जब तक सूरज चाँद रहेंगा मामा लुटेरे तेरा नाम रहेंगा😂😂😂
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
इच्छुकांटा संघटनाले बत्ती चिमनरावले मुक्ती 😅😅😂😂😅
@rahuldevate95218 ай бұрын
❤मामा कसा ही असो पण मामा अळी अळचणीत कामा पडते राव .❤
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
मामा लुटेरे वसुली वाले😅😅😂😂
@BhushanRajkumar12028 ай бұрын
जय हो मामा लुटेरे 😂😂😂
@pavandhole83658 ай бұрын
Vasul krun Daya sir चिमणराव पैसे. चिमणराव खूप चांगला माणूस आहे
@pravinbawane62618 ай бұрын
मामा न चिमणराव ची मदत केली शेवटी अपने तो अपने होतें हैं❤❤❤ हे दोघा तिघां मुळे पूर्ण रामपूर वर आलेलं संकट साधं सुध नसून ते महाप्रलय होय रे बावा😂😂😂😂😂
@Nagesh_Janjal_8 ай бұрын
शिवलाल सारखा मानुस चार राज्यात नही वा कंदिल आबाजी😂😂😂😂😂
@seemababar11578 ай бұрын
चिमणराव 😂😂नोट टेंशन मामा आहे 😂😂😂❤
@akashzanke-358ap91p8 ай бұрын
मामा लुटेरे ची बरोबरी कोन नाही करू शकत 😂😂 येवढं जबरदस्त जाल टाकते की कोणी भी फसू शकते 😂😂😂😂
@gajananelectricals79798 ай бұрын
1 no Like 🙏🙏 गजानन इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स मोताळा..
@sudhirgawhande14738 ай бұрын
चिमणराव पेसे मिळाले पाहिजे ❤ good
@samipbande77378 ай бұрын
मामा लूटेरे चा मोटिवेशन भाषण जबरदस्त झाला, 😂😂😂
@ajayjadhao97108 ай бұрын
याच घेऊ त्याच घेऊ मतदान दुसरयाला करू, कंदील आबाजी, आणि मामा भासे सुपर
@shivajiraonayak98588 ай бұрын
आपल्याला एकाच मानसाच पटते सर ते म्हणजे आपले रोघ ठोक व्यक्ति महत्व देविदास भाऊ तंटा मूक्ती अध्यक्ष रामपूर ❤❤😊😊
@prafulkanse76538 ай бұрын
आज मी पाहिले लाईक केले
@pravinkhillare1008 ай бұрын
तुला अवॉर्ड देला पाहिजे 😅.
@gajanankothule94728 ай бұрын
लय मोठा पराक्रम केला
@MahadevZalke-o1l8 ай бұрын
आज मला खुप अंन द झाल 👍💐
@adityajenekar1268 ай бұрын
Mama la changli ghe mhna baban aani mauli chi😂😂😂
@PrakashKurkute-l1l8 ай бұрын
मस्त व्हिडिओ झाला मामा साहेब चांगलीच टीपारी देणार आहे हे नक्कीच आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
@nandkishorrathod388 ай бұрын
Guruji Mama Ahet Pan Dayalu Ahet Chiman Rao Saathi Tyani Kalji Ne Kaam Karat Ahet Salute For Mama 😊❤❤❤❤
@bablugawande8 ай бұрын
मले तर सगळ्यात खत्रा खिलाडी शिवलाल भाऊ च वाटते बावा 😂😂 काय टेंडर देते बावा 😂😂 एक नंबर शिवलाल ले काय टीपारी बसते काही माहित नाही मामा तर काही संगाच नाही लागत मग 😂😂
@mohanbodkhe51318 ай бұрын
राऊत सर एवढे 1000 हजार एपिसोड झाले हा पहिला एपीसोड आहे की मामा कुनाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे खुप बर वाटल अजूनही माणुसकी आहे...❤❤
मामा लुटेरेले या वेळेस यश येऊद्या राऊत गुरुजी लय मेहनत घेत आहे ते
@t.production8 ай бұрын
एक नम्बर काम केल मामा लूटेरेने 🙌🙏
@Twistsvx8 ай бұрын
Mama ch character is my favorite
