असं राहायचे. कुणी कुणाला बोलू नये मन दुखवू नये कुणी कुणाचे. सर्व सारख्याच परिस्थितीत आहेत. घरी चांगले असतें तर कुणी इथे नसते
@jayashreewagh960042 минут бұрын
कुंभार मावशी सगळ्या गोष्टीत पुढे.. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला खूप छान वाटत ❤❤
@rajani9186Сағат бұрын
Great Mona Aajji.
@Samikshafashioncreation35 минут бұрын
श्री गुरुदेव ताई😊😊
@jayashreewagh960039 минут бұрын
मोना आजी खूप हुशार आहेत ❤❤
@SangeetaMhatre-v1fСағат бұрын
खूप छान व्हिडिओ होता आयोजन ची खूप छान पद्धतीने तुम्ही काळजी घेता तुमच्या मदतीला वैशाली असल्यामुळे बऱ्याच गोष्टीचा तुम्हाला मदत होते दोघी मिळून छान सेवा करता आजी-आजोबांची असेच आम्हाला व्हिडिओ बघायला मिळते छान छान सगळ्या आजी-आजोबांना निरोगी आणि छान आयुष्य लागू दे
@HerSpace-138 минут бұрын
Mona aaji kon ahet? Ashramt rahtat ka?
@shubhangishinde922351 минут бұрын
Kumbhar ekch no. ❤
@Minitraditionalcooking2 сағат бұрын
छान ❤❤❤ किती छान English speaking ahe Mona आजीचे
@kalpanashinde9357Сағат бұрын
खूप छान आहे पेरून ज्योतीताई
@JyotiYadav-fe2pj6 минут бұрын
,👌👌👌👌👌👌
@mangeshnagare51932 сағат бұрын
कुंभार मावशी ना विचारायचं काय कसं आहे मोना आजी खूप छान ईंग्रजी बोलते वैशाली खुप छान रमली ताई तुम्ही तिला आधार धीला म्हणून बरं झाल बिचारी ला तुमच्या रूपात देव भेटला छकुली आजी खूप बोलते आम्मा संग
फेंकड्या पायाची आक्का जास्त शहाणी आहे भंडारे काकांची दाढी आणि कटिंग करत चाल लवकरात लवकर
@dj12ka4422 сағат бұрын
छान
@sandyjaan3677Сағат бұрын
मोना आजी खूप छान आहे
@helenpingle8967Сағат бұрын
Mutun party 🎉
@VijayaGade-j7o2 сағат бұрын
😢खूप छान आजोबा अगदी खानदानी माणूस
@malini7639Сағат бұрын
ज्योती सर्वांना छान वागवते ग . मटण का आवडत असेल . भंडारी चांगले आहेत त्या आक्काचा स्वभाव नाही आवडला . कुंभार ,वैशाली छान आहे त काळजी घेतात सर्वाची
@PiuGarde-mp6myСағат бұрын
Usech chan video takat ja khup br vatat... Amhala pn chan vatate
@savitadeshmukh6181Сағат бұрын
Vatsala tai ki kahani batao beta bahut acchi lagti h wah mujhe 🙏🏼🥰❤️
@TerijaHiwale2 сағат бұрын
❤❤❤❤❤🎉
@swarupadalviСағат бұрын
पडवळ कर आजी खूप लबाड आहे तिच्याकडे बघा ती कोणाला कधी चांगले बोलत नाही नाक मुरडत असते नुसती सर्वाना
@seemaswami84392 сағат бұрын
🙏❤️🙏🌹🙏
@sush...9464Сағат бұрын
Very good asech video banva konache Mann dukhvu naka Ani hasu naka konachya problem var❤ tumhala tumchya channel var view hya changlya ajji ajoban mule yeto te khush tar amhi khush Ani view pan 😊..... Ani tya akka la tar video dakhvu naka😡
@siddhikanade7609Сағат бұрын
गोड केला तर शिरा .....हळद घातलेला केला तर उपिट ......हळदी शिवाय केला तर तो उपमा .....पूर्वी हळदच घातली जायची हल्ली हळद न घालायची पद्धत आली ....