपल्याला एकच नबंर 😍👌👌👌👌👌
आजचा भाग खूप छान होता , पुढील भागाची वाट बघत आहे आम्ही नक्की टाका
@akshaywaje11534 жыл бұрын
ही series खूप अप्रतिम आहे, यांतील सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे, त्यामुळे मामाची पोरगी चे खूप नवीन एपिसोड लवकर आणावे ही मी सर्व director, producer , Actors यांना विनंती करतो........
@ganeshsake82514 жыл бұрын
युवराज सर एकच नंबर एपिसोड .गरीबांची संध्याची खरी परिस्थिती आहे.
@bhausahebmahadik29274 жыл бұрын
बारावा भाग कधि
@ashokkale76464 жыл бұрын
एक चांगली सिरीयल म्हणून आम्ही बघत असतो, आणि आहे पण.यात रम्मी सारख्या जाहीराती नाही दाखवल्या तर बरं होईल.बघा पटतय का.
Khupach chan mala pan majhe tya divsachi atvan jhali
@parmeshwarchalge392 жыл бұрын
मी तर मनापासून आभार मानतो एकच नंबर जोडी आहे प्रत्येक्ष माझ्या अनुभवात एक गोष्ट आहे
@bhimamali95204 жыл бұрын
खरच खुप भारी आहे मला खुप आवडले
@smithdhane00744 жыл бұрын
Ek no rada... Ashi vaghinpahije
@PratikShinde12064 жыл бұрын
पुढचा व्हिडिओ लवकर करा वाट पाहतोय आम्ही खूप
@vasantashinde57232 жыл бұрын
मामा लई खडूस आहे. पैशाची लय गुर्मी आहे.
@khudibudinsayyad60602 жыл бұрын
एक नंबर आपल्याया लय आवडता तुम्ही
@babanpadaval1534 жыл бұрын
सुंदर खुप छान
@PratikShinde12064 жыл бұрын
खूप छान विचार असतात व समाजाबद्दल खूप छान भावना आणि मदत करणाऱ्या बदल मनातली आस्था आपण या व्हिडीओ मध्ये दाखवून दिलीत . खूपच छान काम करत आहेत युवराज भाऊ व मामाची मुलीच काम पण खूप छान