मॉन्टी दादा आणि बाळू भाऊ .अरे देवाण तुम्हाला लोकांना hasvnyasathic या पृत्व्ही वर पाठवली. खूप धन्यवाद
@bbrmisal710 ай бұрын
सरपंच आणि प्रपंच चांगलाच धडा शिकवला आहे
@Sanjaymohite02410 ай бұрын
मॉन्टी भाय एकदम झकास
@atulshendage918010 ай бұрын
मॉन्टी दादा एपिसोडचे संवाद जबरदस्त लिहीलेत.कॉमेडी एकच नंबर झली.nice bro💕💕💕💕पण आगं बया हा बायकांचा शब्द आहे.तिथं थोडस त्या शब्दानी पाहताना आवघडल्यासारख होतं त्या ठिकानी एक उत्कृष्ठ गमतिदार तडकता फडकता शब्द टाका.जेनेकरुन पाहताना विव्हर्सना कॉमेडीचा आस्वाद घेता येईल.बाकि your very talented artist 😍 and comedy king 👑💯
@rahulgole3610 ай бұрын
एकदम मस्त ....मोन्ट्यी भाई ❤❤
@sheshraokale535110 ай бұрын
Best of luck Monty 🎉🎉🎉
@komalbabuofficial918510 ай бұрын
मस्त मॉन्टी शेठ. फुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🎉🎉तुमचं व्हिडीओ पाहून आम्हाला पण you tube च वेड लागलं 😂😂😂