Рет қаралды 133
hi friends 👋
नमस्कार मित्रांनो निसर्गाची स्वतंत्र अशी एक भाषा असते. फक्त ती आपल्याला समजणे गरजेचे आहे . एकदा जर ती भाषा समजू लागली तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजूबाजूच्या परिसरातून आणि निसर्गातून मिळू लागतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना , परिस्थिती यातून निसर्ग आपल्याला सूचना देत असतो. आता ते आपल्यावर आहे की आपल्याला त्या सूचना किती समजतात किंवा आपण त्या किती समजून घेतो
#shetkari
#tranding
#traveling
#sheti_yojana
#shetkari_brand_status
#krushi712
#krushisevak