@anuragpande91028 ай бұрын
Ky bat hai राऊत गुरू जी
@mangeshs.kannake62518 ай бұрын
खुपच छान ग्रामीण भागावर चित्रण बनविता सर. दिवसाचा थकवा निघतो video बघितल्यावर. 👍👍
@vivekgudekar3328 ай бұрын
सरांचे व्हिडिओ म्हणजे संपूर्ण दिवसाचा थकवा जाऊन निवांत विसावा 🎉🎉🎉
@indianfarmer768 ай бұрын
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर 😊😂😊
@gopalgore55908 ай бұрын
khup mast video sir
@pankajchanne11408 ай бұрын
व्हिडिओ फारच सुंदर झाला😊😊😊
@ASHWINSONUNE-rc2fe8 ай бұрын
Super hero aahit sir tumhi
@lakhaningole93248 ай бұрын
खूप छान जमलं आजच एपिसोड मस्त 😊
@LaxmanKhupse-rd1rr8 ай бұрын
बुरबूंडा साहेब 😂😂😂😂😂😂😂
@mangeshpatil80488 ай бұрын
मामा वसुली करते😂👏
@84bdr8 ай бұрын
What a wonderful amazing video...😂😂 Special thanks to mama "कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।" What a wonderful presentation skill..👌👌👌👌👌👌
@shreeram91828 ай бұрын
शिवल्या बिब्यापेक्षा जास्त उबजते 😂😂
@manishuke9718 ай бұрын
आज सर्वात मोठी खुशी या गोष्टी ची वाटत आहे की episode 27 min cha बनवला . अशे मोठे मोठे एपिसोड बनवा अजून .मामा चे व्हिडिओ खूप मोठे मोठे बनवत जा.
@ankushyadavakkyyadav3718 ай бұрын
Superb
@babitajamnik94438 ай бұрын
गुंफा आजी १ नंबर आहे बुवा 😂😂😂😂🙏🙏🙏💙💙💙💙💙
@musicmd778 ай бұрын
Mama motivational speaker 😂
@pusadkr47248 ай бұрын
Mama is golden man ❤❤❤❤
@gajanannemade6468 ай бұрын
मामा लुटेरेचे मार्गदर्शन 1 नंबर..पुरा ईचुकाटा गोत्यात आहे..गुरुजी.
@dattrayabelkhede59408 ай бұрын
मामा शिवल्या ला कोमात घालते वाटते😂😂
@devanandkamble59698 ай бұрын
Great sir 👍👍
@Bhavna_Manatlya_93708 ай бұрын
जगण्या आणि संक्या च काय भांडण झालं आहे का लांब लांब बसले आहेत त्यांचे व्हिडिओ काही आता येत नाहीत ❤😂😂
@mhcrime61918 ай бұрын
बीबे वाले मामा😂😂😂
@anandwankhede33378 ай бұрын
Khup Chan video sir…video asech thode mote banvat zava sir 😊😊😊
@तेजसराठोड8 ай бұрын
सुपर 👌👌👌रामपूर वाले कोमात गेले
@omswami1238 ай бұрын
Best. Episode
@shivamankar80838 ай бұрын
Sir pani deta data video chi vat bhaghat hoto😂😂😂😂❤❤❤❤
@SangitaKhadke8 ай бұрын
जर दगा फटका झाला त गुंफा बाई शिवल्याकडून पुरी वसूली करते , दीड एक्कर इका लागते शिवल्याले 😂😂😂😂😂
@sachinchambatkar93728 ай бұрын
😂
@dipakmeshram22318 ай бұрын
Ek number video mastar
@satishnikhade76128 ай бұрын
मामा तर दिलदार निघाला आजच्या एपिसोड मध्ये
@gopalingle15868 ай бұрын
जय भीम सर
@PradipMahorkar8 ай бұрын
मामा साड भाऊ ले खरच मदत करतात कसे जरी असले तरी शेवटी कमी पडले मामा
@SURAJKADU29488 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ सर😍🙏
@akolavlogger2058 ай бұрын
Guruji ❤
@deepudongre22418 ай бұрын
गोड अबी कोनता फल होए गुरूजी
@SatishChaudhari-n2w8 ай бұрын
