दादा तब्येतीची काळजी घ्या जनता व ईश्वर आपणास साथ देईल अशी ईश्वर चरणी प्रार्थना
@dnyaneshwarchidrawar413212 сағат бұрын
सत्य बोलता म्हणून लोकांना पचवत नाही.पण मी तुमचा फॅन आहे.
@dnyaneshwarmerje750914 сағат бұрын
दादा तब्येतीची काळजी घ्या,हे सगळं होत राहिन, काळजी घ्या,शिर सलामत तो पगडी पचास,
@sandeepjadhav552714 сағат бұрын
कोणीच कोणाच नसतं दादा खर बोलले तुम्ही , पण ही जनता तुमच्या पाठीशी आहे ❤❤ तुम्ही सुखरूप रहा आणि आई ला पण सांभाळा ❤❤
@sanjayantarkar523214 сағат бұрын
Great sir khup mote vichar ahe tumche
@suresh581413 сағат бұрын
खरोखरच दादा तुम्ही निवडून येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तब्येतीची काळजी घ्या
@madewithmivo314413 сағат бұрын
दादा तब्येती ची काळजी घ्या 😊 दादा तुम्हीच याल निवडून यांची आम्हाला खात्री आहे 💐
@glen.12314 сағат бұрын
दादा गोळ्या time war घ्या
@SamadhanNikam-d5g14 сағат бұрын
हर्षवर्धन दादाच निवडून येतील राहणार उंबरखेड मुक्काम पोस्ट उंबरखेड तालुका कन्नड
@KailasKawade-yc7ye7 сағат бұрын
तुम्ही खर बोलतं आहेत तुम्ही खरचं विधानसभेत जायला हवे ही देवला प्रार्थना करतो तुमच्यावर खरं अन्याय झाल्यासारखे वाटते राव
@akshayjadhav619010 сағат бұрын
100% येणार निवडून येणार दादा तुम्ही पण दादा तब्येतीची काळजी घ्या
@DnyaneshwarLokhande-uq8em14 сағат бұрын
Right
@bhaskarmore530814 сағат бұрын
दादा बरोबर बोलत आहेत
@prakashsirsath101214 сағат бұрын
अजून 23 तारीख बाकी आहे दादा आले तर या निवडून कोणी म्हणत नाही. कशा पद्धतीने निवडून आले तर कोणीच बोलणार नाही
@vijaykulkarni170114 сағат бұрын
दादा तब्येत सांभाळा. विजय आपलाच होणार आहे
@riteshturepatil957412 сағат бұрын
दादा तुम्ही च निवडुन यनार तब्येतीची काळजी घ्यावी आम्ही तुमच्या सोबत आहोत जय शिवराय 🚩🚩🚩
@ShideshvarVetal10 сағат бұрын
आमदार हर्षवर्धन दादा जाधव पाटील च होणार 🚩🚩
@Kute14314 сағат бұрын
100%विजय
@Doctore_s2h11 сағат бұрын
गड़ आला पण,,,सिंह गेला, अस होवु नये,,, दवाखाण्यात लवकर jawaa
@HemantKulkarni-t6t10 сағат бұрын
दादा मस्त क्वार्टर हाणा ब्लॉक निघतील आपोआप
@nitinlokhande121313 сағат бұрын
निश्चितच विजय होईल
@Ayush_online9 сағат бұрын
दादा पण आदित्य अगोदरपासून तुमच्याकडून आहे. गैरसमज नका करू. चुकलं असेल तर माफ करा तुमचंच लेकरू आहे. आणि दादा त्याने त्याच्या आईचा सुद्धा प्रचार केला नाही हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल.
@gauravkatke255713 сағат бұрын
Election jinka dada tumhi❤❤❤
@SUNIILPATIIL11 сағат бұрын
खरंच, हे निवडून यावे,
@sandipshingar11098 сағат бұрын
Nice statement patil.
@BabanMisal-i9f12 сағат бұрын
दादा तब्येतीची काळजी घ्या सगळं काही ठीक होईल❤
@pbk99508 сағат бұрын
अगदी खरं बोललात भाऊ, जनता आपली साथ कधीच सोडणार नाही, तुमच्या उदंड आयुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा भाऊ, आपला विजय पक्का आहे.. जय भीम
@rajdharpawar9598 сағат бұрын
दादा विजय आपलाच आहे सर्व कन्नड ची जनता आपल्या सोबत आहे
@satishkedar425414 сағат бұрын
हर्षवर्धन जाधव साहेबां सारखा माणूस काम करणारा माणूस आहे
असं असं का होतं पहिल्या पत्नीला सुद्धा साथ दुसऱ्या पतीने पत्नीने पण साथ दिली नाही नेमका प्रॉब्लेम आहे कुठे
@vishwasshinde96198 сағат бұрын
त्या दोघीच निश्चित सांगू शकतील,😂😂
@R.gamer00079 сағат бұрын
Dada fix
@mz3hr12 сағат бұрын
Baki kahihi hou pn dyat Kalaji ghya
@bapusahebnil95837 сағат бұрын
2:31
@VitthalLadane-n9c10 сағат бұрын
नक्की विजय निश्चित होणार...
@pikeltevikelagricalcharproduct7 сағат бұрын
सगळे सोडा 5वर्ष जनतेने दिले आता मतदार ची प्रामाणिक काम करा 25वर्ष आमदार राहणार, आपल्यात आहे ते गुण, ज्यांनी धोका दिला त्यांना लाथ द्या, आईची काळजी घ्या🙏