खूपच छान आहे नमस्कार राऊत सर व्हिडिओ खूप छान झाला आजचा एपिसोड खूपच छान हो सर जय गजानन
@makrandkulkarni74768 ай бұрын
My Rampur best sir love you Rampur ❤️
@Sandeshhandge-n9m8 ай бұрын
Love from karanja lad ❤
@rajeshmore88888 ай бұрын
बुर बुंडा साहेब पाण्यावरच 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌🙏🙏🙏
@gautamghodeswar87858 ай бұрын
गुरुजी शिवलाल धनकेदा 😁😁😁😁😁
@AyushKharate8 ай бұрын
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🚩🧡🚩🧡
@ajaydadmal70008 ай бұрын
Mast😂😂
@gajanankalyankar63328 ай бұрын
Sir tumi je video banavita apratim🎉
@Shridhar-rane-8 ай бұрын
राम राम 🙏 चिमणराव च्या खातीर मामा लुटेरे रामपूर वाल्याला टिपारी देणार आहे इचू काटा संघटनेला हे एपिसोड पूर्ण होईपर्यंत मी मामा लुटेरेच्या पक्षात आहे
@dilepjadhav97968 ай бұрын
मस्त
@gajananwankhede72368 ай бұрын
राम राम हो गुरूजी बाकी लय भारी व्हिडिओ झाला आहे
@chetanzoting6028 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😂😂😂😂
@samarthanokar12738 ай бұрын
Mama vasuli purn kartat😅
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
चिमणरावचे पैसे वसूल झाले पाहिजे असे कोणा कोणाला वाटते😅😅😂😂
@sagarmanwar57918 ай бұрын
Mama cha he mission success zal pahije sir😂😂😂😂😂😂😂😂
@akshaykothe66018 ай бұрын
जय श्री राम जय श्री राधे कृष्णा
@bhaskarsable14898 ай бұрын
आम्ही हिंगोलीकर😂😂😂😂😂😂😂
@santoshamrute88788 ай бұрын
मामा देते बा झाबु रामपूर वाल्यांना 😅😅😅
@tejraosirsat62028 ай бұрын
शिवलाल फिटला भो आत्ता 😂😂
@seemababar11578 ай бұрын
मामा खलनायक नाही नायक झाला ❤👌👌
@nitingangole11488 ай бұрын
😂😅 शिवलाल फिटला रे भाऊ गुरूजी पुर रामपुर फिटल तर चालते पण चिमनराव कर्ज नील झाल पाहिजे
@SanjayWalke-c4w8 ай бұрын
मामा लुटेरेने चिमणरावला संकटातून वाचण्यासाठी स्वतःजवळील पैसे दिले. यावरून मामाच्या चांगल्या स्वभावाची जाणीव होते.
@milindmk95288 ай бұрын
Business idea suchata kshya sir 1 no sir
@ajayjunghare24028 ай бұрын
गुरूजी मामा न ऐकच नंबर केल 😂😂
@KadujiBodkhe-bf2lh8 ай бұрын
Mama is back 🎉
@Bbb_famus978 ай бұрын
मामा बेस्ट कैरेक्टर आहे 😅
@NitasatishambadeAmbade8 ай бұрын
Mama very good sir😂😂😂😂😂
@pravindeshmukh10958 ай бұрын
राऊत सर,व्हिडिओ साठी कथा कथन तयार करतांना ,सगळ्या करेक्टरचा दोन्ही बाजूंनी विचार करून ,अगदी मुद्देसूद लिखाण करावं लागत ते तुम्ही खूप छान करताय .कारण आलेली व येणारी प्रत्येक पात्र तुम्ही निर्माण केलेलं अर्थात ,प्रसवलेल असतं,ते हिरोच असो,वा विलन चे प्रत्येक कॅरेक्टर ला तेव्हढाच रीसपेक्ट द्यावा लागतो ते तुम्ही सूचकपणे करताय. टीचर टकाटक मध्ये तयार केलेले विलन जबरदस्त होतंय,जगात खोटं आहे म्हणून , खऱ्याला किंमत आहे ,तसेच जगात दुराचारी लोक आहेत म्हणून ,तशी जगात चांगल्या माणसांना किमंत येते.व् आहे .